संकेत भाऊ खऱ्या ला खरंच म्हणणारा आहे हे मला खूप आवडते. विरारचा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे हे सांगितले हे खूप छान झाले. नाही तर लोक खोट्या कहाण्यांना ही खरं आहे म्हणून टिआरपी वाढवतात.
संगीता ताईंचा अनुभव भयंकर होता पण आपल्याकडे दुर्देवाने मेलेल्या लोकांना/प्रेताला respect करायला शिकवले जातं नाही.. दगड मारायला ते काय जनावर होतं काय? जनावरांना पण असं मारू नये.
@@prajaktak2968 मला ते खोटे वाटलं. कुणाचं प्रेत जरी पाहिले तरी लहान मुले घाबरतात. इथं तर विहिरीत दोन प्रेतं तरंगत होती. किती किळसवाणे, भीतीदायक दृश्य असेल ते. आणखी विशेष म्हणजे या तीघी कुणीतरी विहिरीत आहे ही बातमी ऐकून तिकडे पहायला गेल्या होत्या. ते तिथं अगोदरच खूप गर्दी असणार. मला तर फेकू वाटली गोष्ट.
1:24:16 - There was little baby who was possibly killed alongwith his/her mom, and this obnoxious/psychopath lady whatever Sunita (dhaadsi - my fooot!) had thrown a stone at that corpse !!! And this lady Sangeeta is laughing as she narrated that the body flipped due to the shock caused by the stone ? I am sure it was not stone ('Dagad) it must be a rock (khadak). How much insensible a girl can be ? A dead body of a mom and kid and these girls are deriving evil pleasure out of this act. Insensible Sunita and shamless Sangeeta. Its tough to believe these were girls (now women). I think whatever happened to Sunita was too less a punishment... Please hit dislike if anyone disagrees
मी त्यांनी केलेल्या गोष्टीचे अजिबात समर्थन करत नाही परंतु आपण सर्वांनीच लहानपणी नकळत कुठला ना कुठला वेडेपणा केलेला असतो. त्या वयात आपल्याला त्याची कल्पना नसते पण मोठे झाल्यावर आपण केलेल्या कृतिबद्दल नक्कीच वाईट वाटते. मला खात्री आहे कि संगीता ताईंना देखील या गोष्टीची जाणीव असणार.. आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे
Hi sanket.sfashion mhanun kon tari tainni sangitalela anubhav same virarla ek friend group barobr jhalela anubhav hota.virarla kuthetari honted place aahe tithe ghadal aahe as.ekda search karun bagh.
दादा मला पण अनुभव सांगायचे होते पण माझा आवाज बारीक येतो आणि negativ coment येतात मग असं वाटत नको सांगायला last tiem मी सांगितलं तर खूप निगेटिव्ह कॉमेंट आल्या मला रेकोर्ड करून कसं सांगायचं ते नाही जमत
मोबाईल मध्ये व्हॉईस रेकॉर्डर असतो तो ऑन करून तिथे अनुभव रेकॉर्ड करायचा. पाठवण्या आधी स्वतः एकदा ऐकायचा. म्हणजे आवाज कसा आहे ते समजेल. प्रयत्न करून बघा. व्यवस्थित जमले तर ई-मेल करा.
कुणाल भारी...अस्सल! त्याची गावरान भाषा,सांगण्याची पध्दत .. आवडली.
संकेत भाऊ खऱ्या ला खरंच म्हणणारा आहे हे मला खूप आवडते. विरारचा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे हे सांगितले हे खूप छान झाले. नाही तर लोक खोट्या कहाण्यांना ही खरं आहे म्हणून टिआरपी वाढवतात.
निर्भय सर लव्ह यू, सो नाईस, keep coming ❤❤❤️🙏👌
Aajcha session pan mast zala.. short films try kara..👍🏻
सर गोल्फ क्लब मैदान आपल्या घराला लागूनच आहे
सगळेच काजवे आता स्टोरीटेलर झालेत, अभिनंदन, एकूण मजा आली 👌👌🙏
संगीता ताईंचा अनुभव भयंकर होता पण आपल्याकडे दुर्देवाने मेलेल्या लोकांना/प्रेताला respect करायला शिकवले जातं नाही.. दगड मारायला ते काय जनावर होतं काय? जनावरांना पण असं मारू नये.
@@prajaktak2968 मला ते खोटे वाटलं. कुणाचं प्रेत जरी पाहिले तरी लहान मुले घाबरतात. इथं तर विहिरीत दोन प्रेतं तरंगत होती. किती किळसवाणे, भीतीदायक दृश्य असेल ते.
आणखी विशेष म्हणजे या तीघी कुणीतरी विहिरीत आहे ही बातमी ऐकून तिकडे पहायला गेल्या होत्या. ते तिथं अगोदरच खूप गर्दी असणार. मला तर फेकू वाटली गोष्ट.
Sorry mam pn tyaveli evdh samjnyaevdh vay nvt ani intentionally nvt kel tyani te tri pn sorry 🙏🙏🙏
@@radhika4657झालं ते झालं..समज आली ते महत्वाचे 😊
खूप भारी😂❤🎉😢😮😅😊
Sagda tension visrun jaato horror stories aiktaana....😊
संगिता ताईंचा अनुभव भयानक होता प्रेताला दगड मारण्याची हौस अंगाशी आली शेवटी
Kunal ch experience bhari hots
संगीता ताई भयानक होता अनुभव तुमचा
1:24:16 - There was little baby who was possibly killed alongwith his/her mom, and this obnoxious/psychopath lady whatever Sunita (dhaadsi - my fooot!) had thrown a stone at that corpse !!! And this lady Sangeeta is laughing as she narrated that the body flipped due to the shock caused by the stone ? I am sure it was not stone ('Dagad) it must be a rock (khadak). How much insensible a girl can be ? A dead body of a mom and kid and these girls are deriving evil pleasure out of this act. Insensible Sunita and shamless Sangeeta. Its tough to believe these were girls (now women). I think whatever happened to Sunita was too less a punishment...
Please hit dislike if anyone disagrees
मी त्यांनी केलेल्या गोष्टीचे अजिबात समर्थन करत नाही परंतु आपण सर्वांनीच लहानपणी नकळत कुठला ना कुठला वेडेपणा केलेला असतो. त्या वयात आपल्याला त्याची कल्पना नसते पण मोठे झाल्यावर आपण केलेल्या कृतिबद्दल नक्कीच वाईट वाटते. मला खात्री आहे कि संगीता ताईंना देखील या गोष्टीची जाणीव असणार.. आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे
होय सासवड गावाची माहीती,आणी वातावरण अजीबात पवीत्र नाही .
Benjamin cha anubhav cha video mi pahila ahe u tubvar bichari aaji yekati madhyratri hoti rastyavar khup vayit vatal
BENJAMIN NE SAANGITLELI GOSHT KHARI AAHE ME PAN UA-cam VAR HA VIDEO BAGHITLA AAHE DOLYATUN PAANI AALE HOTE.
Virar wali story sarv fake aahye 😂 mi pan tyethch rahto charsi basli astil he billding pan thodli aata😂😅yekda jaun bghu jra
Kahi khaas nahi vatla session
आरे कॉलनी रेकॉर्ड किस्सा खूप भयंकर होता.😮
Kunacha hota ha kissa plz inform me
@rahulrd5847 first recorded video ऐका to खूप भयानक आहे.
Hi sanket.sfashion mhanun kon tari tainni sangitalela anubhav same virarla ek friend group barobr jhalela anubhav hota.virarla kuthetari honted place aahe tithe ghadal aahe as.ekda search karun bagh.
सिमरन, मी १०-१२ वर्षांपूर्वीच तो विडिओ पाहिला आहे आणि त्याबद्दल खात्री आहे म्हणूनच मी म्हटले कि तो fake आहे
Aani sfashion bolte majya bhachya cha anubhav aahai 😅😂 this topic video uploaded 10 to 12 years ago
@@Kaajwaa Sorry. Me anubhav purn aiknya aadhi bolli asen kadachit.pn aamhi friend lokanni to video baghitla tevha khup ghabarlo hoto.
देव नागरी भाषा
Maja nahi aali sessionmadhye
Sfashion phekam phak.
दादा मला पण अनुभव सांगायचे होते पण माझा आवाज बारीक येतो आणि negativ coment येतात मग असं वाटत नको सांगायला last tiem मी सांगितलं तर खूप निगेटिव्ह कॉमेंट आल्या मला रेकोर्ड करून कसं सांगायचं ते नाही जमत
मोबाईल मध्ये व्हॉईस रेकॉर्डर असतो तो ऑन करून तिथे अनुभव रेकॉर्ड करायचा. पाठवण्या आधी स्वतः एकदा ऐकायचा. म्हणजे आवाज कसा आहे ते समजेल. प्रयत्न करून बघा. व्यवस्थित जमले तर ई-मेल करा.
शिवाजी महाराज्जाची भाषा अर्धमागदी असावी कदाचित 😄😄
Ky bollas re lukkhya
Shivaji maharaj vishayi kahi bolu nko lukkhya
Kadachit to fake video hota.
Modi lipi
खेड्यातल्या लोकांना मराठी बोलायची लाज वाटती का? इंग्लिश बोलायचे कारण काय.