सागरदादा खूप छान उपक्रम तुम्ही नवीन शेतकरी दुध व्यवसाय करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देत आहात तुम्हास आईभवानी उंदड आयुष्य देवो आणि समस्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी याच भलं घडो ह्या शिवजयंती निमित्ताने आपणास शुभेच्छा
पैलवान सागर भाऊ तूमचे विचार खूप श्रीमंत आहेत तुम्ही हाप्त्यावर गाई देनार म्हणजे एक प्रकारे तरूण उद्योजक बनणार त्यांना प्रोत्साहन देणार आज ही काळाची गरज आहे आज तरुण मुले भांडवल नसल्यामुळे ईच्छा असूनही व्यवसायात उतरत नाही गाई देताना गरजवंताला याचा लाभ द्या पण तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या पैसे तर सगळेच कमवतात पण तुम्ही गरीबांचाही विचार करता खूप खूप आभार ❤
गाई नाही दिल तरी चालेले लोन करून।।।।पन बोलूं न दाखवल पैलवान ने ही मोठी गोष्ठ आहे।।।।। कुश्ती च फड़ जिंकल्यासारख हे जिद्द पन जिंकाल तुम्ही अशी मि तुमच आभार मानतो।।।❤❤❤❤रफीक शेख सोलापुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sagar Dada very nice information and you always guide properly to farmers I am having good experience of Sagar though I have not purchased a cow from him , but during emergency at our farm he has guided us very properly Thanks Sagar 🙏
पैलवान साहेब तुम्ही खरोखर फार प्रामाणिकपणे आणि चांगली माहिती शेतकऱ्यांच्या साठी दिलेले पण एवढ्या महाग दारातल्या गाई घेऊन शेतकऱ्यांना परवडणार काय गाईचा दर 29 रुपये आहे लोन घेऊन गाई घेतले तरी त्या पैशाची व्याज तरी निघेल का पैलवान साहेब फार जास्त दर सांगता ..सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी व्यवसाय करण्याचे ठरविले तरी त्यांची ऐपत नाही आहे गाय खरेदी करण्याची ...
पैलवान सागर भाऊ आपल्या विचारांनी मानुस पंन्नास टक्के श्रीमंत होतो आनी आपन दिलेला हात नक्की स्वाभिमानाचा आहे परंतु काही नालायक असतात नालायकांच्या कमेंट ला बगल देऊन चांगल्या लोकांना सहकार्य करा ।।। नमो बुद्धाय जय भीम।।।
नमस्कार सर आज आपली यशोगाता ही मुलाखत युट्यूबवर एकली आणि नवीन एक शिकायला भेटलं कि युट्यूबवरच्या मुलाखती वर बर्याच कमेंट येतात त्या जास्तीत जास्त व्यापार्याच्या असतात.
Raje, mi ek miltri man aahe 1 varshat retarded aahe pan maza bhau nokri sodun karuna pasun ghri aahe ter mi tyala ya dhandhyat utravalay pan kahi arthik parsthi aahet kay karave jara sanga amhala
दादा मि इंदापूर तालुक्यातील आहे माझ्या कडे थोडे क्षात्र आहे.दुधाचा व्यावसाय करण्याचा .खुप इच्छा आहे.दादा माझ्या कडे भांडवल नाही. दादा तुम्ही मदत कराल का.दादा विनंती आहे
Are cow chi dydhachi kimat Kami Ani cow chi kimat evdi moti kashala gheta . Gauraty soda konti pn cow 1 lakhachya var nahi geli pahije. Farmers chi lay lutmar kartay
सागरदादा खूप छान उपक्रम तुम्ही नवीन शेतकरी दुध व्यवसाय करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देत आहात तुम्हास आईभवानी उंदड आयुष्य देवो आणि समस्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी याच भलं घडो ह्या शिवजयंती निमित्ताने आपणास शुभेच्छा
भाऊ खरच तुमचा व्हिडिओ लय लय भारी आहे आम्हाला तुमच्या सारखे ची गरज आहे तुम्ही असाल तर शेतकरी उपाशी राहणार नाही ❤
खरच खूप छान माहिती दिली सागर दादा,
जे नवीन तरुण हा धंदा करण्यासाठी इच्छूक आहेत त्यांना या व्हिडिओ च्या माध्यमातून खूप प्रोत्सहन मिळालं❤❤
तुमचे खरच खरच मनापासून धन्यवाद अशे माणस पाहिजे
पैलवान सागर भाऊ तूमचे विचार खूप श्रीमंत आहेत तुम्ही हाप्त्यावर गाई देनार म्हणजे एक प्रकारे तरूण उद्योजक बनणार त्यांना प्रोत्साहन देणार आज ही काळाची गरज आहे आज तरुण मुले भांडवल नसल्यामुळे ईच्छा असूनही व्यवसायात उतरत नाही
गाई देताना गरजवंताला याचा लाभ द्या
पण तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या पैसे तर सगळेच कमवतात पण तुम्ही गरीबांचाही विचार करता खूप खूप आभार ❤
एक नंबर नियोजन आहे आणि गाईंची.क्वालिटी👏👏👏👏👌👌🙏
गाई नाही दिल तरी चालेले लोन करून।।।।पन बोलूं न दाखवल पैलवान ने ही मोठी गोष्ठ आहे।।।।। कुश्ती च फड़ जिंकल्यासारख हे जिद्द पन जिंकाल तुम्ही अशी मि तुमच आभार मानतो।।।❤❤❤❤रफीक शेख सोलापुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1 no bhau
दुधाचा रेट झाला आहे तीस रुपये. एवढ्या महाग गाई घेऊन परवडणार का..
खुप सुंदर नियोजन
खरच सागर भाऊ आमच्या सारख्या नवीन दूध उत्पादक तरुणांना तुमच्या सरखी प्रेरणा आहे🙏🙏🙏
Satara lok brand ahet❤pailwan saheb ek no Ami pan lavkarch visit karnar ahe
माझ्यावर विश्वास ठेवल्या बद्दल सर्वांचे आभार मानतो. 🙏
सागर तुझा फोन नंबर पाटव
मी संतोष पेडणेकर
Sagar bahi mast
Video खूपच छान होत.
मूलाखत खूपच छान झाली
❤️🐄💫
धन्यवाद दादा गाया खूप मस्त आहेत तुम्ही माहिती पण छान आणि खरी दिली मनापासून धन्यवाद दादा
गायी खूप छान आहेत. सागर दादा
पैलवान तुमच्या अगदी खरं आहे
छान माहिती मिळाली पैलवान
Kharach khup changli mahiti ahe, mast video ahe
याच्या garanty chya नादी लागू नका , शेतकरी मित्रांनो, गाय चांगली selection ची घ्या आणी ब्रीड वर काम करा,
Sagar Dada very nice information and you always guide properly to farmers I am having good experience of Sagar though I have not purchased a cow from him , but during emergency at our farm he has guided us very properly Thanks Sagar 🙏
एकच नंबर निवेजन भाऊ
👌
आपण चांगले काम करताय माऊली
Ek number Dada 👍
खूप छान छान पैलवान ❤
चांगली माहिती दिली सागर दादा
Nice concept pailwan saheb 👍👌👌
Khup Chan dada,mala pn tumachya kadun ak gayi ghyayachi ahe.lavakarach.
एक नंबर नियोजन
धन्यवाद भाऊ
सागर दादा एक नंबर मुलाखत
भाऊ आपण खूप सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏आणि आभार 🌹🙏पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा💐💐
एकच नंबर व्हिडिओ
एक नंबर भाऊ
चांगला विचार आहे
पैलवान साहेब तुम्ही खरोखर फार प्रामाणिकपणे आणि चांगली माहिती शेतकऱ्यांच्या साठी दिलेले पण एवढ्या महाग दारातल्या गाई घेऊन शेतकऱ्यांना परवडणार काय गाईचा दर 29 रुपये आहे लोन घेऊन गाई घेतले तरी त्या पैशाची व्याज तरी निघेल का पैलवान साहेब फार जास्त दर सांगता ..सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी व्यवसाय करण्याचे ठरविले तरी त्यांची ऐपत नाही आहे गाय खरेदी करण्याची ...
Good thinking
जनावरांना खायला वैरण नाही आणि तुम्ही इतक्या महाग जनावर विकत आहे
1 nombar vichar ahet
Chan Dada ❤️
पैलवान सागर भाऊ आपल्या विचारांनी मानुस पंन्नास टक्के श्रीमंत होतो आनी आपन दिलेला हात नक्की स्वाभिमानाचा आहे परंतु काही नालायक असतात नालायकांच्या कमेंट ला बगल देऊन चांगल्या लोकांना सहकार्य करा ।।। नमो बुद्धाय जय भीम।।।
एक नंबर सागर दादा
Very nice information
Nice dada❤
खूप छान माहिती दिली दादा
पैलवान खरंच तुम्ही देव माणूस आहे अशीच गरिबांना साथ करत जावा
Very very good video
Khup Chan Sagar dada 🎉
मनापासुन ध्नवाद सागर पै
Sagar pailwan khup pude jal tumhi Karan tumche vichar bhari ahe
🙏🙏🙏🙏 एकदम मस्त
खर फार आनंद झाल आज ।।।❤❤❤❤
एक नंबर पैलवान साहेब आपल्याला भेटायला यायच आहे भेट होईल का
मस्त पैलवान सागर भाव ❤
नमस्कार सर
आज आपली यशोगाता ही मुलाखत युट्यूबवर एकली आणि नवीन एक शिकायला भेटलं कि युट्यूबवरच्या मुलाखती वर बर्याच कमेंट येतात त्या जास्तीत जास्त व्यापार्याच्या असतात.
सागर भाऊ मला पण दोन गायी पाहिजे आहेत पण बजेट कमी आहे..
35*२१०=7350*३०=220000ग।ईची किमत 250000लाख त्यामद्द खच्र 450*२१०=94500भाऊ तु जसे सागितले तत्य प्रमाने बेरीज वजाबाकी केली तु तुझा धंदा बघतोस tya shetkaryani tya gaichi rakam kadhi vasul karaychi shetkari jagu dya
खूप,छान,सागर,दादा
छान
Raje, mi ek miltri man aahe 1 varshat retarded aahe pan maza bhau nokri sodun karuna pasun ghri aahe ter mi tyala ya dhandhyat utravalay pan kahi arthik parsthi aahet kay karave jara sanga amhala
इतके पैसे असतात का भाऊ गाय नील व्हायला चार वेत लागतील
सागर भाऊ आत्ता चे व्हिडिओ पाठवा की.
Zakass
Kdk
👌☝️
👌
🎉🎉
Sagar da ❤
शेतकऱ्यांना व्यवस्थित किमती सांगत जावा अडीच लाख रुपये काय आहे हे काय किंमत झाली का
Bhaiya ingale yanchya gaicha thumbnail use kela aahe yani
गोठा बघायला येऊ शकतो का दादा
Ho
चव्हण साहेब लवकर करा
चालू करा
Dada aamla gai geychat tumcha kdun
Loan Konte deta
भाऊ आम्ही काय व्यापारी नाहीत युवा दुग्ध व्यवसायिक शेतकरी आहेत
❤❤
कालवड विक्री आहे का
दादा गायी छान आहेत
दादा मि इंदापूर तालुक्यातील आहे माझ्या कडे थोडे क्षात्र आहे.दुधाचा व्यावसाय करण्याचा .खुप इच्छा आहे.दादा माझ्या कडे भांडवल नाही. दादा तुम्ही मदत कराल का.दादा विनंती आहे
Kalvdi milt nahit ka...?
Sagar kalvadi bhetatil ka
😂😂😂 are gai vikto ki gold 🤦♂️
Dudh varti gai kash anychi ta video banva
गोठा बघायला येऊ शकतो का
🌹👌🏿👌🏿👌🏿🌹🌹🌹🌹
Are cow chi dydhachi kimat Kami Ani cow chi kimat evdi moti kashala gheta . Gauraty soda konti pn cow 1 lakhachya var nahi geli pahije. Farmers chi lay lutmar kartay
मला पण गाई घ्यायची आहे
कालवड आहेत पैलवान साहेब
Astil tar sanga
Dada ktale gaw
साहेबमला मदत होईल का माझ्या कडे भांडवल नाही हप्त्यात देऊ शकतो
Plz plz help me
Ho
सगळीकडे शेतकऱ्यांची लूट चालू आहे त्यात तुम्ही पण लुटून निघा बेरोजगारी वाढली आहे म्हणून
25 लिटरच्या गायला किती सुग्रास
8 kg/ day
किमती अवास्तव
आपल्याला पण हप्त्यावर
Nakki milel
२० लिटर ची गाई आहे का
Beast
तुम्ही पैसे जास्त सांगता असे नाही वाटत का पहिलवान
हप्त्या थकल्यावर गाई नेणार का कंपनी
मला पन मिळेल का हप्त्यावर