2 तासात कितीही मोठ झाड नष्ट होईल करा हा उपाय|may june pike|unhali pike|tree,boundry,farm,money,new
Вставка
- Опубліковано 4 тра 2023
- त्रास देणारा शेतकरी आयुष्यभर रडेल फक्त हे एक काम करा|may june pike|उन्हाळी पिके|बांध वाद|farm law
शेतकऱ्याला कायमस्वरुपी उत्पन्न देणार नविन फायदेशीर पिक|may june pike|उन्हाळी पिके|,market,bhedwal
मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
#कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
Bhendwal Prediction: पाऊस अन् पीकपाण्याचा अंदाज, भेंडवळ घटमांडणी काय सांगते? Buldhana
बुलढाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ
भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आला अंदाज
अंदाजावरून शेतकरी करतात पीक-पण्याचं नियोजन
हवामान ते राजकारण,भेंडवळ घटमांडणीत अंदाज
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर |
#ऊसशेती
#खोडवाऊस
#ऊसखतव्यवस्थापन
#मुलाखत
#ऊस
कमी खर्चातील ऊस व्यवस्थापन | शेतकऱ्याचे नियोजन बघून थक्क व्हाल..! | मुलाखत
सर्वात मोठी बातमी 🔴 पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट | पंकजा मुंडे
#राजकीयघडामोडी #पंकजामुंडे #ठाकरे #शिंदेगट #शिवसेना #मराठीबातम्या #बातम्या #टीव्ही9मराठी #बातमी_२४_तास #लोकमत
शेतीमध्ये चमत्कार केला या नविन जुगाडाने|may june pike|उन्हाळी पिके|market|sharad pawar resign,update
2 तासात कितीही मोठ झाड नष्ट होईल करा हा उपाय|may june pike|unhali pike|tree,boundry,farm,money,new
शेताचा बांधावर जास्त झाड पण पिकाला ऊन लागु देत नाही व उत्पन्न घटते...
माझा बांधावर निमचे खुप झाडय पण दर वर्षी छाटून घेतो पण तोडण्याची हिम्मत होत नाही कारण शिवार बोडका होईल... एक झाडाला वाडायला दहा वर्ष लागून जातात... व निसर्गाचे रक्षण करणं शेतकरीचे जिम्मेदारी आहे कारण मान्सून चांगला व्हावा तर झाड लावा..
Zadanmule vatavaran thand rahate. Bharat desh red zone madhe aahe. Sarvatra tapaman 44° chya pude aahe. Hai asaech chalale tar lok ushmaghatane rastyavar maratil.
Tyamule zade lava pan tihi Bharatiya. Nimb, vad, pimpal, umbar, palas, kadamba ashi anek ahet. Velevar jagrut vha. Nantar aplya hatat kahich nasel. Pratyek gost sarkar ne karavi hi pravrutti soda. Samajache apan ek bhag ahot yachi janiv teva.
विहीर, पूल याठिकाणी अनावश्यक झाड काढायला हा उपाय वापरायला हरकत नाही. पण नैसर्गिक झुडपे अशा प्रकारे नष्ट करू नका.
हा उपाय निसर्गासाठी घातक आहे. 😘
खूप छान उपाय सांगितल्या बद्दल धन्यवाद
बरोबर आहे भाऊ. हे फक्त शेतकर्यालाच माहिती आहे किती त्रास होतो .....
बरोबर आहे काटेरी झुडूप बांधावर खुप झाले आहे
वरील विडीओ कोणत्याही प्रकारची झाडावर हानी पोहोचवणारा असला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर असणार्या काटेरी झाडे झुडपे किंवा अनावश्यक असलेल्या झाडांना नष्ट करीत असेल तर चुकीचे काय आहे काटेरी झुडपांनी मुळे शेतकऱ्यांना काय हानीआणि आणि नुकसान पोहोचतो ते त्यांनाच माहीत
अगदी बरोबर आहे तुमचे
Nice Idea
Boho bhari upay aahe
रामकृष्णहरि
विठ्ठला वारकरी अलंकार पाथरी जिल्हा परभणी
अरे भाई किसी ना किसी पेड़ का कुछ तो वजूद होगा ❤
Jo sheti krto ..tyala ch tras mahit aahe... khup changla video aahe
👌🙏
Sara.zhade.mahatvachi.astat
नमस्कार जि राम श्रीराम जि
Chan mahiti dhanýwad
अशी कामे ग्रामपंचायतीच्या परवानगीने ग्रामपंचायती कडूनच झाली पाहिजेत असा नीच सल्ला देणा-यावर कारवाई झाली पाहिजे.
Tu sheti kar mhnje kalel.
Tyane 4 jhade pn lavayli sangitli aahe nusat title bgun kahi pn bhuku nka
Jevha boriche kate hatat payat ghusatil na tevha tond aapoaap band hoil
अरे असे कसे बोलता नीच वैगेरे हे शब्द शोभत नाहीत माझ्या शेतात घरांच्या भिंतीत बरेच वेळा तोडुन सुध्दा झाड निघतच आहे अशा कामी कीती चांगले औषध आहे आणी त्त्यांनी सांगीतले पन आहे की यक झाड तोडाल तर दोन झाडे लावा 😊
1च नंबर
पण् सर या झाडांच्या शेजारी असलेली दुसरी झाडें हि मरतील का....?? तसेच ती जागा उपजत राहील का...??कारण घराचा परिसरात झाडे लावली आहे पण् मुळ भिंतीत जायला लागले आहेत...
It's a Nature Jihad!!
❤😂🎉😢😮 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे संत तुकाराम महाराज जाड्यात जीवन आहे थोडा विचार करून व्हिडिओ ही माहिती टाकत जा
😢 चुकीचं आहे तुमचं ....
निसर्गाचे नियम पाळा 🙏
नैसर्गिक झाडी नष्ट करु नका..
Khup छान माहिती असाच निसर्ग संपवा
Like. Yavatmal
माझ्या विहिरीत खूप वर्षापासून उंबराचे झाड निघाले आहे. खूप उपाय केले पण
झाड वारंवार निघत आहे. एक तर हे झाड विहीर बांधकाम कमकुवत करत आहे ,दुसरे म्हणजे यावर विविध पक्षी घरटे करून राहतात व त्यांचे मल मूत्र विहिरीत पडते .त्यामुळे हे पाणी पिता येत नाही.
हा ड्रिलचा उपाय मी नक्की करणार.
धन्यवाद.
भाऊ झाडे वाढवायला खूप दिवस लागतात तोडायला काही तास नाही लागत झाडे लावण्याचे सल्ले द्या झाडे तोडण्याचे सल्ले नका देऊ आमच्या परिसरात 2014 ला गारपीट झाली होती तर मोठाले झाडांचे जे होते त्या झाडांच्या आसपास गारा पडल्या नाही
Ok.....
रुक्ष वल्ली आम्हां सगे सोयरे .
झाडे लावली पाहीजेत प्रत्येक झाड गरजेच आहे
लवकर सांगितले पाहिजे टाईमपास फार करतात
घराचे भिंतीत,पुल,विहिरीत वडाचे /पिंपळाचे झाड उगवलं तर हा उपाय करुन जरुर पहावा.चांगला उपाय आहै.
10/5/2023 5:23 pm
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद सर
असे व्हिडिओ दाखवू नका कारण दृष्ट लोक वैर साधवून शेजाऱ्य पाजाऱ्याची फळाची झाडे गुपचूप नष्ट करतील
किती वेळ लागतो सांगायला,, जस गुपित धन सांगताय 😅
काय मिळणार तुम्हाला भाऊ अशी घातक माहिती देवून?
असा उपाय केल्यावर जेसीबी वाल्यांनी लग्नात खुळखुळा वाजवायचा का 😅😅
Mazya setamadhe kateri zade ahet tyanche pasun khup tras hoto tyanna charda budapasun todle mule khodun kadhale taripan futawe yet astat tyanna nashta Karne ata mala soiche honar ha video banvilyabaddal tumche abhar manto
खरोखरच अडचण असेल तर परवानगी लोकल अथॉरिटी ची घेऊन तोडा मुळे जेसीबी ने कडून टाक
विष प्रयोगअघोरी उपाय नको
झाडे हे आपले जीवन आहे
Gharachya bhitivar pimpal ch jhad ahe kitipan kaple jast phutva hote... Sanga upay success hudya
एवढा वेळ शेतकऱ्यांकडे असतो का तुम्ही 10/ रुपयात हे होईल का आणी झाडाची मुळे शोधायला मजुर कुठुन आणायचे असे बावळट उपाय सांगण्यापेक्षा तुम्ही मला भेटा तुमचा फोन नं द्या तुम्हाला मी आमच्या शेतावर घेउन जातो तुम्हाला दीवसभर ते काम देतो संध्याकाळी तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा
सर्व झाडे काहीनाकाही कामाची असतात पक्षी झाडावर घरटे बांधतात.पशु पक्षामुळेच आपण जिवंत आहोत कृपया झाडे अशा प्रकारे नष्ट करु नका
आमच्या गावाला रस्ता रुंदी करण चालु आहे. त्या साठी सरकारने 40/50 वर्ष जुनी झाडे जवळ जवळ 100 k.m
पर्येन्त दोन्ही ही बाजूची झाडे तोडून अक्षर्षा वाळवंट केले आहे. ह्यांनी तर काटेरी झुडपे काढण्या साठी उपाय सांगितला आहे. शेतात काम करत असताना पायात खूप काटे मोडत असतात. त्याच्या खूप वेदना होतात.
Amhi jaga ghetli tevha 2 jhade todli..pan natar 70 jhade lavali 50 mothi jhade lavli tase chhoti jhudupa sarkhi20 ek jhade lavli.3 varshyat jhade changli jhalit..khup anand vatato baghayla.pakshyancha kilbilat savali anagan bharun mast disat.gavat sahsa nako asleli jhad me hatanech kadhte ..thodya pramanat bhajya lavte..phule mast je kaay ahe te mala swatala anand denar ahe.majya yete jhadanchi kalji ghayala..jhade lava jhade jagva.
Je shetkri ahe na tyaja sati ha video khub use full ahe je sheti nahi krt na tyani faltu dok lau nka ya ekda sheta madhe kiti lakho rupees nukasa hote samjnar
छान माहिती दिली असून काहीनी त्यावरती टिका केली आहे पण त्यानी पहिलेच सांगितले आहे की एक अनावश्यक झाड नष्ट करणार असल्यास दोन दुसरी झाड अगोदर लावा ,,आणि शेती करत आसताना बांधावर आशी अनेक झाडेझुडपे आसतात की ती शेतीला अडचणीची ठरत असून ते नष्ट करण्यासाठी हा चांगला ऊपाय आहे
Aapan setakarich aahat tar, aapan vichar kara na, te kay bolayat ki 1 zad kadun 2 zade lava , mag kay harkat aahe , niropayogi zad kadayala
झाडे लावा झाडे वाचवा आणि झाडे संख्या वाढवा ! हे आहे शासन धोरण ! तेच तुम्ही मोडायला लोकांना आपली बुध्दिमत्ता पाजळत आहात ! वन मंत्री साहेबाना ही क्लिप पाठवितो ! कदाचित आपणास " पद्मश्री " चा पुरस्कार प्राप्त करून दिला जाईल. भंकस आहे.
Nice
झाडे लावा झाडे जगवा.अशी अडचणीची झाडे काढली तरी त्याच्या ऐवजी कमीतकमी दहा उपयुक्त वा जंगली झाडे दुसरीकडे लावा मग असे करा हे सांगा.
आमच्या घराच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे तिथे खूप झाडं आले आहेत आम्हाला त्याचा त्रास होतो या उपायाने ते झाड जातील का
शेतात वेल आहेत,त्या वेलांना खाली जमिनीत रतळ्यासारखे कंद आहेत ते जमिनीत दोन/अडीच फुटावर खोल आढळतात.यामुळं शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. कृपया वरील उपायांनी या वेलाचा नाश होईल का?
क्रुपया मार्गदर्शन व्हावे
यांना चांगलं काटेरी बाभळीच्या नावाने पटकावले पाहिजे.काळजी घेणं सांगण्यापेक्षा अशी औषधे काढायचं कशाला
Agar zadala budatun anek futwey astil tar kasa prgayog karawa
अरे भाई येडी बाभळ तर नाश केली पाहिजे कारण हि बाभळ एक झाड असेल तर 100.झाडे होतात तुम्हाला काय माहित आहे हे झाड शेतकर्यांच्या शेतात वसा होतो आणि ते झाड पिक येऊन देत नाही हे लक्षात घ्यावे धन्यवाद
माझ्या विहीरीच्या काठी पिंपळाचे झाड आहे ,ते नष्ट करण्यासाठी हा उपाय चालेल का ?
निसर्गाच्या विरूध्द सल्ला आहे आशा कार्यवाही झाली पाहिजे.
बांबूचे बेट असेल तर मरणार का ? कृपया उत्तर द्या.
वाईट गोष्ट सर्वाना माहीत आहेत. चांगल्या गोष्टी सांगा.
🌳 झाडे नसतील तर मनुष्य जिवन निष्क्रीय बनत जाणार नक्की 🙂🙂
त्याचा काय त्रास असतो ते शेतकऱ्यालाच माहित
तुमच्या शेतात झाडे ठेवायची की नाही हे ठरवा दादा 🌳👈😊😊
@@shetilasoneridivas Yekhade shet vikat ghya Ani zade Navin lau naka panahe te apoap mothe hou dya mhanje tumhi vrukshapremi vhal! Tashech shahari Gopremi yani kahi gai ghyavya v gorakshan karun pahave mhanje samjel!
दादा मला समजले नाही हो😊😊तुम्ही काय मनताय ते🌳🌳
Nisargat vaya janare, bin kamache ashi ekhi vastu nahi. Fakt tyacha upyog aapalyala mahit nasato itkech.
Kay pani laun sangta ho Bhau
पिंपलाचे झाड़ भींतिवर उगवतात टी साठी चांगले आहे
अतिशय होपलेस थॉट आणि निगेटीव्ह व्हिडिओ
झाडें लावण्यासाठी उपाय सूचवा व त्यासाठी प्रथम आपण एखादे झाड लावा.
लोकांना निसर्ग कसा वाचला पाहिजे हे आधी सांगा, आधीच झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिग वाढले आहे .
Hcl kiti ml sodayache eka मुळीवर
5 रुपयात तुझ्यासारख्या निच प्रव्रुत्तिचा नायनाट करता येइल का ? या वर विडिओ बनवा
उंदीर मार याच्या गोळ्या खाऊ घाला
जिथे आपण मिठाचा उपयोग करतो तेथील जमीन कायमची नापीक होते. त्यामुळे शक्यतो बोर बाभळी मुळासकट काढा.
Zale Lavaca Sikav yedy dokyvar padlay ka
हे सारखं त्या ठिकाणी, त्या ठिकाणी काय लावलंय? काय अजित पवार आहात का. उपाय छानच आहेत पण ही काय भाषणाची पद्धत?
विहीरत भिंत मध्ये झाडे असल्यास काय करावे
Congress che gavat marnyasathi upay sanga
सध्याच्या ग्लोबल वार्मिंग च्या परिस्थितीत झाडं लावण्याची गरज आहे.आहे ती संपवण्याची नाही. नाहीतर निसर्ग आपल्याला एक दिवस संपविल्याशिवाय राहणार नाही. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पाठविण्याची खरी गरज आहे झाडे नष्ट करण्याची नाही
Tumchi aardhi pagar dya mg zade lavayla
झाडे लावा झाडे जगवा निसर्ग आपल्या हातातून जाईल
4:54 4:58
10000/- mahina hai to batayiye karodpati kaise bane ?
आमच्या विहिरीत उंबर आहे ,त्यावर सुगरण ,पारवा हे पक्षी घरटे करतात ,त्यांची विष्ठा विहिरीत पडते ,पाणी पिण्यासाठी योग्य राहत नाही.
Hi माहिती फ़क्त nako asalelya zadansathi ahe
Fakta sheti karyansathi
Sheti karat nahit tyana tyache tras samajnar nahit
Faulty upay
नाण्याला दोन बाजू असतात आजकाल वाईट प्रवृत्ती जास्त फोफावतात.
काही जमीन माफीया बेकायदेशीर पणे झाडेनष्ट करून
बांधकाम करण्यासाठी ही पद्धत वापरू शकतात. प्रथम आपण नविन रोपजगवून पहा मगच कळेल झाडेमारावी की नाही
या अशा माहिती मुळे माझ्या दुकाना समोरील 25 वर्षे जुने कडुनिंबाच्या झाडाचे समाज कंतकानी भस्म सात केले. कुणाचे भलं पहल्या जात नाही.
नालायकांना कळत नाही हो...
आजच्या काळात झाडें किती महत्वाचे आहे 😮😮😢
एका बोरीच्या झाडावर 25 लिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड जरी ओतले तरी ते बोरीचे झाड जळत नाही
Patar Sachi kahi upay ahe ka
लवकरच कायदा करायला लावणार आहे की ज्या शेतकऱ्याच्या बांध्यावर कमीत कमी एकरी 5-10 झाडे नसतील तर त्यांचे सर्व अनुदान, पेंशन व सर्व सुविधा बंद कराव्यात
तुम्ही व्हा की शेतकरी
शेतकऱ्यांनीच काय उक्ता घेतला आहे का ?उलट जे कार्बन उत्सर्जन करणारे कारखाने आहेत त्यांना कार्बन उत्सर्जन केल्यामुळे टॅक्स लाऊन प्रती झाड प्रमाणे शेतकऱ्याला ते पैसे दिले पाहिजेत.
@@rashidmulani1293 पैसे घेऊन समस्या सुटणार आहे का?? राहिला प्रश्न उक्त्याचा तर नका लावू, मग बसा बोंबलत आणि म्हणा आमच्या इथे पाऊस कमी का पडतो म्हणून
तुम्ही शेतकरी आहेत की कुंडीत झाड लावणारे वृक्ष प्रेमी
Tuzya tar.......
माझे विहिरीत एक झाड उगले आहे ते कसे नष्ट करता येईल
राऊंड अप फवारा
कांहीं लोक म्हणतात की झाडाच्या बुडात उकरून आंबट ताक टाकावे ,किंवा मोरचुद टाकावे.
2 तासात 25 फूट झाड मोठ होईल का उपाय सांग ना रे
भावा झाडे जर नस्ट केलि तर आॅक्सिजन कूडून आनाचा
युट्युब वरील अनावश्यक व्हिडिओ कसे नष्ट करता येतील यावर उपाय सांग
Pm
युट्युब ने व्हिडिओ रिमोव्ह केले पाहिजे
Ho
Nka todu zade
नियम तोडायचा पण नियमात राहून
काही तरी चुकीचे करतोय भाऊ असे तुम्हाला वाटत नाही का.. झाडे वेली वनस्पती हे खरे दिव्य आत्मे आहेत. सर्व जीवांचे पालनहार आहेत.त्यांच्यामुळे
शुध्द हवा मिळते आहे. जीवन सुसह्य होते.
असे अघोरी निर्णय बरे नव्हेत. निर्णय बदला..
आणि झाडे लावण्यात अग्रेसर व्हा.
हेच परम आत्मे तुमचे कल्याण करतील...
जय विश्वात्मा..
Sheti nahi pikli tar kay gu khanar kay
दिड फुट खांदा म्हनतो मग झाडच तोडता येत नाही का.. काही पण सांगायचे
Bevkhub Bate bolraha
सर माझ्या घरावर slap वरती एक झाड आहे.. ते मरेल का
अधी आपल्या सारख्या नीच लोकांना निसर्गाने संपवलं पाहिजे..थोड्या पैशासाठी निसर्ग ऊद्धवस्त होण्याचे सल्ले देत आहेत.
Kateri zhade sangato to changale zhade lava sangato
@@SohamYT717 असे व्हीडीओ बनवून सल्ले देण्याची गरज आहे का?
Rajiv khillare, Tumhi nakkich shetkari nasnar
Ho n हे शेतकरी नसणारच
शेतकऱ्याला किती त्रास असतो हे कुठं माहिती ahe
अरे, पेड जीवन है |