बिल्डरांच्या नफेखोरीमुळे शहरांतील घरे महाग? | Ashwini Bhide | ShaharNama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 280

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 8 місяців тому +18

    अशा हुशार, अभ्यासू अधिकाऱ्यांना चांगल्या राजकारण्याची जोड मिळाली तरच आपल्याकडे सुधारणा शक्य आहे

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 8 місяців тому +22

    Excellent interview. Rare to watch a bureaucrat speaking with such great clarity of thoughts.

  • @shekhardeshmukh6514
    @shekhardeshmukh6514 8 місяців тому +31

    नवी मुंबई सोडलं तर महाराष्ट्रा मध्ये एक पण शहर नियोजित शहर बनवले गेले नाही कारण कधी विचार केला नाही राज्य कर्त्यांनी

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 місяців тому +1

    Atishay Chan aani abhyass Purna vishleshan khupach Chan

  • @spartaautube
    @spartaautube 8 місяців тому +12

    खुप खुप आभार अश्विनीजींना बोलवल्याबद्दल 🙏🏼

  • @gautamawekar1
    @gautamawekar1 8 місяців тому +22

    Ashwinin Bhide provided an excellent insight into how development projects should be structured and the precautions taken in the current project execution. I sincerely wish that this valuable perspective could be shared with those who oppose infrastructure projects.

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 8 місяців тому +7

    खूप छान, अभ्यासपूर्ण मुलाखत. पुणे मेट्रो बाबत देखील अशीच एक मुलाखत आपण घ्यावी अशी विनंती आहे. 🙏 आणि ती घेताना , प्रचंड प्रमाणात वाढलेली आणि अजूनही वाढत असणारी अतिक्रमणे आणि त्यामुळे वाहतुकीवर येणारा ताण, याबद्दलही प्रश्न विचारावेत.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 8 місяців тому +14

    महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये इतर राज्यांतून येणारे लोक लोंढे थांबवण्यासाठी सरकारला विनंती करावी प्रत्येक शहराची लोकसंख्या किती असावी याला मर्यादा आहे

    • @Teja_S
      @Teja_S 8 місяців тому +1

      या साठी महाराष्ट्रियन लोकानी मोठ्या मनाने उद्योगधंदे दुसर्‍या राज्यात जाऊ द्यावेत.. म्हणजे विकास हा सर्व समावेशक होईल

    • @Teja_S
      @Teja_S 8 місяців тому

      आपल्या कडेच्या जमिनींचे भाव हे अवाच्या सव्वा झालेत.

    • @vishaldesai5262
      @vishaldesai5262 8 місяців тому

      Parprantiy lokanche londhee pahila band karayla hawet. Apla Maharashtra kuthe challay.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 місяців тому +3

      आपल्याकडच्या लोकांना शारीरिक श्रम करायची सवय नाही. आजकाल ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम क्षेत्रात बिहार/छत्तीसगडचे मजूर जास्त दिसतात.

  • @sunitpendse
    @sunitpendse 8 місяців тому +4

    मुलाखत छान झाली. अश्विनी भिडे यांनी आपले विचार छान पद्धतीने आणि सोप्या शब्दात मुद्देसूद मांडले.

  • @DarshanaPradhan-to2lm
    @DarshanaPradhan-to2lm 8 місяців тому +8

    भिडे मॅडम नी दिलेली माहिती खूपच माहितीपूर्ण आहे.

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude 8 місяців тому +16

    I totally agree with mam. I am staying in Borivali from last 20 years. Roads expanded, but vehicles also increased. Metro is only solution. Our metro line started, Andheri East West. It is very helpful to reduce some load on express Highway. Once other lines will start, this will improve much more.

  • @MrArborde
    @MrArborde 7 місяців тому

    मुंबई ठाणे पुणे सोडून इतर जिल्हे यांची प्रगती कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. Excellent interview

  • @devpujari1
    @devpujari1 8 місяців тому +7

    Excellent interview. Thank you Think bank. Maharashtra is lucky to get such talented and studious officer. 🙏🙏

  • @unknownguy279
    @unknownguy279 8 місяців тому +4

    अश्विनी भिडे मॅडम यांना सादर प्रणाम ....आम्हाला शाळेत असे शिक्षक मिळाले असते तर देशाचा विकास फार लवकर झाला असता.

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 8 місяців тому +21

    जर गावाकडे पैसा आणि सुख सुविधा दिल्या तर शहरांची आवश्यकता नाही.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 місяців тому

      त्या सुख सुविधा मिळवण्यासाठी पैसा पाहिजे, तो पैसा मिळवण्यासाठी उद्योगधंदे हवेत.
      माझ्या गावात MIDC साठी जमीन अधिग्रहण चालू झालं, ५-१०% शेतकऱ्यांनी अवास्तव मोबदला मागून विरोध केला, प्रकल्प स्थगित करण्यात आला. (या प्रकल्पाचा प्रस्ताव २०१४ पूर्वीचा होता, नंतर फडणवीस काळात मंजूर झाला. महा विकास आघाडीत अधिग्रहण चालू झालं, शिंदे सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य केली)

    • @sagarmusale
      @sagarmusale 8 місяців тому

      Mhanje ?

    • @shirishthakare9842
      @shirishthakare9842 8 місяців тому +1

      @@sagarmusale गावाला आणि तिथल्या लोकांना जरूरती असतातच ना? जर त्या जरूरती तेथेच पुर्ण झाल्या तर पोटासाठी शहराकडे जावे लागणार नाही. भरपुर काम असते. त्यांना पूरेशी मिळकत म्हणजे पैसा मिळायला हवा.

    • @harshalgawai746
      @harshalgawai746 6 місяців тому

      बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितला की गाव सोडा आणि शहारा कडे वडा.

    • @shirishthakare9842
      @shirishthakare9842 6 місяців тому

      @@harshalgawai746 शिक्षणासाठी, विकासासाठी. गावात उत्पीड़न जास्त होतय.

  • @Teja_S
    @Teja_S 8 місяців тому +1

    खर सांगू तर मला प्रश्न खूप जास्त मुद्देसूद वाटले. मॅडम यांनी उत्तरे पण खूप विस्तृत अणि पद्धतशीर दिली

  • @nasamowa3280
    @nasamowa3280 8 місяців тому +24

    प्रथमतः मुंबई मध्ये नवीन बिल्डिंग बांधणे ताबडतोब बंद करा कारण मुंबईची क्षमता ५००% वापरून झाली आता पनवेल ते लोणावळा येथे विस्तार करण्याची गरज आहे.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 8 місяців тому +1

      Leave Maharashtra.... Let other states develope....

  • @Teja_S
    @Teja_S 8 місяців тому +2

    मला वाटते जुन्या काळी टाऊन प्लॅनिंग हे व्यवस्थित केले जायचे, आता developer oriented टाऊन प्लॅनिंग जास्त होते.
    पुण्यात तर सर्रास चालू आहे, मोकळी मैदान, शाळा झोन, कमर्शियल झोन, residential झोन असे नीट फॉलो होत नाहीत

  • @jayantpathak4443
    @jayantpathak4443 8 місяців тому +2

    अत्यंत उत्तम व्यक्त झाल्या आहेत. शहरांसाठी चा असा विस्तृत विचार फार कमी वेळा व्यक्त होतो. सगळ्या महानगरपालिका आयुक्ता समोर अशा मुलाखती व्हाव्या, याने त्यांना ही दृष्टी मिळेल. शहराविषयी असा अनुभव असणारे आणि व्यक्त करू शकणारे अधिकारी कमी असावेत, त्यांना व्यासपीठ मिळावे आणि शहरा करिता कार्यरत अधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी, नेते मंडळी, प्रामुख्याने महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे समोर हे विचार यावे या करिता नगर विकास विभागाने प्रयत्न करावे. श्रीमती अश्विनी भिडे यांनी या विषयावर पुस्तक लिहावे ही अपेक्षा आहेच.

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 8 місяців тому

    खूप छान मुलाखत. सर्वांना समजेल अशी भाषा वापरून दिलेली मुलाखत. सर्वांगीण परखड विचार व्यक्त केलेत. त्या खूप विचारी व हुशार आहेत. एक सुंदर मुलाखत. त्यांनी व्यक्त केल्या प्रमाणे एक संघ,एक छत्री वाहतूक व्यवस्था ची आज मुंबई पुणे सारखे भारतातील सर्व शहरांना
    गरज. सरकारने हा विचार अमलात आणावा.

  • @abhaysawant5706
    @abhaysawant5706 8 місяців тому +3

    छान विश्लेषण.. मेट्रोचे जाळे ही मुंबईची गरज आहे.. दुर्दैवाने खुप उशीरा असे प्रकल्प चालू झाले आहेत..
    मी हायवेवरून प्रवास करतो तेव्हा अस दिसून येत की बर्याच कार्स एकच व्यक्ती प्रवास करताना दिसून येतो. यातील व्यावसायिक किती आणि नोकरदार किती. बरेच लोक कार केवळ स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरतात, मग ती कार लोनवर का घेतलेली असेना. मिडलक्लास लोकांकडे अलिकडे बर्यापैकी पैश्याची मिळकत होऊ लागलीय. आणि त्याचा शो करण्याकडेही कल वाढलाय.. भरपूर लोन घेऊन कार्स आणि महागडी घरे खरेदी केली जात आहेत. आपल्याकडे लिटरेट इल्लिटरेटरेट लोक बरेच आहेत. अजूनही एकाच कॉर्पोरेटमधे काम करणारे आणि एकाच रुटवर वास्तव्यास असणारे लोक चार वेगळ्या कार्सने येताना दिसतात. कळत असूनही वळत नाही अस चित्र आहे.. मला वाटत रस्ता वाहतुकीचा वापर करणार्या लोकांसाठी सरकारने बंधनं घालणे अपरिहार्य झालं आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या लोकांसाठी कार्सची परवानगी असावी.. आणि इतर कम्प्युटर्स नी केवळ दुचाकी किंवा मोटारसायकलच वापरावी.. यावर भर दिला पाहिजे.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 8 місяців тому +1

      Car pooling, keeping high prices of cars, limiting one car per one family, world class public transport more BEST buses, clean pothole free roads with big footpaths.

  • @vhn-02
    @vhn-02 8 місяців тому +2

    Most best talented Officer in Maharashtra

  • @Skaivalya
    @Skaivalya 8 місяців тому

    या विषयावरची मालिका केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मुलाखत फारच छान.

  • @snehagodbole243
    @snehagodbole243 8 місяців тому +4

    EXCELLENT insight by our METRO WOMAN .......! thank you so much Ashwini Bhide 🙏

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 9 місяців тому +11

    Per flat 5-7 lakh profit. Faar zaala. Yaanchi haav faar aahe. Middle class basti aayushyabhar EMI Bharat. 50 lakh chya var. Atich hotoy rate.

  • @MrSantoshkesarkar
    @MrSantoshkesarkar 8 місяців тому

    खूप सुंदर विश्लेषण केलेत अश्विनी मॅडम....तसेच सुंदर पणे आपण प्रश्न पण केलात विनायक आपण.

  • @sandipsangale2515
    @sandipsangale2515 8 місяців тому +5

    Bhide madam provided an excellent insight about city development. Mam have lot of potential just our government need to give free hand to her so big projects should completed within time. Nice interview, thanks to think bank 👍

  • @rajeevmanerikar9548
    @rajeevmanerikar9548 8 місяців тому

    Excellent interview of Ashwini Bhide Madam, sharing her views about Mumbai Metro's need and current progress. Very clear and rational thinking process. Mr Pachlage has made her speak a lot by putting small but pointed questions. Madam was made to speak almost 50 minutes out of a total 60 minutes interview covering all aspects of various problems and opportunities faced by the Mumbai transport system. Great interview. Congratulations 👏👏👏👏

  • @maharashtradesha73
    @maharashtradesha73 8 місяців тому +5

    खुप छान विश्लेषण

  • @kakaasaaheb
    @kakaasaaheb 8 місяців тому

    Amazing interaction with the most sensible bureaucrat ! Thank you Ashwini Bhide ma'am for sharing your thoughts !!

  • @manasimalekar3335
    @manasimalekar3335 8 місяців тому

    Atishay utkruhtha vishleshan🙏

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 8 місяців тому +2

    बेस्ट आणि रिक्क्षा यांची युनियन एका च्या ताब्यात!

  • @ashokyenpure9388
    @ashokyenpure9388 8 місяців тому

    थिंकबँक-शहर नामा अतिशय उत्तम वैचारिक मंच आहे.
    या मध्ये सरकार ची भूमिका फार महत्वाची आहे.पुढील ५० /१०० वर्षा चा विचार करून विकास होणं महत्वाचे आहे.आधी नागरी वस्ती होते मग विकासाची गंगा तिकडे वाहते असं न होता आधीच प्लॅनिंग झाले पाहिजे

  • @hgbhawe
    @hgbhawe 8 місяців тому

    पुण्यात, मेट्रो विस्तार मोठ्या प्रमाणात आणि वेगाने व्हायला पाहिजे..... 👍🏻

  • @akash_n_patil
    @akash_n_patil 8 місяців тому +3

    शहरीकरणा वर भर दिला गेल्या मुळे कुठे तरी balance बिघडला आहे.

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 9 місяців тому +10

    सन १९६७, मध्ये भुयारी रेल्वे करण्याचे ठरले, लंडन भुयारी रेल्वे सहकार्य घेणार होते

  • @urvxfvdzrnp
    @urvxfvdzrnp 8 місяців тому

    अश्विनी भिडे मॅडम सारखे अभ्यासू अजून 10-12 तरी लोक मिळाले पाहिजे महाराष्ट्राला.. ❤

  • @mandarp9472
    @mandarp9472 8 місяців тому +1

    मुंबई मधे 60% लोक slums, chawl मधे राहतात कारण 400 sq फूट चे घर पण सामान्य माणूस पैसे आणि पगार नसल्यामुळे घेऊ शकत नाही.
    Govt schools, hospitals चा दर्जा, सोयी सुविधा चांगल्या नाहीत. त्यामुळे सामान्य माणसाला महागड्या private schools आणि hospitals मधे जावे लागते.

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 8 місяців тому +5

    ईतका काथ्याकूट कशासाठी? Decentralisation of big cities is very much essential. If a big natural threat like Sunami or big Earth equake, will come we can't afford massive economical and invaluable life losses. Think on it....

  • @arundabir1376
    @arundabir1376 8 місяців тому +4

    पूर्वी, मुंबईत दुचाकींचा सुळसुळाट नव्हता. मेट्रो पूर्णपणे सुरू झाल्यानंतर, त्यांना , काही भागात बंदी घालण्याबद्दल काही विचार आहे का, कारण दुचाकीस्वार पटकन मेट्रो वापराला तयार होतील (पाऊस, ऊन्ह, प्रदूषण, अपघात
    आणि वारा यांपासून सुटका होण्यासाठी)?

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 8 місяців тому +1

    Madam! Salute for your courage & deep study. Kindly make stern laws on cleanliness. Spitting, littering, dumping garbage in open gutters, must be stopped. Primarily schools also must be given the responsibility.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 8 місяців тому +1

    अशा अभ्यासू अधिकाऱ्यांची देशात कदर झाली तर उच्च शिखरावर जायला भारताला वेळ नाही लागणार😢. यांनी सिंधुदुर्गला असताना फार कणखर सेवा दिलीय.

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 8 місяців тому +1

    अश्विनी ताई,🙏 खुप छान विश्लेषण.

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 8 місяців тому +1

    खर तर ज्या शहरात मेट्रोची कामे सुरू आहेत त्यापैकी बऱ्याच ठिकाणी मेट्रोची गरज नाही, अतिक्रमण दूर करून , पब्लिक ट्रांसपोर्ट व्यवस्थित करायला हवे. अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता मेट्रोच्या खांबा साठीच लागतो.

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 8 місяців тому +2

    Very knowledgeble and technical discussion
    sanjay PUNE

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 8 місяців тому +2

    Powai & Vihar lake may be deepened by minimum 2 meters.

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 8 місяців тому +16

    Thousands of Mumbaikars travel from Dahisar to Andheri by Metro for work now saving time and petrol .Thousands are waiting for the completion of the Metro . We witness most of Our Society members owning cars travel by local or Metro in Mumbai . Ask common Mumbaikars the necessity of Metro in Mumbai.

    • @OpenComments-m7v
      @OpenComments-m7v 8 місяців тому +2

      Why not send all IT companies to move out of Mumbai ? What's the point in collecting money and spending on traffic, water, pollution problems caused by them..

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 9 місяців тому +8

    Exponential growth of population in india

  • @Marathe3456
    @Marathe3456 8 місяців тому

    Salute to Ashwini Bhide Madam 🙏

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 7 місяців тому

    Environmental issues are critical in cities in India.. hope this is addressed seriously

  • @vyassfit
    @vyassfit 8 місяців тому +1

    Hats off Bhide madam . excellent information we got from you,and Thank you improving quality life of Mumbaikar....

  • @panditsharma2656
    @panditsharma2656 8 місяців тому

    Mam, salute you for intelligent, brilliant, and practical view and thinking.

  • @rbh3100
    @rbh3100 8 місяців тому

    Good one. Thank you

  • @amitpandit156
    @amitpandit156 8 місяців тому

    Excellent speach

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 8 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत 👌👌👌

  • @Rohit-kb3yx
    @Rohit-kb3yx 8 місяців тому

    She is so talented...big fan of her..plz come to Navi Mumbai...we need officers like u...

  • @SachinGawade-h7e
    @SachinGawade-h7e 8 місяців тому

    नमस्कार, मी स्वतः काही दिवसांपूर्वी वेस्टर्न मेट्रो मध्ये प्रवास केला.खूपच चांगला मेंटेनन्स आहे.

  • @pralhadsawant1519
    @pralhadsawant1519 9 місяців тому +6

    Very nice information

  • @ashamore677
    @ashamore677 8 місяців тому

    खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती दिली मॅडम आपण

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 8 місяців тому +1

    Fantastic interview. Genius Officer. Hats off to her.

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 8 місяців тому +8

    ब्रिटिशांनी, ७ बेटे, समुद्रात भर घालून त्याचे मुंबई शहर उभारले. इतक्या वर्षांनी सुध्धा सगळ्यात अव्वल शहर आहे भारतात आर्थिकदृष्ट्या. असेच भर घालून आपण दुसरे कुठलेच शहर गेल्या ७५ वर्षात बांधू शकलो नाही.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 місяців тому

      तेव्हा हरित लवादा आणि ग्रेटा नव्हती

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 місяців тому

      मुंबई अव्वल आहे ती बंगालच्या राजकारणाने तेथील उद्योगधंदे/उद्योगपतींना हाकलून लावलं म्हणून. माहिती नसेल म्हणून सांगतो, ७० च्या दशकात बंगाल मध्ये सत्तारूढ झालेल्या डाव्यांनी हजारो उद्योजक, व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लुटून (स्त्रियांची अब्रू) हुगळी नदीत फेकून दिलं होतं, हा होता लाल सलाम.

  • @anubandhh
    @anubandhh 8 місяців тому

    Excellent interview and great questions. Kudos to Ms Bhide. But the title of the video is quite misleading. She never said this sentence in her entire interview. Please reword the title of this video.

  • @vinaypitre3961
    @vinaypitre3961 8 місяців тому

    Very nice video.. 👏🏻 Think bank, you bring really nice topics & people on board.. great work

  • @akshatakulkarni3518
    @akshatakulkarni3518 8 місяців тому +1

    Very prper analysis by Madam Bhide.

  • @gyaankatta
    @gyaankatta 8 місяців тому +11

    महाराष्ट्र मधे इतके शहर आहेत... तिथे सुद्धा विकास झाला पाहिजे.. प्रत्येक गोष्ट मुंबईत...या मुळे मुंबई चां जीव गुदमरतो..

    • @blank9859
      @blank9859 8 місяців тому

      4000+ employees at HCL Nagpur-
      ua-cam.com/video/XB68Sf0ulx8/v-deo.htmlsi=knRtB3H3Ca_29i2h

    • @blank9859
      @blank9859 8 місяців тому

      9000+ employees at TCS Nagpur -
      ua-cam.com/video/f2rkz47CL0Q/v-deo.htmlsi=geU3xzirVoi0z-iH

    • @blank9859
      @blank9859 8 місяців тому

      3000+ employees at Infosys Nagpur-
      ua-cam.com/users/shorts4xo4YpZNs6k?si=KWAyh30ElryDY36C

    • @blank9859
      @blank9859 8 місяців тому

      IIM Nagpur one of the best in new IIMs-
      ua-cam.com/video/DKLDybynbTE/v-deo.htmlsi=BaR1ucUFUUL-xujt

    • @blank9859
      @blank9859 8 місяців тому

      Reliance Dassault Dhirubhai Ambani aerospace park-
      ua-cam.com/video/Jr-mYfvvHRo/v-deo.htmlsi=Y3P1XugTXG08ELR9

  • @Shrikant_Patil
    @Shrikant_Patil 9 місяців тому +14

    ते श्रद्धा कपूर च्या "फुफ्फुसाचं" बगा तेवढं.. आरे ला कारे करणं काळाची गरज आहे 😂

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 8 місяців тому +3

      त्याच पर्यावरणप्रेमी श्रध्दाने पेट्रोल वर चालणारी फेरारी घेतली. इलेक्ट्रॉनिक कार भेटली नव्हती का तिला ?

  • @dilipkuthe1875
    @dilipkuthe1875 8 місяців тому +1

    Very clear in detail explanation by Mrs Bhide ma’am on Metro network in Metro cities in India

  • @rajugandhi2031
    @rajugandhi2031 8 місяців тому

    जय श्री कृष्ण
    अप्रतिम माहितीपूर्ण
    आभार

  • @varshachavan7504
    @varshachavan7504 8 місяців тому

    मॅडम... आपले विचार सुयोग्य....... तरीही.... आपले विचार सध्या तरी अनुचित 😢😢😢

  • @pradipaher3311
    @pradipaher3311 8 місяців тому

    Nice interview thanks

  • @SK_squared
    @SK_squared 8 місяців тому

    Excellent interview. Very thoughtful, madam. The average age of india is 32 yrs, by 2040 it will be near to 40 years old, then growth rate will be stagnant. We have be developed nation by then. Rapid Infrastructure growth is must in next 5 yrs.

  • @nickpop23
    @nickpop23 8 місяців тому +1

    Have a good balance of infrastructure and envitonment. Thats all people expect.

  • @deepakkolekar4837
    @deepakkolekar4837 8 місяців тому

    या वर पर्याय आहे शक्यतो employer नी residencial कॉलोनी बनवायला बंधन काही प्रमाणात घालयला पाहिजे.( drastic policy /changes required) इस ईट possible इन future....

  • @nikhilsalgar1373
    @nikhilsalgar1373 8 місяців тому

    Charcha chan ahe. Hya anushangane pune ani itar shaharancha wikasa baddal mananiya adhikari ani netyana bolawa

  • @sandhyakhade4344
    @sandhyakhade4344 8 місяців тому

    Excellent interview in deprh of informative knowledge ...
    Need more such types of interviews ...

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 9 місяців тому +18

    डिस्कस करून काही होणार नाही .सर्व हाता बाहेर गेले आहे लोक शनखे मुळे.

    • @unknownguy279
      @unknownguy279 8 місяців тому +1

      खरंय , पण कंडोम बद्दल माहिती व प्रसार उशीर झाला म्हणून लोकसंख्या वाढली ...पण लोकसंख्या होईल कमी हळूहळू

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 8 місяців тому

      ​@@unknownguy279😂

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 8 місяців тому +1

    Outstanding

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 8 місяців тому +1

    विकासाची growth engines शहर आहेत हिच धारणा माझ्या मते चुकीची आहे.
    ग्रामीण भागात development होणे गरजेचं आहे ही जर development झाली तर बसऱ्याच समस्या कमी होतील.
    दोन्ही development parallely झाली पाहिजे.

  • @kartikeybapat
    @kartikeybapat 8 місяців тому

    excellent insight and informative...! 👍

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r 8 місяців тому

    Great interview. What a knowledge this lady has.

  • @kriti9262
    @kriti9262 8 місяців тому

    Hatss off to your work mam...thank you so much.....gbu 🙏

  • @amitpandit156
    @amitpandit156 8 місяців тому

    Whether costal road and railway lines both can possible

  • @सुर्यरावसुर्यराव

    अगदी सत्य आहे.

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu97 8 місяців тому +1

    She is very efficient

  • @mohansuryawanshi6216
    @mohansuryawanshi6216 8 місяців тому +1

    My first and foremost opinion will be to decentralize the cities by providing complete infrastructure to the interiors of India's B and C class cities. How long your city will sustain if you do not provide enough employment to the people staying far away from cities of India. Their should be cap to the capacity of the city to accomodate the flood of people.

  • @abhishekwadwalkar6032
    @abhishekwadwalkar6032 8 місяців тому

    Very intelligent lady , and have deep knowledge abt its job. This much knowledge only can be collected by doing ground work.

  • @sunilmalusare6655
    @sunilmalusare6655 8 місяців тому +1

    Saglyat imp mhanje borivali ani Thane pude railway la samantar raste pahije like new mumbai

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 8 місяців тому +1

    Metro Woman Ashwini Bhide Madam 🙏💐

  • @preranagovekar39
    @preranagovekar39 8 місяців тому

    IAS officers have to think about it

  • @bag9845
    @bag9845 8 місяців тому

    हे सगळे प्रकल्प फक्त आणि फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच जनतेच्या तिजोरीतून खर्च करुन राबविण्यात येत आहेत. कारण त्यांच्याकडे राजकीय नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचीच गुंतवणूक आहे.

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 7 місяців тому

    ताई भावी महाराष्ट्राच्या मुख्य सचीव वाटतात .

  • @mayurakhade5147
    @mayurakhade5147 8 місяців тому

    Excellent interview

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 8 місяців тому

    सुंदर सुसंवाद, ट्रस्ट डेफिसिट कमी करण्यात शासन,माध्यम यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक.

    • @kiranbhingarde4161
      @kiranbhingarde4161 8 місяців тому

      अगदी खरंय.
      सुधारणा करण्याची मागणी करणे,ती सुधारणा कार्यरत व्हायला लागली की आपली न्युसंस व्हॅल्यू वाढविण्यासाठी त्याला काहींनी (पर्यावरणाचे नाव पुढे करून) विरोध करणे,काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून ते कार्य थांबवणे हे नेहमीच पहायला मिळते.
      प्रकल्प व्यवस्थापन ने लोकांशी संवाद साधला सोबत शासनाची मदत घेतली तर भिडे मॅडम म्हणतात तसे विरोध निवळेल आणि पर्यावरणाचा समतोल राखून सर्वांगीण आणि शाश्वत विकास नक्की होईल.त्यासाठी एकमेकांचे एकमेकांना सहकार्य होईल ...
      भिडे मॅडम नी खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत मुलाखतीत...अर्थात ते मुंबई मेट्रो प्रकल्प करताना तितकाच मोठा त्रास ही सहन केला पण मुंबई साठी जे आवश्यक ते करून दाखवलं आहे.
      मुंबई मेट्रो वूमन म्हणून त्या योग्य च आहेत.
      विनायक आणि भिडे मॅडम यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
      डॉ किरण रामचंद्र भिंगार्डे,भूल शास्त्र तज्ञ कोल्हापूर.

  • @Teja_S
    @Teja_S 8 місяців тому

    सर महाराष्ट्राचा पाण्याचा साठा वाढवण्या बद्दल सरकार काही विचार करत आहे का? जसे की नवीन मोठे धरण बांधणे

  • @balgondapatil
    @balgondapatil 8 місяців тому +2

    Nature will balance at right time

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T 8 місяців тому

    CBD, urban development in cities so cities get Conjusted deconjustion of industrial area is needed complete Different approach needed!!!

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 7 місяців тому +1

    Aaplya deshtil khedi ch swayam Purna keli pahijet

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 8 місяців тому +1

    Metro frequency is too low now, when it will be 20-30sec, maximum car travellers will use metro.
    Purpose of metro is highspeed…🚊…. if frequency is like bus or local train then what’s use of metro ???

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 8 місяців тому

    Kindly ensure that both the "Mithhi nadee" front gets completed green by systematic foresting. Rever front must be vacated forcibly if needed & developed at par with Baramati rever fronts.

  • @DilipMore-tl7hm
    @DilipMore-tl7hm 8 місяців тому

    As a planner, what steps have been taken to make aware the acting government to take note of geographical disturbance.