कृषी विद्यार्थ्यांनी पहावी अशी मुलाखत||डॉ बाबासाहेब ठोंबरे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य(कृ .म.लातूर)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #drbabasahebthombre #coalatur #bscagriculture
    कृषी विद्यार्थ्यांनी पहावी अशी मुलाखत||डॉ बाबासाहेब ठोंबरे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य(कृ .म.लातूर)
    आज आपल्या चॅनल च्य माध्यमातून कृषि महाविद्यालय लातूर चे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे सरांनी मुलाखत दिली या मध्ये कृषी पदवी या संदर्भात अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केले आहे कृषी कृषी विद्यार्थ्यांनी ही मुलाखत आवर्जून पहावी
    धन्यवाद
    आदित्य गवळी
    9529889104

КОМЕНТАРІ • 81

  • @arjunthombre4481
    @arjunthombre4481 28 днів тому

    आम्हचे जेष्ठ मार्गदर्शक बंधु सन्माननिय.प्राचार्य.डाॅ.बाबासाहेब ठोंबरे पाटील सर यांचा आदर्श आधुनिक युगातील युवकांनी अंगीकारून वाटचाल केल्यास थश संपादन केले पाहिजे.अप्रतीम मुलाखत दिली आहे.खूप छान मुलाखत दिली आहे.

  • @abhaykulkarni5432
    @abhaykulkarni5432 Місяць тому +5

    अतिशय छान मुलाखत. सर आमच्या तालुक्यातील असल्याने त्यांचे कृषी विषयाशी निगडित योगदान, अध्यापनातील तळमळ, सोबतच आपला ट्रॅक न सोडता आणि घेतलेला वसा न टाकता जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न आम्हा सारख्यांना प्रेरणा देत असतो. सर, गावकडेही प्रत्येक वर्षी आपल्या शेतात कृषी विषयाशी निगडित विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात.

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 Місяць тому +1

    He is the honest, honarable and hardworking teacher who always guides students to make their future

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 Місяць тому +3

    कृषी महाविद्यालयाचा प्राचार्य आणि मार्गदर्शक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून मला सरांचा कायमच आदर राहिला आहे.
    संशोधन कार्यासाठी त्यांची कारकिर्द विविध पुरस्कारांनी सन्मानीत केलेली आहे.
    मुलाखत घेणारे तरुणमित्र आणि सरांना हार्दिक शुभेच्छा देतो !
    -डॉ मुकुंद राजपंखे.

  • @thombrerameshwar3076
    @thombrerameshwar3076 Місяць тому +4

    कार्य सम्राट प्राचार्य म्हणजे डॉ ठोंबरे सर

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz Місяць тому +2

    उंदरी,ता. केज, जि.बीड...गर्व आहे मला सरांचा

  • @sagarkamble1036
    @sagarkamble1036 Місяць тому +1

    आदरणीय प्राचार्य ठोंबरे सर यांना गुरूपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा...

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Місяць тому +1

    आदरणीय डॉ. बाबासाहेब ठोंबरे सर आपण आदर्श युवा पिढी समोर आहात. आपले बहुआयामी व्यक्तीमत्व आहात. अभ्यासू प्रेमळ व कष्टाळू , तळमळीने मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आहात. खरे भूमीपूत्र आहात.💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @aneelbirajdar5540
    @aneelbirajdar5540 Місяць тому +1

    Congratulations Sir.Very good knowledge & information.My all the best wishes r always with you.

  • @ganpatsuryawanshi9197
    @ganpatsuryawanshi9197 Місяць тому +1

    Always Great Respected Sir

  • @avinashsolanke7739
    @avinashsolanke7739 Місяць тому +1

    We are proud of you sir jii🙏🙏 Iam Avinash solanke, MSC Agriculture from Latur College DEPARTMENT OF (AHDS)

  • @anantbastapure9963
    @anantbastapure9963 Місяць тому +1

    मा ठोंबरे सर म्हणजे शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष प्राचार्य साहेब

  • @janvhidhurve_08
    @janvhidhurve_08 Місяць тому +1

    डॉ.बाबासाहेब ठोंबरे सर.
    आपण आम्हाला कृषी क्षेत्राबद्दल मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी तुमचे समर्पण खरोखरच उल्लेखनीय आहे. एक अद्भुत मार्गदर्शक असल्याबद्दल धन्यवाद!”🎓🙏

  • @kanhagupta4761
    @kanhagupta4761 Місяць тому

    Fan from COA, ambajogai amche ex. ADP. Dr.Thombre sir🙏

  • @sahyogsolar1435
    @sahyogsolar1435 Місяць тому +1

    Dear Aditya ,Excellent job keep it up 🌹🌹🥀🥀

  • @gargikale9856
    @gargikale9856 Місяць тому +1

    We are proud of you Dada 🙏

  • @madhavmaske5788
    @madhavmaske5788 Місяць тому +1

    सर खुप छान माहिती मिळाली शेतकरी वर्ग नेहमीप्रमाणे आपले मार्गदर्शन प्र त्येक्षात आणतील असा विश्वास आहे.

  • @user-jb6ed3qo9f
    @user-jb6ed3qo9f Місяць тому

    Very good information 🚩🌺🙏🌺🚩

  • @shilpaingawale3017
    @shilpaingawale3017 Місяць тому +1

    सर आपले काम खूपच मोठे आहे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 Місяць тому +1

    सरांचे काम म्हणजे एकदम भारी कोणीही असो त्यांच नाव काढणार कारण काम म्हणजे काम...❤🎉

  • @tatyaraorasal263
    @tatyaraorasal263 Місяць тому +1

    सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची खरी जाण असून तळमळीने काम करणारे आदरणीय ठोंबरे सर 🙏🙏

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Місяць тому +1

    Agriculture is our real culture sirji🙏🙏

  • @AGROEMPIRE
    @AGROEMPIRE Місяць тому +2

    अतिशय चांगली अशी मुलाखत👌

  • @Vishwambhar01
    @Vishwambhar01 Місяць тому +2

    खूप छान मुलाखत झाली👍👍Agricoss sub ka boss💪💪

  • @shindecollectionmirajgaon9966
    @shindecollectionmirajgaon9966 Місяць тому +1

    Great sir

  • @rameshdhawale6045
    @rameshdhawale6045 Місяць тому +1

    We are proud of you sir

  • @sagarkamble1036
    @sagarkamble1036 Місяць тому

    Respected Sir,
    Actually, when I was searching a right interview for the preparation of own interview, at that exact time, I got this video and it will be benchmark for me and other students also.
    After watching this video several times, I realised that a boy from small village fulfilled his dreams, by keeping things in mind of the PAST, made right pathway by working in PRESENT with broad perspective of FUTURE.
    I learnt a lot from this success journey of you.
    Thank you.....Sir.

  • @user-ls7zr3zd4p
    @user-ls7zr3zd4p Місяць тому +1

    विद्यार्थ्यांसाठी उद्बोधक आणि मार्गदर्शनपर मुलाखत....👍🌹🌹

  • @user-hw4kr9ce7v
    @user-hw4kr9ce7v Місяць тому +1

    ग्रेट

  • @suwarnasurwase8837
    @suwarnasurwase8837 Місяць тому +1

    Very nice speech sir, guru pornimechya hardik hardik subhechha sir.🎉🎉

  • @suhasjadhav1804
    @suhasjadhav1804 Місяць тому +5

    अतिशय शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष प्राचार्य मा. बाबासाहेब ठोंबरे!
    अतिशय उत्तम मुलाखत!

    • @raga5812
      @raga5812 Місяць тому

      विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस ..🙂🙏🏻

  • @gajananbharti7290
    @gajananbharti7290 Місяць тому

    कृषी विद्यार्थी शेतकरी आणि शेती भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वांगीण विकास कसा साधता येईल याबद्दल अप्रतिम मार्गदर्शन... आदरणीय डॉ. बाबासाहेब ठोंबरे...🙏🙏🌷🌷

  • @sharadzare1756
    @sharadzare1756 Місяць тому +1

    अत्यंत तळमळीने शिकवणारे प्रा. आशी त्यांची ख्याती आहे. सतत नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचे काम आदरणीय ठोंबरे सरांनी नेहमीच केलं आहे.

  • @dashrathchavtod5530
    @dashrathchavtod5530 Місяць тому +1

    अभिनंदन सर

  • @vaibhavchaudhari1984
    @vaibhavchaudhari1984 Місяць тому +2

    Very good

  • @FV_WO
    @FV_WO Місяць тому +1

    खुप सुंदर मुलाखत आहे आदित्य i watched full interview its very informative best wishes for your upcoming projects.

  • @user-lb5bq6ey3w
    @user-lb5bq6ey3w Місяць тому +1

    Kup chan

  • @Thombresk
    @Thombresk Місяць тому +1

    अप्रतिम मार्गदर्शन केले आहे सर 🌹🙏

  • @narayanlandge4194
    @narayanlandge4194 Місяць тому +1

    अप्रतिम असे अनुभवी मार्गदर्शन.

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Місяць тому

    चागंल मार्गदर्शन धन्यवाद

  • @PkK-k6s
    @PkK-k6s Місяць тому +1

    खुप च छान सर मुलाखत

  • @balasahebjadhav7962
    @balasahebjadhav7962 Місяць тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद

  • @harihvt3570
    @harihvt3570 Місяць тому +1

    अप्रतिम मार्गदर्शन👍🙏

  • @user-lb5bq6ey3w
    @user-lb5bq6ey3w Місяць тому +1

    Keep it up 💯 bro

  • @akhilpatel6526
    @akhilpatel6526 Місяць тому +1

    Great work 👏

  • @ranjitchavan1565
    @ranjitchavan1565 Місяць тому

    Sir excellent, great 🎉

  • @balasahebandhare8921
    @balasahebandhare8921 Місяць тому +1

    छान

  • @mangeshtompe1881
    @mangeshtompe1881 Місяць тому

    Thank you sir

  • @premshankarprajapat2764
    @premshankarprajapat2764 Місяць тому +1

    बडॉ आछो लाग्यो मारा भाई

  • @ankushkarande6381
    @ankushkarande6381 Місяць тому +1

    ४ी युत ठोंबरे सर यांची मुलाखत ऐकली परंतु कृषी क्षेत्रात पदवीधराना कोण कोणत्या क्षेत्रात करिअर आहे याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती जेणे करून त्यांना कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या वाटा या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले तर बरे होईल तरी सरांनी या बाबत एखादा युटयूब कार्यक्रम प्रसिद्ध करावा ही विनंती

  • @surajingle9549
    @surajingle9549 Місяць тому

    खुप छान मुलाखत ठोंबरे सर कळमं आंबा

  • @ganeshgawali5684
    @ganeshgawali5684 Місяць тому +1

    गवळी पाटलाला मानाचा जय शिवराय

  • @pramodthombre2812
    @pramodthombre2812 Місяць тому +3

    आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे .

  • @anushkagawali6071
    @anushkagawali6071 Місяць тому

    Khup Chan mahiti 👌👌

  • @SantoshThombre-io8sm
    @SantoshThombre-io8sm Місяць тому

    ठोंबरे पाटील सरांचे अभिनंदन.आम्हांला गर्व आहे ठोंबरे पाटील असण्याचा.

  • @user-ct7oe1gb3k
    @user-ct7oe1gb3k Місяць тому

    छान मुलाखत❤🎉

  • @KarmaSpeaksToYou
    @KarmaSpeaksToYou Місяць тому

    खूपच छान माहिती दिली

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz Місяць тому

    ठोंबरे सर❤❤❤

  • @user-sc8ni1bd5o
    @user-sc8ni1bd5o Місяць тому

    Principle principal he always tries for poor community his work for farmers community is remarkable he helps everybody and has positive attitude towards agricultural sector.

  • @imponp2389
    @imponp2389 Місяць тому

    सर खूप छान माहिती दिली

  • @anilkhedekar6560
    @anilkhedekar6560 Місяць тому

    👌👌👍👍

  • @Mangesh_
    @Mangesh_ Місяць тому

    👌🏻👌🏻❤

  • @user-mp4gl4ni7j
    @user-mp4gl4ni7j Місяць тому +1

    आदरणीय डॉ. बाबासाहेब माणिकराव ठोंबरे सरांचे कार्य अतुलनीय आहे....
    त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत....
    पण त्यांनी देशी गौ वंशज यावर खुप मोठे कार्य केले आहे....
    त्याबद्दल
    त्यांना भारत सरकार ने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे.....
    हा खरा त्यांचा कर्याचा गौरव होईल....🎉🎉
    आता....

  • @aartipawar7310
    @aartipawar7310 Місяць тому

    कृषिक्षेत्रात पूर्णपणे योगदान देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे आणि या क्षेत्रात आणखी प्रगती करणारे व्यक्तीमत्व डॉ बाबासाहेब माणिकराव ठोंबरे 👍👍

  • @anilkutwad8010
    @anilkutwad8010 Місяць тому +1

    सन्माननीय बाबासाहेब ठोंबरे सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत.सातत्याने काही तरी कार्य चालू असतं.

  • @surekantsnaval6841
    @surekantsnaval6841 Місяць тому

    हि मुलाखत ऐकुन ईजीनीयर कडे जानारे विद्यार्थी कृषी महाविद्यालय कडे शिक्षण घेण्यासाठी वळतील अशी माहिती डॉ बाबासाहेब ठोंबरे यानी मलाखतीत दिली एकदम छान मुलाखत.नवलपाटील खुलगापूर

  • @MahadevMisalPatil-vh1oo
    @MahadevMisalPatil-vh1oo Місяць тому

    EBC certificate lagat ka sir

  • @drradhakisankshirsagar7055
    @drradhakisankshirsagar7055 Місяць тому

    खूप छान माहिती दिली सरांनी, धन्यवाद.

  • @uttreshwarchadar2918
    @uttreshwarchadar2918 Місяць тому +1

    सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय ठोंबरे सर

  • @babasahebkamblesir5728
    @babasahebkamblesir5728 Місяць тому +1

    we are proud of you sir

  • @user-bw3mc5ls9i
    @user-bw3mc5ls9i Місяць тому

    Very good

  • @sunildhanwade853
    @sunildhanwade853 Місяць тому

    Great Sir

  • @ramchavan2380
    @ramchavan2380 Місяць тому

    अभिनंदन सर