छान चांगली माहिति दिली सर ,आमाला आमची कायदे व हक्कच माहिती नाही खुप छान सर तुमी चांगल्या पद्धतीन व विस्तारित सोप्या बोलिभाषेत सांगितलं धन्यवाद, जय बिरसा 🇮🇳🇮🇳🇮🇳
भाऊ आमच्या ग्रामपंचायत मध्ये ६ गाव व ५ पांडे येतात तर प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येते का ग्रामपंचायत ची एकच ग्रामसभा असते एवढेच समजून सांगितले तर बरे होइल.
@@studycirclenews750 शेताला कुंपण नाही आहे. पण भात शेतीसाठी शेत आहेत आणि गावातील लोक बांधावरून ये जातं होते आणि आहेत. २ फुट रूंदीचा बांध . पण आता concert rasta alay tar jaminicha eka bajus denar ahet. किमान ८० फुट लांब.
देशाच्या कोणत्याही राज्यात गावात एक जरी आदिवासी असला तरी सुद्धा तिथे आदिवासी कायदा लागू होतो असे जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. पण हे गैर आदिवासींच्या पोटात दुखत पण आम्हाला काही फरक पडत नाही. गेले उडत,...
सुंदर माहिती👌👌🙏🙏
जय जोहार जय आदिवासी धन्यवाद धन्यवाद
खरंच सर आपण खुप छान समजलं असं सांगत तें मधून जागृती होतं आहेत..
छान चांगली माहिति दिली सर ,आमाला आमची कायदे व हक्कच माहिती नाही खुप छान सर तुमी चांगल्या पद्धतीन व विस्तारित सोप्या बोलिभाषेत सांगितलं धन्यवाद, जय बिरसा 🇮🇳🇮🇳🇮🇳
सर अतिशय चांगली माहिती दिली
खुप छान दादा जगा जगाला शिकवा जय आदिवासी जय जोहार जय सेवा जंगल सेवा मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा मी पंढरीनाथ रामदास भारमल पाचनई हारिश्चंद्रगड
खूप छान माहित आहे . सर मनापासून धन्यवाद
पेसा कायद्याची खुप छान माहिती दिली आहे सर
Super bhava
❤ ❤❤
खुप छान माहिती दिली आहे
सर माहिती
🎉❤❤😂❤❤❤❤❤thanks you
खूप सुंदर माहिती...
असेच माहिती सांगत चला सर,
आम्हाला सुधारित व्हायला सोप्या होय...
जय सेवा 🙏
जय जोहर 🙏
पेसा कायदा बळकट केला पाहिजे आणि तो आदिवासींनी टिकऊनं ठेवला पाहिजे
दादा पेसा कायद्याविषयी चांगली पुस्तकं सांगा प्लीज...
Barobar bhau sangital
एकदम छान माहिती दिली ग्रामपंचायत ग्रामपंचायत कारभार सक्षम होण्यासाठी धन्यवाद
खूप महत्त्व पुर्ण माहिती आहे साहेब
Mi teka. Dada apan dilelimahiti khup changali ahekintu ghar n bandata bil uchal kele kay karave kare labhdharak tasech
Group link pathava bhau
👌👌👌👌👌
very good Sir Jay sewa johar Jay bhim
भाऊ आमच्या ग्रामपंचायत मध्ये ६ गाव व ५ पांडे येतात तर प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येते का ग्रामपंचायत ची एकच ग्रामसभा असते एवढेच समजून सांगितले तर बरे होइल.
पेसा ग्रामपंचायत आहे कि सर्वसाधारण
Om sai ram sir apale vedeo nehami pahto sir gramsevak eka gavat chauda pandra varsha pasun aahe to konalahi jumanat nahi yavar vedeo banva
Write letter BDO for transfer
Sir. रेशन दुकान दार गरीब लोकांना . फसवतात . त्याच्या बद्दल व्हिडिओ बनवा. ग्रामसभेत काही कमिटी स्थापन करण्यात येईल का. . ग्राम दक्षता कमिटी
Ok ...
Ha yachyabaddal ak video banva sir
आपलया। नावावर।जगा।नसलितर ।आपन काय।करावे
Sir palghar jilyhat apang lokana pesa madhe rakhiv nidhi kiti asto .kasa mirvava .kontya kalmacha vapar karav ..krupaya mahiti dyavi
😂😂😂😂😂😂❤❤❤❤😂😂😂
𝓢𝓲𝓻 𝓽𝓾𝓶𝓲 𝓴𝓾𝓽𝓬𝓱𝓮 𝓪𝓱𝓮
जोहार आदिवासी
❤
Dada jar aplya setatun rasta jat asel tar jaminicha Kahi mobadla midto ka grampanchayat kadun kivha thekedarakadun please reply
पाणंदन रस्ता आहे का?
@@studycirclenews750 शेताला कुंपण नाही आहे. पण भात शेतीसाठी शेत आहेत आणि गावातील लोक बांधावरून ये जातं होते आणि आहेत. २ फुट रूंदीचा बांध .
पण आता concert rasta alay tar jaminicha eka bajus denar ahet.
किमान ८० फुट लांब.
सर पेसा भरती रद्द करण्यासाठी कोर्टात केस टाकली आहे बिगर आदिवासी नी तर कोरटाचा काय निर्णय लागेल यावर एक विडिओ बनवा
PESA क्षेत्रात सीआरपीसी लागू होत नाही
पेसा मोबिलायझर चे मानधन हे पेसा निधीवर अवलंबून असते का?
किंव्हा कसे.
नाही... समद्या महाराष्ट्रात फिक्स मानधन असते , या संदर्भात उद्या सविस्तर विडियो येईल... सध्या पेसा मानधन किती मिळते यासंबंधी माहिती मिळून जाईल
पेसा मोबिलायझर ची निवड कशी करतात किंवा योग्य काम करत नसेल तर त्यांना कसं काडून टाकावे
Pesa kayda aadhi band kara karan je aadivasi pesa madhye yet nahi tya aadivasivar khup anyay hot aahe
देशाच्या कोणत्याही राज्यात गावात एक जरी आदिवासी असला तरी सुद्धा तिथे आदिवासी कायदा लागू होतो असे जजमेंट माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. पण हे गैर आदिवासींच्या पोटात दुखत पण आम्हाला काही फरक पडत नाही. गेले उडत,...
सर आमच्या गावातील बरेच दिवस झाले eswaraj वर पैसे वाढ नाही
सर...आमच्या गावात ग्रामपंचायती मार्फत एका ग्रामसभेत sarwanchya mate pani purvatha karmacharyachi nemnuk karun tharav denyat aala hota. Pan tach vishay sat mahinyane eka mashik sabhet navin ajendyat ghenyat aala hota. Pan tya mashik sabhet sarvanchya mate yanchya agother gramsabhet denyat alela tharavala manjuri denyat aali hoti. Prosidingchya itivrutat sudda ha vishay lihinyat aala hota.
Nanter hach vishay 2 octeberchya gramsabhet tisryanda ghenyat aala. Aani gramsabhene tya tharavacha vichar no karta dusryanna denyat aala aahe...
ekach visay ha tin da ghevun tharavacha niyamancha vichar no karta 9 mahinyane toch tharav dusryanna dila aahe
Tar...amhi nyay kuthe magnar......
ekoj tharav 3 vedes deta yeto ka
सर...amhala mahiti denyat yavi
दादा wtsp ग्रुप link Diya na
एकल गाव पाणीपुरवठा योजनेची, देखबाल दुरुस्ती व व्यवस्थापन समिती निवड प्रक्रिया कशी असते.
Je village pesa kayadat yete tithe ST kiti ℅ population have asate? Kahi gov. Reference ahe ka ya related
Sir मला तुमचा मो नं द्या plese
सर खूप चांगली माहिती दिली.