भारंगी भाजी रेसिपी | रानभाजी | Bharangichi bhaji recipe in marathi | Bharangi bhaji | Ranbhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #Bharangi #RanBhaji #MansoonSpecial #YashodasKitchen #BharangiBhaji
    Learn how to make Bharangichi bhaji ( भारंगीची भाजी ) recipe.
    चिवूचि भाजी जस नाव तशीच नाजूक. चिवूचि भाजी अतिशय पौष्टिक. share your experience in the comments Section.
    साहित्य -
    भांगरीची भाजी - 2 जुड्या
    तेल - ३ पळ्या
    लसूण - ५ पाकळ्या
    हिरवी मिरची - ३ नग
    कांदे - २ मोठे
    तुरीची डाळ - (वाल / काळे वाटणे / तुरीची डाळ - Optional)
    मीठ - चवीप्रमाणे
    पाणी - गरजेनुसार
    खोबरे - अर्ध वळ
    औषधी उपयोग -
    वेदनाशामक / सुजनाशक / रक्तशुद्धी / कफ नाशक / पोटाचे विकार बरे करणे

КОМЕНТАРІ • 10