BSc आणि MSc Agriculture करणाऱ्या मुलांची परिस्थिती काय आहे ? समजून घ्या | Bol Bhidu | कृषी क्षेत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #AgricultureCareer #कृषीक्षेत्र
    बीएसस्सी ॲग्री किंवा एमएस्सी ॲग्री झालेले असंख्य विद्यार्थी आपल्याला आजूबाजूला दिसतात. एक काळ असा होता की या क्षेत्रात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी होती. पण हळूहळू हा टक्का कमी होतोय. या क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का का कमी होतोय ? ॲग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
    सध्या अवस्था काय आहे हे या व्हिडीओमधून समजून घ्या.
    Numerous students who have done BSc Agri or MSc Agri can be seen all around us. There was a time when the number of students going to this field was very large. But gradually this percentage is decreasing. Why is the percentage of students going to this field decreasing? Understand the current situation from this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 785

  • @sameerc4413
    @sameerc4413 2 роки тому +80

    मी अमेरिकेत software engineer म्हणून काम करतो. ३ उदाहरणे सांगतो ज्यांनी अग्री केलं.
    १. माझी अमेरिकेतली बॉस बाई, तिने पुण्याच्या कॉलेज मधून अग्रि केला होता त्या नंतर अमेरिकेतून Management केलं
    २. माझ्या सह कर्मचारी महिलेचा नवरा, इंदूर की भोपाळ मधून एग्री केला, आता इथल्या दूध संकलन केंद्रामध्ये क्वालिटी कंट्रोल मध्ये आहे. ( मला वाटतं त्याने अमेरिकेतून एमएस केलं)
    ३. माझी भारतातली बहीण. तिने bsc नंतर लग्न केला.
    मला वाटतं scope आहे पण guidance नाही आपल्या पोरांना ..

    • @vishaljanjal54
      @vishaljanjal54 2 роки тому +4

      मी सध्या अग्री ला आहे

    • @vishymahatvacha
      @vishymahatvacha 2 роки тому +4

      @@vishaljanjal54 mala pan agri LA admission geychay pan CET madhe kiti marks lagtat government collage sathi ,aani tu kutlya collage madhe agri kartoys plz reply🙂

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 2 роки тому +2

      Abroad scope ahe

    • @sagarbiradar2307
      @sagarbiradar2307 2 роки тому +2

      @@vishymahatvacha hi same .. mi pn agri krnar aahe .. I think 135+ marks lagtat government college la (2022)

    • @vishymahatvacha
      @vishymahatvacha 2 роки тому +2

      @@sagarbiradar2307 🙄😥

  • @Marathi_comedy01
    @Marathi_comedy01 2 роки тому +116

    गर्दी कमी नाही झालेय ..ईथे कृषी graduation नंतर जॉब नाहित ..रिसर्च वर भर हवा तितका दिलं जात नाही ... private sector मध्ये कसा सामावून जाण्याचा हा त्यांना मोठा prashna ,.....आता बेरोजगार कृषी पदवीधर युवक स्पर्धा pariksha करणार नाहीतर काय..एक boost भेटला पाहिजे कृषी पूरक व्यवसायाला ..पुढील दशक कृषी चा आहे
    Thanks for talking on this topic😇

  • @adeshumate6217
    @adeshumate6217 2 роки тому +81

    मी स्वतः शिकतोय Practical Knowledge असन खरोखरच अतिमहत्त्वाच आहे आणि दुर्दैवाने ते शिकवल्या जात नाही... पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्षाच्या साथीशिवाय पर्याय नाही जेव्हा शेतकरी सल्ला मागतात तेव्हा नाईलाजानं शांत बसावे लागते.. कारण आम्हाला तस प्रत्यक्ष शिकवलेल नसत... हे बदलायला हवं 💯

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 роки тому

      यांना आमच्या गावी भांगलायला पाठवा 😂
      पुस्तकी ज्ञान भारताला पचत नाही

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 роки тому +1

      @Mr.LyricS BOY 😂

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 роки тому +1

      हो बरोबर💯

    • @shubha6550
      @shubha6550 2 роки тому

      Khar ahe he

    • @dnyaneshwarghule9173
      @dnyaneshwarghule9173 2 роки тому

      Barobar ahe

  • @yogikhandare5670
    @yogikhandare5670 2 роки тому +130

    धन्यवाद भिडू
    मी स्वतः 2014 -18 ला agri केली. प्रॅक्टिकल च्या नावाखाली 4 गुंठा मध्ये 200 जण हातामध्ये विळे खुरपे घेऊन फक्त फोटो काढले.
    Engineering आणि agri च्या कॉलेज परिस्थिती सारखीच आहे.पण त्यांना निदान मोठया शहरामध्ये जॉब तरी आहेत. आणि आम्ही मार्केटिंग आणि खत दुकान (पैसा असला तर)या शिवाय पर्यँच नाहीत.
    B.sc. च्या नंतर येणारे agri ही 4 अक्षर आयुष्यभरची मस्ती जिरवून जातात.
    B.sc agri 10 12 विषयाचे पेपर कसे सोडवायचे हे शिकवते,मात्र आयुष्यच पेपर कशे सोडवायच सांगत नाही.

    • @marathipremi3020
      @marathipremi3020 2 роки тому +1

      Kharay mitra

    • @vetorefighter5455
      @vetorefighter5455 2 роки тому +1

      Eka number

    • @pranaymathankar460
      @pranaymathankar460 2 роки тому +2

      Engineering aayushya ch paper kas sodvaych he shkvte 😅

    • @roshanwatkhedkar4161
      @roshanwatkhedkar4161 2 роки тому +18

      मी पण सेम बॅच ला होतो .....आधी वाटायचं कृषी प्रधान देशामधी agri करतोय म्हणजे पुढे scope राहील ......जिथं addmission घेणं कठीण जात तिथन शिकलो म्हणजे समाजात मान राहील....पण इथं कंपन्यान मधी season labour सारख काम केल्याशिवाय पर्याय नाही ....... ज्यांच्या कडे जमिन जुमला आहे ते शेती व्यवसाय तरी करतील .....पण माझ्या सारख्या भूमीहीन मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांनी काय करावं ..... स्पर्धा परिक्षा द्यावी तर अशी एकही परीक्षा महाराष्ट्रात होत नाही ज्यात गोंधळ भ्रष्टाचार झाला नसेल ......२०१९ मधी भरलेल्या अर्जांची परिक्षा आज २०२२ येतोय तरी झाल्या नाहीत...

    • @roshanwatkhedkar4161
      @roshanwatkhedkar4161 2 роки тому +2

      @@royalclasher4895 पोकरा प्रकल्पांत नोकरी करतोय ...(११ महीण्याच्या करारावर भाड्याने घेतलंय )

  • @dhananjayr.shinde1153
    @dhananjayr.shinde1153 2 роки тому +81

    किती realistic विषय हाताळत आहेत तुम्ही म्हणून लोक बोल भिडू सोबत connect करू शकत आहेत..
    we support u

  • @MentorEdu-1
    @MentorEdu-1 Рік тому +11

    Fact:- 1)college madhe 10 years old syllabus shikavla jatoy , jar syllabus ch old asel tar sheti morden kasi hoil .
    2) PhD staff la suddha kahich yet nahi
    3) practical proper hot nahi
    4) nusta therotical and writing vr focus kela jato
    5) Msc sathi asnari Mcaer exam denya sathi separate private classes lavave lagtat , ani tya exam chi competition/toughness mpsc level zhali ahe
    6) Agriculture colleges chi fees more than engineering college ahe pn facilities old ahet
    7) sarkar ch agriculture colleges vr ajibat laksha nahi
    And many more.....

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 роки тому +183

    महाराष्ट्रातील शिक्षणाचा विचार केल्यास गेल्या ६१ वर्षांत ह्या राज्याला भविष्याची दृष्टी असलेला शिक्षण मंत्री मिळाला नाही.

    • @marathipremi3020
      @marathipremi3020 2 роки тому +2

      खरं आहे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому +2

      @UCWxWEF4oTkhf4ydNN4R0_Lw महाराष्ट्रात शिक्षण मंत्री आले कधी व गेले कधी हे समजले नाही.

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 роки тому

      बरोबर

    • @akshayjagdale6671
      @akshayjagdale6671 2 роки тому

      खर आहे

    • @Shubham-cr4lw
      @Shubham-cr4lw 2 роки тому

      But BSC agriculture under Krushi Mantri

  • @byuva2011
    @byuva2011 2 роки тому +401

    Wrong information regarding Admissions.... Govt seats kadhich rikamya rahat nahit... Even barich private colleges pn lagech full hotat

    • @marathipremi3020
      @marathipremi3020 2 роки тому +15

      Barobar ahe

    • @vinayaksankaye4816
      @vinayaksankaye4816 2 роки тому +25

      Kahihi video banavatat govt admission bhetan mushkil ahe

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 роки тому +22

      भाऊ बऱ्याच कॉलेज च्या जागा शिल्लक राहतात शेवटच्या round नंतर एकदा spot round ला जाऊन या ...

    • @hydrainoxi2062
      @hydrainoxi2062 2 роки тому +4

      Barobar ahe bhau ......mza pn no nahi lagla 🥲

    • @navaleaditya3640
      @navaleaditya3640 2 роки тому +8

      Agriculture is best

  • @greedyz
    @greedyz 2 роки тому +26

    सगळ्याच फील्ड मध्ये प्रॉब्लेम आहेत graduate, engineering, स्पर्धा परीक्षा म्हणून आपण खचून जायचं नाही
    आपण परिस्थिती ला tackle करायला शिकणे काळाची गरज आहे

  • @sainathkalamakar9651
    @sainathkalamakar9651 2 роки тому +13

    महाराष्ट्रातील कृषी शिक्षणाचा घसरलेला दर्जा, जुनाट शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, कृषी पदवीधर यांचा पदवी झाल्यानंतर शेतीशी नसणारा संबंध, प्रॅक्टिकल चा अभाव , राजकीय व सामाजिक अनवस्था, यागोष्टिमुळे कृषी पदवीधर इतरांप्रमाणे बेरोजगार म्हणून फिरत आहेत.
    खूप अभ्यासपूर्वक व्हिडिओ व कृषी पदवीधरांची सध्याची मार्केट मधील वास्तव समोर आणल्याबद्दल बोल भिडू चे आभार 🙏🙏

    • @bhagwanbakare2555
      @bhagwanbakare2555 2 роки тому

      MBA Wala chi vyatha

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому

      vidyarthis kahi karat nahi.pune la sarv vidyarthi bsc agri cha shikshan sodun unique academy che pot bhartat kay te agriculture madhe research kartil

  • @chaitanyakorde4508
    @chaitanyakorde4508 2 роки тому +25

    हे मात्र खरंय की, ज्यांना MBBS किंवा दुसऱ्या क्षेत्रात ऍडमिशन मिळत नाहीत ते शेवटी BSC AGRI ला येत आहेत....

    • @candicemasule6733
      @candicemasule6733 2 роки тому +4

      Ho mi tyat lach

    • @sagarbiradar2307
      @sagarbiradar2307 2 роки тому

      @@candicemasule6733 kay rao

    • @ppn7879
      @ppn7879 Рік тому

      @@candicemasule6733
      Hey is it worth it😅

    • @Aditya_jj
      @Aditya_jj Рік тому

      I got bams addmission and also got in COA Pune

  • @amolpatil3271
    @amolpatil3271 2 роки тому +11

    खुप मोठ्या डिग्री घेऊन पण बहुतेक जण बेरोजगार आहेत.. अश्या विद्यार्थ्यांना,, लोकांना व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी.. लगेच रिप्लाय करा👍

    • @dipaknarote4735
      @dipaknarote4735 2 роки тому

      Hii

    • @amolpatil3271
      @amolpatil3271 2 роки тому

      @@dipaknarote4735 hii

    • @dipaknarote4735
      @dipaknarote4735 2 роки тому

      व्यवसाय बद्दल माहिती द्यावी

    • @amolpatil3271
      @amolpatil3271 2 роки тому

      @@dipaknarote4735कृपया आपला मोबाइल नंबर send करावा🙏🙏

    • @dipaknarote4735
      @dipaknarote4735 2 роки тому

      भांडवल किती लागले अंदाजे

  • @roshanhyalij4508
    @roshanhyalij4508 2 роки тому +12

    Agriculture मध्ये 90% जॉब मार्केटिंगचे आहेत आणि 10% प्लांट मध्ये आहेत. मार्केटिंग साठी फ्रेशर घेत नाही विनाअनुभवी लोकांना संधी देत नाही.मार्केटिंग करणारे भविष्यात कृषी सेवा केंद्र चालु करतात पण उधारीमुळे ते पण बंद करावे लागतात उधार दिले तरच धंदा चालतो पण उधारी बुडवणारे अनेक असतात. अनेक जण कृषी सेवक भरती परीक्षा देतात पण यश मिळत नाही compitation खुप आहे.स्पर्धेच्या युगात नोकरी टिकवून ठेवणे खुप महत्वाचे आहे.

    • @Mahagurushadow
      @Mahagurushadow 7 місяців тому

      😢 💯 right bollat aapn .. marketing jobs sodun other kahi disat nai a ......kai information asel tr guide karave

  • @chetandhore8634
    @chetandhore8634 2 роки тому +11

    शेती चे कॉलेज अशे आहेत की त्यांना दर्जा पण शिवित द्यावा लागेल. त्यामुळे आपले भ्रष्ट नेते कधी सुधारतील आणि त्यांचा माज कमी होऊन कधी परिस्थिती सुधारेल ही अपेक्षा नाहीं 🇮🇳

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 2 роки тому +24

    आजही जुने निवृत्तीला आलेले अधिकारी हे कृषी पदवीधर आहेत.. पण नवीन जॉईन झालेले अधिकारी हे जास्तीत जास्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधर आहेत.....कारण अगोदर स्पर्धा परीक्षेत कृषिचा अभ्यासक्रम जास्त होता.. नंतर तो अभ्यासक्रम कमी केला गेला तसेच आता अभियात्रिकी आणि वैद्यकीय पदवीधारकच्या स्पर्धा परीक्षेकडे ओढा वाढल्यामुळे कॉम्पिटिशन वाढल आहे..त्यामुळे कृषी पदवी घेतलेले अधिकारी आता शासनाचा विभागात अगोदर सारखे दिसत नाहीत. अपवाद, कृषी व तत्सम विभाग..

    • @alliswell5556
      @alliswell5556 2 роки тому +3

      अगदी बरोबर. 👍👍👍

  • @gajanankekan6019
    @gajanankekan6019 2 роки тому +7

    Pratyekachi vyatha mandatay. Ya sarvanchya avasthecha ajun ek karan ahe ki students la engg, bsc, arts, commerce, mba sodun ya palikadle streams, opportunity mahitach nahiye. navin kahi streams baddal mahiti dya. charche barorbar solution sudhha dya. Tumacha content top classs ahe

  • @Dip433
    @Dip433 2 роки тому +15

    एकदम खरी व सत्य परिस्थिती सांगितली...धन्यवाद

  • @marathipremi3020
    @marathipremi3020 2 роки тому +80

    खाजगी अभियांत्रिकी/तंत्रनिकेतन कॉलेज शिक्षकांच्या व्यथा आणि अवस्था यावर एक व्हिडिओ बनवा please.... सगळी माहिती मी देतो

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 роки тому +4

      आंध्रप्रदेश सरकार सारखी भरती प्रक्रिया राबवायला हवी 🙏

    • @OSByKomalAcademy
      @OSByKomalAcademy 2 роки тому +2

      Ya, please make vedio on this topic

    • @kumarchoudhari6108
      @kumarchoudhari6108 2 роки тому +8

      फक्त अभियांत्रिकी नाही भाऊ सर्वच प्राइवेट शाळा अणि colleges ची अवस्था वाईट, अणि हो शिक्षकच नाही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा वाईटच आहे.

    • @harshavardhanshinde3509
      @harshavardhanshinde3509 2 роки тому +1

      Already banavala aahe tyani

    • @adpatil9100
      @adpatil9100 2 роки тому +2

      Banvla aahe

  • @annanirmata
    @annanirmata Рік тому +6

    कॅालेजपेक्षा शेतकर्यांच्या जीवनावर आणि सरकारी धोरनावर मंथन करा ❤

  • @sameerc4413
    @sameerc4413 2 роки тому +6

    मी आधी पण सल्ला दिला होता. की पोरांनो बाहेर पडा, पुणे मुंबई हेच काही जग नाही. बाहेर मराठी टॅलेंट ला चिक्कार scope आहे. फॅक्त शिक्षणावर खर्च करा रिटर्न भेटतो...

    • @Onkar-v1n
      @Onkar-v1n Рік тому

      Abroad la dada pan bank wale aaighale loan det nahit

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n 2 роки тому +65

    राव आमची व्यथा मांडली तुम्ही ...💔 Agricos..

    • @shubhamchavan9438
      @shubhamchavan9438 2 роки тому +4

      Bro data science ki analyst cha course Kar job bhetel tula

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому +1

      @@shubhamchavan9438 Pn ha btech dvare karayla yetoy na?

    • @niteshthakre6350
      @niteshthakre6350 2 роки тому +3

      @@sanketgavali9252 I have done my graduation in agriculture but right now working as an analyst

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому +2

      @@niteshthakre6350 how to did this bro?.

    • @cosmicxdevil8850
      @cosmicxdevil8850 2 роки тому

      @@niteshthakre6350 why....

  • @Atharva5650
    @Atharva5650 2 роки тому +14

    हो माझा मोठा भाऊ ने बी एस सी केलीय आणि आज तो आयत खातोय.
    बेरोजगार कुठला.
    त्याच्या मुळे वडील मलाच नाव ठेवत आहेत अभ्यास कर नाहीतर भावासारखा बंशिल.

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому +1

      Tu pn kr mg bsc 😂😂

    • @shrikrushnaugalmugale7857
      @shrikrushnaugalmugale7857 2 роки тому +1

      @@sanketgavali9252 he is telling truth. our duty is to give him good advice

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому

      @@shrikrushnaugalmugale7857 r u agricos?

    • @shrikrushnaugalmugale7857
      @shrikrushnaugalmugale7857 2 роки тому

      @@sanketgavali9252 i am not but i didnt get what is cos subjacent?

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому +2

      degree nantar just job pahije asel tar computer engineering best ahe. salary pan changli aste

  • @tejasji3364
    @tejasji3364 2 роки тому +24

    क्रुषी पदवी चा स्पर्धा परिक्षेला फायदा होतो म्हणून पोर तिकडे जात होती नंतर त्यांना समजले ....

  • @AGN-Chavan
    @AGN-Chavan 2 роки тому +5

    Thank you sir 😊 .. information kharch khup upyogi hoti .... Mi bsc agri 2 nd year la ahe ... Spot round students chi scolership government ne band keli ahe .... Ani amhala scolership milavi yasthi video banva .

  • @sandeepkurundwade7250
    @sandeepkurundwade7250 2 роки тому +63

    सर मी bsc agri केलेलं आहे मि शेती करतो जय जय जवान जय किसान

    • @sandeepkurundwade7250
      @sandeepkurundwade7250 2 роки тому

      @@hinalpatil709 gharchi khup sheti aahe

    • @vijaydhumal4143
      @vijaydhumal4143 2 роки тому

      Mo no dya tumcha

    • @cosmicxdevil8850
      @cosmicxdevil8850 2 роки тому

      Tumhi bsc agri karun pan sheti ka kartay....mehenje kahi dusra job vegle as bsc nantar nahi bhetat ka

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 2 роки тому +2

      @@cosmicxdevil8850 bhetato..fakt marketing cha job...

  • @sonfire1
    @sonfire1 2 роки тому +24

    ज्याला त्याला फक्त मोठे शिक्षण घेऊन पालकांचे लाखो रुपये फुकट घालून 12 ते 15 हजार ची नोकरी करायची आहे
    पण
    कोणालाच वाटत नाही की चहा ची पानाची टप्री, किराणा, स्टेशनरी ची दुकाने किंव्हा वडापाव, Chinese ची गाडी लावून पण मोठा नफा आणि उद्योग बनवता येऊ शकतो

    • @adityabhakare2704
      @adityabhakare2704 2 роки тому +5

      Mindset tas banal aahe dada.. Lokanch

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 роки тому +6

      अफाट ज्ञान😂😂😂

    • @sushilmahadik8890
      @sushilmahadik8890 2 роки тому +3

      कोणत्याही पालकाला अस वाटत नाही की माझ्या मुलाने वडापाव ची गाडी किंवा तस्संम कोणताही धंदा करावा प्रत्येकाला वाटत की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं आणि आणि चांगली नोकरी मिळावी 100 मुलांमध्ये 2 मुलं अशी असतात की ती पूर्ण आयुष्यात ठरून शिक्षण घेतात आणि ध्येय गाठतात अर्थात ती आर्थिक दृष्ट्या सबळ असतात म्हणजे प्रत्येक सामान्य मुलाला दहावी बारावी नंतर जसा घरातून आर्थिक दृष्ट्या मार्ग मिळतो तसा प्रत्येक विद्यार्थी घडत जातो हे कटू सत्य आहे

    • @RahulJagtap14
      @RahulJagtap14 2 роки тому +1

      लोकांचा mindset तसा नाही अजून.... लोक काय म्हणतील??

    • @dank5088
      @dank5088 2 роки тому +1

      @@sushilmahadik8890 फक्त आर्थीक नाही आरक्षण पण महत्वाच आहे पुढील शिक्षणासाठी . कॉलेज मधे एडमिशन मिळत नाहि सहज जर तुम्ही open मधी असाल तर.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 роки тому +4

    प्रथम आपल्याला नमस्कार... योग्य विषय निवडला..
    आणखी यावरच संशोधन करून अधिक माहिती समोर आणावी ही विनंती... खूप छान विडिओ असतात

  • @ganeshpatil6020
    @ganeshpatil6020 2 роки тому +12

    आपण जे शिकतो त्याचा नोकरीत उपयोग होत नाही. आणि काम करताना जे काही करतो ते कधी शिकवला नसता. जवळपास सर्वच industry मधली ही भारतीय शिक्षण पद्धतीची शोकांतिका आहे

  • @kumarchoudhari6108
    @kumarchoudhari6108 2 роки тому +35

    Sir एक वीडियो प्राइवेट शाळा अणि कॉलेज मध्ये काम करणार्‍या शिक्षक अणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सुद्धा बनवा.

    • @akshayjagdale6671
      @akshayjagdale6671 2 роки тому

      मुलांकडून भरपूर फी घेऊन प्रोफेसर लोकांना तितका पगार नाही

  • @marathipremi3020
    @marathipremi3020 2 роки тому +12

    खूप अभ्यास करून व्हिडिओ बनवता...धन्यवाद...वास्तव खूप छान मांडता ...तेही अकड्यांसहित...मला बोल भिडू मध्ये अर्ध वेळ नोकरी करायची आहे...कुणाशी संपर्क करावा

  • @ajinkya8031
    @ajinkya8031 2 роки тому +3

    Aaple videos he reality and different perspective dakhvtat ❤️.
    Video baghun khup kahi gosti kalalya.

  • @rohitpawarofficial2572
    @rohitpawarofficial2572 2 роки тому +90

    सर तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली बहुतेक कारण मला स्वताला अग्री साठी प्रवेश मिळाला नाही चांगले मार्क्स असून आणि तुम्ही म्हणताय की खूप जागा रिक्त राहिल्या मग त्या नक्की कुठ

    • @vishalpatke6654
      @vishalpatke6654 2 роки тому +1

      Exactly..

    • @pratham50
      @pratham50 2 роки тому +1

      Right

    • @ajinkya8031
      @ajinkya8031 2 роки тому +1

      Barobar aahe

    • @vishalthorat7240
      @vishalthorat7240 2 роки тому +2

      खाजगी कॉलेज चे सीट मोकळे आहेत

    • @vishalthorat7240
      @vishalthorat7240 2 роки тому +1

      मी स्वाता एक ऍग्रीकोस आहे जर तुमाला व्यवसाय किवा सेटी कराची असेल आत तर आगे करा

  • @sachinmunde3729
    @sachinmunde3729 2 роки тому +10

    Very Nice Video Sir...Real Situation in Agriculture

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 2 роки тому +6

    Sagalyaat best ITI,,, kadhich bekaar raahat naahi, aani hech loka gulf countries madhye kaam karataat iti field madhye,,

  • @funnywork506
    @funnywork506 2 роки тому +5

    मी अग्री ला २ वर्ष केलं आणि सोडून देऊन मी स्पर्धा परीक्षा चा अभ्यास केला ba complete केलं आणि पोलिस खात्यातील परीक्षा दिली फक्त 5 मर्का नी गेलो मराठा असल्या मूळ आरक्षण अभावी पण चिंता नाही अजून मेहनत करेल आणि लागेल सुद्धा पण 😅 चांगल म्हणजे आग्री ला अजून 2 वर्षे घातले असते तर आत्ता बेसिक माहिती पण नसती परीक्षांची शेवटीं agri करून पण परीक्षा देणे होती आणि न करता पण परीक्षा शिवाय पर्याय नाही

  • @sujitbhagwat3447
    @sujitbhagwat3447 2 роки тому +13

    प्रत्येक विषयावर चर्चा करण्यापेक्षा चर्चेनंतर उपाय काय आहेत यावर ते सांगा, करियर च्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलावीत आणि काय केलं पाहिजे,जॉब कसा मिळेल किंवा कोणता बिस्नेस करावा ,कशाची डिमांड आहे आज,
    आता शिक्षण पद्धती आणि इतर गोष्टींना किती दोष देत बसणार झाले ते झाले सगळेजण दुकाने खोलून धंदा करायला बसलेत यामधे लोक फसतात
    मार्गदर्शन करा नवीन नवीन आयडियाज शोधा उपाय शोधा
    नुसत्या चर्चेतून काय मिळणार
    या गोष्टी तर बऱ्याच लोकांना माहित असतात कारण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शेत्रातून अनुभव घेऊन होरपळून आलेला आहे

  • @nikhilnagalkar465
    @nikhilnagalkar465 2 роки тому +7

    Private sector la job bhetat nahi, kamit kami 4-5 varsha experience magtat, fresher ni java kuthe? Marketing sathi sudha 1-2 varsha cha experience pratek company asach mhantli tar fresher kde experience kuthun yenar? Graduation nantar pratek jan 1-2 varsha mpsc /banking ya shetra la deto pan tya nantar nokri chi garaj bhasu lagte.

  • @nileshganvir6651
    @nileshganvir6651 2 роки тому +16

    जीवनात हरलो नाही तर होप आहे..
    डोळे आजही शोधतात त्या ***ला
    ज्याने सांगितलं agri ला स्कोप आहे

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому

      Kay zal bhava 😂😂

    • @sushilmahadik8890
      @sushilmahadik8890 2 роки тому +2

      सगळीकडे तीच परिस्तिथी आहे दादा

    • @vaibhavecobar4246
      @vaibhavecobar4246 2 роки тому +1

      😂😂😂🙏

    • @funnywork506
      @funnywork506 2 роки тому +1

      Mi 2 वर्ष केलं परिस्थिती कळली आणि ते सोडून स्पर्धा परीक्षा अभ्यास केला पोलिसाची परीक्षा दिली पण मराठा होतो मेरिट ला 7 मार्क कमी पडले पण आनंद हा की agri ला वेळ घालून बसलो असतो तर आत्ता मला स्पर्धा परीक्षा मध्येच यावा लागला अस्त अनी बेसिक साठी पुन्हा 2 वर्ष घालावी लागली असती

  • @sandeeprathod2692
    @sandeeprathod2692 2 роки тому +16

    Yat Major reason he
    1) ICAR accredition
    2) private college
    3) binakamche agricultural university

  • @pranitjavir1255
    @pranitjavir1255 2 роки тому +9

    The way you are exposing the problems of agriculture sector. It is required to deliver solution as well.

  • @maheshmane45
    @maheshmane45 2 роки тому +14

    अरे भावा सगळ्याची स्थिती सारखीच आहे... फक्त IT...वाले सोडून...

    • @prajwalpagar6772
      @prajwalpagar6772 2 роки тому +2

      Ajun kahi varshani graduate lok chor hotil...

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому

      It sector madhe khup jobs ahet ka?

    • @dank5088
      @dank5088 2 роки тому +2

      @@sanketgavali9252 kahi nahi khup . Fakta doctors and medical wale khush ahet saddhya pan ani nantar suddha

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому +2

      @@sanketgavali9252 it madhe bharpur job ahet ani pagar suddha

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 роки тому +1

      @@user-ym8yg2jr7t tumhi kay krtay?

  • @sachinjawale8328
    @sachinjawale8328 2 роки тому +2

    Bol Bhidu Team aani Arunraj Jadhav Sir Thank You for this video !

  • @aayushkhaparepatil
    @aayushkhaparepatil 2 роки тому +4

    Agdi chan paddhati ne tumhi सध्या chi स्थिती mandleli ahe 👍

  • @darpankelkar2593
    @darpankelkar2593 2 роки тому +7

    हो सर नक्कीच..
    मी सुद्धा अँग्री डिप्लाेमा केलाय..पण फक्त जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी माझा प्रवेश नाकारला...
    माझं करिअर आणि माझं स्वप्न तिथेच संपल..
    #खराब शिक्षणव्यवस्था...

  • @lalitpatil6640
    @lalitpatil6640 2 роки тому +3

    सर तुम्ही एकदम व्यवस्थित परिस्थिती मांडली आहे मी पण एक Agricos आहे...... पण प्रायव्हेट सेक्टर मेहनती मुलांसाठी एकदम उत्तम पर्याय आहे प्रायव्हेट मध्ये तुम्हाला तुमचे परिश्रम खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. मागील 2-3 वर्षात बॅंकिंग सेक्टर च्या जागा कमी झाल्या मुळे प्रायव्हेट सेक्टर कडे मुलांचा कल हा वाढलेला आहे. मी स्वता कृषी महाविद्यालय पुणे चा विद्यार्थी आहे आणि प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करत आहे.

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому +1

      tumhi barobar paryay nivadala nahital student mpsc chya mage 5 varshe vaya ghaltat ani unique academy che pot bhartat

    • @surajkathale2728
      @surajkathale2728 2 роки тому

      @@user-ym8yg2jr7t s

  • @shrikantpatil1820
    @shrikantpatil1820 2 роки тому +48

    Sorry to say Sir, but I totally disagree with your view. Govt. or A Grade colleges la 95+ percentile cutoff asto open sathi. Plz evdya mothya sector la misjudge karu nka. Kiva aplya kahi personal views mule sector baddal apan kahi chukicha sangtoy ka yach hi V4 karava

    • @Shubham-cr4lw
      @Shubham-cr4lw 2 роки тому +2

      But what about quality of education ? Yes there is competition for government jon and this is Common in all Government College but what about Quality of education and as well as what about placement !

    • @Dr.BhaveshBhoyar12
      @Dr.BhaveshBhoyar12 Рік тому

      7/12 Che 12 ani fisheries Che 12 milun 24 marks add zalyavar 95+ Cutoff Rahne Kahi Mothi Gosht watat nhi

  • @atharvbansode2743
    @atharvbansode2743 Рік тому +11

    Hardwork is key to success

    • @freedomandgoodness6945
      @freedomandgoodness6945 Місяць тому

      Very creative, unselfishness is also key to success whatever may be the field.

  • @vishalnerpagar1930
    @vishalnerpagar1930 2 роки тому +109

    Agriculture is the vast field to make career but it needs only hardwork... It will provide various options for career..🌱🌺🌴

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 роки тому +4

      💯

    • @rameshparalkar9438
      @rameshparalkar9438 2 роки тому +3

      Sheti karan pap ahe

    • @revtipagar7993
      @revtipagar7993 2 роки тому +8

      @@rameshparalkar9438 are shetich tuzhi maay Ani shetkari tuzha baap aahe 🙏🏻

    • @sarthaksonar1932
      @sarthaksonar1932 2 роки тому +3

      Right bro he is spreading wrong information 😡😡😡😡

    • @RoyalFarmer712
      @RoyalFarmer712 2 роки тому +4

      आप जो अनाज जखाते है और कोई किसी कंपनी में नहीं बनतो व Agriculture इस fileld से आता है🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌾🌾🌾🌾🌾🌾🌱🌱🌿🍃🍀🌿🌾🌱☘️🌱🌿☘️☘️🍀☘️🌿🌾🍁

  • @am.2984
    @am.2984 2 роки тому +6

    तुम्ही दिलेला शब्द पाळला आहे आणि एक आठवड्याच्या आत तुम्ही ह्या विषयावर व्हिडिओ विस्तृतपणे बनवला आहे.

  • @nagnathkamble834
    @nagnathkamble834 2 роки тому +3

    खुप छान अभ्यासु विषय घेऊन आलात सर तुम्ही,thanks

  • @MrMbhushan
    @MrMbhushan 2 роки тому +5

    कोणतं शिक्षण आज राज्यात किंवा देशात योग्य रीतीने दिल जाते ?IIT सोडली तर सगळा बाजार झालाय.... शिक्षण ,संस्कार नीट करा सगळं ठीक होईल....पोरांनी केलेला अभ्यास आणि आजची घडी ची सांगड बसते का ? अहो अभ्यास हा अभ्यास असला पाहिजे.... हुशार हुशार पोर वाया गेली हो सरकार च्या पॉलिसी मुळे.

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 2 роки тому +18

    सर pharmacy केलेली मूल दर वर्षी खुप वाढत आहेत त्या वर ही वीडियो बनवा 🙏🙏🙏

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 роки тому +3

      वाढली तरी काही फरक पडणार नाही फार्मा मध्ये अजून खूप बूम बाकी आहे

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 роки тому +3

      @@hrishi_t tumch college asel ekhad

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 роки тому +2

      @@MS-ch5vg नाय भाऊ 😂आम्ही आहे आता third year ला

    • @shivanandshesherao9095
      @shivanandshesherao9095 2 роки тому +2

      Mi pharmacy krun berojgar ahe

    • @tejaskale4398
      @tejaskale4398 Рік тому

      @@shivanandshesherao9095 kontya clg madhun complete kele b pharama

  • @chandrashekharyadav9164
    @chandrashekharyadav9164 Рік тому +3

    एक काळ असा होता की उत्तम शेती,मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असा क्रम असे.
    गेल्या 30 -40 वर्षात हा क्रम पार बदलून गेला आहे.
    वैद्यकीय शिक्षण घेतलेले बहुसंख्य डाॅकटर वैद्यकीय व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरतात. सिव्हिल इंजिनिअर बांधकाम व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरतात. C.A / वकील हे देखील आप आपल्याच शिक्षण वर व्यवसाय करतात. पण कीती कृषी पदवीधर फक्त आपली घरची शेती करून पोट भरतात?
    " भारतिय हरित क्रांति यशस्वी , पण अस्वस्थ शेती व शेतकरी " याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला पाहीजे.
    शेतकरी अस्वस्थ का आह

  • @prathamsonawane6423
    @prathamsonawane6423 2 роки тому +4

    sir chi talking skills jabardast ahe

  • @user-md8mn8hg1k
    @user-md8mn8hg1k 2 роки тому +3

    सर ह्या व्हिडिओ मधून तुम्ही एक खरी वास्तविकता मांडली 🙌

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 2 роки тому +24

    Good informative session.....ur right students r lacking behind due incomplet practical knowled👍👍

  • @swapnilkale47
    @swapnilkale47 2 роки тому +5

    सर मी पण Bsc Agricultute विधर्थी आहे 1 वर्ष झाले जॉब शोधतोय पण 12000 हजारशिवय पगार नाही तेतर पेट्रोल आणि खण्यातच संपतात

  • @Indialover120
    @Indialover120 2 роки тому +8

    सरकारी बरोबरच खासगी शेत्रात भरपूर जॉब असणारे एकमेव शेत्र म्हणजे agriculture आहे. माझे खूप मित्र हे प्रायव्हेट मध्ये सुध्दा चांगल्या पदावर काम करतात

    • @tushartayde9538
      @tushartayde9538 2 роки тому

      Khar ahe ka bhau?

    • @funnywork506
      @funnywork506 2 роки тому +1

      @@tushartayde9538 ar nahi 🤣 baba mala vichar kai ahe te uga vel vaya jaato practical experience bhetat nahi bhau nantr dukan takl tr olkhishivay vikat nahi saman

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 2 роки тому +1

      @@funnywork506 dukan la bhandval khup lagata

    • @clickflikstudio
      @clickflikstudio Рік тому

      Kahi scope nahi, gov job milat nahi aani private la toppers select hotat warun practical knowledge aani 2years experience lagto, 30 age paryant gand ghasayla lagte aani tyatun pn job miln mushkil ast 😢 reality is always Hidden! Aani 80% agri college madhge ghanta practical knowledge bhetat nahi

  • @AjayNarnavar
    @AjayNarnavar Рік тому +3

    Ethe agri la 10lakh donation magay la lagle ahet private clg vale kutun gardi kami zale mhanta tumhi

  • @kishormotkar314
    @kishormotkar314 2 роки тому +13

    Bsc agri ची एकदम ग्राउंड लेव्हलची परिस्थिती सांगितली.

  • @sujeetmisal7751
    @sujeetmisal7751 2 роки тому +4

    सर mpsc करणाऱ्या मुलांसाठी ही काहीतरी करा राव आपली एक तरुण पिढी तीच तारुण्य वाया घालवतीय या क्षेत्रात...
    रिऍलिटी क्लास चा बाजार आणि पोरांना या क्षेत्राची रियालिटी सांगा
    गेल्या 4 पाच एक्साम चे निकाल बघा
    प्रत्येक परीक्षेची तयारी करायला लागणार वेळ आणि परीक्षेची पूर्ण प्रोसेस पूर्ण होऊन हातात जॉब येण्यासाठी लागणारा वेळ...
    Success rate...
    गेलेला काळ त्यातून आलेलं नैराश्य या साठी मार्गदर्शन करा...
    आणि सर्वात मोठं म्हणजे खूप सारा येणारा पैसा(माया) या कडे असणारा मुलांचा कल सध्याची परिस्थिती किती जागा निघतात किती मुलं फॉर्म भारतात आणि किती मुलांच्या आयुष्यच वाटोळं होत आणि किती लोकांचं चंगल होत...
    याबाबद्दल कृपा करून मार्गदर्शन करा...

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому

      yabaddal reality studentla mahit nahi tyamule lakho mul aaple golden age vaya ghalat ahe.yala unique academy sarkhe classes responsible ahe je studentla faltu dream dakhawtat

  • @stutasking7988
    @stutasking7988 2 роки тому +15

    B pharmacy and D pharmacy यावर एक Video बनवा 🙏🙏

  • @nandkumarpatil59
    @nandkumarpatil59 2 роки тому +6

    याला प्रायव्हेट कॉलेज पण कारणीभूत ठरत आहेत...

  • @abhinaypayghan8074
    @abhinaypayghan8074 2 роки тому +4

    ऍग्री डिप्लोमा डिग्री दोन्ही झाले तरी जॉब भेटत नाहीये भेटला तर तो ७०००-८००० रुपये काय तर प्रोफेशनल डिग्री कोणी नाय विचारत डिग्रीला

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 2 роки тому +2

    शेती व्यवसायाचं भविष्य हे vertical farming आहे. कारण त्यात शेतकरी हा आपल्या शेतीला लहरी निसर्गापासून वाचावू शकतो.

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому

      vidyarthis kahi karat nahi.pune la sarv vidyarthi bsc agri cha shikshan sodun unique academy che pot bhartat kay te agriculture madhe research kartil

  • @raghuvirdeshmukh6460
    @raghuvirdeshmukh6460 2 роки тому +3

    Bol bhidi thst wscmust awaited video u r nailing the core of wound

  • @vaibhavrithe5515
    @vaibhavrithe5515 2 роки тому +5

    दादा एकदा महाराष्ट्रात कृषि विभागात किती जागा खाली आहे? सध्या किती कर्मचारी काम करत आहे ते कडे करत आहे यावर एक व्हिडिओ बनवा.खुप मदत होईल सर्व विद्यार्थ्यांना व सरकारला पब

    • @user-ym8yg2jr7t
      @user-ym8yg2jr7t 2 роки тому

      krushi vibhagat vaccancy nahi ahe.sarv department full ahe.

  • @user-dx6nn5rb2g
    @user-dx6nn5rb2g 2 роки тому +4

    सत्य आहे मी सुद्धा bsc ऍग्री केली आहे मार्केटिंग शिवाय जॉब नाहीत व त्या प्रमाणात पगार ही नाही नुसतं फिरने गावोगाव

  • @RoyalFarmTech
    @RoyalFarmTech 2 роки тому +2

    कृषी शिक्षणाचा दर्जा हा वाढत्या खाजगी कॉलेज आणि तेथिल अपुऱ्या शिक्षणामुळे तर सरकारी कॉलेज किंवा विद्यापीठामधील अपुऱ्या स्टाफ मुळे खालावलेला दिसून येतोय.

  • @rahulgondchwar4584
    @rahulgondchwar4584 2 роки тому +7

    D. Pharm, B. Pharm, M. Pharm ya field varti video bnwa सर.

  • @yashwantdhole9036
    @yashwantdhole9036 2 роки тому +4

    💯/ अभ्यासू विश्लेषण. धन्यवाद. 🙏

  • @roshanhyalij4508
    @roshanhyalij4508 2 роки тому +1

    सर मला bsc agri ला ऍडमिशन घ्यायचे होते पण ऍडमिशन नाही मिळाले शेवटी agri biotech ला ऍडमिशन घेतले पासआऊट झालो सीड कंपनीत plant ला जॉब केला आणि आता marketing करत आहे भविष्यात कृषी सेवा केंद्र टाकायचे आहे.

  • @indian3199
    @indian3199 2 роки тому +7

    BSc आती MSc वाले आजकल ग्रूप डी ची आणी पीऊन ची परीक्षा देताय । काही जण सफाईवाल चौकीदार चे फोर्म भरून परीक्षा देत आहेत । ही परीस्थिती आहे BSc MSc च्या विद्यार्थ्यांची ।

    • @freedomandgoodness6945
      @freedomandgoodness6945 Місяць тому

      त्या लोकांना knowledge नाही आहे, त्या लोकांमध्ये creativity नाही आहे म्हणून त्यांची अशी condition आहे.

  • @maheshkadam7764
    @maheshkadam7764 2 роки тому +5

    खूप अवघड आहे bsc.agri नंतर जॉब मिळणे

  • @surajrajgire3289
    @surajrajgire3289 2 роки тому +1

    Most authentic chanel in UA-cam ❤️.

  • @The_MBA_Mindset
    @The_MBA_Mindset 2 роки тому +5

    Pharmacy var video banva sir...

  • @shrisaideshmukh9808
    @shrisaideshmukh9808 2 роки тому +4

    Feature Ch Education kay ghayv ya cha vr ek video banav sir please

  • @SureshWalunj-vu5te
    @SureshWalunj-vu5te 9 місяців тому +1

    अभिनंदन खूप छान
    पण करिअर म्हणजे काय
    नोकरी ची कि उद्योगाची संधी हे सांगायला पाहिजे होते

  • @navaleaditya3640
    @navaleaditya3640 2 роки тому +2

    Quality asel tar job fix ahet te pan changalya packages che ,jar tumi private clg madhun degree complete keli asel tar tumala kon nahi vicharat

  • @vidyainath8312
    @vidyainath8312 2 роки тому +5

    Mi pan BSC Agri kele Ani yek Kotwal ahe pan ya madhe payment thik nahi gujrat la 4th shreni ahe pan maharastra t nahi

  • @vijayghodke9200
    @vijayghodke9200 2 роки тому +3

    शेती टिकवण्यासाठी काय केले पाहिजे त्या वर १ विडीओ बनवा... फक्त शेतकरी दिवसाच्या अदोगर आना....

  • @Aj-bp8ue
    @Aj-bp8ue 2 роки тому +10

    Mi Bsc Agri aahe drroj nvin bussiness che videos bghtoy 😂😂😂

  • @omatram9242
    @omatram9242 2 роки тому +5

    Pharmacy बद्दल विडीओ बनवा

  • @vishaldhamale3969
    @vishaldhamale3969 2 роки тому +3

    Ek video Bsc Chemistry & MSc. Paint technology vr banva .

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 роки тому +41

    Sir I am an Agri grad now retires from private job. I was in irrigation industry. At present Agri business management is also job oriented course. In African countries farm management ( with some farm development expertise.) , in gulf country good scope for hydroponics farming. In short Agricos and Agri engg has global scope.

    • @sleepandsmile2441
      @sleepandsmile2441 2 роки тому +1

      Please guide me sir

    • @agrimata2467
      @agrimata2467 2 роки тому +6

      yes sir but then also no jobs for Agri students

    • @sharmarahul829
      @sharmarahul829 2 роки тому +2

      @@agrimata2467 bro I am studying in 4 th sem worried about what do ? Should I get a job or not ?

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 роки тому +1

      @@sandipjadhav07 nice with irrigation industry. You can think over this option.

    • @Safarnama.26
      @Safarnama.26 2 роки тому +1

      @@sandipjadhav07 neet preparation good !

  • @vivekpatait2551
    @vivekpatait2551 2 роки тому +19

    अग्री करणारे विद्यार्थी शेतात जाणे अपेक्षित..बाबू गिरी साठी डिग्री घेणारे बेरोजगार होणारच.

  • @dipakshinde1358
    @dipakshinde1358 2 роки тому +25

    Sir ..i think you are not going through current statistics.. lots of student are there those not getting admission to agri collage.. yes there are collages they only provide degree not practical knowledge..but there are lots of colleges provide practical knowledge and field experiance..and agri means not only compitive exam.. Processing,abm,mba,msc..youhave too many opportunities.. just do search name of manisha datrak mam,vilas shind sir, udhav sir aanad agro..you know the how larg industry it is...

  • @allinonescenes3898
    @allinonescenes3898 2 роки тому +3

    Sir gardi osarli nahi vaaadhali aahe ..!!

  • @sudhir368
    @sudhir368 2 роки тому +1

    कृषी पदवी घतलेला मोठा वर्ग सध्या psu Bank मध्ये कृषी विस्तार अधिकारी किंवा फील्ड ऑफिसर म्हणून करुरत आहे. सर्वच PSU BANKS madhe ५०% पेक्षा जास्त executive हे कृषी पदवीधर आहेत.

  • @santoshbodhagire9334
    @santoshbodhagire9334 2 роки тому +5

    सर ग्रामसेवक कृषी सेवक पदासाठी सुरूवातीला अँग्री कल्चर गरजेचे होते आणि आता त्या पदासाठी १२ पास विद्यार्थी सुध्दा परीक्षा देवून खूप Compation वाढवले या मध्ये

  • @YourShadowSky
    @YourShadowSky 3 місяці тому

    मी विचार करत होते ॲग्री करण्याचा पण आत्ता कमेंट्स वाचून कनफ्यूज झाले😢 मला कृषी आधिकारी बनायच आहे काहीच कळत नाही

  • @akshayjagdale6671
    @akshayjagdale6671 2 роки тому +5

    Private clg buisness म्हणून न पाहता तेथील staff, विद्यार्थ्यांना ही चांगल्या फी प्रमाणे सुविधा देयला हव्यात.

  • @Bsanap
    @Bsanap 2 роки тому +3

    योग्य माहिती धन्यवाद 🙏

  • @abhisheksatpute6773
    @abhisheksatpute6773 2 роки тому +9

    If you see Amchi mati amchi mans program on durdarshan then there is no need to go collage for bsc agri

    • @h6dshjsvmjrd
      @h6dshjsvmjrd 2 роки тому +1

      Tithe degree milel ka😂😂

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 2 роки тому +8

    Mazya eka chulat bhavala bsc agri madhye distinction milala hota Ani changli nokrihi milali pan upsc Ani mpsc chya mage lagun tyane mati karun ghetli saglyachi

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 2 роки тому

      Same maza sobat zala ahe

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 2 роки тому +1

      @@hemantpatil6947 Dada sorry mala dukhvaycha navta tumhala. Pan jamat nasel tar baher pada. Konala dakhvayla kahi karu naka swataha sathi kara. All the best

  • @amardongare7648
    @amardongare7648 2 роки тому +4

    कोणत्या gov collage madhe rikt jaga rahtat?

  • @sanjaysalve7366
    @sanjaysalve7366 2 роки тому +7

    Sir my self Sanjay Salve I respect you from heart I like your all information related speches thanks for that. Here is request you to please make some videos on workers who work in unorganised firm eg: Small retail shop agency etc I have experienced that they are harassed by they owner by not giving proper salary timing extra ordinary hope you understand my feelings and you'll do something positive once again Thanks take care.

  • @chetandhakne5522
    @chetandhakne5522 2 роки тому +3

    Sir mpsc/upsc madhe wadhnarya gardimule honare dushparinam var video banawa

  • @bhaveshjadhav3390
    @bhaveshjadhav3390 2 роки тому +4

    Sir MBA student che kay sir video banava sir pl

  • @nareshsidam346
    @nareshsidam346 2 роки тому +1

    Khup Chann..ek video mpsc upsc vr pn banva