बापू केसकर यांच्या जगातील सर्वात जास्त वजनवाढ देणारी बोअर शेळी फार्मविषयी संपूर्ण माहिती | IFE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 роки тому +1

    मनात काहीही न ठेवता संपूर्ण चांगली माहिती देता .आपले आभार धन्यवाद सर

  • @Rahul-zu4gu
    @Rahul-zu4gu 3 роки тому

    छान विश्लेषण केले भाऊ 👍

  • @sachinjadhav1215
    @sachinjadhav1215 3 роки тому

    खूप सुंदर माहिती सांगितली सर

  • @sureshbobde1357
    @sureshbobde1357 4 роки тому

    फार चांगली माहिती व mahatwachi माहिती.

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 4 роки тому

    तुला झालेला फायदा सर्वाना व्ह्यावा बाकीचा ना ही तुझी तळमळ स्पष्ट दिसते, खूप छान.

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 4 роки тому +1

    श्री. बापू केसकर साहेब, तुम्ही प्रामाणिक पणे तुमचं मत मांडलेत त्याकरिता धन्यवाद. तुमचा यातला अभ्यास छान आहे, ज्यांनी हा विडिओ बनवला त्यांचे आभार , खरच छान विडिओ आहे. येत्या वर्षात श्री. बापू केसकर यांची भेट घेईन , I Am Happy

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  4 роки тому

      धन्यवाद🙏
      कृपया व्हिडीओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.

    • @JyotiramMisal
      @JyotiramMisal 2 місяці тому

      आफ्रिकन बोर गोट फार्म ची माहिती

    • @JyotiramMisal
      @JyotiramMisal 2 місяці тому

      50 शेळ्यांसाठी लागणारे शेडची माहिती

  • @kailasjadhav4396
    @kailasjadhav4396 3 роки тому

    सर खूप छान माहिती दिली .मला एक पाठ किंवा शेळी मिलील का व रेट काय ते कळवा. मो.न द्या.

  • @dayanandwayvhal5017
    @dayanandwayvhal5017 4 роки тому

    खुप छान माहिती

  • @madhusudangawde320
    @madhusudangawde320 4 роки тому

    फारच सुंदर

  • @sachinkhandmale4310
    @sachinkhandmale4310 4 роки тому

    खरच छान माहीती दिली.

    • @sharadghuge458
      @sharadghuge458 3 роки тому

      व्हिडिओ अत्यंत सुंदर मला शेळीचे पिल्ले पाहिजे आहे ओरिजनल आफ्रिकन बोअर

  • @gorakhchopade6821
    @gorakhchopade6821 4 роки тому +3

    खूप छान माहिती दिली दादा

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 4 роки тому +1

    Great information from a real experienced person. Please make more videos with him. His information can help a lot to beginners.

  • @kirandivekar2664
    @kirandivekar2664 4 роки тому +11

    बरोबर आहे जो तो आपल्या पोर्फिट चा विचार करतो बस्स आणि ....नवीन शेळी पालक साठी कोणी मदत नाही करत बस्स आपल्या फार्म ची माहिती आणि पोर्फिट चा विचार करून मार्केट च्या नुसार विचार करतो कोणी अस नाही म्हणत की मी तुम्हाला एक पाठ कमी मधे देईल आणि लागवडीत साठी आणली तर मी लागवडीत चे जास्त घेईल ....पण असो ....छान माहिती दिली बस्स मार्केटिंग चालू आहे बोर चे ..

    • @boergoatfarmingphaltan4450
      @boergoatfarmingphaltan4450 4 роки тому

      बरोबर आहे सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण एक नक्की सांगतो सर जसे इतर लोक मार्केटिंगचा फायदा घेतात तसे तुम्ही पण घेऊ शकता, कमी दरामध्ये ॲनिमल द्यायचा काहीच कोणाचा संबंध नसतो कारण कोणी कितीही मोठा बिजनेस करत असेल तरी त्यामागचे कष्ट त्यामागचे खर्च त्या पटीत असतो संबंधित कमी दराचा नाही, तर त्याचा दर का इतका आहे हा असू शकतो

    • @kirandivekar2664
      @kirandivekar2664 4 роки тому

      हो बरोबर आहे तुमचे पण बरोबर आहे ...अहो मला खूप वाईट अनुभव आला आहे सो मी बोलो आणि हो मी आठ दिवस एका फार्म वर बिट्ट्ल पाहिले पाठी ते सर्व बोलो रेट चे पण आत्ता तो मालक नाही ..बोलत आहे घरी विचारतो मग सांगतो आणि घराची बोले की मुलगा पाहतो सर्व मग सांगा तुम्ही कसा विश्वास ठेवायचा या सर्व गोष्ठी चा तुम्ही सरळ फसवणूक करता मग

  • @aisfboy5055
    @aisfboy5055 4 роки тому

    Bor chi sheli ani booked kiti paryant hoel

  • @amarsonawane4413
    @amarsonawane4413 3 роки тому

    👌👌👌

  • @sanketsonawane1307
    @sanketsonawane1307 4 роки тому +3

    Sir khillar var अशी माहिती दाया काळाची गरज आहे.

  • @ageinglish347
    @ageinglish347 4 роки тому +1

    Nice information

  • @vishnupatil8251
    @vishnupatil8251 4 роки тому +1

    Very good news

  • @bhushankadam8398
    @bhushankadam8398 4 роки тому +1

    Bore bakricha simens milel ka & price sanga

    • @boergoatfarmingphaltan4450
      @boergoatfarmingphaltan4450 4 роки тому +1

      हो सर सिमेन मिळतात पण निंबकर संस्थेमध्ये भेटतात पन्नास रुपयाला एक सिमेन आहे

    • @bhushankadam8398
      @bhushankadam8398 4 роки тому

      Thanq sir

  • @rohitdangale3594
    @rohitdangale3594 3 роки тому

    Namaskar Bhau🙏 try crossing Boer goat with kiko goats

  • @shetkariraja6616
    @shetkariraja6616 4 роки тому +1

    Khupch mast 😍

  • @nagpurwardhafighteraseels6181
    @nagpurwardhafighteraseels6181 4 роки тому +1

    Kai rs kg vikto bhau tumhi

  • @onkarsankpal4574
    @onkarsankpal4574 4 роки тому

    Hi sr no melayla ka tumecha

  • @bhausahebshinde4683
    @bhausahebshinde4683 4 роки тому +1

    Khup chhan mahiti dili.Tumcha mob. No dya

  • @rajendrapawar5900
    @rajendrapawar5900 4 роки тому +1

    Bapusaheb lai Bhari

    • @boergoatfarmingphaltan4450
      @boergoatfarmingphaltan4450 4 роки тому

      धन्यवाद

    • @sandipgaikwad820
      @sandipgaikwad820 4 роки тому +1

      Khup chan mahiti kuthehi missgide honar nahi ashi khari mahiti purvaly baddal dhanyavad krupya aplya grup madhe join kara

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 роки тому +1

    Good

  • @pratiknaikare852
    @pratiknaikare852 3 роки тому

    मादी 2000 आणि नर 1000 किलो अस का

  • @indrayaniboergoatfarmbaram2469
    @indrayaniboergoatfarmbaram2469 4 роки тому +1

    Bapurav 1 ch no

  • @aakashborude7872
    @aakashborude7872 4 роки тому

    आपण जर शेळीपालन व्यवसाय बंदिस्त न करता केवळ रानातल्या चाऱ्यावर केला तर बोर जातीच्या शेळ्यांना हा चारा सूट होतो का.जस गावरान किंवा उस्मानाबादला होतो.

  • @kalyanjaras9785
    @kalyanjaras9785 4 роки тому

    Price

  • @tukarammane803
    @tukarammane803 4 роки тому

    👌👌👌👍
    Visit karu shakto ka तुमच्या फार्म वर

  • @shantanudeshmukh8870
    @shantanudeshmukh8870 3 роки тому

    Bapu keskar sahebancha number dya

  • @krushnachavan1604
    @krushnachavan1604 4 роки тому +1

    No dhya Sir apala

  • @bhupalsingh680
    @bhupalsingh680 3 роки тому

    Bhau aapko pura India mein bhejne ke liye Hindi mein bolna padega aap to Marathi mein bhi bol rahe hoyah Bhasha to dakshin Bharat ki samjhega aapko pura India mein bolna hai mat batana hai to Hindi mein bolo na

  • @umarinamdar8791
    @umarinamdar8791 4 роки тому

    30 की,चे शेळीची किमंत काय होईल, बोकडाची सुधा किंमत सांगा 9922055045

  • @skmosabur53
    @skmosabur53 4 роки тому

    hendemabolo

  • @aniketmote6347
    @aniketmote6347 3 роки тому

    Mobile no patva

  • @shivajianandacheanandache7496
    @shivajianandacheanandache7496 4 роки тому

    Saheb majakade ayurvedamadhe CFI spesali goat vajan vadisati Jabardast rejart cash back product ahet call me sir 12345

  • @kiranbhosale7454
    @kiranbhosale7454 2 роки тому

    Nice information

  • @bhojneyogesh7440
    @bhojneyogesh7440 4 роки тому +2

    छान माहिती दिली साहेब👌👍