रानभाजी "भारंगी"|जंगलातील बहुगुणी औषधी भाजी|आईसोबत भाजी शोधून बनवली रेसिपी|Bharangi Forest Vegetable

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • रानभाजी "भारंगी"|जंगलातील बहुगुणी औषधी भाजी|आईसोबत भाजी शोधून बनवली रेसिपी|Bharangi Forest Vegetable
    #forest #ranbhaji #recipe #भारंगी #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

КОМЕНТАРІ • 127

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 3 місяці тому +12

    आईला सांभाळ मुला जास्त खोरं जंगलात नेऊ नको. पायाखाली जनावर येयाच लक्ष्य देऊन चला."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

  • @anaghaparkar-9812
    @anaghaparkar-9812 16 днів тому +1

    मी डायरेक्ट बनवते, कांदा व मिरचीच्या फोडणीवर. उकडून पाणी फेकत नाही.

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 місяці тому +2

    भारंगीच्या भाजीत कांदा टाकला आहे पण लसुण टाकलेला दीसत नाही.शक्यतो पालेभाजीत लसुण घालतात.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 місяці тому +2

    👌🏻👌🏻छान आहे रेसिपी... मी भारंगीच्या पाल्याची भाजी बनवते...
    माझ्या मुलींनी आजच पाला आणला आहे..
    मुंबईला भारंगीचा पाला विकत मिळतो..
    पण भारंगीची फुलं नाही मिळत.. आमच्या रत्नागिरीला भारंगीच्या पाल्याची कोणी भाजी बनवत नाहीत...
    पण फुलांची भाजी बनवतात....

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Рік тому +3

    तुझ्या आईला झाडाची खूप माहिती आहे पण तिचा आवाज नीट ऐकायला येत नाही तिला माईक द्यायला हवा

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 3 місяці тому +4

    ❤ गावं कोंकण मस्त आई सोबत आहे खूप छान व्हिडिओ आहे

  • @Aminabahirodagi-cd9ye
    @Aminabahirodagi-cd9ye 3 місяці тому +4

    Kusumbyaci bhaiji manataat yala Aami karanataka madhe Ahot 👍👍😋😋

  • @ibrahimnivsekar7149
    @ibrahimnivsekar7149 Рік тому +2

    अरे भावा ते अडकली नसून त्याचे आयुर्वेदिक नाव आहे सर्पगंध

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +3

    शहरात झाडां, पाना फुलांचा नाय नाय तर सिमेंट काँकरीट चा असा जंगल 😄 जंगलात जाताना लांब हाताचा अंगातला घालं आणि आईकं पण दे घालूकं. भाजी खाऊकं नाय पण बघूनचं पॉट भरला. वांगंडाक भाकरी व्हयी होती 😄👍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому +1

      होय धन्यवाद ❤️🥰😍😅

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 2 місяці тому

    के ळीसारखी दिसणारी चवळीची पानं 😮😮 त्याची receipe आहे का

  • @madhavisirdeshpande6993
    @madhavisirdeshpande6993 3 місяці тому +2

    भाजी चिरुन पिळून टाकली तर सत्व जात नाही का?

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 Рік тому +4

    Baghun tev pudhachya pidhi sathi khup upyogi gosti aahet hya. Tumchya mule aamhala tari hya gosticha dyan milata. Tuze tuzya aai che khup khup dhanyawad. Gaavchya sonya sarkhya gosti pahayla milatat. Khup khup dhanyawad ❤😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SuvarnaNaram
    @SuvarnaNaram 2 місяці тому +1

    आमच्या पण गावी आहे भाजी अचिरणे आम्ही पण बनवतो पण तुमची पद्धत खूप छान आहे

  • @Shamal_mithbavkar
    @Shamal_mithbavkar 3 місяці тому +1

    भारंगी निक फुल इल्यावर व्हिडिओ करूक ओयो होतो मागे बरा असता, पुढच्या टायमात फुलाची भाज कशी करतात ते दाखवा

  • @nilab9093
    @nilab9093 2 місяці тому

    Amol, yr video is interesting with view of Ranbhajyas & some medicinal plants. We got Raan safari through yr video. Yr mom's recipe, fantastic. Keep it up

  • @aamshyavasave9484
    @aamshyavasave9484 Рік тому +8

    आमच्या नंदुरबार जिल्ह्यात पण खूपच प्रकारची रान भाजी खायला मिळतात

  • @subhashkarekar7411
    @subhashkarekar7411 2 місяці тому +1

    Bhaji dakhavtana fulanchipan mahiti dyavi je nekarun olkne sope hoil.dhanyavad.

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Рік тому +2

    भारंगींची भाजी, पोट दुःखीला चांगली असे म्हणतात, आजीला माहित असेल, छान विडिओ भावा, काळजी घे, घरच्यानची पण 🌹🙏👍

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 Рік тому +5

    खूपच औषधी वनस्पती

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому +1

      धन्यवाद 🥰❤️

    • @NivruttiShelar-ih8mt
      @NivruttiShelar-ih8mt 4 місяці тому

      ​@@AMOLSAWANTVLOGòolooo80pp😊99oo9o9o999o9oo9ò9o99999o9999o9o9999o9999o9o9

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 Рік тому +3

    Aami ukdun magefodani deta

  • @aamshyavasave9484
    @aamshyavasave9484 Рік тому +5

    चांगला व्हिडिओ

  • @manishamestry5890
    @manishamestry5890 Місяць тому +1

    Mazya aaichi athavan aali

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Рік тому +2

    आईला रानातील भाज्यांची छान माहिती आहे.... मी मागच्या आठवड्यात गावी ही भाजी खाल्ली औषधी आहे ही भाजी..

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Рік тому +2

    जंगलातून भाजी आणने खुपचं खतरनाक जंगलात जातांना ओडोमाॅस लावता म्हणजे मछर चालणार नाही

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому

      Ho thank you 🥰🥰❤️

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 2 місяці тому

      खोबरेल तेल लावलं तरी चालते..
      🫣 पण आठवण होत नाही.. मच्छर चावायला लागले की आठवते..

  • @buntygawade916
    @buntygawade916 Рік тому +4

    खूप सुंदर भाजी

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 3 місяці тому +1

    भाजी आवडली विकत मीळालीतर आणू आणखी बनवू पण जंगलात नाही जाऊ शकत .महागात पडेल.

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Рік тому +2

    खूप छान विडीओ अमोल 🌹🌹👌👌

  • @susmitarane3000
    @susmitarane3000 2 місяці тому

    Y people don’t watch this kind of videos

  • @rashmiparanjpe29
    @rashmiparanjpe29 3 місяці тому +1

    सापची भीती वाटत नाही का , आई खूप मेहनती आहे , आईला घरात सोई करून दे

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 місяці тому +1

    Aaine chan bhaji tayar keli,hi bhaji ayurvedik aushadhi vanaspati aahe,dhanyawad!

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 3 місяці тому

    आई बोलते ते नीट ऐकू येत नाही, माईक का लावत नाही..म्हणजे तुला पुन्हा बोलायला लागणार नाही..
    बाकी भाजी मस्त...

  • @NishuMore-c8i
    @NishuMore-c8i 3 місяці тому +1

    Kha

  • @KamalSurve-c3t
    @KamalSurve-c3t 3 місяці тому +1

    बापरे

  • @ravindrarane9934
    @ravindrarane9934 2 місяці тому +2

    मी कालच ही भाजी भोईवाड्यातना आणलेलंय, पण खूपच कडू लागत हुती, म्हणून खाल्लय नाय.खूप वर्षांनी बघितलंय ही भाजी. मस्त व्हिडीओ.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  2 місяці тому

      Thank you so much ♥️♥️😍😍

  • @_aj2750
    @_aj2750 Рік тому +1

    Hya background song na aniket rasam vaparta...... Aani mi pn😊🧡

  • @creativeedge7685
    @creativeedge7685 Рік тому +2

    🙏❤

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 Рік тому +2

    Very nice...💝💫

  • @pradnyamohite04
    @pradnyamohite04 Рік тому +1

    Aamchyakde pn aste hi bhaji khup aavdte mala pn ashi nahi banvat

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 3 місяці тому +1

    Bharangi che pal khup gunkari asat .

  • @_aj2750
    @_aj2750 Рік тому +2

    😊🧡❤

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 3 місяці тому +1

    Bhajji tar aàushadhi astech chan .

  • @paripalav7957
    @paripalav7957 Рік тому +2

    छान आहे vlog ❤

  • @madhavidivadkar5137
    @madhavidivadkar5137 2 місяці тому +1

    Beautiful video.

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Рік тому +2

    छान विडीओ,

  • @ashwinipatil9231
    @ashwinipatil9231 2 місяці тому +1

    खुप खुप छान भाजी दादा

  • @aartiparab7863
    @aartiparab7863 3 місяці тому +1

    Tumcha gav konta dada

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 Рік тому +1

    Camera samor Chan zaliye bhaji😅

  • @aratiparab7316
    @aratiparab7316 Місяць тому

    आईला रानभाज्या ची फारच सुंदर माहिती आहे 😊

  • @rafiqdesai7891
    @rafiqdesai7891 3 місяці тому +1

    Me he bhaj aavadene banavato

  • @RadhikaSawant-v6k
    @RadhikaSawant-v6k 3 місяці тому +1

    कोणतं गाव तुज

  • @buddhapiyao1315
    @buddhapiyao1315 3 місяці тому

    angavar Nilgiri cha tel kiva Odomos lavun za junglat.

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 Рік тому +1

    Ami wal dali I ghalun karto

  • @ksooso1621
    @ksooso1621 Рік тому +3

    आमच्या कडे भारंगीची भाजी भरपुर आहेत पण ती भाजी खात नाहीत, भाजी खायला काही हरकत नाही ना.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому +1

      हो खाऊ शकता फक्त भाजी ओळखून काढा

    • @rafiqdesai7891
      @rafiqdesai7891 3 місяці тому

      Nahi

  • @charubendale3249
    @charubendale3249 2 місяці тому

    Chan ahe mahiti, video, tumhi ani aa
    i pan ,reciepe avdli, ata karun baghto❤

  • @Grace-j4c
    @Grace-j4c Рік тому +1

    God's creation 🙏 beautiful nature

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Рік тому

      Thank you 🥰😍❤️

    • @anitarane3099
      @anitarane3099 Рік тому

      ​@@AMOLSAWANTVLOGखुप्सुंदर भाजी बघायला मिळाला आई ने छान केली भाजी

  • @NishuMore-c8i
    @NishuMore-c8i 3 місяці тому +1

    Nice bro

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 3 місяці тому +1

    Tasty bhaji

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Рік тому +1

    Khup sunder video

  • @AnilChaudhari-v1s
    @AnilChaudhari-v1s Рік тому +1

    Badiya

  • @bag9845
    @bag9845 3 місяці тому +1

    विहिरींना कठडे का बांधत नाहीत? अपघात व्हावा ही इच्छा असते का?

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Рік тому +1

    Aamhi Ukdun khyto kadvat asty 😋

  • @koli5699
    @koli5699 Рік тому +1

    विहिरीचे पाणी किती निळेशार आहे. ही विहिर वापरात नाही का?