Bolato Marathi | Marathi Short film | Ft.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Dive into the heart of Marathi culture with 'Bolato Marathi' - a collaborative laughter riot presented by Aasova in association with Bhartiya Digital Party (BhaDiPa).
    Immerse yourself in this Marathi short film that not only tickles your funny bone but also celebrates the linguistic richness of Marathi Bhasha Diwas. Ft.‪@BhaDiPa‬ , this collaboration is a joyful ode to the spirit of Maharashtra.
    Witness the magic of 'Bolato Marathi' short film, as we bring you a delightful blend of humor and cultural exploration. Join us in embracing the diversity of Marathi language and identity.
    जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त, आसोवा आणि भाडिपा घेऊन येत आहोत एक विचार..
    तुमच्या आमच्यातल्या मराठी माणसाचा आतला आवाज..
    तुम्हालाही जर हा विचार आणि व्हिडिओ पटला, रुचला तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा..
    आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसोवा ला सबस्क्राइब करायला विसरू नका!!
    Today on the Birth anniversary of great poet, Kusumagraj (V. V. Shirwadkar), we celebrate, Marathi Bhasha Din.
    On this occasion ‪@AapaliSosalVaahini‬ and ‪@BhaDiPa‬ together, would like to present a thought..
    A thought for a every Marathi language lover..
    If you like this thought and our Marathi Short film, please do let us know in comments.
    Also to watch more such interesting videos, Please do subscribe to Aasova !
    Cast:
    Sameer Khandekar,
    Swanand Tendulkar,
    Paula Mcglynn,
    Shubham Bhobaskar,
    Yadnesh Pawar,
    Rohan Khare
    Credits:-
    Writer & Director : Sameer Khandekar
    Associate Director: Akshay Nar
    Assistant Director : Prachi Hankare, Dev Agawane
    DOP: Suyash Mhatre
    Editor: Omkar Rane
    Sound: Shubham Bhingardeve
    Production Head : Dhanashree Parab, Rohan Khare
    Sound Recording assistant : Kailas Bagde
    BGM: Rahul Khade & Tejas Kale (Sameehan)
    Voiceover : Vinod Gaikar
    Graphic Design: Rutviz Design Studio
    Creative Producer: Sarang Sathaye, Omkar Jadhav, Vaibhavi Rane
    Production Runner: Mangesh Jadhav
    Kavita: Kusumagraj
    Special Thanks: Vipul Kale
    Artists in train:
    Mansi Jadhav
    Rashmi Jadhav
    Tanmay Mahadik
    Milind Gurav
    Bhupesh Suryawanshi
    Parag Salvi
    Rushi Andre
    Shruti Kijbile
    Akshay khambe
    Dhananjay sherkhane
    Yash mestry
    Rahul Belkar
    Somesh Dhuru
    Devendra Pawar
    Rupesh Jagtap
    Ashish Lendave
    Aakash Mulik
    Pratik Jadhav
    Tejas Shinde
    #marathi #marathishortfilm #awardwinningshortfilm #marathicomedy #marathicomedyvideo #comedyshortfilm #marathimulgi #marathifilms #marathifunnyvideos #bestshortfilms #bestshortfilm #marathibhashadin #marathi #aasova

КОМЕНТАРІ • 92

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  2 роки тому +19

    हा केवळ एक व्हिडीओ नसून तमाम मराठी माणसांच्या मनातला आवाज आहे!
    तुमच्या आतला आवाज काय सांगतोय? व्हिडीओ शेवटपर्यॅत पहा आणि कमेंट मध्ये लिहून कळवा🙏🏻

  • @mangeshinamdar4567
    @mangeshinamdar4567 2 роки тому +20

    आशय, विषय मनाला भावले. फक्त शेवटी आवाहन करताना इंग्रजी शब्द खटकले. अशा शब्दांना सुटसुटीत मराठी शब्द सुचवावे. त्याने मराठी भाषेत भर पडून ती अधिक समृद्ध होईल.

  • @shrishikesh
    @shrishikesh 2 роки тому +18

    Great to see AASOVA and BHADIPA working together. Both are my favorite !!!

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻

    • @sunilchougule2869
      @sunilchougule2869 2 роки тому +1

      तुम्हालापण मराठी भाषा दिनाच्या मराठीतून खूप खूप शुभेच्छा..

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar Місяць тому

    असोवा आणि भाडीपा मला वाटलं एकाच मराठी माणसाचे वेगवेगळे चॅनल्स आहेत, जस की TECHNICAL TRECK........

  • @sanksoor
    @sanksoor 2 роки тому +10

    चांगली कल्पना! सुंदर लिखाण! छान चित्रण! उत्तम अभिनय !
    मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 роки тому +5

    Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

  • @27kpk
    @27kpk 2 роки тому +5

    मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @vidhyadesai1374
    @vidhyadesai1374 2 роки тому

    khuup khuup khuup Chan🙏

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @akashsalve9145
    @akashsalve9145 Рік тому

    Bhai touch hua... Mst vatl video pahun.... N Kahi shikayla bhetla tujhya pasun tya mule tujhe v tujhya sampurna team che khup khup abhar...

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 Рік тому

    जबरदस्त.
    आत्ताच सभासद झालोय आपल्या वाहिनीचा, पण हा व्हिडिओ पाहिला होता पूर्वी कोणी तरी पाठवला होता.

  • @digambarpatil1229
    @digambarpatil1229 2 роки тому +3

    खूप छान...खरंच खूप भावला तुम्हा हा विषय आणि व्हिडिओ. मायमराठी❤️ #मराठीभाषागौरवदिन 🚩

  • @h.m.smarteducarehabibuddin8440
    @h.m.smarteducarehabibuddin8440 2 роки тому +1

    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
    मी काझ़ी सय्यद हबीबुद्दीन मुजीबुद्दीन, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा असून सद्यस्थितीत बृहन्मुंबई मनपाच्या प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे. २००१ साली जेव्हा मी बालापूर उर्दू डीएड काॅलेजचे प्रवेश फार्म भरण्यासाठी अकोला येथे गेलो आणि . रेल्वे स्थानकात दोन तीन तास रेल्वे च्या प्रतिक्षेत बसलो होतो तेव्हा मला एक समवयस्क मराठी माणूस भेटला. दोन तीन तास आम्ही छान गप्पा मारल्या.ट्रेन आल्यावर जेव्हा मी निघू लागलो तेव्हा माझ्या येण्याचे कारण ऐकून तो आश्चर्य चकित झाला. त्याने सांगितले मागील तीन तास आपण चक्क मराठीत बोलत होते, तुझ्याकडे वर्तमान पत्र पण मराठीचे आहे, मी तर तुला मराठी समजून बोलत होतो.मी म्हणालो, हो मी मुस्लिम आहे, माझे बारावी पर्यंत शिक्षण उर्दू माध्यमाच्या शाळेत झाले पण मी राज्यभाषा मराठीचे उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो आणि याचा मला अभिमान वाटतो. मी एक मुस्लिम मराठा आहे.
    माझ्या सोबत घडलेला हा सुखद अनुभव मी कधीही विसरणार नाही, असे मला वाटते.
    राज्य भाषेचा आवर्जून वापर, प्रचार व प्रसार करा. परत एकदा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      सर, आपण सांगीतलेला अनुभव हा अंजन घालणारा आहे. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा🙏

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ Рік тому

      ❤️👌👍

  • @ashokmarathe8367
    @ashokmarathe8367 2 роки тому

    छानछान 😃🙏🙌 🌹💐

  • @adv.sachinthopate4701
    @adv.sachinthopate4701 2 роки тому +1

    मी पहिल्यापासून मराठीतच बोलतो कारण आपण महाराष्ट्रत राहतो.. आपणच सुरुवात करायला हवी मराठीची.. पण मी सुद्धा बाहेर गेल्यावर नक्कीच हिंदी आणि इंग्रजी बोलेल.. मराठा तितुका मेळवावा.. छान video.. 👌👌👌

  • @radhakrishnakamath5357
    @radhakrishnakamath5357 2 роки тому +1

    Very Well Presented......म्हणजे आवडलं एकंदरीत..

  • @chandrakantm76
    @chandrakantm76 Рік тому +1

    Love u bro❤️❤️❤️🚩🚩

  • @sahilgarud5330
    @sahilgarud5330 2 роки тому +1

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा आणि तुम्हाला ? बोला जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🕉️🇮🇳🧡

  • @rushikeshsaraf1
    @rushikeshsaraf1 2 роки тому +4

    Team Bhadipa ,
    Really appreciate your efforts.
    माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
    हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
    मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏🏻

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому +2

      धन्यवाद!! आमचे aasova चे इतर व्हिडीओज सुद्धा पहा😊

  • @kvisualtree
    @kvisualtree 8 місяців тому

    👍👌

  • @ashokmarathe8367
    @ashokmarathe8367 2 роки тому

    अभिनंदन 🙏🙌😃🌹🌺💐उत्कृष्ट व्हिडिओ मी इतक्यावेळा पारायणं केलयं आणि गंमत म्हणजे चुकून हिंदी/इंग्रजी त मोह आवरुन सर्वांबरोबर मराठीतच बाेलतो प्रत्येकाला अभिनंदन आभार धन्यवाद 🙏🙌🌹🌺💐

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @ankushchaudhari4354
    @ankushchaudhari4354 2 роки тому

    भारी

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र....वन्दे मातरम्..
    माझ्या अस्तित्वाचा लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा..मी मराठी..मी नशीबवान...

  • @pranavbhore96k12
    @pranavbhore96k12 2 роки тому

    1 no dada

  • @Kokani_Artist
    @Kokani_Artist 8 місяців тому +1

    मस्त समीर खूप छान

  • @jaistar546
    @jaistar546 2 роки тому +2

    धन्य आम्ही बोलतो मराठी 🥰🙏🙏🙏🙏

  • @drswatiagadgil1716
    @drswatiagadgil1716 2 роки тому

    उत्तम ... खूपच भावला हा episode

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏻
      आपले इतर व्हिडीओज आवर्जून पहा व कृपया न विसरता आपल्या चॅनलला Subscribe करा 😊

  • @shailajaderebail2139
    @shailajaderebail2139 2 роки тому +3

    जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!

  • @abhudev
    @abhudev 2 роки тому +1

    सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांच्ये खूप अभिनंदन, खूप छान विडीओ बनवल्याबद्दल, आणि खूप शुभेच्छा सुद्धा.
    मी नागपूरचा, आणि नागपुरात हिंदी जरा जास्त चालतेच, पण मी माझा पुण्याचा अनुभव सांगू ईच्छितो..
    एकदा काही कामास्तव मी पुण्याला गेलो. तर दिवसभरात मी जिथे जिथेही आॅटो आणि कॅब नी फिरलो, तर बहुतांश चालक माझ्या बोलण्याच्या टोन मुळे हिंदीतच बोलायला बघायचे जेव्हाकी मी सुरूवात मराठीत करायचो.
    असे दिवसभर चालले. पण संध्याकाळी मी निवांतपणे काम आटोपून हाॅटेलला जायला निघालो तर तेव्हाही तसेच घडले. मग वाटेत जाता जाता त्या कॅब ड्रायव्हर ला कदाचित त्याच्या घरून फोन आला असेल तर तो मराठीत बोलला. तेव्हा मला रहावल्या नाही गेलं आणी मी त्याला विचारलेच की दादा तू मराठी असून माझ्याशी हिंदीत का बोलला, तर तो बोलला की, "मला तुमच्या बोलण्यावरून तुम्ही विदर्भातील असाल असं वाटलं, आणि विदर्भातील बहुतांश लोक हिंदीतच बोलतात, म्हणून आम्ही हिंदीत बोलतो."
    यावर क्षणभर मी पण विचारातच पडलो, पण मग यावर मी बोललो की, अरे दादा, सगळे हिंदीत बोलत असले तरी विदर्भातील सगळेच हिंदी भाषिक नसतात, आणि तुम्ही मराठीत बोलणं का सोडता ?" तुम्ही यूपी, गुजरातला बिहारला गेले तर तुमच्या सोबत कोणी मराठीत बोलतं का ?"
    तर मला असं वाटतं की आपल्या भाषेची जागा दुसर्या भाषेला आपणच देतो जे की थांबवायला पाहीजे तेही आपण सगळ्यांनी मिळून.. " धन्यवाद.. 🙏🏻मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. 🙏🏻💐

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому +1

      अगदी सहमत🙏🏻
      धन्यवाद🙏🏻
      आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊

  • @jayashrisonawane5797
    @jayashrisonawane5797 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    मला असं वाटतं की आपली स्वाक्षरी मराठीतच / देवनागरीतच करण्याचा आपण आग्रह धरला पाहिजे. आणि आपल्या रोजच्या संभाषणात मराठीच बोललं पाहिजे, इंग्रजी शब्द उगीचच मराठी वाक्यात येता कामा नयेत. आपल्या भारतीय भाषांचा उच्चार आणि लिपी याना भक्कम शास्त्रीय आधार आहे. कल्याणी नामजोशी यांचे या संदर्भातील भाषण यु ट्यूब वर मिळू शकते
    धन्यवाद 🙏

  • @DEADPOOL彡ved
    @DEADPOOL彡ved 2 роки тому

    खरंच भावा हा व्हिडिओ माझ्या काळजाला भिडला 🚩🙏

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @vinayakbirje9025
    @vinayakbirje9025 2 роки тому +1

    Ha video mhatva cha hota kharach

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊

  • @jayashrisonawane5797
    @jayashrisonawane5797 Рік тому

    श्री गुरुंना नमस्कार 🙏
    श्री गुरुदेव दत्त 🙏
    मुंबईत मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमचे खूप आभार
    ज्यांना आपल्या भाषेचा अभिमान आहे तेच आपल्या राष्ट्राची प्रगती करु
    शकतात.मराठी माणसाचा आपल्या मराठी भाषेचा न्यूनगंड काढण्यासाठी आपले असेच प्रयत्न राहू द्या
    आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @कोकणस्पर्श-र2ड

    एका दिवसात 2000 वाढले मस्तच

  • @Nikhilmadhavi
    @Nikhilmadhavi 2 роки тому

    🚩🚩🚩🚩

  • @sandeshmulam3867
    @sandeshmulam3867 2 роки тому

    Hello Samya, mast video ahe

  • @jolly4132
    @jolly4132 2 роки тому

    Khup khup mast. Video dada ajun ek asa video banv nehimi kute hi intrew la jatana English madhun dyava लागत असे तर intrew पाहिलं दा मराठीतून च झाले पाहिजे कारण आपली मराठी भाषा अशी आहे की जगात कोण हो बोलू शकतो अभिमान आहे मराठी असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी मराठी

  • @vidyamslife13
    @vidyamslife13 2 роки тому +1

    खूपच छान ! 🙏 मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! मराठी बोला ! मराठी वाचा ! मराठी लिहा !

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @nikhiljadhav10
    @nikhiljadhav10 2 роки тому +3

    मन भरून आले 🥺❤️🚩🙌🏻

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @prashantkashid1990
    @prashantkashid1990 2 роки тому +2

    खूप धन्यवाद, डोळ्यात अंजन घातले जाईल ह्याने सर्व मुंबईकरांच्या डोळ्यात

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @amitshinde4014
    @amitshinde4014 2 роки тому +1

    मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा🙏🏻

  • @rajnandinivishwas8789
    @rajnandinivishwas8789 2 роки тому +1

    🔥🔥🔥🔥🔥

  • @saiparab4669
    @saiparab4669 2 роки тому

    कमाल.......

  • @pallavikadam1264
    @pallavikadam1264 2 роки тому

    खरंच खूप छान व्हिडीओ आहे जो आपल्यालाच आपल्याच भाषेची खूप छान आणि परत एकदा नवीन ओळख करून देतो

  • @SaurabhDarole03
    @SaurabhDarole03 2 роки тому

    खूप सुंदर कल्पना

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 2 роки тому +2

    माझ्यासारखा एखादा जेव्हा मुंबईत जातो तेंव्हा मराठीच बोलतो, आणि काही अडचण येत नाही. रस्त्यात, टॅक्सीवाल्यावरोबर, रेल्वे तिकीट खिडकीत, पोलिस, बस कंडक्टर, सगळे मराठी बोलतात. पहिल्यांदा आपल्याला मराठी मात्र बोलावं लागतं. Default language हिंदी आहे, पण म्हणून आपण का हिंदी बोलावं?
    समोरच्याला *मला मराठी येत नाही असं सांगताना थोडी लाज वाटू दे*. त्यावर मी म्हणतो *कळेल रे, काही अवघड नाही, तुला एखादा शब्द नाही कळला तर विचार* तुला मराठी येत नाही, मग मीच हिंदीत बोलतो हे सोडायला हवं.
    आपल्या याच प्रेमळ adjusting प्रवृत्तीने, १०० वर्ष मुंबईत राहणारी कुटुंबे देखील तुच्छतेने मला मराठी येत नाही म्हणून मिरवतात. हे आपणच बदलू शकतो.

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊

  • @lorderry1505
    @lorderry1505 2 роки тому +1

    याची जाणीव करुन देण्याबाबत आभार💯

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻
      आपल्या सर्व मराठी बांधवांना आपली ही व्हिडीओ लिंक पाठवा व आपला विचार सर्वांपर्यंत पोहचवू😊

  • @kdvlogsofficial2.0
    @kdvlogsofficial2.0 2 роки тому

    खूपच सुंदर !..👌

  • @mayurchilka
    @mayurchilka 2 роки тому +6

    Sameer chaughle + prasad khandekar = Sameer khandekar 🔥

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 2 роки тому

    💯💯👏👏 मी मराठी 🤗🤗♥️♥️

  • @deepakgundaye4084
    @deepakgundaye4084 2 роки тому

    वास्तववादी विषय, छान संकल्पना !!

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आपल्या ओळखीतल्या तमाम मराठी बांधवापर्यंत या व्हिडीओची ही लिंक कॅापी करून पाठवा❤️
      👉🏻 ua-cam.com/video/5EFqIwFRSjM/v-deo.html

  • @Trialn_error
    @Trialn_error 3 місяці тому

    बाहेरचे लोक एवढे वाढलेत की आपोआप तोंडातून हिंदीच येत😂

  • @vaishaliparab1009
    @vaishaliparab1009 2 роки тому

    Chan video banvla 👌👌👍

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आमचे इतर व्हिडीओज पहा व आपल्या या आसोवा चॅनल ला Subscribe करा😊

  • @rameshlaghate7900
    @rameshlaghate7900 2 роки тому

    👍👍अप्रतिम....

  • @कोकणस्पर्श-र2ड

    खूप मस्त असे विडिओ करा नक्कीच सबस्क्राइब वाढतील ,

  • @aneemgaykwad6577
    @aneemgaykwad6577 2 роки тому

    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा😊🙏🏻

  • @taara0613
    @taara0613 2 роки тому

    Kiti Sundar🧿😇

  • @anamikapatil6163
    @anamikapatil6163 2 роки тому

    👌👌👍👍

  • @ganeshchavan8081
    @ganeshchavan8081 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @sidmalvankar4270
    @sidmalvankar4270 2 роки тому

    ❤️

  • @sujalzende554
    @sujalzende554 2 роки тому

    🧡🧡

  • @kooolswap
    @kooolswap Рік тому +1

    Only 16k views since more than a year. Marathi bolat pan nahi Ani share pan nahi karat...

  • @wantas659
    @wantas659 2 роки тому

    Video what up var bagun ikade shodat shodat alo...

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  2 роки тому

      धन्यवाद🙏🏻
      आपले मनःपूर्वक आभार!! आमचे इतर व्हिडीओज पहा व आसोवा ला Subscribe करा😊

  • @kdvlogsofficial2.0
    @kdvlogsofficial2.0 2 роки тому

    तुमचा नंबर मिळेल का ?..

  • @nikhilmarne8608
    @nikhilmarne8608 2 роки тому

    खुप छान 👍 ua-cam.com/video/pcC7YnqmXsU/v-deo.html असाच video आम्ही बनवलाय काही वर्षांपूर्वी... नक्की बघा आणि महाराष्ट्रात मराठीतच बोला ...