लिओ चा अनुभव वेगळा होता. फक्त लोकांना आवडतं म्हणून गोष्टी रचवून सांगण्यापेक्षा काहीतरी गूढ वाटलं ते प्रांजळपणे सांगणं केव्हाही चांगलं ! बाकी विघ्नसंतोषी माणसं फेक अकाउंट वर येतच राहतात. आणि कालचा तर आपल्या सगळ्यांचा लाडका हेटर आहे 😂 कार्या, एकदंत तुमची भूमिका अगदी बरोबर आहे. अनुभव आल्याशिवाय कुणाबद्दल वाईट बोलणं बरोबर नाही परंतु खूप आधीपासून ती काजवावर आहे. ती वैयक्तिक पातळीवर अनेक लोकांना भेटलीय, बोलली आहे तेव्हा बरीच अंडी पिल्ली तीला माहिती आहेत. शिवाय समाजातल्या एका प्रतिष्ठित व्यवसायात ती कार्यरत आहे तेव्हा सोम्यागोम्या सारखं स्टेटमेंट ती करणार नाही. ती सगळ्या चॅनल वर किस्से सांगत फिरत नाही,एकच डिश पाच सहा दुकानात जाऊन विकत नाही. शिवाय ती स्वयंघोषित लेखिका नाही की ईतरांना कमी लेखून, त्यांचं नैतिक खच्चीकरण करून आपलं नाव मोठं व्हावं म्हणून दिवसरात्र प्लान करेल.
Shara Tai honestly mi last year join zale channel la so mala itka detail madhe kharach mahit nahi. Ani jyanchyabaddal aapan bolot aahot te ithe yeun anubhav sangun hi ka hate kartat hey kalnya palikade aahe. Ani ho dusrya channel war jaun kisse ani stories tyanchya navane aahe hey thakuk hota ani tevha mala hi ha vichar aala ki aaplya channel warche asun tithe ka mhanun keli asel submit pan mag watla jyacha tyacha prashna. Leo chi story mala hi aavadli hotich ani mi hi tevha tila support kela pan nantar cha statement tine ka kela hey thavuk navhta. Jar kharach tila sagla avgat asel tar mag ticha stand barobarach asava. Jyanchyabaddal bolat hote tyanche aamhi andhabhakt nakkich nahit pan tyanchyabadal evdhi idea navhti. Aso tumchya comment mule khup goshti kalalya.
मला वाटते की जे कॉमेंट्स करतं आहेत लिओ बद्दल तर तुम्हाला तिच खर नावही माहित नसेल.. लिओ चे अनुभव खुप भारी असतात आणि ती जे सांगते ते तिच्या बरोबर झाले आहे त्यामुळे ती वाटत आता २,३ महिन्यांनी काजवा वर आली आणि लिओ चे जर खर नाव जाणुन घेयचे असेल तर काजवा चे सर्व लाईव्ह सेशन पहा ❤❤❤
रागिणी ताई मी आले तेव्हा लिओचा अनुभव सांगून झाला होता..मी अजून ऐकला नाही तिचा अनुभव...पण मी तिला काहीच वाईट नाही बोलले... तरीही मी मनापासून माफी पण मागितली आहे...तू बघितले असशीलच...पण अंधभक्त शब्द खटकला...कारण मी एप्रिल..मे महिन्यात जाॅईन झाले.. तेव्हा पासून कोणत्याही अनुभवला वाईट बोललेलेच नाही... उलट जमेल तेवढे प्रोत्साहनच देत असते... माझ्या मनात वैयक्तिक द्वेष पण नाही कोणाचा.. तरीही लिओ ताई पुनश्च एकदा साॅरी 🙏 मी प्रत्येक सेशन कमीत कमी दोन वेळा तरी ऐकतेच....
Shubham that was sleep paralysis…khup janana hota…may be zop Purna nahi hota ya stress asel tar hota…literally u can’t move…u r struggling to open the eyes…but u can’t open
@sanket - Angels pathavtat: Akaashik reading mhantat tyala. They could read all your past lives karmas, can see good or bad souls around you. And when they say: sends an angel, That means to heal an individual from any troublesome situations he or she is suffering through. such readings are being given to their clients.
लिओ चा अनुभव वेगळा होता. फक्त लोकांना आवडतं म्हणून गोष्टी रचवून सांगण्यापेक्षा काहीतरी गूढ वाटलं ते प्रांजळपणे सांगणं केव्हाही चांगलं ! बाकी विघ्नसंतोषी माणसं फेक अकाउंट वर येतच राहतात. आणि कालचा तर आपल्या सगळ्यांचा लाडका हेटर आहे 😂 कार्या, एकदंत तुमची भूमिका अगदी बरोबर आहे. अनुभव आल्याशिवाय कुणाबद्दल वाईट बोलणं बरोबर नाही परंतु खूप आधीपासून ती काजवावर आहे. ती वैयक्तिक पातळीवर अनेक लोकांना भेटलीय, बोलली आहे तेव्हा बरीच अंडी पिल्ली तीला माहिती आहेत. शिवाय समाजातल्या एका प्रतिष्ठित व्यवसायात ती कार्यरत आहे तेव्हा सोम्यागोम्या सारखं स्टेटमेंट ती करणार नाही. ती सगळ्या चॅनल वर किस्से सांगत फिरत नाही,एकच डिश पाच सहा दुकानात जाऊन विकत नाही. शिवाय ती स्वयंघोषित लेखिका नाही की ईतरांना कमी लेखून, त्यांचं नैतिक खच्चीकरण करून आपलं नाव मोठं व्हावं म्हणून दिवसरात्र प्लान करेल.
Shara Tai honestly mi last year join zale channel la so mala itka detail madhe kharach mahit nahi. Ani jyanchyabaddal aapan bolot aahot te ithe yeun anubhav sangun hi ka hate kartat hey kalnya palikade aahe. Ani ho dusrya channel war jaun kisse ani stories tyanchya navane aahe hey thakuk hota ani tevha mala hi ha vichar aala ki aaplya channel warche asun tithe ka mhanun keli asel submit pan mag watla jyacha tyacha prashna. Leo chi story mala hi aavadli hotich ani mi hi tevha tila support kela pan nantar cha statement tine ka kela hey thavuk navhta. Jar kharach tila sagla avgat asel tar mag ticha stand barobarach asava. Jyanchyabaddal bolat hote tyanche aamhi andhabhakt nakkich nahit pan tyanchyabadal evdhi idea navhti. Aso tumchya comment mule khup goshti kalalya.
मला वाटते की जे कॉमेंट्स करतं आहेत लिओ बद्दल तर तुम्हाला तिच खर नावही माहित नसेल.. लिओ चे अनुभव खुप भारी असतात आणि ती जे सांगते ते तिच्या बरोबर झाले आहे त्यामुळे ती वाटत आता २,३ महिन्यांनी काजवा वर आली आणि लिओ चे जर खर नाव जाणुन घेयचे असेल तर काजवा चे सर्व लाईव्ह सेशन पहा ❤❤❤
@@Sanket-dl6pi ti kon aahe thavuk aahe. June sessions eykle aahet ani tiche anubhav kharach bhari astat hyat shankach nahi.
रागिणी ताई मी आले तेव्हा लिओचा अनुभव सांगून झाला होता..मी अजून ऐकला नाही तिचा अनुभव...पण मी तिला काहीच वाईट नाही बोलले... तरीही मी मनापासून माफी पण मागितली आहे...तू बघितले असशीलच...पण अंधभक्त शब्द खटकला...कारण मी एप्रिल..मे महिन्यात जाॅईन झाले.. तेव्हा पासून कोणत्याही अनुभवला वाईट बोललेलेच नाही... उलट जमेल तेवढे प्रोत्साहनच देत असते... माझ्या मनात वैयक्तिक द्वेष पण नाही कोणाचा.. तरीही लिओ ताई पुनश्च एकदा साॅरी 🙏 मी प्रत्येक सेशन कमीत कमी दोन वेळा तरी ऐकतेच....
@@KaaryaB1516कार्या 👍 माझं पण तेच मत आहे
मनीष सर जबरदस्त होता अनुभव खूप खतरनाक
Very nice
मस्त👌
तन्मय, मोहीत सर यांचा अनुभव जबरदस्त होता की थरकाप उडवून देणारा
मनीषची कथा सच्ची होती. अशा घटना खरंच घडतात
सेशन थोडं लवकर सुरू केला तर सर्वांसाठी चांगलं होईल .
Nice session as usual 😊
उत्तमस्त 👍
Wow❤
Manish..🔥
Shubham ne bharpur pakavla
Without reason English bolatat lok
An cha use kuthe karaycha tehi kalat nahi .
Mohit मस्त अनुभव
👍👍👍👍👍
❤
Sandesh sirancha avaj dilip prabhawalkaran sarkha vatto
Sandesh sirancha anubhav like Angel come to help that child bhoot astil tar devpan nakkich astat
थोडक्यात गोष्ट सांगायला मध्ये मध्ये सांगत जा leo chi गोष्ट किती वायफळ होती
Shubham that was sleep paralysis…khup janana hota…may be zop Purna nahi hota ya stress asel tar hota…literally u can’t move…u r struggling to open the eyes…but u can’t open
Major reason north south zopla ki pn hote
Awaj yeto ahe
live शनिवारी असते ना
Kya yaar 😌
Shubham ni lai pakavl rao
हो कळसुली ला सर्व ची घर दूर दूर आहे त
udnara ghoda wala vishay comedy hota 😂😂😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
Ti goa chi story khari ahe mi pan aikli ahe khup vela
Leo fekadi ahe ek no..chi
Corporate wala bhayanak hote yaar
Mohit ne je story sangitli na te same story jya mansa sbt ghadli aahy tyani sangitlya mystery talk hya channel vr
Sai sir हल्ली येत नाहीत अनुभव सांगण्यासाठी ???????????
@sanket - Angels pathavtat: Akaashik reading mhantat tyala.
They could read all your past lives karmas, can see good or bad souls around you. And when they say: sends an angel, That means to heal an individual from any troublesome situations he or she is suffering through.
such readings are being given to their clients.
अरे यार तो video दिवसा shootकरायचे ना
Mohit cha anubhav already mystry talk madhala ahe copy paste
मच्छी साठी काय पण 😂
असे व्हिडिओ शूटिंग करू नका कारण अशा शक्तींना गुढ रहायचं असतं , कारण तुम्हाला बघून दुसर्याचं धाडस वाढतं मग ते ओघाने भलतेच काहीतरी करतात .
Faltu leo … tuza mau chau cha gosti nko sangu
Mohit chi story adhi pn kut tri aikliy dusrya channel la😂😂😂
Mohit cha anubhav Mystry talk - hospitals madhil bhutanche kisse.Varun ghetlala aahe.
मनीषने खूपच कंटाळा आणला..!!!
Sanket toh saurabh vali story kontya episode madhe ahe…pls anyone let me know
ua-cam.com/video/kF_MjyvX2pU/v-deo.htmlsi=4adsjs51H_ATOXEg
Kutre ani majre wali storie bakwas hoti