भारंगीची भाजी रेसिपी व औषधी उपयोग | Bharangichi bhaji recipe in marathi | Bharangi bhaji |
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- भारंगीची भाजी रेसिपी व औषधी उपयोग | Bharangichi bhaji recipe in marathi | Bharangi bhaji | #ranbhaji
नैसर्गिकरीत्या उगवलेल्या या रानभाजा. या भाज्यांचे अनेक औषधी उपयोग आहेत. कोकणात व खानदेशी रानभाज्यात खूप प्रकार आहेत. सध्याच्या पिढीला या रानभाज्या माहित नाहीत. जंगल व शेतात नैसर्गिकरीत्या या रानभाज्यांचे उगवण्याचे प्रमाण असते. पावसाची चाहूल लागताच पावसाळी रानभाज्या मोठय़ा प्रमाणात मुंबई-ठाण्यात दिसू लागतात. एरवी वर्षभर मेथी, शेपू, पालक यांसारख्या अनेक पालेभाज्या रोजच्या जेवणाचा भाग असतात; परंतु खास पावसाळी रानभाज्या खाणे, हा एक वेगळाच अनुभव असतो. जंगलात, रानमाळावर भाज्या कोणत्या त्यांचे औषधी गुणधर्म कोणते?
साहित्य -
भांगरीची भाजी - ४ जुड्या
तेल - ३ पळ्या
लसूण - ५ पाकळ्या
हिरवी मिरची - ३ नग
कांदे - २ मोठे
चणा डाळ - (वाल / काळे वाटणे / तुरीची डाळ - Optional)
मीठ - चवीप्रमाणे
पाणी - गरजेनुसार
खोबरे - अर्ध वळ
औषधी उपयोग -
वेदनाशामक / सुजनाशक / रक्तशुद्धी / कफ नाशक / पोटाचे विकार बरे करणे
#KolhapuriKitchen #ranbhaji #bharangichbhaji #healthyvegetable
फ्रेंड्स होप ही विडिओ तुम्हाला आवडली असेलच, तर मग....👇👍
Please take a moment to like and subscribe my channel ◕ ‿ ◕
SUBSCRIBE US ➖ / kolhapurikitchen
(◕ ‿ ◕)
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "बाफळीची भाजी/बफली भाजी | Bafali bhaji recipe | Boparli | रान भाजी | Shravan Special
• बाफळीची भाजी/बफली भाजी...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "आईच्या हातची बांबूची भाजी | Bamboo shoot Bhaji recipe in marathi | Bambuchi bhaji | Shind
• आईच्या हातची बांबूची भ...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "कुड्याच्या शेंगा भाजी - पावसाळ्यातील कोकण रानभाजी | Konkan Jungle Vegetables By Kolhapuri Kitchen"
• कुड्याच्या शेंगा भाजी ...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "Taklyachi Bhaji | Raan Bhaji | सर्वगुण संपन्न औषधी पावसाळी रान भाजी । टाकळ्याची भाजी | Cassia Tora"
• Taklyachi Bhaji | Raan...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "Phodshichi Bhaji | Kulichi bhaji | पावसाळ्यात येणाऱ्या फोडशीला अशा प्रकारे अधिक रुचकर बनवा"
• Phodshichi Bhaji | Kul...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "कर्टुल्याची भाजी | Kankoda Ki Sabji | Kantola | Kakora sabzi | Spiny gourd Recipe | Fagle bhaji"
• कर्टुल्याची भाजी | Kan...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching.....
____________________________________________________
Thank you for support
For Business inquiries : ppatil0028@gmail.com
Pramod Patil - 📞9137771098
👉आम्ही कोल्हापुरी घाटी मसाल्याच्या ऑर्डर्स घेतो
👉आम्ही जेवणाच्या डब्यांच्या ऑर्डर्स घेतो(Google Map link given below)
SUBSCRIBE US ➖ / kolhapurikitchen
Follow us on Instagram :- www.instagram....
Like us on Facebook :- / kolhapurikitchen
Follow us on pinterest :- / kitchenkolhapuri
Follow us on Twitter :- / kolhapurik
Google Map location :- www.google.com...
Do Like , Share & Subscribe ❤️
😊 Thank you 😊
मी आजच बनवली होती...मला फार आवडते ही भाजी, पावसाळ्यात जेव्हा जेव्हा मार्केटला मिळते, तेव्हा मी करतेच
खुपच छान रेसिपी.मी आजच करते.भाजका मसाला घालणार.
छान व्हिडिओ आहे ताई भाजी छान
मी कोकणात गेलो की भारंगीची भाजी आणि टाकल्याची भाजी दिसाआड खातो माझी आवडती भाजी आहे
🙏 ताई मी आज नविनच तुमचे चैनल पाहिले.रानभाजीची रेसिपी खुप छान वाटली रानभाजीची अगदी व्यवस्थित माहिती तुम्ही सांगीतले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏😊 मी कोल्हापूर जिल्हा मध्ये गारगोटी भागात राहते. आमच्या भागात पण भरपूर पद्धती च्या रानभाज्या मिळतात.
धन्यवाद
Me yehu ka khayala..maala hawai.Thumchi chaneel me pehlay da ali hai. Aaj tum hala subscribe kayla
Superb 👌 plz stay connected 🙏👍🔔🤝
भरंगीची भाजी कशी अस्तेती प्रतेक्ष दाखवायला पाहिजे नुसती बाजारातली पण दाखवली ती कशी volkhavi. ते दाखवायला हवे होते
खूप छान रेसिपी आहे आम्ही पावसाळ्यात आवडीने भारांगीची भाजी खातो
Wahhh farach chhan !!
आज पहिल्यांदा घरी आणलीय भारंगी. आता तुमच्या पद्धतीने करून बघेन
मी पावसाळ्यात आवर्जून ही भाजी करतेच.
Bhaji kashi मिळाली
10rs te 15rs judi aste
Ranbhaji krun dakhavlit mstach,,,,!
नात आणि आजीचे bounding मस्तच❤❤❤
धन्यवाद तुमच्या रेसिपीबद्दल👍👍👍
आज बनवली भारंगीची भाजी. खूपच चविष्ट झालीय👌👌👌
Recipe khup chhan samjavun saangitli tai.. dhanyavad 👏
भाजीचा kadupana नाही काढला तर?
Kdu pna nahi kadhala tr ky hot sangital ka tyani
@@firegaming-ft8no नाही
Ok
मी कडु पणा काढला नाही, तरीही भाजी छान झाली होती
Ok
🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌👌👌👌
मला हि भाजी खूप आवडते
कडू असते ?
No
४ महीन्या पासुन भाजीच्या शोधात होतो
खूप छान..
Chan recipe 👌👌
Pleasant opening yarr.. Manu thanvi vlogs
Cookermadhe ukdun ghetli tar chalel ka
Bharngichya flower chi hi
Bhaji banvatat
Khupch chan recipe sanjana s recipe
👌👌👌👏
Ekdum chan sundar recipe aahe
छान वाटली
धन्यवाद काकू
खूप छान😊
Khup chan
Khup chan
Mast
Sundar
Chan banvle
भारंगी ची भाजी फार छान खुप दिवसांनी पाहिली आभारी आहे ताई
आर्णा माझी भाची आहे मामे भावाची मुलगी रेसिपी खूप छान.🎉🎉🎉🎉🎉