Medha Mahesh Manjrekar | मेधा महेश मांजरेकर | माझा बाबा S3/EP-1 (I) | Maza Baba

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лют 2023
  • नवे पर्व नवे सेलिब्रिटी, माझा बाबा च्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत, एका सुसंकृत व परिपूर्ण कुटूंबात वाढलेल्या व घडलेल्या अष्टपैलू अभिनेत्री मेधा धोंडोपंत चाफेकर म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री सौ. मेधा महेश मांजरेकर यांना आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या बाबांबद्दल. अतिशय हुशार, शिस्तबद्ध, सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे असे धोंडोपंत चाफेकर. एखाद चालतं फिरतं विद्यापीठ म्हटलं तर वावगं ठरणार नाही, हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक, कुटुंबाचा समतोल आणि स्वतःच्या मुलांना बाबा म्हणून कसा वेळ देत होते. हे जाणून घेऊया आजच्या भागात स्वतः मेधा महेश मांजरेकर यांच्याकडून.
    #medha_manjrekar
    #maza_baba
    #prarambh_productions
    #trending
    #junafurniture
    #trending
    #marathimovie
  • Розваги

КОМЕНТАРІ • 9

  • @pradnyamore6472
    @pradnyamore6472 Рік тому

    Khup chan👌

  • @amitmitts
    @amitmitts Рік тому +1

    खूपच सुंदर 👌👌

    • @PrarambhProductions
      @PrarambhProductions  Рік тому

      तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद 👍

    • @PrarambhProductions
      @PrarambhProductions  Рік тому

      तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार,
      आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल,
      तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल,
      आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर,
      तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय,
      सुखी रहा !

  • @madhuranerurkar9184
    @madhuranerurkar9184 Рік тому +1

    Khup chaan! 👌🏻

    • @PrarambhProductions
      @PrarambhProductions  Рік тому

      Tumhi dilelya Pratikriye badal Dhanyawad 🙏

    • @PrarambhProductions
      @PrarambhProductions  Рік тому

      तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार,
      आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल,
      तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल,
      आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर,
      तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय,
      सुखी रहा !

  • @vijaypatil377
    @vijaypatil377 Рік тому +1

    सुसंवाद..आणी गोड आठवणी..