Це відео не доступне.
Перепрошуємо.

😳माझ्यावर अन्याय झाला आहे😭 | Team Bhf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2024
  • 😳माझ्यावर अन्याय झाला आहे😭 | Team Bhf | ‎@BeingHumanPandharpur
    आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा please help social work and keep saport
    a helping had as a being humam
    🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्रराज्य🙏
    बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफीशियल बॅक अकाऊंट आलेल आहे तरी आपना माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण याचे आयुष्य बदलण्यासाठी व त्याना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा या मदतीतून यांना लवकरच हक्कचे घर देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
    फुल नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोनाचेतरी आयुष्य सुंदर बनवू शकते
    लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल 🙏
    Google pay. +919665588423
    Phone pay. +919665588423
    Paytm.+919665588423
    BANK DETAILS
    Bank name: Bank of maharashtra
    A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
    A/c. No: 60428204821
    IFSC: MAHB0000237
    Branch: Pandharpur jyothi complex 413304
    please keep saport social work 🙏
    #beinghumanpandharpur
    #beinghuman
    #beinghuman_organization
    #maharashtra
    #humanity
    #help
    #jawan
    #help
    #beingviral
    #helpingindia
    #motivationalvideo
    #socialworker
    #viralhelp
    #inspirationvideo
    #emotionalvideo
    #महाराष्ट्र
    #पंढरपूर
    #मिरज
    #foryou
    #helpvideo
    #socialmedia
    #popatbhaifoundation

КОМЕНТАРІ • 98

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 24 дні тому +2

    खरोखरच फक्त या लोकांसाठी लाडका भाऊ योजना चालू करण्याची गरज आहे

  • @SFFACTS
    @SFFACTS 7 місяців тому +19

    आपल्या पंढरपुरात लवकरात लवकर अशा लोकांसाठी आश्रम व्हावं हेच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @ShahrukhTamboli-h2w
    @ShahrukhTamboli-h2w 11 годин тому +1

    👍👍

  • @rohanmane6595
    @rohanmane6595 23 дні тому +1

    मला असे वाटते की आपल्या पंढरपूर नगरातील सर्व व्यक्तींनी जरी स्वाईछेने मदत केली तर दोनच दिवसात लाखो रुपये गोळा होतील ..
    आणि त्यातून आश्रमाची निर्मिती हायोल

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 9 днів тому +2

    🙏🤴👑dev tumche bhale karo❤🎉God bles you sir👑⛑👒🎩 oll the best👍💯 💐🙏😭😭

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz 7 місяців тому +13

    वॉचमनचं काम द्यायला पाहिजे दादाला कुणीतरी काम असलं की माणसाचा आत्मविश्वास पण वाढतो. ☺☺

  • @LaximanNagargoje
    @LaximanNagargoje Місяць тому +2

    आपल्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम आपल्याला लवकर आश्रम सरकारने द्यव ही नम्र विनती

  • @SudhakarGarude-ws8tw
    @SudhakarGarude-ws8tw Місяць тому +1

    God bless you

  • @pandurangpukale3705
    @pandurangpukale3705 7 місяців тому +8

    खरच मलाही असच वाटतय की पंढरपुरमध्ये एक बेवारसासाठी आश्रम व्हायलाच पाहिजे तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो सर तुमचे काम खरच खुप छान वाटते हे काम बघुन एक लाख तोफांची सलामी हे आसच कार्य आपल्या व आपल्या टीमच्या वतीने पुढे चालत राहवे अशी आशा मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद

  • @tanajipatil159
    @tanajipatil159 2 місяці тому +1

    भगवंत पांडुरंग आहे हाच विश्वास आहे .तुमचे आश्रम लवकरच होईल आणि जगातील न. 1आसेल.

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Місяць тому +2

    दादा 100% तुमचा असा आश्रम होईल ना पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर वर गाजे असे होईल तुमचा आश्रम तुमचे व्हिडिओ बघताना असे मन भरून येते आणि रडते लय वाईट वाटते मला पण असलेले मदत करायची इच्छा आहे सर तुमच्यासारखे पण लेडीजला असं करता येत नाही ना

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 7 місяців тому +10

    मित्रा न्याय मिळून दे त्याला कंपनी कडून

  • @devjade7272
    @devjade7272 Місяць тому +1

    दादांना सलाम प्रत्याक्ष्यात तुम्ही भगवंत पांडुरंग आहात

  • @user-ht7ss7kc5r
    @user-ht7ss7kc5r 7 місяців тому +6

    दादा सलाम तुझ्या कार्यला देव माणुस आहेस तु सलमान भाई

  • @gopaldamre7290
    @gopaldamre7290 7 місяців тому +4

    🙏 दादा, आपण खुप छान काम करीत आहात. तुमच्या कामाला शुभेच्छा 🌹🌹🙏

  • @savitawaghmare1133
    @savitawaghmare1133 3 місяці тому +2

    त्यांना दुसरं कुठलच काम हाता मुळं करता येणार नाही म्हणून वाँचमेन च काम दिलं तर खूप छान होईल त्यांच 😊

  • @Ishyanews_8
    @Ishyanews_8 7 місяців тому +5

    खूप छान काम करता मनापासून धन्यवाद 👏

  • @murlidharnanawer1016
    @murlidharnanawer1016 4 місяці тому +2

    sundr..vichar

  • @ganeshsalve2520
    @ganeshsalve2520 4 місяці тому +1

    आपल्या महान कार्याला लाखो सलाम दादा

  • @ananddhokane69
    @ananddhokane69 5 місяців тому +2

    तुम्ही समाजासाठी खूप छान काम करता दादा..
    पंढरपूरच्या पांडुरंगाने तुम्हाला देव माणूस म्हणून पाठवले तुमच्यात मला तुकाराम महाराज दिसले...

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 місяців тому +3

    Great work Dada salmam beta you are not man you are pandurang jug jug jio lal

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 7 місяців тому +3

    सलाम तुमच्या कार्यपद्धतीला

  • @murlidharnanawer1016
    @murlidharnanawer1016 4 місяці тому +2

    verynice

  • @santoshjorwar8888
    @santoshjorwar8888 6 місяців тому +4

    वसंत तात्या मोरे कडे कात्रज पुणे लां पाठवा त्यांना न्याय मिळेल

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 3 місяці тому

      Asha lokana nyay denyasathi tyanchyaparyanth pohchave lagte
      ashe khup lok ahet Te yet nastat
      Lavkarat lavkar ashram honyasathi yana madat kara

  • @rajarammasal1358
    @rajarammasal1358 7 місяців тому +3

    लय आवघड आहे😢😢😢😢

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 місяців тому +2

    Best work Dada god bless you salman raja

  • @kalyanikhobragade2912
    @kalyanikhobragade2912 2 місяці тому +2

    Khup chan dada ❤

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 5 місяців тому +2

    आश्रमाची व्यवस्था करा अशा लोकांसाठी

  • @DhanjayDM9689
    @DhanjayDM9689 4 місяці тому +2

    Great work

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 7 місяців тому +2

    Khup chaan ❤❤❤

  • @appasahebkhemnar5318
    @appasahebkhemnar5318 5 місяців тому +2

    Khup chan dada

  • @prajyot9415
    @prajyot9415 7 місяців тому +4

    Great Sir ❤

  • @mahebubsheikh9568
    @mahebubsheikh9568 7 місяців тому +3

    Great wark

  • @provedamarathichanel9906
    @provedamarathichanel9906 7 місяців тому +2

    Saglyat aadhi tumcha teem la dhanvad lovkar aashram honar saglyache aashirwad gheta pandurang charni parthana 🙏🙏

  • @pccricket5861
    @pccricket5861 7 місяців тому +3

    He is as like your brother take care raja

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 7 місяців тому +4

    हे पाहिले की खूप वाईट वाटते

  • @nirmalagaikwad787
    @nirmalagaikwad787 7 місяців тому +4

    त्या मालकाच्या मुलाचा हात गेला असता तर त्याला दिले असते का असे सोडून कोणाचा आत्मा घेऊ नये

  • @gajanansukre5203
    @gajanansukre5203 7 місяців тому +4

    खुप छान काम करतात

  • @provedamarathichanel9906
    @provedamarathichanel9906 7 місяців тому +3

    Dada tumhi aashram honya sathi khup prayatna karatay 🙏 lovkarat lovkar aashram honar dada 🙏 hich mazi madat denya sathi ky ny pan devajaval parthana nakki karte aani karnar 🙏🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 6 місяців тому +2

    आता कृत्रिम हात लावण्याची सोय आहे त्याकरता पुण्या मुंबईमध्ये सेवाभावी संस्था आहेत त्यासंबंधी कुणाला माहिती असेल तर त्यांना मदत होवू शकेल.

  • @khiladkarrajendra3094
    @khiladkarrajendra3094 4 місяці тому +1

    Dev manus

  • @user-dr1ob3hu2v
    @user-dr1ob3hu2v 3 місяці тому +2

    तुजा ईशोब देव करेल गरीबाच खावून पचनार नाही

  • @krishnashahane6889
    @krishnashahane6889 7 місяців тому +3

    Great work ! best wishes for new आश्रम

  • @mahebubsheikh9568
    @mahebubsheikh9568 7 місяців тому +2

    ❤❤🎉🎉🎉🎉

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 6 місяців тому +2

    भीख देण्या पेक्षा न्याय मीलाला पाहीजे धनेवाद

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 7 місяців тому +1

    🙏🙏👍👍👍

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 9 днів тому +2

    🙏🤴👑🙌🏻✌😭😭😭😭😭😭😭😭😌😭😭😭😭🙏💐

  • @poonamsontakke2363
    @poonamsontakke2363 7 місяців тому +3

    😭😭😭😭😭 6:19

  • @ukwalamali6799
    @ukwalamali6799 18 днів тому

    दादा तोवर दुसऱ्या आश्रमात सोडा त्याल

  • @shubhangidolare6465
    @shubhangidolare6465 7 місяців тому +4

    Tyana dilel ashwasan nakki purn kara dada

  • @dj_aditya_aa
    @dj_aditya_aa 4 місяці тому +1

    Sgle lok madat kartil ashram sathi apla mo no scrin varti rahudya

  • @deepakkhamkar7415
    @deepakkhamkar7415 6 місяців тому +1

    कुठे तरी हॉटेल मध्ये काम द्या त्यांना.म्हणजे खाण्याची राहण्याची सोय होईल.

  • @dipaksoneji9888
    @dipaksoneji9888 7 місяців тому +1

    Ashram
    Miraroad
    Mumbai
    Shree nityanand
    Ashram
    Mira road
    Mumbai

  • @shardajadhav656
    @shardajadhav656 7 місяців тому +2

    Dadala hat basvala tar dadach sarv thik hoil

  • @vishaljathar206
    @vishaljathar206 7 місяців тому +2

    Je kaam karu shaktat asha lokana kan kaam det aahe ka bagha
    Maz chots hotel aahe kon asel tr kalva

  • @shubhamzagade3273
    @shubhamzagade3273 7 місяців тому +1

    Dada music 🎶 takat ja

  • @rukhaminishirsath366
    @rukhaminishirsath366 7 місяців тому +1

    मला तर रडुच आले

  • @mandarsangvikar1301
    @mandarsangvikar1301 29 днів тому +1

    Gujrat che popatbhai pan acech kam kartat.

  • @LaximanNagargoje
    @LaximanNagargoje Місяць тому +1

    आपल्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम आपल्याला लवकर आश्रम सरकारने द्यव ही नम्र विनती