जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊अप्रतिम होता सत्संग 👌👌शब्दात् न सांगता येणारा असा सुंदर अनुभव होता 😊मणातला सगळा कचरा निघून गेला मन शांत शांत होऊन गेले खुप आनंद होत आहे माऊलीजी सत्संग येकुण् 😊सर्वांसाठी खुप सुंदर जीवन बदलणार माऊलीजी न चा सत्संग आहे 👌👌नक्की ऐका जीवनातले प्रॉब्लेम् च निघून जातील 😊😊जय हो 🙏
माऊलीजी मला कालच हार्ट अटॅक येऊन गेला मी एक प्राध्यापिका आहे तरी तुम्ही जी कारणे सांगत आहात ती माझ्याशी बरोबरच जुळतात तुमच्या विचारांनी माझ्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन होईल.
आपण आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी रहा उत्साही रहा परिस्थिती कशीही असो आपन आनंदी रहायला पाहिजे आपला आनंद कधीच dusryvr अवलंबून नको तो आपल्या आतच आहे याची जाणीव करून घ्यायला पाहिजे कारण माझ मूळ स्वरुप ch आनंद आहे जय गुरूदेव माऊली जी
जेव्हा आपण सदैव विनाकारण आनंदात असतो. तेव्हा आपल्यात आपोआपच सकारात्मकतेचे बीज पेरल्या जाते...माऊलीजी सोबत वनातील सहा दिवसाचे शिबिर केल्यावर आपल्या हृदयात आपोआप त्या आनंदमय विचार लहरी ध्यान प्राणयामातून आपल्यात प्रवेश करतात व सकारात्मक बीज आपल्या शरीर, मनात एखाद्या औषधापेक्षाही जास्त कार्य करते...जय गुरूदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खरोखर ज्ञान योग शिबिर केल्यापासून मला नवीन आयुष्य जगण्यासाठी नवीन आरसा मिळालेला आहे आनंद उत्साह समाधान हृदयात साठवून दुसऱ्याविषयी चा दोष नष्ट करून. ज्याप्रमाणे रोपट्याला टवटवीत राहण्यासाठी खत पाणी लागते त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानाचे अमृत वारंवार ऐकून शरीराला मनाला टवटवी ठेवून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे माऊलीजी 🙏🙏
Yess, जय गुरुदेव... ज्ञानयोग माझ्या सोबत आहे. माऊली जी माझ्या सोबत आहेत... मानवी जीवन हेच मूळ आनंद स्वरूप आहे.जीवनाचा आनंद घेताना, जर आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवला तर कधीच आनंदी राहू शकत नाही.हेच या सत्संगतून माऊली जी नी जीवनातली जिवंत समर्पक उदाहरणे देऊन साधकांच्या हृद्यया पर्यंत नेऊन पोहोचला, अर्थात ज्याची जेवढी क्षमता तेवढेच ज्ञान त्याला मिळेल.. ज्ञानयोग म्हणजे एक जिवंत ज्ञानाचा झराच आहे. माऊली जी खुप तळमळीने हे ज्ञान सर्व साधकपर्यंत पोहोचवत असतात...कोणत्याही अपेक्षेशिवाय... आजच्या या सत्संगातून खुप वास्तव सत्य प्रत्येकाच्या जीवनात अशा घडणाऱ्या गोष्टी हेरून जळजळीत सत्य समर्पक उदाहरणे देऊन मांडले आहे..यातून नक्कीच आपल्या मूळ स्वरूपा पर्यंत आपण पोहोचू शकतो हे निश्चित... Yess, मी आनंदी आहे, उत्साही आहे.मी निरोगी आहे, मी आरोग्यसंपन्न आहे..ते केवळ ज्ञानयोग शी जोडले गेल्याने आहे... Yess, मी कोणावरही माझा आनंद ढकलणार नाही.yess, झाले तर झाले ,नाही झाले तर नाही, तरी मी ठीक आहे, प्रत्येक प्रसंगात, आणि घटना त...हाच मंत्र आरोग्याचा आरसा आहे.. Yess , जय गुरुदेव..👍👌☝️🙏💯👏
होय माऊली आज पासून मी दुःखी राहणार नाही.तुमचया सत्संग मध्ये मला खुप काही शिकायला मिळालं.मी आता स्वतः आनंदी राहणार आहे. आपण स्वतःला बदलायला पाहिजे आणि मी तेच करत आहे माऊली
खूप सुंदर सत्संग आहे माऊली जी... रोजच्या साधनेचा,सत्संगाच खूप चांगला effect शरीरवर, मनावर होत आहे. प्रत्येक क्षणी भर भरून, आनंदाने जगण्याचे उत्साह येत आहे. आपल्या मुळ स्वभा वाला प्रत्येक क्षणी जागे ठेवू न आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळत आहे.. कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणी माऊली जी.. 🙏🙏
माऊलीजी सत्संग ऐकून मनाला खुपच छान वाटले.तसे पाहता आपले कोणताही सत्संग ऐकल्यावर मनाला व शरीराला एक प्रकारची नैसर्गिक ऊर्जा मिळते. खूप खूप धन्यवाद माऊलीजी.!
Jai Gurudev 🙏 Mauliji सत्संग खूपच छान आहे. नाती कशी सुदृढ होऊ शकतात, किती सोप्या भाषेत ज्ञान पोहोचवतात. आपला आनंद इतर व्यक्ति किवा वस्तू वर निर्भर राहता कामा नये. कुणाचा द्वेष न करता प्रेम देणे त्यातच आनंद आहे. इतरांकडून अपेक्षा न ठेवल्यामुळे आनंदात कसे राहू शकतो. आम्ही ध्यान योग आणि माऊली जी शी जोडल्या गेल्या मुळे स्वतःला खूप नशिबवान समजतो 😊😊
खूप जबरदस्त सत्संग घडला राव....🥳😌 ज्ञानयोगामुळे आनंदमयी जीवनाचा आनंद घेत आहे.💓🫂😌 होय माझं मूळ स्वरूप हे आनंदमय आहे, आणि सदैव आनंदी राहून इतरांना ही आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न असेल.💯✌️✨
खरच ज्ञान योग शिबीर ऐेकल्यामुळे मला माझे आनदी जीवन जगण्याचे समझले कळाले आज पासुन मी कधीच मनामध्ये दुःख घेवुन जगणार नाही झाले तर झाले नाही झाले ठिक सर तुमच्या ज्ञानाने माझे मन खुप हलके हलके झाले मी खुप खुप खुष झाले माझे मन तृप्त झाले मला आता पर्यत खुप त्रास झाला आहे मी नेहमी टेशन घेवुनच राहत होते आता घेणार नाही झाले तर झाले नाडी नाही झाले ठिक बस आजपासुन खुषय राहणार
Yess माऊली जी 🙏😍🙏 आत्मविश्वास वाढवणारा सत्संग खूप छान अनुभव आला. मि सोबत आहे.मी सोडणार नाही म्हणाले बरोबर काय फीलींग आली माऊली जी, शब्दात व्यक्त करु शकत नाही. होय माऊली जी कारणा शिवाय आंनदी राहतो. जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
गुरूजी मला माझ्या घरच्या लोकांचा कधी कधी खूप राग येतो पण मी त्यांना टाकून कधीही बोलत नाही कारण मला आज समजले की तुमचे पहिले दोन भाग ऐकून माझ्या मधे आज एक नविन उत्साह संचारला आहे.
माऊली दुसाने तुमच्यासारखा इतका ज्ञान कोणी देऊ शकेल का लबाड खोटारडा आणि पैसा कमावला क्या है कुठे भ्रष्टाचार आहे आपल्या पदाचा गैरवापर करतात परंतु तुम्ही माऊली दुसाने निस्वार्थ सेवा सांगतात तुमचा कोटी कोटी अभिनंदन कोटी कोटी अभिनंदन
शाळेतील 29 वर्षांत दडवून ठेवणे झाडू खुरपे कुऱ्हाड कुदल पाटी khore बादली तांबे पेला सर्विस शाळेतील शिपाई इतका त्रास दिला कुणीतरी असाच karnar. घरची परिस्थितीत बदल ताण येत आहेत पण आज मी तुमच्या मुळे मी रोज Aannadi आहे ⚘️जय गुरूदेव माऊली जी ⚘️❤️🙏🏻🙏🏻🦚♥️💥♥️🤲♥️🦚
आंभिनंदन आनन्द निर्माण होईल आशेवर राहा जेमतेम आपेझा ठेवून मग आपण ध्येय साध्य करण्यास मदत होईल आशेवर ठाम विश्वास संपादन करा संसारात राहून आनन्द निर्माण होईल संसारात सबर का फल मिठा होईल म्हणून तर आपण आपल्याच संसारात सत्संग करा आपल्याच हातात आनन्द निर्माण आहे धन्यवाद होळीनिमित्त हार्दिक अभिनंदन आदमाने.परिवार
खुप छान 😊 जय गुरुदेव तुम्ही आजच्या सत्संगातुन जीवन आनंदाने जगण्याचा मंत्र दिला. खुप आनंद वाटतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही. तो अनुभवातूनच मीळतो.धन्यवाद. जय गुरुदेव🙏🙏
Jay gurudev maulijee🙏...Anand ya jivanacha sugandhapari darvalava....khrch Anand Anand ani fkt anandch....milala ya satsangatun mi shibir kel tevha pasun khup anandi ani hasat jivan jagat ahe Ani fkt swatat kse sakaratmak badal krayche he tr mla rojchya sadhnetun satasangatun...anubhav Yeun mi jsa panyacha pravah panyala gheun jato tshi mi ya dnyanyogchya pravahat vahat ahe...fkt mi ani mich ahe ani anandi Anand ahe..😊 Khup khup thanku maulijee...mla hi anubhuti dilya baddl...tumchi hi sath ata janmbharachi ahe...maulijee...😄 Parmeshwarache khup khup abhar ki mla ya dnyanyogchya sadhak honyacha man tyane mla milvun dila...🙏 Mazi ashi ichha ahe ki pratekane jivanat ekda tri dnyanyog shibir nkki krave...khup bhri anubhav yeil to shabdat vyaktach nhi krta yet ....ti sagali anubhuti nishabd ahe.... Ani mla he nkki mahiti ahe hya dnyanyog chi saglyana nkkich jshi aplya jivan avshyayak babichi garaj ahe tyatli ek bab mhnje dnyanyog shibir ahe....😊... parmeshwara tuze khup khup dhanyavad...mla hi sandhi dilya baddl....😄 Jay gurudev..maulijee🙏😄
❤धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली धन्यवादआमच्या प्रश्नाचे उत्तर आमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत आहेत असंच वाटतं माऊली तुम्ही जेव्हा बोलतात ते आणि आमच्या मनातलंमनातले मनातले मनातले मनातले सर्वसर्व उत्तर मिळतात सर्व उत्तर मिळतात धन्यवाद
कारणा शिवाय मिळणारा आनंद खरा गुरु माऊली
ज्या आनंदाला कारणाची गरज पडते तो चिरकाल टिकू शकत नाही.
जयश्री राम
👏👏👍👍
जय गुरुदेव
आजच्या आधुनिक काळात माऊलीजी आपल्या सारखे व्यक्तिमत्व निस्वार्थ कोणी च नाहीत.
निवासी शिबिर साठी नक्की येणार आहे
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😊अप्रतिम होता सत्संग 👌👌शब्दात् न सांगता येणारा असा सुंदर अनुभव होता 😊मणातला सगळा कचरा निघून गेला मन शांत शांत होऊन गेले खुप आनंद होत आहे माऊलीजी सत्संग येकुण् 😊सर्वांसाठी खुप सुंदर जीवन बदलणार माऊलीजी न चा सत्संग आहे 👌👌नक्की ऐका जीवनातले प्रॉब्लेम् च निघून जातील 😊😊जय हो 🙏
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
माऊलीजी मला कालच हार्ट अटॅक येऊन गेला मी एक प्राध्यापिका आहे तरी तुम्ही जी कारणे सांगत आहात ती माझ्याशी बरोबरच जुळतात तुमच्या विचारांनी माझ्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन होईल.
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
माझे मूळ स्वरूप आनंद आहे.
आपण आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी रहा उत्साही रहा परिस्थिती कशीही असो आपन आनंदी रहायला पाहिजे आपला आनंद कधीच dusryvr अवलंबून नको तो आपल्या आतच आहे याची जाणीव करून घ्यायला पाहिजे कारण माझ मूळ स्वरुप ch आनंद आहे जय गुरूदेव माऊली जी
अप्रतिम,सत्य,सुंदर आहे.
जेव्हा आपण सदैव विनाकारण आनंदात असतो. तेव्हा आपल्यात आपोआपच सकारात्मकतेचे बीज पेरल्या जाते...माऊलीजी सोबत वनातील सहा दिवसाचे शिबिर केल्यावर आपल्या हृदयात आपोआप त्या आनंदमय विचार लहरी
ध्यान प्राणयामातून आपल्यात प्रवेश
करतात व सकारात्मक बीज आपल्या शरीर, मनात एखाद्या औषधापेक्षाही
जास्त कार्य करते...जय गुरूदेव माऊलीजी
खरंच चिंतनीय आहे.आपल्या मनोगताचा स्विकार केल्यास आयुष्य सुगंधीत नक्कीच होईल. मनभरून धन्यवाद. 🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खरोखर ज्ञान योग शिबिर केल्यापासून मला नवीन आयुष्य जगण्यासाठी नवीन आरसा मिळालेला आहे आनंद उत्साह समाधान हृदयात साठवून दुसऱ्याविषयी चा दोष नष्ट करून. ज्याप्रमाणे रोपट्याला टवटवीत राहण्यासाठी खत पाणी लागते त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानाचे अमृत वारंवार ऐकून शरीराला मनाला टवटवी ठेवून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे माऊलीजी 🙏🙏
Yess, जय गुरुदेव...
ज्ञानयोग माझ्या सोबत आहे. माऊली जी माझ्या सोबत आहेत...
मानवी जीवन हेच मूळ आनंद स्वरूप आहे.जीवनाचा आनंद घेताना, जर आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवला तर कधीच आनंदी राहू शकत नाही.हेच या सत्संगतून माऊली जी नी जीवनातली जिवंत समर्पक उदाहरणे देऊन साधकांच्या हृद्यया पर्यंत नेऊन पोहोचला, अर्थात ज्याची जेवढी क्षमता तेवढेच ज्ञान त्याला मिळेल..
ज्ञानयोग म्हणजे एक जिवंत ज्ञानाचा झराच आहे.
माऊली जी खुप तळमळीने हे ज्ञान सर्व साधकपर्यंत पोहोचवत असतात...कोणत्याही अपेक्षेशिवाय...
आजच्या या सत्संगातून खुप वास्तव सत्य प्रत्येकाच्या जीवनात अशा घडणाऱ्या गोष्टी हेरून जळजळीत सत्य समर्पक उदाहरणे देऊन मांडले आहे..यातून नक्कीच आपल्या मूळ स्वरूपा पर्यंत आपण पोहोचू शकतो हे निश्चित...
Yess, मी आनंदी आहे, उत्साही आहे.मी निरोगी आहे, मी आरोग्यसंपन्न आहे..ते केवळ ज्ञानयोग शी जोडले गेल्याने आहे...
Yess, मी कोणावरही माझा आनंद ढकलणार नाही.yess, झाले तर झाले ,नाही झाले तर नाही, तरी मी ठीक आहे, प्रत्येक प्रसंगात, आणि घटना त...हाच मंत्र आरोग्याचा आरसा आहे..
Yess , जय गुरुदेव..👍👌☝️🙏💯👏
होय माऊली आज पासून मी दुःखी राहणार नाही.तुमचया सत्संग मध्ये मला खुप काही शिकायला मिळालं.मी आता स्वतः आनंदी राहणार आहे. आपण स्वतःला बदलायला पाहिजे आणि मी तेच करत आहे माऊली
खरच माऊली खूप छान सतसंग ऐकुन मनपरीवर्तन झाले या पुढे आनंदी रायच बस्स 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शब्दच नाहीत या सत्संगाचे वर्णन करायला..कोणताही विषय असो साधकाच्या हृदयापर्यंत पोचवतो...जय गुरुदेव माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर संत्संग माऊलीजी ...
प्रेरणादायी संत्संग आहे.
स्वतः ची जाणीव करून देणारा . स्वतः ची ओळख करून देणारा संत्संग आहे.
जय गुरुदेव माऊलीजी 🌹🙏
शिबीर पूर्ण केले
आणि जीवनच बदलले..
जीवन आनंदी झाले आहे..
खूप खूप धन्यवाद..
खूप सुंदर सत्संग आहे माऊली जी... रोजच्या साधनेचा,सत्संगाच खूप चांगला effect शरीरवर, मनावर होत आहे. प्रत्येक क्षणी भर भरून, आनंदाने जगण्याचे उत्साह येत आहे. आपल्या मुळ स्वभा वाला प्रत्येक क्षणी जागे ठेवू न आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळत आहे.. कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणी माऊली जी.. 🙏🙏
माऊलीजी सत्संग ऐकून मनाला खुपच छान वाटले.तसे पाहता आपले कोणताही सत्संग ऐकल्यावर मनाला व शरीराला एक प्रकारची नैसर्गिक ऊर्जा मिळते. खूप खूप धन्यवाद माऊलीजी.!
Jai Gurudev 🙏 Mauliji सत्संग खूपच छान आहे. नाती कशी सुदृढ होऊ शकतात, किती सोप्या भाषेत ज्ञान पोहोचवतात. आपला आनंद इतर व्यक्ति किवा वस्तू वर निर्भर राहता कामा नये. कुणाचा द्वेष न करता प्रेम देणे त्यातच आनंद आहे. इतरांकडून अपेक्षा न ठेवल्यामुळे आनंदात कसे राहू शकतो. आम्ही ध्यान योग आणि माऊली जी शी जोडल्या गेल्या मुळे स्वतःला खूप नशिबवान समजतो 😊😊
जय गुरुदेव माऊली जी. .. आजचा संतसंग खुपच छान आहे असे वाटे की हे सर्व माझ्या आयुष्यावर च चालेल आहे मी नक्कीच माझ्या मध्ये बदल करेन जय गुरुदेव
खूप जबरदस्त सत्संग
घडला राव....🥳😌
ज्ञानयोगामुळे आनंदमयी जीवनाचा
आनंद घेत आहे.💓🫂😌
होय माझं मूळ स्वरूप हे आनंदमय आहे, आणि सदैव आनंदी राहून इतरांना ही आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न असेल.💯✌️✨
खूप छान गुरूजी हे तुमचे संतसग खूप छान आसत्यात मनाला शांती मिळते 🙏
स्वतः सोबत राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे माऊली जी ते आम्हाला ज्ञानयोग शी जोडल्या नंतर कळले आता आयुष्यभर जोडलेल राहणार .
जीवनाला आरसा दाखवणारा सत्संग 😃
Thanku Mauliji🙇♀️
❤❤❤हो माऊली जी तुम्ही आहेत आमच्या सोबत खूप छान जय गुरुदेव
माऊली जी माझी मी बोलले होते माझा मुलगा माऊली हा पोलीस झाला पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली जी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
आयुष्यात कुठलंही सत्य स्वीकारून आनंदी राहण्यासाठी किती सहज मार्ग दाखवला आहे खूप छान
खूप छान मार्गदर्शन केले तुम्ही माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏👌👌
खरच ज्ञान योग शिबीर ऐेकल्यामुळे मला माझे आनदी जीवन जगण्याचे समझले कळाले आज पासुन मी कधीच मनामध्ये दुःख घेवुन जगणार नाही झाले तर झाले नाही झाले ठिक सर तुमच्या ज्ञानाने माझे मन खुप हलके हलके झाले मी खुप खुप खुष झाले माझे मन तृप्त झाले
मला आता पर्यत खुप त्रास झाला आहे मी नेहमी टेशन घेवुनच राहत होते आता घेणार नाही झाले तर झाले नाडी नाही झाले ठिक बस आजपासुन खुषय राहणार
सिंधु मुंडे तांबवा ता केज जी बीड रोज तुमचे ज्ञान शिबीर ऐकत राहणार आहे
खुप छान आहे गुरू माहूली तूमचा सत्संग मी दोन वर्षे झाली बघते आहे पण मी.फकत बघुच शकते.
Yess माऊली जी 🙏😍🙏
आत्मविश्वास वाढवणारा सत्संग खूप छान अनुभव आला. मि सोबत आहे.मी सोडणार नाही म्हणाले बरोबर काय फीलींग आली माऊली जी, शब्दात व्यक्त करु शकत नाही.
होय माऊली जी कारणा शिवाय आंनदी राहतो.
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌹🌹👌👌
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा,🥰🤗
फक्त आनंद,आनंद आणि आनंद❤️😇💯🌹
स्वतःच्या मुळ स्वरूपाचे दर्शन किती सुंदर शब्दात करून दिले माऊलीजींनी 🙏💓
Khupach chan satsang mala sahbhagi vhayche aahe v.s.gole amravavi
सर्वत्र .. हृदयात आनंद .. प्रेमरूपी निर्गुण - निराकार उर्जेचे साकार रुप म्हणजे माऊली जी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप सुंदर सत्संग माहितीमुळे तुमच्या या सत्संगा मुळे बऱ्याच जणांचे जीवन पालटले खूप खूप धन्यवाद
माऊली मनाला खुप आनंद झाला
जय गुरुदेव,🙏
खूप सुंदर माऊलीजी❤
झाल तर झाल नाही झाल तर नाही झाल ठिक आहे.मी आनंदात राहीन जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🌹🌹🌹💐
माऊलीजी, तुमचे प्रवचन म्हणजे आग्रह, आर्जव, विनय, आणि प्रेम यांचा मिलाफ च, खूप छान, धन्यवाद गुरुदेव!🙏💐🙏💐
अप्रतिम शब्द माऊलीजी 🙏🙏
खूप छान माऊली
गुरूजी मला माझ्या घरच्या लोकांचा कधी कधी खूप राग येतो पण मी त्यांना टाकून कधीही बोलत नाही कारण मला आज समजले की तुमचे पहिले दोन भाग ऐकून माझ्या मधे आज एक नविन उत्साह संचारला आहे.
🙏जय गुरूदेव माऊली🙏.... यस मी आनंदी आहे आणि राहाणार
सुंदर प्रवचन, खूप छान निरूपण ,धन्यवाद माऊली !💐🌸🙏🌸💐🙏
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज आम्ही आश्रमात बदलापूर येथे आलो आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
छान सांगितले धन्यवाद नमस्कार माऊली
माऊली दुसाने तुमच्यासारखा इतका ज्ञान कोणी देऊ शकेल का लबाड खोटारडा आणि पैसा कमावला क्या है कुठे भ्रष्टाचार आहे आपल्या पदाचा गैरवापर करतात परंतु तुम्ही माऊली दुसाने निस्वार्थ सेवा सांगतात तुमचा कोटी कोटी अभिनंदन कोटी कोटी अभिनंदन
खूप सुंदर श्रवण... निरूपण मानवी जीवनाचा अर्थ उलगडणारा भाग तुम्ही निरूपण केलं
आनंद मुल आहे माऊली🎉
मी रोज तुमच्या सत्संग ऐकत असते.आणि मला तुमच्या सत्संग मधुन खुप प्रेरणा मिळते.
धन्यवाद गुरू माऊली
खुपच सुंदर जगण्याचा उपाय .माऊली 🙏
धन्यवाद माऊली❤❤
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली 🌺🙏🌺🤗🤗🤗
Agdi barobar aahe mauli.
खूप प्रेरणादायी सत्संग आहे.माऊली तुमच्यामुळे जीवन सकारात्मक जगत आहे.
Jay gurudev 💯💯🚩🚩🚩khupach chhan satsang mauligee
Paratim mauli ji .....kiti mahatvache goshti ahet hya. Partyek kshan navin ahe
आत्म स्वरूपाची जाणीव करून देणारा व आनंदमय जीवन कसे आरसा म्हणजे ज्ञान योग व मा ऊ लिजी धन्यवाद जय गुरुदेव
शाळेतील 29 वर्षांत दडवून ठेवणे झाडू खुरपे कुऱ्हाड कुदल पाटी khore बादली तांबे पेला सर्विस शाळेतील शिपाई इतका त्रास दिला कुणीतरी असाच karnar. घरची परिस्थितीत बदल ताण येत आहेत पण आज मी तुमच्या मुळे मी रोज Aannadi आहे ⚘️जय गुरूदेव माऊली जी ⚘️❤️🙏🏻🙏🏻🦚♥️💥♥️🤲♥️🦚
Yes Mauli ji 🙏 jay gurudev mauli ji 🙏
जय गुरदेव माऊली उत्तम सत्संग
Khupch sundar maulijee
आंभिनंदन आनन्द निर्माण होईल आशेवर राहा जेमतेम आपेझा ठेवून मग आपण ध्येय साध्य करण्यास मदत होईल आशेवर ठाम विश्वास संपादन करा संसारात राहून आनन्द निर्माण होईल संसारात सबर का फल मिठा होईल म्हणून तर आपण आपल्याच संसारात सत्संग करा आपल्याच हातात आनन्द निर्माण आहे
धन्यवाद होळीनिमित्त हार्दिक अभिनंदन आदमाने.परिवार
जय श्री सद्गुरू माऊली गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ 👌
आनंद माणसाच्या आयुष्यात सुखी होणेही गरजेचे आहे
धन्यवाद माऊली
Jay gurudev mauliji ji 🙏🏻🙏🏻🎉💐 yerss mauliji 🎉
Aashvask shbd aahet tumche,aabhar.
तूमचे आभार मानते .वय लहान विचार भारी आहेत.
खुपच सुंदर,ऐकत रहावं असा सत्संग 🙏🙏
Jay ho गुरुदेव..खूप छान माहिती मिळाली धन्यवाद..🙏🙏🌷🌷
वा जीवना चा अर्थ छान अनुभव किती छान आहे.
खुप छान 😊 जय गुरुदेव तुम्ही आजच्या सत्संगातुन जीवन आनंदाने जगण्याचा मंत्र दिला. खुप आनंद वाटतो. तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नाही. तो अनुभवातूनच मीळतो.धन्यवाद. जय गुरुदेव🙏🙏
खूप सुंदर विचार गुरुदेव,
जय गुरुदेव आज तुमच्यामुळेच मी जिवंत आहे मी नेहमी तुमचे विडियो पाहते 🙏🙏
Tumchya satsangamdhun khup kahi Gyan milale maulij aat mi kadhi ch dukhi rahnar nahi kitihi dukha ale tari ya tumchya vicharne mi aandi rahil
Khup Sundar mauli🙏🙏🙏🙏
Khup changl Santa tumhi 🙏🙏
Veri good sashang Thenk you so muce mauli
🙏jay gurudev mauliji mi manatil kachra aattapasun kadhun talkla aahe. mauliji mazhyasobat aahet jay gurudev mauliji 🙏🙏🙏
Jaya gurudev mauligee
Chhan satang punha dyaneshver aaplyatun bolat aahe ase 100% vatate mauli,mhanunch aaplyala mauli mhantat.te Satya aahe,from nandkishor ahirwal satang,you tub dady cha chanel tarfe shbhkamna.
Jay gurudev maulijee🙏...Anand ya jivanacha sugandhapari darvalava....khrch Anand Anand ani fkt anandch....milala ya satsangatun mi shibir kel tevha pasun khup anandi ani hasat jivan jagat ahe Ani fkt swatat kse sakaratmak badal krayche he tr mla rojchya sadhnetun satasangatun...anubhav Yeun mi jsa panyacha pravah panyala gheun jato tshi mi ya dnyanyogchya pravahat vahat ahe...fkt mi ani mich ahe ani anandi Anand ahe..😊 Khup khup thanku maulijee...mla hi anubhuti dilya baddl...tumchi hi sath ata janmbharachi ahe...maulijee...😄 Parmeshwarache khup khup abhar ki mla ya dnyanyogchya sadhak honyacha man tyane mla milvun dila...🙏 Mazi ashi ichha ahe ki pratekane jivanat ekda tri dnyanyog shibir nkki krave...khup bhri anubhav yeil to shabdat vyaktach nhi krta yet ....ti sagali anubhuti nishabd ahe.... Ani mla he nkki mahiti ahe hya dnyanyog chi saglyana nkkich jshi aplya jivan avshyayak babichi garaj ahe tyatli ek bab mhnje dnyanyog shibir ahe....😊... parmeshwara tuze khup khup dhanyavad...mla hi sandhi dilya baddl....😄 Jay gurudev..maulijee🙏😄
❤धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली धन्यवादआमच्या प्रश्नाचे उत्तर आमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत आहेत असंच वाटतं माऊली तुम्ही जेव्हा बोलतात ते आणि आमच्या मनातलंमनातले मनातले मनातले मनातले सर्वसर्व उत्तर मिळतात सर्व उत्तर मिळतात धन्यवाद
jay gurudev Maulijee🙏yes..........
anand hi anand
Khup chan mauli
❤❤❤ खूपच छान माऊली, नुसतं आवाज ऐकून खूप छान बदल होतो,डिप्रेशन कमी होते, एकाग्रता वाढते, सकारात्मक विचार येतात
माऊली❤
Khup chan satsang preranadayi
Satsang khupach chhhan masthach Namaste 🙏
जय गुरुदेव🙏🙏🙏
Jai Gurudev Maulijee 🙏🙏📿🌷🌷😊
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐💐💐💐💐💐💐🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️
जय गुरुदेव माऊलीजी 🌹🙏
Thank you sir
Very nice motivational video
Barobar ahe
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 😊😊😊😊😊😊
खरच भारी आहे राव
जय गुरुदेव