सोप्या पद्धतीने बनवा गव्हाच्या चिकाचे सत्व | प्रिमिक्स पावडर | पाच मिनिटात बनवा गव्हाचा पौष्टिक चिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @KavitasTastyFood
    @KavitasTastyFood  6 місяців тому +1

    Tumhala Recipe aavdli asel tar aplya friends family ani groups madhe please share kara😊🙏🏻

  • @annap5898
    @annap5898 6 місяців тому +3

    खूप छान रेसिपी सविस्तर कृतीसह सांगितलेली आहे 👌👌 गव्हाचा चीक वर्षभर टिकण्याची प्रोसिजर खूप आवडली नक्की ट्राय करेल 👍👍

    • @KavitasTastyFood
      @KavitasTastyFood  5 місяців тому

      मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻

  • @panchuyelpale8979
    @panchuyelpale8979 6 місяців тому +1

    खूपच छान पौष्टिक चिक 😋😋😋😋

    • @KavitasTastyFood
      @KavitasTastyFood  5 місяців тому

      मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻

  • @kshitijyelpale7961
    @kshitijyelpale7961 5 місяців тому +1

    Veri nice healthy chick 😋😋😋

    • @KavitasTastyFood
      @KavitasTastyFood  5 місяців тому

      मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻

  • @sampatkolhe7849
    @sampatkolhe7849 4 місяці тому

    Khup chan,..🙏

    • @KavitasTastyFood
      @KavitasTastyFood  4 місяці тому

      मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 6 місяців тому

    कविता काय सुगरण आहेस ग खुप मस्त दाखवलं तू ❤ गुणा आज्जी, शारदा आत्या ची आठवण आली लहान असताना खूप खाल्ला पण आणि बनवला पण 😊

    • @namratapatil4248
      @namratapatil4248 6 місяців тому +1

      कविता आम्ही लहानपणी पाटावर गव्हाच्या शेवया वळायचो ग... त्या शेवयांची चव अजुन आहे... ती दाखव ना एकदा

    • @KavitasTastyFood
      @KavitasTastyFood  6 місяців тому

      Thank u so much Tai 😄🙏🏻
      माझ्यापण या चिकाबरोबर खूप चांगल्या आठवणी आहे लहानपणीच्या, मी पण आईला मदत करायची त्यामुळे मला थोडं फार जमतं 😊
      ताई आता गावाकडे पाटावरच्या शेवया करत नाही. सर्वच मशीनने करतात. मी पण शेवया करताना आईला मदत करायची, यायच्या मला पण
      आता या सर्व जुन्या फक्त आठवणीच राहिल्या.. नवीन पिढीमध्ये नाही करणार कोणी आता😅