आपले प्रयास अथक परिश्रमाने फलद्रूप होवोत कारण संपूर्ण महाराष्ट्रात आपला आवाज आहे खरा प्यारा... जयाला देव मानावे लागेल... असे हे संचित प्रारब्ध सत्कर्म उदयास आले आहे... देणारा देव .. घेणारा माणूस .. माणूस माणसाला प्रिय असावा .. जनसेवा हीच ईश्वर सेवा .. आपली रसिकता कळली भावली ... जाणंतेणं गुरू भजिजे, तेणें कृतकार्य होईजे, जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लव संतोषिती... अशी एक नजर एक प्रकटन एक विचार एक ध्यान एक प्यास एक लगन एक मिलवर्तन असे सद् भाग्य लाभलं आहे...ही धारणा खरी भक्ती शक्ती प्रेम शिदोरी आहे. जगाला प्रेम अर्पावे... अशी आपली सेवा प्रवाही कार्यरत राहो..ही सदिच्छा सह शुभाशिर्वाद जी.
छान विचार जी माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌👃
ताई खूपच सुंदर तुम्ही व्याख्यान करता प्रवचन करता कीर्तन करता अतिशय सुंदर तुमचे नेहमी कार्यक्रममी ऐकते , आणि तुमच्यातच माता जिजाऊ , झाशीची राणी लश्मीबाई या बघायला मिळतात
ताई रोज तुझ दर्शन मिळाल असत तर मी अजून काही आयुष्यात केल असत धन्य तुझे आई बाबा आणि ज्यांना तु आई म्हणून मिळालीस आणि ज्या कटुंबाला मिळालीस तेही भाग्यवान
खूप सुंदर ताई तुमचे भाषण झाले आई सारखे दैवत नाही ही आजच्या पिढीला संस्कार रुपी शिदोरी दिलीच पाहिजे श्री प्रवचने सतत झाली पाहिजे तेव्हा हे राष्ट्र संस्कार आणि संस्कृती टिकून राहील मातृदेवो पितृ देवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव भारत माता की जय जय गगनगिरी
होय ताई खरच खुपचं छान सांगता आपण स्वामी विवेकानंदांचे हे चरीत्र मि माझ्या बालपणी भोकरमधे ऐकले होते आजेगावकर बुवा सांगायचे 50 वर्षापुर्वीची आठवण अगदी ताजी झाली ताई
हभप रोहिणी ताईंचे मनस्वी कौतुक करतो 👏 आज पर्यंत आई चेच गुणगान गायले गेले,पण *बापाचे* गुणगान ९९.९९ कुणी गायले च नाही. बाप हा बहुतेक उपेक्षित राहिला,याचा मनाला खूप वेदना होतात.😔😔
❤😊ताई ना जन्म देणारे माने माय बाप् Ramdasswami che chafal जिला सातारा जिल्ह्यातील ताई छोटे पनि आइ पोटी जन्माला आलेल्या सुकन्या गंधर्व dnyan प्रआसून सातारा भू चि कुष् उजविण्या वसा घेतलेल्या पुण्य nagari पुणे येथे वेद shasra 18 पुराणे prashun आज् tistat जगाला aanjan घालणे साठी विक्रम प्रस्थापित करण्यासाठी गाओगाvi nyan दान सपाटा Lavnarya ताई ला 😍उदंड aushya ❤ लाभो 🙏🙏🙏 हरी ओम् शांती😊
सुंदर रचना संसार रहने लायक है और ध्यान गीत प्रवचन सुनने को मिल रहा है अभिनन्दन 💘 किया जा रहा श्रृंगार रस पीने लगा है यार बेमिसाल हुस्न पर फिदा हैं हीलिंग प्रॉसेस लाइफ स्टाइल स्टेटमेंट है प्रसूति और ध्यान केंद्रित करने लगे हैं मिल रही है आपकी खूबसूरती को लेकर खुश हैं शुभकामनाएं देते हुए कहा कि लव जिहाद को लेकर खुश हैं शुभकामनाएं देते हैं सुंदर लड़की को याद करते हुए कहा कि लव बर्डस बेहद खूबसूरत राजकुमारियां देखी जा रही हैं जो चढ़ कर बोल रहा है वह फरिश्ते सहम गए हैं यार इतना प्यार देने वाली कहानी सुनकर देखकर उमड़ पड़ा है आपकी सेवा को प्रणाम किया है love 💕🕊️ happy birthday princess innocent girl love 😘 you congratulations to you baby today looking kind information ℹ️ you baby 😘 love you always 💋 💘🧡💛💚💙 you are doing well ❤️🩹 heartiest congratulations 👏🎇👍💕🕊️😍🎊
Thank you! We're glad you enjoyed the Discourse. We completely agree that programs like these contribute to instilling a sense of patriotism in our students. We are making efforts to translate this message into Hindi and spread it across India. Your support is important to us. Thank you! 🇮🇳
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
ताई, खूप खूप छान.समाज प्रबोधन होते.धन्यवाद ताई
ताई तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा. अप्रतिम,खुपच छान.हृदयस्पर्षी.
भव्य,दिव्य व्याख्यान !
अशाच बोलत राहा ,परांजपे मॅडम.
शुभेच्छा ! संस्कार,प्रेरणादायी !
खूप खूप धन्यवाद !🙏🙏
ताई खरंच खुप छान व्याख्यान आहे आजच्या पिढीला या डोसाची फार गरज आहे
खुप छान
Wah !! Khoop sphurtidayi Bhashan. Khoop awadale.Rohinitaina pranam .
Atishay chan prabodhan kartay tumhi tai tumhala Ttrivaar vandan❤❤❤❤❤
Surakh vichar❤❤❤❤❤❤
आपली किर्तने नेहमीच ऐकतो.प्रवचन/व्याख्यान प्रथमच.मस्त.एकदम ह्रदयस्पर्षी
श्री स्वामी समर्थ🙏🙏धन्यवाद दीदी खुप च सुंदर🌹🌹🌹🌹❤
जय सद्गुरु. अत्यंत प्रेरणादायी आणि समाजप्रबोधन करणाऱ्या रोहिणी ताईंना साष्टांग नमस्कार.सध्याच्या मुलांना असे संस्कार देण्याची अत्यंत गरजेचे आहे.🙏🙏
राम कृष्ण हरी ताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला आजच्या काळात ह्या संस्काराची खूप गरज आहे... असच तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभुद्या.
अत्यंत सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान आई या विषयावर, ताई खुप खुप छान, आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो
फार,छान
आपले प्रयास अथक परिश्रमाने फलद्रूप होवोत कारण संपूर्ण महाराष्ट्रात आपला आवाज आहे खरा प्यारा... जयाला देव मानावे लागेल... असे हे संचित प्रारब्ध सत्कर्म उदयास आले आहे... देणारा देव .. घेणारा माणूस .. माणूस माणसाला प्रिय असावा .. जनसेवा हीच ईश्वर सेवा .. आपली रसिकता कळली भावली ... जाणंतेणं गुरू भजिजे, तेणें कृतकार्य होईजे, जैसे मूळसिंचने सहजे, शाखापल्लव संतोषिती... अशी एक नजर एक प्रकटन एक विचार एक ध्यान एक प्यास एक लगन एक मिलवर्तन असे सद् भाग्य लाभलं आहे...ही धारणा खरी भक्ती शक्ती प्रेम शिदोरी आहे. जगाला प्रेम अर्पावे... अशी आपली सेवा प्रवाही कार्यरत राहो..ही सदिच्छा सह शुभाशिर्वाद जी.
ताई धन्यवाद, अशा व्याख्यानाची आज खूप गरज आहे 🙏🙏🙏
Atishay chan prabdhan kartay tumhi tumhala ttrivaar vandan. Faar garaj aahr.e aaj he vichar peranyachi.
अवर्णनीय, अतुलनीय.त्रिवार वंदन तुजला.
आई तुझे थोर उपकार सुंदर निरूपण ताई जयहरि
जय सदगुरू 🙏ताई रामकृष्ण हरि🙏 ताई तुमच किर्तन इतक छान आहे अत्यंत प्रेरणा दायी समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏
छान विचार जी माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌👃
खूप सुंदर आवाज आहे ताई महाराज❤❤❤❤
हभप रोहीणी ताईंना नमस्कार . सर्व विषयांवर आपण मार्गदर्शन करता. कौतुक वाटत
आई च्या प्रेमाच यथार्थ व सुंदर निरुपण खूप छान
खूप सुंदर भावपूर्ण आई व्याख्यान ❤
प्रभावी भाषण.उदाहरणे देऊन विचार मुलांच्या मनावर बिंबवला.
खूप छान व्याख्यान ,मनापासून बोललेले नक्कीच मुलापर्यंत पोहचते
ताई तुम्ही आई काय असते हे मुलांना किती छान समजून सांगितलं 🎉🎉
फारच सुंदर प्रवचन आहे
खूप खूप शुभेच्छा नमस्कार खूप खूप छान वाटत 🎉🎉🎉🎉
❤❤❤ राम कृष्ण हरी❤❤❤
ताई खूपच सुंदर तुम्ही व्याख्यान करता प्रवचन करता कीर्तन करता अतिशय सुंदर तुमचे नेहमी कार्यक्रममी ऐकते , आणि तुमच्यातच माता जिजाऊ , झाशीची राणी लश्मीबाई या बघायला मिळतात
Jiv otun vishya.patvun Sangta.paranjpe tai❤❤❤❤❤
खूप गोड आवाज आहे महाराज 🙏🚩🙏🚩
खुप च छान किर्तन शुभेच्छा माउली
Jay Jay Ramkrishna Hari🎉🎉👏👏👏👏👏
खुप सुंदर ❤ सध्या विद्यार्थी ना पोषक असे भावपूर्ण भाषण.
ताई रोज तुझ दर्शन मिळाल असत तर मी अजून काही आयुष्यात केल असत धन्य तुझे आई बाबा आणि ज्यांना तु आई म्हणून मिळालीस आणि ज्या कटुंबाला मिळालीस तेही भाग्यवान
50:30 50:30 50:30
Al🎉😂🎉🎉🎉
खूप सुंदर.❤❤
Khup chhan, tai Apratim
Khub chhan sangata tai
रोहिरीताई, खूपच छान, डोळ्यात अश्रू आले😢🎉🎉
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🌹
फारच छान ऐकत रहावे से वाटते अभ्यास ही छान आवाजही सुंदर
ग्रेट 💐🙏
🎉खरच खूप छान किर्तन 🎉
खूप खूप छान ऐकतच राहावे असे वाटते पुन्हा पुन्हा
खूप खूप धन्यवाद ताई तुमचे खूप खूप धन्यवाद.❤
Kup chan nirupan tai❤
जय जिजाऊ माँसाहेब.
हभप रोहिणीताई तुमचे कोणत्याही विषयावर किर्तन फारच छान असते मी नेहमी तुमचे किर्तन ऐकते तुम्ही खूप छान किर्तन करता मला तुमचे खूप च कौतुक वाटते
खूप सुंदर ताई तुमचे भाषण झाले आई सारखे दैवत नाही ही आजच्या पिढीला संस्कार रुपी शिदोरी दिलीच पाहिजे श्री प्रवचने सतत झाली पाहिजे तेव्हा हे राष्ट्र संस्कार आणि संस्कृती टिकून राहील मातृदेवो पितृ देवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव भारत माता की जय जय गगनगिरी
अतिशय उत्तम संस्कारक्षम व्याख्याने 🎉🎉
जय जिजाऊ जन्मोत्सव हरहर महादेव जय शिवराय
खुपच छान ताईसाहेब
Khupach aabhayspuarn boalata taee dhanyawad
खुप छान ताई🙏
खूप छान 👌👍❤
🚩🙏 खूप सुंदर भावपूर्ण व्याख्यान
जय श्रीराम रोहिणी ताई. असेसुंदरजन,, जागरूती करणारे व्याखयान. आपले खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
Very good Kirtana ❤❤
खूप खूप सुंदर माहिती दिली.
होय ताई खरच खुपचं छान सांगता आपण स्वामी विवेकानंदांचे हे चरीत्र मि माझ्या बालपणी भोकरमधे ऐकले होते आजेगावकर बुवा सांगायचे 50 वर्षापुर्वीची आठवण अगदी ताजी झाली ताई
Khoop khoop chaan Rohini tayee.mast!! Thank you 🙏
Khup sundar
हभप रोहिणी ताईंचे मनस्वी कौतुक करतो 👏
आज पर्यंत आई चेच गुणगान गायले गेले,पण *बापाचे* गुणगान ९९.९९ कुणी गायले च नाही. बाप हा बहुतेक उपेक्षित राहिला,याचा मनाला खूप वेदना होतात.😔😔
अत्युत्क्रुष्ट विचार .ओघवती भाषा. सुंदर.संस्कार म्हणजे काय ते सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद.
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guru Guruve namaha🙏
अप्रतिम.ताई कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.
❤😊ताई ना जन्म देणारे माने माय बाप् Ramdasswami che chafal जिला सातारा जिल्ह्यातील ताई छोटे पनि आइ पोटी जन्माला आलेल्या सुकन्या गंधर्व dnyan प्रआसून सातारा भू चि कुष् उजविण्या वसा घेतलेल्या पुण्य nagari पुणे येथे वेद shasra 18 पुराणे prashun आज् tistat जगाला aanjan घालणे साठी विक्रम प्रस्थापित करण्यासाठी गाओगाvi nyan दान सपाटा Lavnarya ताई ला 😍उदंड aushya ❤ लाभो 🙏🙏🙏
हरी ओम् शांती😊
खूप सुंदर व्याख्यान 🙏🙏💐
ताई सुंदरच
ताई खूपच छान कीर्तन.
Very nice 👌
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal murti Moraya Jai ho 🙏
ह्रुदयस्पर्षी ऊत्तम अर्थपूर्ण मार्मिक!
खुप छान ताई.
Very nice😢😢good 🎉🎉
रोहिणीताई अख्खा महाराष्ट्र तुमचा ऋणी आहे
फारच च
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa ||
Tai खुप छान ......
Tai तुमच्या आई ल प्रथम नमस्कार.....
Tai .....
Very inspiring! All kids must listen to.
Absolutely, inspiring young minds is our commitment at Sant Tukaram Vidyalaya, Dorlewadi. That's why we host these insightful discourses. 📚✨
Apratim
सुंदर रचना संसार रहने लायक है और ध्यान गीत प्रवचन सुनने को मिल रहा है अभिनन्दन 💘 किया जा रहा श्रृंगार रस पीने लगा है यार बेमिसाल हुस्न पर फिदा हैं हीलिंग प्रॉसेस लाइफ स्टाइल स्टेटमेंट है प्रसूति और ध्यान केंद्रित करने लगे हैं मिल रही है आपकी खूबसूरती को लेकर खुश हैं शुभकामनाएं देते हुए कहा कि लव जिहाद को लेकर खुश हैं शुभकामनाएं देते हैं सुंदर लड़की को याद करते हुए कहा कि लव बर्डस बेहद खूबसूरत राजकुमारियां देखी जा रही हैं जो चढ़ कर बोल रहा है वह फरिश्ते सहम गए हैं यार इतना प्यार देने वाली कहानी सुनकर देखकर उमड़ पड़ा है आपकी सेवा को प्रणाम किया है love 💕🕊️ happy birthday princess innocent girl love 😘 you congratulations to you baby today looking kind information ℹ️ you baby 😘 love you always 💋 💘🧡💛💚💙 you are doing well ❤️🩹 heartiest congratulations 👏🎇👍💕🕊️😍🎊
Khup khup kawtuk tai🇮🇳💐
ताई खूपच सुंदर.
🙏
Om namo Shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha naman majhe sa ashtangi 🙏
Great speech. Every schools needs to oo organize this program to produce future Rashtra Bhaktas. Convert in Hindi and spread across Bharat Desh.
Thank you! We're glad you enjoyed the Discourse. We completely agree that programs like these contribute to instilling a sense of patriotism in our students. We are making efforts to translate this message into Hindi and spread it across India. Your support is important to us. Thank you! 🇮🇳
खूप छान ❤️🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏 🙏
खूप छान
ताई तुम्ही खुप छान कीर्तन व प्रवचन करता मला खूप खूप आवडत तुम्हाला माझा त्रिवार वंदन
खूब सुंदर
Khup chan ❤
ताई खूप छान खूप समाधान वाटते
गुरव सर जत छानच
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
iJijau 😮Shivaba🎉
नमस्कार ताई तुम्हाला शब्द नाहीत तुमचे कौतुक करायलाच अप्रतिम
निशब्द ....खुपच सुंदर.
good 🙏🌷
ताई खुप छान आहे धन्यवाद ताई खुप धन्यवाद
खूपच छान संस्कार आणि संस्कृतीची सांगड चांगल्या विचाराची प्रेरणी करत आहात अप्रतिम 🎉 आपला पत्ता व फोन मिळावा ही विनंती