Maharashtra Village Development Plan : ग्रामविकास आराखडा कसा तयार करतात?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 Рік тому +2

    चांगली माहिती दिली सरपंच निवडून येण्यासाठी मतदारांना रोटी बोटी चपटी नक्टी यवस्था पंधरा ते वीस लाख खर्च करून निवडून येतो हे मीनंधे हिशोब विचारू शकता नाही त्यामुळे गावचाविकास होत नाही,

  • @ShivramChavan-vn4nh
    @ShivramChavan-vn4nh 4 місяці тому +1

    छान माहीती

  • @sambhajiyadav6783
    @sambhajiyadav6783 10 місяців тому

    छान माहिती दिली

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA

    ग्रेट सर

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Рік тому

    Khup chhan mahiti

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Рік тому +1

    #गावाकडची गोष्ट

  • @datturodage15
    @datturodage15 Рік тому +3

    शेतीसंदर्भात शेजाऱ्यांनी शेजारचा बांध फोडल्यावर कायदा कसा आहे हे सोप्या गोष्टी मध्ये सांगा

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Рік тому +18

    विकास आराखडा साठी 7 प्रकारचे निधी आहेत तरी सुद्धा शरद पवार चे गाव सोडले तर सगळे गाव अजुन ही दळभद्री अवस्थेतच का आहे ??

    • @purpleworld9157
      @purpleworld9157 Рік тому

      Sarpanch ani Gramsevaka yana khi hi padlel nh ground paristhithi hi ah

    • @karoonaa7941
      @karoonaa7941 Рік тому

      @amirinamdar968 म्हणजे प्रत्येक माणसाने पॉलिटिक्स जॉईन करायचे आणि आपले आपले काम पूर्ण करून घ्यायचे बरोबर

  • @माणिककोठावळे

    👍👌👌👌🙏🙏

  • @amolharkal501
    @amolharkal501 Рік тому +3

    हा सर्व interview कुठे पाहायला मिळेल..
    Please sir purn interview you tube la add Kara..

  • @pD-cf8nl
    @pD-cf8nl Рік тому

    Nice

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA

    आमच्या गावांत मंदिर आहे त्यात काही लोकं खूप पैसे खातात त्याच्यावर वीडियो तयार करा मंदिराचे व्यवस्थापन कसे काय पाहिजे etc

  • @amolkawade2829
    @amolkawade2829 10 місяців тому

    Vit Ayogat fakat bhastachar chlu Ahe Kagdopatri kamey Ahe

  • @lalabhai-tn8ep
    @lalabhai-tn8ep Рік тому +5

    आमचे सगळे पैसा khayche kam करताय

  • @shrikantghodmare7168
    @shrikantghodmare7168 Рік тому +1

    सर बफरझोन मध्ये असलेल्या गावांमध्ये वन समित्या असतात तर त्या समित्यांना वन विभागाकडून कोणते निधी उपलब्ध असतात का?

  • @kailasnirmal777
    @kailasnirmal777 Рік тому

    वित्त आयोगाच्या व्यतीरीक्त इतर कुठला ही नीधी ग्रामपंचायत ला उपलब्ध होत नाही.
    लोक घरपट्टी पाणीपट्टी कधीच भरत नाहीत
    आमदार खासदार यांचा नीधी तुरळक ज्या त्या पक्षाच्या ग्रामपंचायत लाच मिळतो

  • @Jayramshelar-dy2up
    @Jayramshelar-dy2up 4 місяці тому

    आराखडा केव्हा तयार केला जातो

  • @ashokgaikwad5553
    @ashokgaikwad5553 Рік тому

    ग्रापंचायतीं निधि खर्च केला नाहीं

  • @IamFor4
    @IamFor4 Рік тому +4

    माझा तालुका आष्टी

  • @kamalshatri4077
    @kamalshatri4077 Рік тому

    Sab hisab kagaj Pati hota hai original Nahin Janata jagrit hongi tabhi yah kam Hoga Janata vote ka Paisa Nahin lengi to hi yah kam Honge Gondia Jila Tahsil salekasa Bijay Paar pandharwani doma Tola Thakur Tola Raste gayab ho chuke hain borvel Ka Pani Peene se Anek Lok bimar Girte Hain

  • @hemangic850
    @hemangic850 Рік тому

    Tumche mob num dya bhau

  • @gopalmestry4924
    @gopalmestry4924 Рік тому +1

    Sir tumcha contact number milel ky ?