संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी की मृत्यु.....? | Dnyaneshwar mauli | samadhi sohala |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 339

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 Рік тому +10

    अत्यंत समर्पक व संत जणांचे दाखले नमूद करून ज्ञानेश्वर कृपा आशीर्वादाचा प्रसाद मिळाल्याचा आनंद वाटत आहे अत्यंत सुंदर विवेचन व विवेकबुद्धी जागृतीसाठी समर्पक विवेचन आहे.

  • @latamuthal5241
    @latamuthal5241 Рік тому +7

    अतिशय सुरेख महति सादर केल्याबद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @ganeshkumbhar7638
    @ganeshkumbhar7638 2 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत दादा
    जय ज्ञानेश्वर माऊली

  • @shobhajadhav6852
    @shobhajadhav6852 6 місяців тому +2

    छान वाटले माहिती ऐकुण हे सर्व माहित नव्हते धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sagarghume6887
    @sagarghume6887 Рік тому +7

    परम वंदनिय योगिराज संत ज्ञनेश्वर माऊलींबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहीती दिली त्याबद्दल सर्व समाज आपला ऋणी राहील.

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 11 місяців тому +1

    व्हिडिओ फार छान आहे आणि अगदी ऐकण्यासाठी आहेधन्यवाद

  • @AmolDeshmukh-tr1bp
    @AmolDeshmukh-tr1bp Рік тому +6

    ज्ञानेश्वर माऊली दिव्य कैवल्य, अलौकिक चैतन्य , धर्माची साक्षात मुर्ती, महाविष्णुचा अवतार, अविनाशी तत्व, अनिर्वाच्यवाचक
    स्थिती . माझ्याकडे त्यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    उगाची चरणी ठेविजे माथा हेचि भले ।
    श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग प्रणिपात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anildinkarbhale6097
    @anildinkarbhale6097 Рік тому +6

    जय हरी माऊली, काय व्यक्त करावे शब्द सुचत नाहीत संत ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी

  • @ganapatraojadhav1737
    @ganapatraojadhav1737 6 місяців тому +1

    फारच सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद रामकृष्ण हरी.

  • @nivruttiwalke3390
    @nivruttiwalke3390 Рік тому +1

    धन्यवाद दादा खूप खूप आभार संतांचा महिमा संतचि जाणती समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्याचा तुझा प्रयत्न 😮यशस्वी वसफल होवो महावैष्णव भगवान ज्ञानेश्वरांचे चरणी साष्टांग प्राणिपात माऊली ज्ञानराज माऊली

  • @samalesamale
    @samalesamale Рік тому +2

    खूब सुंदर प्रवचन है धन्यवाद जय नैनेश्वर मावली

  • @dnyanobabade5205
    @dnyanobabade5205 Рік тому +6

    खूप छान .....ज्ञानेश्वर माउली

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому +3

    प्रवचन अप्रतिम आहे,
    माहिती फारच महत्त्व पूर्ण आहे ,
    धन्यवाद राम राम,

  • @RuchitaMestry-gj2rc
    @RuchitaMestry-gj2rc Рік тому +3

    ज्ञानेश्वर माऊली गुरू माऊली. खुप छान माहिती दिली दादा. आभारी आहे

  • @भगवानशंकरशिंगारे

    माऊली ची खूपच छान माहिती दिली त्याबद्दल
    मनापासून धन्यवाद आभार
    जय जय रामकृष्ण हरि माऊली

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 Рік тому +9

    सगळी‌उदाहरणे बरोबर आहेत .ही सर्व भावंडे नाथपंथी हहोती सर्व सिद्धी यांना प्राप्त होत्या .त्यांचे सामर्थ्य सामान्य लोकांना कळणारे नाही सर्व समाजासासाशठी वारकरी आणि भक्तीचा प्रसार केला..

  • @latamuthal5241
    @latamuthal5241 Рік тому +3

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद माऊली🙏🙏🙏

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 Рік тому +29

    🚩🚩🚩🚩🙏ना जन्म, ना मृत्यु🙏🚩🚩
    🚩 🙏अविनाशी तत्व🙏🚩
    🚩🚩🚩माऊली 🙏 माऊली 🙏🚩🚩

  • @maheshkashidmk8394
    @maheshkashidmk8394 2 роки тому +5

    अप्रतिम भैया...
    🙏💯🌎❤️

  • @swapnilsupase9311
    @swapnilsupase9311 7 місяців тому +1

    खूप छान माहिती ऐकून ज्ञानात भर पडली

  • @prakashgaikwad7456
    @prakashgaikwad7456 2 роки тому +30

    आजवर कधीही न ऐकलेले अपरिचित असे मोलाचे ज्ञान आपण आजच्या या व्हिडीओ च्या माध्यमातुन दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींच्या संजीवन समाधी बद्दल जे काही गैरसमज होते ते आपल्यामुळे दुर झाले आहेत.माझ्या सारख्या असंख्य भक्तांना आपल्यामूळे सत्य कळण्यास मदत झाली व यापुढेही अनेकांना होईलच. ह.भ.प. राजेंद्र महाराज काशिद आपणास मी खुप खुप धन्यवाद देतो. 🙏🙏🙏

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 Рік тому +1

    शतश: धन्यवाद माऊली च्या दिलेल्या माहिती बद्दल || राम कृष्ण हरी माऊली||

  • @ChayaHapse
    @ChayaHapse Рік тому +5

    अतिशय सुंदर शब्दात विश्लेषण केल छान 🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

  • @prasannakul7228
    @prasannakul7228 Рік тому +3

    ग्रेट आहे सर तुम्ही... खूपच छान आणि समर्पक सांगितलं... 🙏🏻🙏🏻

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Рік тому

    खुपच छान माहिती सांगितली आपला खुप अभ्यास आहे भानुदास एकनाथ आणि ज्ञानेश्वर माउली आपल्याला प्रसन्न आहेत

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Рік тому +2

    खूप खूप सुंदर विश्लेषण केले आहे आपल्या ज्ञानमाऊली चे ! धन्यवाद सर !

  • @mangalpawar8233
    @mangalpawar8233 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली माऊली बदल जय हरि महाराज

  • @santoshgaikwad2276
    @santoshgaikwad2276 2 роки тому +5

    पुराव्यासह खूप चांगली माहिती.
    राम कृष्ण हरी🚩🚩

  • @abhishekdeshmukh9997
    @abhishekdeshmukh9997 2 роки тому +5

    अतिशय महत्त्वाचा विषयाबद्दल माहिती दिली आहे.तसेच मुद्देसूद असून अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहे . रामकृष्ण हरी🚩

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 Рік тому +1

    खरंच अप्रतिम माहिती
    धन्यवाद माऊली 👍🙏🚩🙏🙏🙏

  • @bhagwatdamkondwar3401
    @bhagwatdamkondwar3401 Рік тому +4

    अनमोल माहीती संकलील आहे ज्ञानाची उजळणी आली

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Рік тому

    खूप खूप धन्यवाद दादाश्री, सुंदर विवेचन केले.
    छान संदेश. 🕉️🕉️🕉️🌹🌹

  • @SANJAYKADAM-t4y
    @SANJAYKADAM-t4y 4 місяці тому

    खूप अभ्यासपूर्ण माहिती सांगितली अतिशय सुंदर. राम कृष्ण हरी

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Рік тому +4

    माऊली अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार आहे

  • @nikkhilsondkar
    @nikkhilsondkar Рік тому +4

    मित्रा.. खूप छान माहिती सांगितली ..आभारी आहे ..
    ज्ञानेश्वर माऊली ❤🙏 राम कृष्ण हरी❤🙏

  • @nirmaladhumal9598
    @nirmaladhumal9598 Рік тому +1

    अतिशय अभ्यास पूर्वक माहिती सांगितली धन्यवाद

  • @eartheducation1748
    @eartheducation1748 Рік тому +5

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @shubhangibapat605
    @shubhangibapat605 Рік тому +7

    आपले वाचन व पाठांतर छान आहे, खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद! 🙏🙏

  • @zendevinayak
    @zendevinayak 2 роки тому +2

    खूप सुंदर आणि मोलाची माहिती दिली धन्यवाद

  • @deepakmore19
    @deepakmore19 Рік тому +5

    महाराज आपले उपकार आम्ही मानू तरी कमीच वाटतात मन शांत झाले

  • @smrutesh5307
    @smrutesh5307 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली.Sant Dyaneshwar mauli खुप छान दिसतात

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Рік тому +5

    अप्रतिम माहिती दिली त्या बद्दल आपले आभारी आहोत.

  • @revajimaharajshelkande905
    @revajimaharajshelkande905 Рік тому +1

    खुप खुप धन्यवाद माऊली

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 2 роки тому +11

    महाराज खूप सुंदर, आशयघन विवेचन केलंत. तुम्हाला या विचारपीठावर पाहून आनंद वाटला. आता पुढे तुमचे मौलिक विचारधन ऐकण्यासाठी उत्सुकता व त्यासाठी खूप शुभेच्छा💐💐

  • @पुष्पापानसे

    आपला खूपच आभास झाला आहे हे धॅनात येते ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmadaundkar6062
    @sushmadaundkar6062 Рік тому +3

    Khup Chan , barobar,hare Krishna

  • @vishnutakalkar4324
    @vishnutakalkar4324 Рік тому +1

    जय ज्ञानेशर माऊली साक्षात परब्रम्ह कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌴🌴🦜🦜

  • @laxmannavle598
    @laxmannavle598 2 роки тому +4

    अतीशय सुंदर विश्लेषण 👍 जय हरी

  • @vinodshitole6227
    @vinodshitole6227 Рік тому +6

    जय हरी माऊली

  • @VilasGaikwad-z6u
    @VilasGaikwad-z6u 2 дні тому

    राम कृष्ण हरी जय ज्ञानेश्वर माऊली

  • @mahendrabhendekar4600
    @mahendrabhendekar4600 Рік тому +5

    खूप सुंदर माहिती दिली महाराज धनेवाद

  • @hanumantshirke605
    @hanumantshirke605 Рік тому +4

    Khup sunder mahiti Ram Krishna Hari

  • @SANKET7770
    @SANKET7770 Рік тому +3

    माऊली हे या चराचरात जे चैतन्य आहे ते म्हणजे माऊली होय ❤

  • @Om10864
    @Om10864 10 місяців тому

    🙏 धन्यवाद खूप आभारी आहे 🙏खूप छान माहिती सांगीतली.

  • @manasi4147
    @manasi4147 Рік тому +3

    खूपच छान माहिती दिली🙏🙏🙏

  • @satyavandhumal2139
    @satyavandhumal2139 Рік тому +1

    छान माहिती भेटली राम कृष्ण हरी 🙏🙏💐

  • @arvindbhosle4334
    @arvindbhosle4334 Рік тому +1

    दादा खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहीती दिली धन्यवाद...

  • @bhimraokhade4720
    @bhimraokhade4720 Рік тому +13

    माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची खूप छान महती वर्णन केली.राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @भुवैकुंठपंढरपुर

    राम कृष्ण हरी...माऊली..धन्य झालो..माझ्या ज्ञानोबारायांचा महिमा...ज्ञानराज माझी विश्वाची माऊली...

  • @rameshnikesar3058
    @rameshnikesar3058 Рік тому +1

    माऊली अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद!... माऊलींची संजीवन समाधी आहे. नास्तिक लोकांना आणि अनिश लोकांना ते कळत नाही? चला आपण पुढे जाऊया......राम कृष्ण हरी.

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 7 місяців тому

    अतिशय सुंदर 🙏🏿

  • @sureshkulkarni7988
    @sureshkulkarni7988 Рік тому +2

    काशिद सर छान माहिती पूर्ण लेख. धन्यवाद सर.

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 Рік тому +4

    खूप सुंदर माहिती

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor Рік тому +2

    द्न्यानेश्वरांनी द्न्यानेश्वरी लिहीली हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. जे माझ्यासाठी खूप आहे.

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 Рік тому +3

    खूपच सुंदर अभिनंदन,

  • @dnyaneshwargongepatil9739
    @dnyaneshwargongepatil9739 2 роки тому +16

    संजीवन ह्या शब्दाचा संबंध मृत्यूशी नसून जीवनाशी आहे. अप्रतिम...विविध पुराव्यासह माऊली आजही आहेत अन् उद्याही असतील हे खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं......

    • @sanjaykumarhiwarkar934
      @sanjaykumarhiwarkar934 Рік тому +1

      काय सांगता ते तुम्हाला तरी कळत य का

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 Рік тому

      तरी ही कांही असे आहेत की कूशंका करणे.

    • @rameshphalke5715
      @rameshphalke5715 Рік тому

      राम कृष्ण हरी

  • @pravinkamble5773
    @pravinkamble5773 2 роки тому +8

    तुम्ही खूप छान सांगता सर...🙏🏻🙏🏻

  • @devidasshirsat1830
    @devidasshirsat1830 Рік тому +3

    खूप सुंदर

  • @ajinkyakamble1698
    @ajinkyakamble1698 2 роки тому +16

    काशीद सर... आपण खूप प्रभावीपणे ओघवत्या भाषेत माऊलींच्या संजीवन समाधी विषयी माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी🙏

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 2 місяці тому

    श्री ज्ञानेश्वर माऊली बद्दल कळकळीने माहिती देता खूप छान वाटले, बाकी जे कोणी आपल्या संत महात्मे यांच्या बद्दल काही पण बोलण्या आधी ग्रंथ वाचा , अनुभुती घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न च पडणार नाही,

  • @suryakantsuryawanshi6349
    @suryakantsuryawanshi6349 Рік тому +3

    Thank you.. So much... Sir..👍
    Mahiti dilya baddal....
    Raam Krushna Hari.... !
    Jay hari. Vithhal.. 🚩🚩🚩🚩🚩

  • @kailasnagre6694
    @kailasnagre6694 Рік тому +26

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी यावर खूप मोलाचे शब्द व संजीवन या अर्थाचे महत्त्व समजून सांगितले आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन.जयश्री ज्ञानेश्वर महाराज माऊली.🌷🙏🚩

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Рік тому +5

    राम कृष्ण हरी माऊली माऊली

  • @nimbalkarsandip1357
    @nimbalkarsandip1357 Рік тому

    Kothi kothi 🙏 khup sundar Apratim jay shambo mhadeva

  • @kishorvelhal3772
    @kishorvelhal3772 Рік тому +4

    Khup maulawan mahiti sanjeevani samadhi.ramkrishna hari😊

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Рік тому +7

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🌹💐🌺🌻 पांडुरंग 🌹 विठ्ठल 🌹राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹

  • @sanjaybansode7225
    @sanjaybansode7225 11 місяців тому

    छान माऊली माहिती दिली

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Рік тому +2

    अतिशय सुंदर माहिती

  • @dshriramshriram5940
    @dshriramshriram5940 Рік тому +1

    प्रकाश गायकवाड यांचा अभिप्राय अगदी योग्य असे माझे प्रामाणिक मत आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @ranjanagandhile8836
    @ranjanagandhile8836 Рік тому +1

    माऊली बद्दल खूप माहिती छान दिली धन्यवाद🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatrayadanavale1784
    @dattatrayadanavale1784 Рік тому +7

    छान वर्णन केले आहे महाराज तुम्ही, " राम कृष्ण हरी. "....................🙏🌹

  • @ladobaraut3924
    @ladobaraut3924 Рік тому +3

    जय माऊली जगाची साऊली

  • @shrinivasuttarwar372
    @shrinivasuttarwar372 Рік тому

    Dnyaai mazi mauli....

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 11 місяців тому

    अलभ्य लाभ माऊली तुमच्या तोंडून आम्हाला झाला हे

  • @shambala...2644
    @shambala...2644 Рік тому

    धन्यवाद🙏🌞जय जय
    राम कृष्ण हरी 🙏👏😌🌼

  • @nilkanthchoudhariid1380
    @nilkanthchoudhariid1380 Рік тому

    जय ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 Рік тому

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी ही सुद्धा संजीवन समाधी आहे.ती चेतन युक्त

  • @prakashwani8416
    @prakashwani8416 Рік тому +3

    ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात महाविष्णू.

  • @sheshnarayanpawar5712
    @sheshnarayanpawar5712 11 місяців тому

    Khupch sundar mahiti dili mauli baddal dhannyawad Jay hari mauli

  • @omyaambhure6513
    @omyaambhure6513 2 роки тому +2

    खुप छान…,आनी अतिशय महत्वचा मुद्दा…🙏🙏

  • @jeevanrathod6708
    @jeevanrathod6708 2 роки тому +2

    अप्रतिम 🙏

  • @nitinshinde6997
    @nitinshinde6997 7 місяців тому

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @geetamahajan268
    @geetamahajan268 7 місяців тому

    धन्यवाद् दादा . खुप छान सांगितले.आभार

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Рік тому

    Video krata Thank you .
    .Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 Рік тому +1

    माऊली म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत,

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc 11 місяців тому

    राम कृष्ण हरी 🚩 ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी च्या निमित्ताने तुम्हाला जय हरी 🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Рік тому

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन ऐका जी देवा ‌👃🌹

    • @Yugandharacademy
      @Yugandharacademy Рік тому

      माऊलींचे चरित्र दोन वेळा वाचून मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मुखारविंदातून ऐकल्यानंतर जी माऊलीची लेकरं संपूर्ण चरित्र वाचू शकले नाहीत त्यांनी विज्ञानाच्या फाजील अभिमनापायी माऊलीपासून लांब जावू नयेत आणि त्यांना माऊलीबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा निर्माण व्हावी म्हणून एक निमित्त मात्र म्हणून हा प्रयत्न आहे माऊली
      राम कृष्ण हरी

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 Рік тому +2

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 Рік тому

    Khup chan