नगदी पिका बद्दल आपण माहिती छान देता पण त्याच बियाणं व रोप कोठे मिळतात त्याचा पत्ता व रजिस्टर फोन नं ही देत चला तरच तुमच्या प्रसाराला महत्व राहिलं नाहीतर नुसती बनवा बनवी होईल अस वाटत
Barobar bola tumhi Ha murkha sarkh bad bad kartoy for long video Hylach mahiti nahi ahe😂😂😂😂 Ilychi kute ugavate hychi nit mahiti ghe....dusra video bhag U tube la
माझ्या कडे ५०० झाडे वेलची ची आहे तुम्ही एका झाडापासून १०,००० रूपये कमावतात तर माझ्या ५०० झाडांचे फक्त तुम्ही मला दोन लाख रुपये द्या आणि सर्व वेलची काढून न्या.उगाच थापा मारू नका.तुम्ही कधी शेती केली आहे का?
Bhaudya fakt 1 zad lav Vik nanter dhyan vat bad bad kar nusate comment sathi likes video banvu nako.. 1 zadala mal yenyasathi 4 varsh lagta ani sarvachya jamini ani vatavaran 10° te 35° c nasate mhanun hya pikala bav milato.... 3 te 4 varsh vayala ghalun utpadan nahi ale tar Kay Karache.... Tya Shekaryane...
रोपे मिळणेसाठी कोणत्याही कृषी विद्यापिठात मिळू शकतात. विशेषतः कृषी अधिकारी यांचेकडे चौकशी केली तर अधिक माहिती मिळेल. हे व्हिडिओ वाले मूळ मुद्दा सांगीत नाहीत. कृपया काय बोलणार आहे? ते त्यांनी कागदावर लिहून वाचले तरी चालेल.
भावा फेकत जा पण लिमिटमध्ये मला माहित आहे तुला यूट्यूब चैनल चालवायच आहे परंतु शेतकऱ्याला खोटी बातमी देऊ नको कारण माझ्याकडे पण सव्वा एकरात विलायची लावून आहे. आणि राहिला भाव तर मला तू 5000 प्रति किलो दे आणि वरचे पाच तू घे कारण मला जवळपासच्या मार्केटमध्ये तेवढा भाव मिळत नाहिये
तु जर लोकांना फक्त उल्लू बनवित असेल तर व्हिडिओ बनविणे दे ,फालतू बकवास करत जाऊ नको.तू खरा असेल तर रोपे, बी कोठे भेटतात ही माहिती दे,फोन नंबर सहित संपूर्ण पत्ता दे .नाहीतर फालतू बकवास करू नको.
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
आम्ही बैल पाळता पाळता ,बैल झालो,,, काहीही पिकव ल तरी,,मातीमोल मोल विकाव लागत,, 💎💎🙏💙💙
Right sir
Khar aahe😥😥
Ho bhau
व्यापारी मोठा करतोय आपण...
ilaychi cha video madhe lichi che rope dakhavtat ani ilaychi baddal mahiti detat waw great
ह्या संपुर्ण व्हिडीओ मधे सांगितलेली माहीती किती विश्वसनीय आहे ह्याबद्दलच शंका येते .
Elaichi mhanun lichi chi zhade ka dakhavlet
काय विषय काय फोटो काय बोलताय
काय वातावरण का दिशाभूल करताय
नगदी पिका बद्दल आपण माहिती छान देता पण त्याच बियाणं व रोप कोठे मिळतात त्याचा पत्ता व रजिस्टर फोन नं ही देत चला तरच तुमच्या प्रसाराला महत्व राहिलं नाहीतर नुसती बनवा बनवी होईल अस वाटत
Elayaychi Chi rope keral idduki yethe miltil
Khare practical idia tethech milel
Ha thapadya aahe ardavat mahiti det aahe❤
Veri good
Very good la like kele hyane pn lokanchi. chi utare nhi dili tyane
रोपे मिळण्याचे नक्की ठिकाण सांगा.
थापडया,रीपलाय का देत नाही
खाण्यासाठी आणि मासाळ्यात धमक्यात तामक्यात वापरतात.... सांगण्या एवजी इलायची पिकाचीच माहिती सांगा... Dhamka आणि तमका नका सांगू...
तुम्ही माहिती देता पण
मूळ मुद्द्यावर लवकर येत नाही
मोकर थापट माहिती देत आहेत
बरोबर
@@sureshwagh7122 .w1z.#
🤣😂
😝😝
फेकतय हे माणुस
इलाचीच्या फळा ठिकाणी लिचिची फळ दाखवुन वेड्यात काढु नका
Barobar bola tumhi
Ha murkha sarkh bad bad kartoy for long video
Hylach mahiti nahi ahe😂😂😂😂
Ilychi kute ugavate hychi nit mahiti ghe....dusra video bhag U tube la
मी एक शेतकरी पुत्र याचं रोपट कोठे मिळेल नक्कीच सांगा
माझ्या कडे ५०० झाडे वेलची ची आहे तुम्ही एका झाडापासून १०,००० रूपये कमावतात तर माझ्या ५०० झाडांचे फक्त तुम्ही मला दोन लाख रुपये द्या आणि सर्व वेलची काढून न्या.उगाच थापा मारू नका.तुम्ही कधी शेती केली आहे का?
Kaay bhav aahe?
रोप कुठे मिळतात
1700rs/ kg 500 zad 500kg = 850000
sir what is your location may I gent plants from you
Are dada to market rate aahe shetkryankaru kami kimatila ghetat vyapari
विलायची शेतीच्या माहीतीत लिची चे व्हिडीओ दाखवण्याच प्रयोजन नाही कळल .
Koknat
राव रोपे कुठे मिळतात ते सांगा
रोपे कुठे मिळतील सर
Keral idduki
Very good and useful information!👌👌👍👍
अर्धवट राव....फेक...
भावा उत्पन्न दहापट कसं करायचं हे सांगतो म्हणला होतास😢
Bipasun rope kase karavi
Tun sheti kelti ka?
. B kuthe milel sir
सर विलायची रोपे किंवा बी कोठे मिळतात ते सांगा
Ase vidio banvun shetkaryanchya bhavnashi khelu nahi, dili tar purn mahiti dyavi, anytha devu naka.
महाराष्ट्र मध्ये येईल काय.
Maharatra madhe yot nahi
Tase anukul catamaran nahi
रोप मिळतील का
अर्धवट महिती
Adhe madhe..lichi chi bag ka दाखवली आहे???😅
Bhaudya fakt 1 zad lav Vik nanter dhyan vat bad bad kar nusate comment sathi likes video banvu nako.. 1 zadala mal yenyasathi 4 varsh lagta ani sarvachya jamini ani vatavaran 10° te 35° c nasate mhanun hya pikala bav milato.... 3 te 4 varsh vayala ghalun utpadan nahi ale tar Kay Karache.... Tya Shekaryane...
Rope kuthe miltil? Te sanga
रोपे मिळणेसाठी कोणत्याही कृषी विद्यापिठात मिळू शकतात. विशेषतः कृषी अधिकारी यांचेकडे चौकशी केली तर अधिक माहिती मिळेल. हे व्हिडिओ वाले मूळ मुद्दा सांगीत नाहीत. कृपया काय बोलणार आहे? ते त्यांनी
कागदावर लिहून वाचले तरी चालेल.
व्हिडीओचे टायटलं इलायची आणी दाखवता लीची चे फोटो कधी शेतकरी पुढे जाईल तुमचा आदर्श घेऊन
10 hazar bhav milat nahi bharta bhadhe kuthech fasavnukichi mahiti
विलायची रोपे कुठे भेटेल ॲडेस कळवा सर
Keral idduki
Vilachi.rope.kuthe.miltat.kalava
रोपे कुठे milnar
रोपे कुठे मिळतील
नंबर पाठवा
एवढ्या लोकांनी विचारले रोपे कुठे मिळतील पण तुम्ही माहिती नाही दिली
Kshala khota batmaya detay
Vilaychi cha bhav 3000 4000 hajar aahe
तुझा आवाज छान आहे रे भावा भारी फेकतो तू
Tula lyy shivay deuu vattet
इलायचीची रोपे कठे मिळतील याची माहिती पाठवावी
Amazon
रोपे. कोठे. आहे. व.भाव.किती. व.पानी.किती.महिने.लागते
रोपे कुठे मिळेल ते पण सांगा सर.
रोपे कुठे मिळतील तुमचा फोन नंबर दया
हे कांही सांगत नाही
रोपे कुठे मिळतील ते सांगा
ते सांगत नाही
आर्धवत माहिती दिल्या बदल धन्यवाद
कुठले फोटो काढून दाखवतो बदलून दुसऱ्या व्हिडिओची कॉपी करतो
माझी जमीन भाडे तत्त्वावर घेतो का तुला काय पिकवायचे हाय पीकव
रोप किती ला आहे सर सागां
Rope sanga
Kamachi mahiti sanga fapatpasara nako
अरे फक्त इलायची शेती ची माहिती सांगा डबल डबल तेच तेच बोलून बोर नका करू....
Yz
परत परत तेच सांगत आहात जरा भान ठेवावे
रोप कुठे मिळेल मार्कट कुठे मिळेल
Keral idduki
Plz give a short introduction.....and direct come to the point......or else yr vedios won't succeed
रोपे केरल मधे मिलतात.
Khoti maritime aahe
तू तर इलायचीच्या व्हिडिओमदी लिची दाखवून राहिला बे
शेतकरी कमवतील तेव्हा कमवतील तुम्ही व्हिडिडो करून कमवा 🤔
Rope kuthe miltil
मग तुम्ही का लावत नाही स्वतः ,का फक्त शेतकऱ्यांना फसावयच अस ठरवलंय
Very good information
अरे रोपे कुठे मिळतील ते नाही सांगितले.
Kuth 10per kg aahe...sirji
10k ahe te mhnje 10000
महाराट्रात हे पीक येते का
लिची चे झाडे का दाखवीत आहे मधे मध्ये😂😂
हे कुणीतरी अर्धवटराव आहेत, एकदम घाईत कार्यभाग साधला आहे, लोकांना मुर्ख समजतात वाटतं.
तुम्ही करोडपती बना आनंद आहे.मग शेतकर्यांना तुमच्या शेतीचे फोटो दाखवा
करोडो , लाखो,हजारो रुपये ,,,🤣🤣🤣
आरे आपले नेट घेतात
आवा ही बनवा बनवी
आहो सर तुम्ही म्हणता इलायची दहा हजार रुपये किलो जाते
तर महाराष्ट्रामध्ये 2000 रू किलो आहे
चुकीच्या बातम्या देऊ नका
भावा फेकत जा पण लिमिटमध्ये मला माहित आहे तुला यूट्यूब चैनल चालवायच आहे परंतु शेतकऱ्याला खोटी बातमी देऊ नको कारण माझ्याकडे पण सव्वा एकरात विलायची लावून आहे. आणि राहिला भाव तर मला तू 5000 प्रति किलो दे आणि वरचे पाच तू घे कारण मला जवळपासच्या मार्केटमध्ये तेवढा भाव मिळत नाहिये
रोपे मिळतील का
@@sopanrajmane3871 बी मिळते रोपे तयार करावे लागतात
तु जर लोकांना फक्त उल्लू बनवित असेल तर व्हिडिओ बनविणे दे ,फालतू बकवास करत जाऊ नको.तू खरा असेल तर रोपे, बी कोठे भेटतात ही माहिती दे,फोन नंबर सहित संपूर्ण पत्ता दे .नाहीतर फालतू बकवास करू नको.
Liche
😂😂😂
हवामान कसे पाहिजे
Thand
अहो... खोटं कशाला बोलता...
विलायची भाव आज पर्यंत ₹१००००/- प्रती किलो झालेले नाही...
Lichi hai ti😂
Mahiti barobar nahi bakbak
विडीओ बनवु नको तु दहा मिनीट वाया जातात
दाखवता येक कलरची येते दुसरेच कलरची,फालतुक काःहिहि दाखवता 45डिग्रि तापमान होते महाराष्ट्रात येड्याचा बाजार सगळा.
कमाई करण्यासाठी काय पण फेकतो तुझी कला जोरात आहे असं शेतकऱ्याला वेड्यात काढू नको
किसी को रिप्लाय नही दे रहा
Tumch ekhi video khara nahi
Chup nalayak number de
फुले आणि फळे कशी येतात ते सांगा बाकी फालतू नको
व्हिडिओ बनवणे सोडून वेलची लाव
आणि लीची विक गा वात
Fake video
रोप कुठ भेट ता ते पन सांगत जा बे ,,
तुमचा मोबाइल नंबर दया सर
अरे हा एकदम फालतू आहे .नका याच्या naadi लागु
Tumcha number send Kara tumsachi bolyche aahe
रोपे तयार कुठे मिळतात
रोपे कुठे मिळेल
Lavayache ahet ka
Palant..and.narsari.kahahi
फुले आणि फळे कशी येतात ते सांगा बाकी फालतू नको
रोपे कुठे मिळेल
रोपे कोठे मिळेल