एक शेळी पासून 100 शेळ्या यातुन दहा लाखांचे उत्पन्न ! मुलाखत | Goat farming Success Story
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
#greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
@GREATMAHARASHTRA
Hi sir I'm Michael Fernandez from goa I like your job sir
अप्रतिम सर,मी पण नेवासा तालुक्यातील आहे.
आगळे सर छान माहीती दिली
ऐका शेळीला दिवसाला ओला व सुका चारा किती किलो लागतो साधारण
लबाड माणूस आहे याचा फसवणूक करने हा खरा व्यावसाय आहे
Hi kay फसवणूक करत हे
Kay jhale mahit bhetel ka mala pan selyal ghechya ahet
Kaskay
आगळे सर शिरोही चे पाठी मिळतील का शेवगाव भागात कृपया माहिती सांगा
चार महिन्यात 22 किलो वजन होत आहे का खरच सांगा अशी कोणती जात आहे
कशाला लोकाचे घर घालितो
Superb very nice sir
ह़ोका
सर मस्त विडिओ टाकला मार्गदर्शन केल्याबद्दल खुप धन्यवाद
खूप छान इंटरव्ह्यू
Khup chan mahiti ahe sir
खुप सुंदर
एकदम बरोबर आहे तुमच
Good 👍😘
Good
Khup chan
१०० शेळीालना साठी कीती अकर चारा लागतो
20 गुंठे
काही फेकू नको
अडीच एकर
Chandrapur madhe deu shkata ka mla Navin survat kraychi ahe
Ok
Kiti shetr charyasathi gutvale
ad kami takt java sir
Beautiful
Hyancha ghota kiti area madhe ahe te sanga
Supper bava
Chara kiti 1rat ahe
सर्व विचारलं पण चारा किती क्षेत्रात लावलं आहे विचारलं नाही
पाऊण एकर
Hi sir I'm micheal Fernandes from goa I want to buy 5 goat's can you sell me
Yas
Thanks you sir I will call you my number is 9922441319/9922661631
नवीन जन्मलेल्या करडांना पाणी किती दिवसांचे झाल्यावर पाजावे.
ते बरोबर पिता त्यांना जेव्हा प्यायस वाटलं तेव्हा
ते बरोबर पितात भाऊ पाजण्याची गरज पडत नाही
1 mahinyayne
👑👑👑👑👑
Vikayla ahe ka
सर मला आपला दोन वेळेस आनूभव आला असून त्यात तूम्ही फसवणूक सहज करू शकतात शेतकऱ्यांकडून पैसै ऊकळू शकतात
🤭🤭🤭🤔🤔
Kay फसवणूक झाली sir tumchi
Kase fhasle thmhi
Bital kase ahe
सर विकरी कशी करावी
जाफराबादी ही म्हशी ची जात आहे
Kon mhatala seli chi pan jat ahe
सर उस्मानाबादी चे काय रेट आहे सध्या
मि 5 शेळया आनल्या 100टक्के फसवणूक केली आहे
Konti फसवणूक झाली तुमची
Mi pan ethunach शेळ्या घेतल्या आहे
Tumchi jhalia ka fhasvnuk
आपला फार्म चा पता सांगा। 🙏🙏
विकायला आहेत का
मराठवाडा मध्ये ही जात चालेल का.
घंटा माहिती नाहियाला
Shelyachi quality nahi chagali
नमस्कार शंभर शेळी साठी किती
चारा लागवड करावा
अडीच एकर
अनुदान भेटेल का नवीन शेळी पालन साठी
फूकट खायची सवय
नेते खातात गरिबांन खाल्लं काय झल रे तुला
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Llhuu
ष
😂😂😂