टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | Term Insurance kya hota hain | Understanding Term Insurance | PaisaPani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा - bit.ly/3JGJySE
    हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा? - • हेल्थ इन्शुरन्स कसा नि...
    👉🏼पैसापाणी वॉट्सॲप ग्रुप लिंक- bit.ly/3owPLVB
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    -------------------------------------
    हे व्हिडिओ तुमच्या ज्ञानात नक्की भर घालतील:
    🎦 पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय?- bit.ly/3b9vPVH
    🎦 गोल्डबीज म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करावी?- bit.ly/3cLxXDF
    🎦 जगभरातील स्टॉक एक्सचेंजच्या वेळा- bit.ly/3OHsQBw
    🎦 डिव्हिडंट जमा व्हायला किती दिवस लागतात?- bit.ly/3OCjCqf
    🎦 इंट्राडेवर किती टॅक्स लागतो?- bit.ly/3zbRhBB
    🎦 शेअर मार्केटमधील न्यूज कशी ओळखावी?- bit.ly/3PZZjnS
    -------------------------------------
    ▶️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
    📺भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
    🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
    📈गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
    💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
    -------------------------------------
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    आपल्या आयुष्यामध्ये टर्म इन्शुरन्सचे महत्व काय आहे? हा इन्शुरन्स कसा विकत घ्यावा? टर्म इन्शुरन्ससाठी कव्हरेज किती रुपयांचे असावे? टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी योग्य वेळ कोणती? टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे? कोणत्या घटकांकडे लक्ष दिले पाहिजे? याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ
    What is the importance of term insurance in our life? How can one purchase term insurance? How much should be the coverage for term insurance? What is the right time to buy term insurance? What factors one should pay attention to while buying term insurance? A video providing detailed information
    -------------------------------------
    FOLLOW US ON:
    🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
    📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    ▶️ UA-cam - bit.ly/3IxYI8I
    #terminsurance #insurance #policybazaar #paisapani #sharemarket #marathi #marathinews

КОМЕНТАРІ • 59

  • @milindshinde6993
    @milindshinde6993 Рік тому +6

    मस्त माहीती दिलीत ... अशी detail मध्ये माहिती मला आजपर्यत मिळाली नव्हती .... धन्यवाद .. आभारी आहे

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 Рік тому +3

    खूप छान गोड आवाजात महत्वपूर्ण माहिती बेटा थँक्यू

  • @nilkanthadeshmukh7824
    @nilkanthadeshmukh7824 27 днів тому

    खूप छान माहिती मिळाली संपूर्ण मुद्यानं सहित आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @atulshinde7427
    @atulshinde7427 Рік тому +3

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 👌🏻👌🏻🙏🏻

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      धन्यवाद ❤️

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 місяці тому +1

    धन्यवाद मॅडम माहिती चांगली दिली

  • @vipulmudalgikar5540
    @vipulmudalgikar5540 20 днів тому

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @geetabandurkar6640
    @geetabandurkar6640 Рік тому +2

    छान व्हिडिओ. Health insurance वर व्हिडिओ बनवा

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому +1

      धन्यवाद मॅडम, हेल्थ इन्शुरेंसवर देखील लवकरच तुम्हाला पूर्ण व्हिडीओ लवकरच बघायला मिळेल.

  • @ashakamble3938
    @ashakamble3938 Рік тому +1

    छान माहिती

  • @Rams_hobby
    @Rams_hobby Рік тому +1

    Thank you 🙏👍

  • @sky63000
    @sky63000 Рік тому +3

    एस .आय .पी वर व्हिडिओ बनवा !!
    👌🏻👍🏻

  • @g.s.wankhede578
    @g.s.wankhede578 Рік тому

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...व आठवड्यातुन एक/दोन कंपनीचे शेअर्स बद्दल सांगत चला...

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому +1

      नक्की आम्ही शेअर्स बद्दल सुद्धा माहिती देऊ...❤️

  • @sandeepbacche2858
    @sandeepbacche2858 Рік тому

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम 👍👍👌🥰🎯💯

  • @ninadnirlekar2381
    @ninadnirlekar2381 Рік тому +2

    Thanks for information

  • @sandeepjadhav2997
    @sandeepjadhav2997 2 місяці тому

    खूप छान माहिती, पण काही कंपन्या किरकोळ कारणावरून पूर्ण रक्कम देत नाहीत, त्यासाठी काही चांगल्या सुचवा

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 Рік тому

    खूप छान आणि योग्य माहिती दिली अजून असे विडिओ आणा

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      खूप खूप धन्यवाद...

  • @nileshamrale574
    @nileshamrale574 Рік тому +1

    Khup cchan mahiti 👌👌

  • @kiranpawarspeak
    @kiranpawarspeak Рік тому +2

    छान! माहिती
    कृपया मराठीच शब्दाचा वापर करावा
    टर्म इन्शुरन्स - मुदत विमा
    पॉलिसी होल्डर - विमा धारक
    विमा कंपनी , वारस

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому +2

      सर, आम्ही मराठीच शब्द वापरण्याचा अट्टाहास करतो, परंतु सगळ्यांना समजावं आणि लक्षात यावं याकरिता हे शब्द वापरले आहेत, तुम्हाला व्हिडिओ आवडला याबद्दल धन्यवाद

    • @dipakvaanzare8663
      @dipakvaanzare8663 Рік тому +1

      किलिष्ट विषय अगदी सोप्पं करुण समजावून सांगितले thanks

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      @@dipakvaanzare8663 धन्यवाद ❤

  • @maheshkpatil6264
    @maheshkpatil6264 7 місяців тому

    Thank you

  • @aryastalent3365
    @aryastalent3365 Рік тому +1

    Very important info! Thank you! Can you Suggest a good plan!

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому +1

      धन्यवाद सर, तुम्हाला या लिंकवर अनेक पर्याय मिळतील यातून तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही निवडू शकता. bit.ly/3JGJySE

  • @tusharkulkarni1813
    @tusharkulkarni1813 Рік тому

    term insurance government(LIC) ki privet company cha ghyava????????

  • @anant7591
    @anant7591 Рік тому

    Chagla term insurance konta aahe tya var video banva madam

  • @pradeepkanade3083
    @pradeepkanade3083 Рік тому

    Senior citizens are eligible for Term insurance. please inform

  • @shoukatsayyad6052
    @shoukatsayyad6052 Рік тому

    Turm Insurance sathi vayachi (Age) Aat aahe ka

  • @nilharris7909
    @nilharris7909 Рік тому

    Can one nominee to old age home which take care one once he/she old n going to in old age home till die?

  • @santoshjadhav5480
    @santoshjadhav5480 Рік тому

    Term insurance policy purn zaalyvar paise miltat ki budit hotat

  • @VishalJadhav-df6ct
    @VishalJadhav-df6ct Рік тому +2

    👍👏🙏👌

  • @surajmadhale5042
    @surajmadhale5042 Місяць тому

    माझं वय 56 आहे मला टर्म इन्शुरन्स मिळू शकेल का

  • @jayabansode
    @jayabansode 10 місяців тому

    Nice

  • @mitu2021
    @mitu2021 Рік тому +1

    वार्षिक उत्पन्न हे एक लाख रू असेल तर टर्म इन्श्योरेन्स घेऊ शकतो का ?

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      घेऊ शकता..कव्हरेज कमी मिळेल..

    • @ashishmeshramkar4402
      @ashishmeshramkar4402 Рік тому

      ​@@PaisaPaniमग त्यावर एक व्हिडिओ बनवा मॅडम

  • @dr.nileshrikame5240
    @dr.nileshrikame5240 Рік тому +2

    🙏

  • @vinitakadam9598
    @vinitakadam9598 Рік тому

    पैसापाणी एडिटिंग मधुन गोष्टी समजायला मदत होते

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      धन्यवाद मॅम

  • @VishalJadhav-df6ct
    @VishalJadhav-df6ct Рік тому

    Policy dharka ne next year suside kele tar tyala benifit mile ka🤔

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      सर संपूर्ण व्हिडीओ पाहिलात तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल

  • @dr.vishalnalawade9161
    @dr.vishalnalawade9161 Рік тому +2

    कृपया 35 वयाच्या मनाने चांगला इन्शुरन्स सुचवा

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा तुम्हाला तुमच्या वयानुसार चांगला इन्शुरन्स सुद्धा मिळेल...
      bit.ly/3JGJySE

    • @dr.maheshsathe9141
      @dr.maheshsathe9141 20 днів тому

      Lic Yuva term plan 875. हफ्ता बाकी कंपनी पेक्षा थोडा जास्त असेल पण claim 100%मिळते

  • @ashishmeshramkar4402
    @ashishmeshramkar4402 Рік тому

    ज्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये आहे त्यांना कोणत्या कंपनीचा प्लॅन घ्यायला पाहिजे.

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 Рік тому

    Term insurance madhye mediclaim milto ka

    • @PaisaPani
      @PaisaPani  Рік тому

      टर्म इन्शुरन्स आणि मेडीक्लेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत..दोन्ही वेगळ्या पॉलिसी घ्याव्या लागतील..

  • @yogitaekshinge4361
    @yogitaekshinge4361 2 місяці тому

    45chya vayat insurance kadhu shakto ka

  • @ganeshwaghmare8871
    @ganeshwaghmare8871 Рік тому +1

    Ekdam chhan 👌👌👌👍💐

  • @AmolDeorePatil
    @AmolDeorePatil Рік тому

    50 वयाच्या व्यक्ती ला घेता येतो का

  • @parvatijadhav
    @parvatijadhav День тому

    🚩👍🙋🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹