सर्व एकाच माळाचे मनी😀...का जोरदार वाक्य म्हणाले सर....l Love you... कराळे मास्तर... असे समाजसुधारक, असे शिक्षक, सर्वांना असा धडा शिकवणारा .. कराळे मास्तर सारखा माणूस असावा...
समस्त विद्यार्थी तुमच्या पाठिशी आहे सर तुमच्या कार्याला सलाम 🙏 चांगल्या लोकांनाच धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबल्या जातो. तुमच्या निडर व्यक्तीमत्वाचं जेवढ कौतुक केलं तेवढ कमीच आहे. धन्यवाद सर👍👍
सर तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे ..karale sir jindabad.. सर जे व्यक्ती लोकांचे विचार करतात त्यांचा मागे असेच लोक मागे मागे येतात..त्यांना फक्त फुकट खायचे जमते आणि याला त्याला बोलायला जमते बाकी काही नाही..🎉
आता गरज आहे कराळे सर सारखे लोकानीं राजकारणात उतरायची आपल्या सारख्या युवांनी त्यांना मत दिलच पायजे.गुरुजी तुम्ही खरच गोरगरीब मुलांसाठी झटता आम्हाला तुमचा अभिमान आहे🙌🙏
राजकारणात बिल्कुल नका उतरू सर , कारण तुम्ही समाजकारणाच्या लायकी चे आहात राजकारणाच्या नाही . आणि आजचा व्हिडीओ आणि तुमची (जुगलबंदी) समर्पक उत्तरे आवडली . तुमचे काही व्हिडीओ तसे खुप फालतु असतात .
Saheb sadyache anek yuva he nete ani pakshacha chapla ani chataya uchalat ahet. Ha yuva jo bhandatoy ya gurujin barobar tyachi mansik condition bagha tyala medical bharti, surplus expenses on medical during covid yalata ghanta kahi kalat nahi ahe.. Jasaki tyala pavsher pajun hatat phone dilay.. Hamara neta jindabad manun. Tyala na loka je tax bartayat tyachi akkal ahe na to paisa kuthe kharcha zala pahije yachi.. Kay yuva vargakadun apeksha karanar लोकशाहीची..
सर तो फोन करणारा दीड दमडीचा असेल अर्धवट असेल तुम्ही त्याला चांगले उत्तर दिले . पण इतर नेत्या पेक्षा टोपे सर बरे व चागले आहेत . तो सांगायला गेला काय बोलले गेले काय पण तुम्ही त्याची जिरवली . असो .
अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्यांना सरकारने रस्त्यावर उतरण्यास बाध्य करू नये ... परिणाम वाईट होईल....nice work sir...Salute & support aahe tumhala ....Morshi dist Amravati
जातीचा शिक्षक आहे तो....तुमची मुलं अशा तत्वशिल व्यक्तिपाशी शिकत आहेत...अभिमान बाळगा....पाठीशी राहायला पाहिजे अशा लोकांच्या....खुप मोठं काळीज घेऊन जन्मले आहेत सर❤
कराळे सरांबद्दल अतिशय मनापासून चांगल्या , सकारात्मक कमेंट पास केलेल्या महाराष्ट्रातील तरुणांचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! आणि जेंव्हा केंव्हा रस्त्यावर उतरण्याची गरज पडेल तेंव्हा आपले हे कराळे गुरुजी हाक दिल्याशिवाय राहणार नाही तेंव्हा सर्वांनी मास्तरसोबत रस्त्यावर आले पाहिजे.मग पहा कशी मजा येते. सर्वसामान्य नागरिक जेंव्हा रस्त्यावर येतो, शांततेच्या मार्गाने संसदीय पद्धतीने संघर्ष करतो तेंव्हा भले भले जाग्यावर येतील. भ्रष्टाचाऱ्यांना रोखण्यासाठी व देश म्हणजे सामान्य माणूस वाचवण्यासाठी हे करणे गरजेचे आहे.
Sir खरच तुम्ही गरीब मुलाच्या सोबत आहात. तुमच्यामुळेच आज आम्हाला सुद्धा अन्याविरुध्द लढण्याची प्रेरणा मिळते. अशा लोकांसोबत असच वागायचं. या नेत्याचे मूल बाहेर देशात शिकायला जातात आणि हे नेते गरीब मुलाचं आयुष्य खराब करतात.
आपण वाचतोय अभ्यास्तोय ते प्रतेक्ष्यात वापर करत नसेल तर नालयकाची लक्षण आहेत सर बोलले ते सर्व योग्यच आहे ही लोकशाही आहे इथे बोललेच पाहिजे.. सर आमचा फुल सपोर्ट..✊ जय भीम..
Sir , तुमच्या साथीला करोडो लोक उभे आहेत.. जे लोक घोटाळे करतात त्यांना बिनधास्त उघडे करा... Baki जनता आहेच मग महाराष्ट्रातील त्यांना फटके द्यायला... We love u... We always support you sir...
असे अर्धवट समर्थक....... समाज सुधारक लोकांना असे फालतू त्रास देतात सर आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर.....सर तुम्ही खुप लोकांना प्रेरणा देत आहे.....आम्ही तुमच्या सोबत आहे
कीतीही प्रामाणिक माणूस असू दे त्याचा काही एक उपयोग होणार नाही, मुख्य पदावर एक प्रामाणिक माणूस बसु द्या सर्व व्यवस्था समाज उपयोगी आणि स्वच्छ होईल, हे. उत्तर प्रदेश चं जीवंत उदाहरण आहे
नमस्कार कराळे सर तुम्ही तुम्ही फार चांगले काम केले सर आरोग्य विभागाने जो भषटाचार केले त्या वर चांगला दनका देला सर हे लोक करोणा काळात चांगले हात धुऊन घेतला असाच याखोटयारडया लोकांना चांगले धडा शिकवला धन्यवाद सर जी असैही व्हिडिओ बनवा सर जी
माहोल आहे ना कराळे सर चा.. ❤️ अबे... अशेच लोक क्रांती घडवतात.. बस सर आता आपल्या नवीन पार्टी च काम करा लवकर. मग माहोल च माहोल करून टाकू.. full_support आहे तुम्हाला.. ❤️❤️❤️
साहेब 6 महिने होत आहे आरोग्य भरती गट क चे मार्क्स जाहीर होवून पण अजून अंतिम निवड यादी लागली नाही..6 महिन्यापासून मानसिक तणावाखाली जगून नैराश्य आल आहे...प्रामाणिकपणे अभ्यास करून पण शेवटी निराशाच..
एक शिक्षक म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहून योग्य विश्लेषण करणे, समाजाला दिशा देणे, आपले काम आहे. ते आपण चोख बजावले. आपले हार्दिक अभिनंदन!!! 💐
सर्व एकाच माळाचे मनी😀...का जोरदार वाक्य म्हणाले सर....l Love you... कराळे मास्तर... असे समाजसुधारक, असे शिक्षक, सर्वांना असा धडा शिकवणारा .. कराळे मास्तर सारखा माणूस असावा...
सर, तुम्ही अशा व्यक्तींच्या नादी लागुच नका......
यावरून तुम्हाला लोकांचे विचार कळाले आहेत.... आम्हाला फक्त शिकवत राहा तुम्ही 👌👌
काही konach kautuk kraych nhi sir,
Tumhi je bolta te agdi khar ahe
@@sanjay2265
0
Lagu dya Nadi ...ghaplebazi la support krtil Ka mag😡
Nadi nahi satyachi baju ghetat te
Sir you are great
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे सिद्ध केले सर आपण...I support you sirji.... 👍
शरद पवार क्या मागे फिरणारा कुत्रा कसा सिद्ध करू शकतो हे नाही कळाले.
समस्त विद्यार्थी तुमच्या पाठिशी आहे सर तुमच्या कार्याला सलाम 🙏 चांगल्या लोकांनाच धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबल्या जातो. तुमच्या निडर व्यक्तीमत्वाचं जेवढ कौतुक केलं तेवढ कमीच आहे. धन्यवाद सर👍👍
सर तुमच्या सारख्या लोकांची खरंच गरज आहे राव full support sir ✌️🔥
Well said sir. Keep it up.
@@kirtiskitchen5027 Thanks 🙂🙏💯
Tyancha sarkha bannyavha prayatna kar mang bhava
@@manojrathod8707 छान बोलता आमचा पांठिंबा आहे सर.ह्यालोंकाना असच वागल पाहिजे
@@vijayn4872 𝖳𝗁𝖺𝗇𝗄𝗌😊
सर जो माणूस सत्य असतो ना तो कधीच कुणाला भित नाही त्यातलेच तुम्ही एक आहात fully support for your great work सर 🙏🙏
कराळे सरांना शिक्षण मंत्री बनवायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागे महाराष्ट्राच्या, 🙏🙏
कराळे सर आपण फार तीची आब्रु काढली फार छान वाटले
दादागिरी💯.
सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
यांची दादागिरी खपवून घ्यायची नाही.
Bilkul kapun gyach nahi nasn Samzat tar ami haovt sir tumi sanga fakt
बरोबर
बरोबर
सर्व महाराष्ट्र विद्यार्थी तुमच्या पाठीशी आहेत सर.... तुम्ही मात्र सत्याच्या मार्गांवर चला..🙏🏻 खुप चांगल उत्तर दिलात सर.. तुम्ही
चांगली उतरवली सर तुम्ही त्या माणसाची. छान बोला सर.आम्ही तुमच्या पाठीशी आहे
I support you
सपोर्ट you sir.
सपोर्ट केला 💯
बिलकुल सर .आम्ही तुमच्या बाजूने अहो.. I like you sirji
जो चुकणार त्याला कराळे सर बोलतील मग तो टोपे साहेब राहो का मोदी साहेब
आपला मास्टर जोमात आणि समर्थक कोमात 🤣✌️
I Like It Sir ✌️🥀🙏
एक शिक्षक खरया अर्थाने शिक्षकाच काम करतोय ... अभिनंदन 🙏 छान बोललात सर... कार्य कर्त्याना माणसापेक्षा नेता मोठा असतो
साहेब नालायक मांसांकडे ध्यान देऊ नका, एखादा मंत्री काम करीत पण असेल तर पैसा जनतेचा आहे तो खायचा नसतो,खायला त्यांना पगार आणि भत्ते आहेच कि,
Good
गणया लय शहांना झाला टोपयाला मना ऊस च् पहाय
कराळे sir love u तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला ❤️👍
Karale salut tumhala
जवाई आहे
सरांचा आवाज कोणी दाबू शकत नाही
बरोबर् आहे कराळे sir
शरद पवार काहीही करू शकतात याला कुत्र्यासारखे फिरवून बाजूला फेकून दिले हा मास्टर नाही शेपूट हलवणार प्राणी आहे.
कुणी तरी आहे आमच्यासाठी आवाज उठवणारे.. Hats of sir🙏
Sarvani Ubhe raha sir chya mage
जाऊद्या सरनालायकचमचाआहेतो
Rt
Ventilator kuthe lawale tya babat vdo Kara .
सर सोडा त्या चुत्या च्या कशाला नादी लागता
सर तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे ..karale sir jindabad.. सर जे व्यक्ती लोकांचे विचार करतात त्यांचा मागे असेच लोक मागे मागे येतात..त्यांना फक्त फुकट खायचे जमते आणि याला त्याला बोलायला जमते बाकी काही नाही..🎉
आता गरज आहे कराळे सर सारखे लोकानीं राजकारणात उतरायची आपल्या सारख्या युवांनी त्यांना मत दिलच पायजे.गुरुजी तुम्ही खरच गोरगरीब मुलांसाठी झटता आम्हाला तुमचा अभिमान आहे🙌🙏
राजकारणात बिल्कुल नका उतरू सर , कारण तुम्ही समाजकारणाच्या लायकी चे आहात राजकारणाच्या नाही . आणि आजचा व्हिडीओ आणि तुमची (जुगलबंदी) समर्पक उत्तरे आवडली .
तुमचे काही व्हिडीओ तसे खुप फालतु असतात .
Saheb sadyache anek yuva he nete ani pakshacha chapla ani chataya uchalat ahet. Ha yuva jo bhandatoy ya gurujin barobar tyachi mansik condition bagha tyala medical bharti, surplus expenses on medical during covid yalata ghanta kahi kalat nahi ahe.. Jasaki tyala pavsher pajun hatat phone dilay.. Hamara neta jindabad manun. Tyala na loka je tax bartayat tyachi akkal ahe na to paisa kuthe kharcha zala pahije yachi.. Kay yuva vargakadun apeksha karanar लोकशाहीची..
समर्थक दादागिरी करू बघतोय
पण अभ्यासात ताकत किती आहे हे कराळे सरांनी दाखवुन दिल आहे. 🙋
हा समोरचा माणूस स्वतःच्या नेत्याची लाल करू पहातोय 😇
👍
त्या टोपी खाली दडलंय काय? 🙏
Chatyay to Bhadkhau
अर्धवट समर्थक
सर तो फोन करणारा दीड दमडीचा असेल अर्धवट असेल तुम्ही त्याला चांगले उत्तर दिले . पण इतर नेत्या पेक्षा टोपे सर बरे व चागले आहेत . तो सांगायला गेला काय बोलले गेले काय पण तुम्ही त्याची जिरवली . असो .
अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्यांना सरकारने रस्त्यावर उतरण्यास बाध्य करू नये ... परिणाम वाईट होईल....nice work sir...Salute & support aahe tumhala ....Morshi dist Amravati
जय जिजाऊ जय शिवराय सर....सलाम आहे तुमच्या कार्याला🙏👍
विरोधी लोकांच्या समोर ताठ मानेन बोलणारे व्यक्तीमत्त्व म्हन्जे आमचे "कराळे सर"..✍
विरोधी नाही, गैर राजनीतिचा कर्दनकाळ
Sir, you are great 👍
You are great karale sir.💐💐👌
Ho
महा विकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढला कोणी सरकारच्या विरोधात बोलले तर त्यांना धमक्या दिल्या जातात जेलमध्ये टाकण्याची भाषा केली
Your are great sir jii👌🤞💐💐
हा सतरंज्या उचलण्याच्या लायकीचा दिसतो..लोक जोपर्यंत जुनाट बुध्दीचे आहे तोपर्यंत देश नाही सुधारणार
💯💯
हा काय मंत्र्यांचे धूनी भांडी घासतो काय दारू मटण खायला मिळाले की त्याची परतफेड म्हणून हे असे बिनडोक समर्थक असे उद्योग करतात
nit bolta yet ny faltu karyakarta😀😀😀😀
👍👍
जातीचा शिक्षक आहे तो....तुमची मुलं अशा तत्वशिल व्यक्तिपाशी शिकत आहेत...अभिमान बाळगा....पाठीशी राहायला पाहिजे अशा लोकांच्या....खुप मोठं काळीज घेऊन जन्मले आहेत सर❤
सतरंजी उचलणारा आहे सर हा... लक्ष देऊ नका अश्या फालतू लोकांकडे ... खूप चांगल काम करत आहे सर तुम्ही
M
सरांना कोणीही त्रास देऊ नका. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी सरांच्या पाठीशी आहेत 💪💪
👍👍👍
Yes bro
बरोबर आहे
Beet
@A. S. PATIL online ला आणि offline ला सुध्दा
खरं बोललं की मिरची लागते, हे आत्ता कळालं.....
1 मार्क्सला नेहमी विचारू शकतात 🤣🤣🤣🤣🤣
कराळे सरांबद्दल अतिशय मनापासून चांगल्या , सकारात्मक कमेंट पास केलेल्या महाराष्ट्रातील तरुणांचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! आणि जेंव्हा केंव्हा रस्त्यावर उतरण्याची गरज पडेल तेंव्हा आपले हे कराळे गुरुजी हाक दिल्याशिवाय राहणार नाही तेंव्हा सर्वांनी
मास्तरसोबत रस्त्यावर आले पाहिजे.मग पहा कशी मजा येते. सर्वसामान्य नागरिक जेंव्हा रस्त्यावर येतो, शांततेच्या मार्गाने संसदीय पद्धतीने संघर्ष करतो तेंव्हा भले भले जाग्यावर येतील. भ्रष्टाचाऱ्यांना रोखण्यासाठी व देश म्हणजे सामान्य माणूस वाचवण्यासाठी हे करणे गरजेचे आहे.
Saglyach.prikshymadye ghotale garib loknchya mulani..kay karatache
कराळे सर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ....
आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनसाठी तुमच्या सारखे युवा मास्तर खूप काही करत आहात ....
खूप छान सर यू आर द बेस्ट सर
गुरुजींचा नाद नाही करायचा.... ! कराळे सर अभ्यासू व्यक्तिमत्व...!!🔥🔥
अख्ख्या जनतेच्या मनातलं बोललात तुम्ही, कराळे सर
1 नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Q1
कराडे सर तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे या महाराष्ट्रात. 👌👌
छान पने explain करून सांगितलं कराले सर नि ❤️ well done sir
सर तुम्ही चालू ठेवा. लोकांना सोयीनुसार ऐकायची व बघायची सवय आहे. सबंध महाराष्ट्र तुमच्या मागे आहे
We support you sir Please go ahead
पारदर्शि कराळे सर,रोखठोक उत्तर देणारे.I salute sir.jeevan asave tar ase!
कराळे सर एकदम भारी बोले छान धडा शिकवला अशा माणसाला
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही.....🙏
सर सलाम तुम्हाला
तुमचे भाषण ऐकून
माझे अंतकरण भरून आले सरजी
पुढील समाजसेवेसाठी मनस्वी शुभेच्छा
काय जिरवली सर तुम्ही त्याची,सत्याची बाजू कधीही भक्कम असते. हे आज तुम्ही तुमच्या बोलण्यातून दाखवून दिलेले आहे सर... आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.😀😀🙏🙏
कराळे सर . चांगलं धून काढा या समर्थकला. पुन्हा तुम्हाला फोन लावला नाही पाहिजे.
एक नंबर सर. सदैव तुमच्या पाठीशी सर....!!
♥️😘 बरोबर सर या खोट्या देशाला तुमच्या सारख्या सरांना खूप गरज आहे सर 💞🌹 या मंत्रिंना असच पाहिजे...... 😘😘
Sir खरच तुम्ही गरीब मुलाच्या सोबत आहात. तुमच्यामुळेच आज आम्हाला सुद्धा अन्याविरुध्द लढण्याची प्रेरणा मिळते. अशा लोकांसोबत असच वागायचं. या नेत्याचे मूल बाहेर देशात शिकायला जातात आणि हे नेते गरीब मुलाचं आयुष्य खराब करतात.
कराळे सर एकदम योग्य बोलत आहे❤
नितेश कराले सर खूप छान आपल्या ज्ञानाला सलाम
Education is the best weapon to change the world ! Nitesh karale sir proved it. Nitesh karale sir is "INDIAN" 🇮🇳🙏
मास्तर एके मास्तर...फक्त कराळे मास्तर...
नाद नाय करायचा कुणी...👍👍👍
तुझा टोपे साहेब का देव माणूस आहे का बे.सर सलाम तुमच्या कार्याला.
इंकलाब जिंदाबाद, भ्रष्टाचारी मुर्दाबाद...
I support Nitesh Karale Sir.....
💐💐👍👍😊😊
सत्य सामोर आणले होय.
I support nitesh karale sir...
Barabar sir
सर तुम्ही त्या टोपे च्या चमचाला चांगलंच उत्तर दिले. आमचे जे प्रश्न असतात ते तुम्ही यांना दाखवून देतात. धन्यवाद सर
good Job Sir
फुल सपोर्ट तुम्हाला
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी कराडे सरांच्या नेहमीच पाठीशी असणार ❤❤❤
कराळे सर .. खुपच सुंदर बोललात
सर्व महाराष्ट्र बघतोय सर.
याचं राजकारण संपलय आता
यांना येणाऱ्या निवडणुकीत नक्की च जागा दाखवेल सामान्य जनता
खुप छान चर्चा झाली....
दोन्हीकडून छान वादविवाद झाले... महाराष्ट्राची संस्कृती जपून बोललात छान...
नाहीतर आजकाल पाहतायच
I support you Pro.Nitesh B. Karale sir💙💙💙
Knowledge is a very very best Power.....💙💙💙💙💙📘✍️👏🏻
खरं काय आणि खोटं काय हे भविष्य काळातून येणारी वेळ ठरवत असते, माणसं नाही ,जय श्री राम
आपण वाचतोय अभ्यास्तोय ते प्रतेक्ष्यात वापर करत नसेल तर नालयकाची लक्षण आहेत सर बोलले ते सर्व योग्यच आहे ही लोकशाही आहे इथे बोललेच पाहिजे.. सर आमचा फुल सपोर्ट..✊ जय भीम..
Sir , तुमच्या साथीला करोडो लोक उभे आहेत..
जे लोक घोटाळे करतात त्यांना बिनधास्त उघडे करा...
Baki जनता आहेच मग महाराष्ट्रातील त्यांना फटके द्यायला...
We love u...
We always support you sir...
फुल्ल सपोर्ट सर, प्रत्येकाने समर्थकाला असेच झापले पाहिजे👍
24 कर्तव्य बजावणे त्यांचे काम आहे. ते फक्त उद्घाटन करण्यासाठी नसतात. सर तुमची स्पष्टता आणि परखड मत अगदी योग्य आहे.आम्ही तुमच्यापाठीशी आहे.
असे अर्धवट समर्थक....... समाज सुधारक लोकांना असे फालतू त्रास देतात
सर आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर.....सर तुम्ही खुप लोकांना प्रेरणा देत आहे.....आम्ही तुमच्या सोबत आहे
Faltu samartak ahe ha. hyala kam ny watat
Its right sir
चांगलं चोख प्रतिउत्तर दिलात सर तुमच्या सदैव पाठीशी खंबीर उभा.... उग नवं माय ज्ञानाचा असख्य साठा असणारे आमचे सर 🤟
सर, आपण अतिशय अप्रतिम भाष्य केलात. खरं तर आपण बिनधास्तपणे बोलत आहात, हे आम्हा तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल. सर लगे रहो, हम तुम्हारे साथ हैं.
कराळे सरांच्या नादात लागू नका हो कराळे सर जिंदाबाद 🙏🏻💯
चांगल्या माणसांना नेहमी विरोधक असतातच....मस्त सर 👍👍
Sir you are the best 👍 you speak unbiased all the time , we love you and respect you
कराळे सरांना धमकी देऊ नका सरांच्या मागे. सगळा महाराष्ट्र आहे
कराळे सरांना शिक्षण मंत्री बनवा , म्हणजे आपल्या शिक्षणाचा दर्जा भक्कम होईल , देशासाठी प्रांजळ मत🙏🏾🙏🏾
कीतीही प्रामाणिक माणूस असू दे त्याचा काही एक
उपयोग होणार नाही, मुख्य पदावर एक प्रामाणिक
माणूस बसु द्या सर्व व्यवस्था समाज उपयोगी
आणि स्वच्छ होईल, हे. उत्तर प्रदेश चं जीवंत
उदाहरण आहे
पण सर उभे राहायला पाहिजे ना सर करा तयारी कराळे सर की जय हो .
Right sir
शिक्षक चांगले ते
Correct
निलेश सर सलाम तुमच्या कार्यास याला म्हणतात विदर्भाचा आवाज.
कराळे सर तुमच्या सारखा माणूस मंत्री पाहिजे 🙏 आम्ही तुमच्या सोबत आहोत , मी ,सतिश मुंडे , परळी वै ,बीड जिल्ह्यातील एक सामान्य नागरिक 🙏
दादा 😊👍
@@Vaishalisakhare94 🙏🙂
नमस्कार कराळे सर तुम्ही तुम्ही फार चांगले काम केले सर आरोग्य विभागाने जो भषटाचार केले त्या वर चांगला दनका देला सर हे लोक करोणा काळात चांगले हात धुऊन घेतला असाच याखोटयारडया लोकांना चांगले धडा शिकवला धन्यवाद सर जी असैही व्हिडिओ बनवा सर जी
गुरुजी दिल जीत लिया आपने ✌🏻✌🏻 मस्त उत्रवली.. गुलामांची..
बराबर आहे सर शिकलेला माणूस आडाणी माणसाला बोलण्यात ऐकत नाही..... 😂
महाराष्ट्र राजकारण न सुधारण्याच कारण म्हणजे असे समर्थक.
व असल्या समर्थकाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला.
Karale sir correct or right sir my support you........
नुसत महाराष्ट्रात राजकारण च सुरू आहे सर तुम्ही जे बोलता ते योग्यच आहे .
सर तुमच्यातील हिच गोष्ट खूप मनास भावते सर...
आम्ही पण करहाले सर सोबत आहे
सर तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. Full support ahe sir.
सर तुम आगे बढो पुरा महाराष्ट्र आपके साथ है 🔥👍
हा काय मुर्ख मनुष्य आहे, कराळे सरांना विनाकारण फोन करून त्रास देत आहे.
👍👍खुप छान कराळे सर......
Ak no karale sir... Khub chan bolta
सत्य परेशान हे लेकिन पराजित नही.सर आपण सत्यता मांडतात.कोणाच्या बापाला खबरायचं नाय सर आम्ही आपल्या पाठीशी आहोत .👍👍👍👍
माहोल आहे ना कराळे सर चा.. ❤️
अबे... अशेच लोक क्रांती घडवतात..
बस सर आता आपल्या नवीन पार्टी च काम करा लवकर.
मग माहोल च माहोल करून टाकू..
full_support आहे तुम्हाला.. ❤️❤️❤️
कराळे सर बरोबर बोलले....
सामान्य माणसाला माहिती मिळत आहे.... सरांच्या व्हिडिओ मधून...
सर, हम लोग आपके साथ है.... पुरा महाराष्ट्र आपके पीछे है रहेगा......❤️❤️❤️
सत्य परस्थिती बोले सर तुम्ही 👌👍
चमचा युग.. 😂 आलंय सर अशी चमचे येत राहतील तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. सर
Proud of you Karale Sir 🙏
खरं सर तुमच्या सारख्या कार्यकर्त्याची गरज आहे देशाला समाजाला
लोकशाही आहे.... प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे.... कराळे सरांनी योग्य भाषेत समजलं..😄
साहेब 6 महिने होत आहे आरोग्य भरती गट क चे मार्क्स जाहीर होवून पण अजून अंतिम निवड यादी लागली नाही..6 महिन्यापासून मानसिक तणावाखाली जगून नैराश्य आल आहे...प्रामाणिकपणे अभ्यास करून पण शेवटी निराशाच..
सरांना सलाम,अश्या कार्यकर्त्यांना अशी धडे शिकवला पाहिजे.खरा शिक्षक समाजाला घडवणारा ,तुमच्या पाठीशी आम्ही सर्व आहे.
Karale sir janteche prashna mandtat tyna sath dili pahije
We stand with Karale Sir✌✌
कराळेसर योग्य आहे १००%
Nice sir या असल्या कार्यकर्त्यांची बौद्धीक शैक्षणिक पात्रता नाही तुमच्यासमोर डिबेट करायची 👌👌👌👌👌
कराळे सर आपण उत्तम विश्लेषण करणारे आहात, आपण योग्य मांडत आहे. तुम्ही घाबरू नका, कोणीही असो, तुम्ही स्पष्ट बोलतात, good
अगदी बरोबर बोललात सर..🤞 आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत..🤞 एक नाशिक कर.😊
लई भारी बोलले सर,असल्या चाटू लोकांची अशीच जिरवली पाहिजे. च्यामारी गरीब लोकांना 10000 हजार खर्चाला मिळत नाही आणि हे साले मंत्री 34 लाखाचे बिल काढता.
Ek no. Sir asech bolnare pahej yana .all students r with u👍
काहीही करा....पण कराळे सरांचा नाद करायचा नाही..... good work
सर आपल्या भारत देशाच्या नागरीकाला त्रास होणार असे व्हिडीओ का बनवतात तुम्ही तुमच कर्तव्य फार चांगल आहे सर
चांगली जिरवली 👌🏻👌🏻कराळे sir जिंदाबाद 🇮🇳
True legend karale sir👏 🔥🔥🔥