न पचणारे घास,समजून न घेता येणारे स्वभाव,त्यामुळे होणारी घुसमट...तरीही जमवून घेण्यासाठी ची धडपड.खूप उत्तम वठली आहे.प्रत्येक माणूस वेगळं आणि आपापल्या जागी बरोबर असतं,एवढं कळलं तर बास ना?पण तेवढं कोण थांबणार??फार सुंदर फिल्म!सगळ्यांचे अभिनय उत्तम!!झक्कास एकदम!
खूप छान आहे. सर्वांचा अभिनय, दिग्दर्शन आणि मुख्य म्हणजे कथानक. तरुण वयातील भावनांचे कंगोरे छान उलगडलेत. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
All must keep in mind that Marriage comes with lots of responsibility never gets confused with dating any girl...don't give importance for looks and fairytales go for genuine and practical person 🙏
😊🎉❤तू हा चित्रपट खूप मनोरंजक बनवला आहेस....मला वाटलं आता मुलगी मूर्खपणाच्या किशोरवयीन अवास्तव स्वप्नामुळे लग्न रद्द करणार आहे...पण तू स्वप्न आणि वास्तव यांच्यात योग्य तोल राखलास.. 😊
The girl was immature and childish. She was stuck on a fantasy. The boy was genuine ... albeit a little awkward and clumsy. Nonetheless he is honest. Lucky for her ... she comes to her senses. Reality is far better than make-believe.
@assalmarathi Abhar. Mi bilingual gharat vadhale, mhanoon mala Marathi samazat ... lihita aani bolata pan yet, pan Devnagri font nasalyane, lihayala zamat nahin. Kshamasv!🙏
छान फिल्म.खरतर मी सद्या विवाह पूर्व समुपदेशन यावर लगीन begin नावाची series you tube वर करते आहे.ज्यात एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा आणि लग्न निवडताना जोडीदार यामध्ये काय पाहाल,कसा निवडाल यावर बोलते आहे.त्यातील काही मुद्दे इथे सापडले.मी मुलांना ही फिल्म नक्की पहायला सागेन
अगदी खरं आहे अपेक्षा मुलांच्या पण असू च शकतात....आपण मुली नेहमी जोडीदार पाहताना आपल्यापेक्षा जास्त वयाचा उच्चशिक्षित चांगला कमावणारा असच पाहतो ना मग मुलांनी पण अपेक्षा धरल्या काही तर काय चुकलं
20 min video मध्ये खूप काही सांगितलं आहे...पूर्वीचा भूतकाळ किंवा उनाड वयात पाहिलेली स्वप्न ह्यांमुळे कित्येकांचे आयुष्य उध्वस्त होतात लग्नाच्या 5-6 दिवसातच couple वेगळे होतात... ते का होतात आणि न होण्यासाठी काय केलं पाहिजे हा फार मोलाचा संदेश दिलाय ह्यांनी...!
I stopped watching at 1:30 as the girl was too convincing. Couldn’t bear to watch anymore. Nothing personal - just ordinary feedback. Hate watching bad people & terrible attitudes. No time for such things. Life is short
याचे पुढचे भाग सुद्धा यायला हवेत. मराठीत अस काही करणं आणि तेही इतका profesional खूप छान आहे. लग्नाच्या वेळी मुलीच्या भावना, मूड स्विंग छान दाखवले. आणि ते सांभाळणारा मुलगा पण उत्तम. जो अस सांभाळून घेईल त्याच्याशी लग्न करायला हवं. छप्री निब्बे सोडून 😂
न पचणारे घास,समजून न घेता येणारे स्वभाव,त्यामुळे होणारी घुसमट...तरीही जमवून घेण्यासाठी ची धडपड.खूप उत्तम वठली आहे.प्रत्येक माणूस वेगळं आणि आपापल्या जागी बरोबर असतं,एवढं कळलं तर बास ना?पण तेवढं कोण थांबणार??फार सुंदर फिल्म!सगळ्यांचे अभिनय उत्तम!!झक्कास एकदम!
मिसिंग सुमित.. (Love Lagna Locha...) One of the best serial for Youngsters. 👌👌
माझी हडकुळी girfred खूप हाडे टोचायची was Very epic🤣🤣🤣
Second part pahayla avadel kharch mulini don shanachya akrshanasathi apalya life time partner la nahi visarav ❤️ 😘
खूप छान आहे. सर्वांचा अभिनय, दिग्दर्शन आणि मुख्य म्हणजे कथानक. तरुण वयातील भावनांचे कंगोरे छान उलगडलेत. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
खुप महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल आपले अभिनंदन 👍
चंचल मुलगी.. खूप घातक...
😅
आजकालच्या मुलींचे दोन प्रॉब्लेम आहेत
1. त्यांचं कधीच समाधान होत नाही
2. त्यांचं खरं समाधान सुख कशात आहे हेच त्यांना माहीत नसतं..
अगदी बरोबर
Mulinche kiman 2 ch problames ahet. Mulanche 100 problames ahet and tyanacha mule 200 problames tayar hotat te paha.
@sachin G. Being a girl I agree with you
@@meghanapatwardhan1991 Mulincha problem no. 3: Mulinna tyanchi chuk dakhvli ki tyavar act na karta, dusryachya chuka shodhtat.
@@meghanapatwardhan1991😂😂😂😂😂
I would like to kiss my girl,but not for a pose.. What a dialogue yr!... 👌👌
आमचा ही तो आवडता Dialogue आहे. 😄👌
अतिशय सुंदर स्टोरी आणि एक्टिंग नाव ठेवायला अजिबात जागाच नाही या शॉर्ट फिल्ममध्ये खूप खूप अभिनंदन अशीच छानशी फिल्म आणखीन पुन्हा बनवावी
It's so good to see Raghav and Vinay together again #lovelagnlocha ❤️
Best Serial Ever #lovelagnalocha
आजच्या परिस्थितीला अनुसरून खूप छान शॉर्ट फिल्म 👌👌👌
My fav saksham kulkarni finally raghva vinay la एकत्र पाहायला मिळाल पण हिच्या ऐवजी समिहा सुळे असती तर अजून छान वाटल असत
Same लव लग्न लोचा
प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरिता आम्ही नवनवीन प्रयोग नक्की करत राहू!! धन्यवाद😃
Sameeha sule peksha purnima goad ahe ❤️
सगळा उथळपणा आलाय राव लग्नात!
Chanchal man ati rendam ❤❤❤
भारी!!! सक्षम कुलकर्णी , खूप छान
All must keep in mind that Marriage comes with lots of responsibility never gets confused with dating any girl...don't give importance for looks and fairytales go for genuine and practical person 🙏
Beauty fades away
It's the person that stays behind
Expectation n Reality truly shown.....पण फक्त मुलींसाठी प्रत्येक गोष्ट adjust करत रहाणे पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते.
Saksham tu ek uttam abhineta ahes ....
सुरेख फिल्म , pre wedding फोटो शूट करण्याआधी ही फिल्म जोडप्याने नक्की पहावी
मस्त शेवट खूप छान वाटलं❤
😊🎉❤तू हा चित्रपट खूप मनोरंजक बनवला आहेस....मला वाटलं आता मुलगी मूर्खपणाच्या किशोरवयीन अवास्तव स्वप्नामुळे लग्न रद्द करणार आहे...पण तू स्वप्न आणि वास्तव यांच्यात योग्य तोल राखलास.. 😊
HATS OFF TO U अस्सल मराठी
mast....khup chan.....dikhavya peksha real kay thech dskhava....very nice....love you all of you....
*अतिशय सुंदर आणि आशयपुर्ण कथा. चांगला अभिनय व उत्तम दिग्दर्शन. खूप छान.* 👌👍👏
अस्सल मराठीची फिल्म तुम्हाला आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
Missing Sumit and Abhi & all other Love Lagna Locha Team #Lovelagnalocha❤️❤️
जग करेल तसच कराल तर वांदे होणारच.. म्हणे प्री वेड्डींग
End of the story natural photo.👌
खुपच सुंदर...एकदम मस्त आहे स्टोरी...♥️♥️♥️♥️♥️
Ur looking cute
Love should be natural
Cherished moments in hearts
Not show off on social media, it's not social it's more personal ❤❤❤
Saksham Kulkarni's eyes expression ❤️🙌🏻
सक्शमचा लुक आणि एक्टिंग शहारूख खानसारखा वाटतो
The girl was immature and childish. She was stuck on a fantasy. The boy was genuine ... albeit a little awkward and clumsy. Nonetheless he is honest. Lucky for her ... she comes to her senses.
Reality is far better than make-believe.
कथेच्या पात्रांची जाण असलेले अस्सल मराठी प्रेक्षक आहात तुम्ही!!😊
@assalmarathi Abhar. Mi bilingual gharat vadhale, mhanoon mala Marathi samazat ... lihita aani bolata pan yet, pan Devnagri font nasalyane, lihayala zamat nahin. Kshamasv!🙏
सहमत 👍🏻
She is dilusional
At one moment I was thought that she's changing her mind for photographer....but it's marathi drama....patch up was good
Msttt
I like these short films rather than lengthy boaring hindi films !!
Saksham u r too good
Wow simple mulansathi shiknyasarkha ahe ha video thanks❤
Beautiful story n performances❤❤
We want to see Vinay, Raghav, Kavya, Sumit, more kaka, & all of them again in Love lagna locha season2
Exactly yaar.. Ek no. Show hota toh. Zee yuva cha. And also. Freshers. That was also. Great.
Love lagna locha💕
Short film खरच खुप छान आहे, कथानक, सर्वाचा अभिनय सगळच खूप सुंदर आहे.👌👌
छान फिल्म.खरतर मी सद्या विवाह पूर्व समुपदेशन यावर लगीन begin नावाची series you tube वर करते आहे.ज्यात एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा आणि लग्न निवडताना जोडीदार यामध्ये काय पाहाल,कसा निवडाल यावर बोलते आहे.त्यातील काही मुद्दे इथे सापडले.मी मुलांना ही फिल्म नक्की पहायला सागेन
तुम्हाला फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.
धन्यवाद!
Tumchya series chi link nkki pathava
तुमची सिरीज नक्की बघणार
खूपच सुंदर
आयुष्य हे फोटो शूट सारखं नसत...चांगल दिसण्यासाठी चांगल वागायचं... तस नाही तर...चांगल मिळण्यासाठी जस आहे तस वागायचं
खूपच मस्त वाटलं बघून!! यामधून खूप काही घेण्यासारखं आहे.. असेच व्हिडीओ बनवा 👍🏻
Same लव लग्न लोचा
आम्ही प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर असेच वेगवेगळे प्रयोग करत राहू!! आपले खूप खूप आभार!!🤩
खूप सुंदर.विवेक मस्तच....
Aajkal prem ase uthal zalay.. premacha kahi bharosa nahi rahila.. asach hya muliche charactor ahe.. bhavishyat kahi bharosa nahi, tila kadhipan bore hou shakte.
Chan vishay mastch
अगदी खरं आहे अपेक्षा मुलांच्या पण असू च शकतात....आपण मुली नेहमी जोडीदार पाहताना आपल्यापेक्षा जास्त वयाचा उच्चशिक्षित चांगला कमावणारा असच पाहतो ना मग मुलांनी पण अपेक्षा धरल्या काही तर काय चुकलं
प्रे वेडिंग फोटो म्हणजे किती पांचटपणा आहे.
अगदी बरोबर
agdi barobar uncle!
Khup aavdli movie kya bat hai
धन्यवाद!
अस्सल मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन हेच आमचे ध्येय!
सक्षम हा actually अभिनयात सक्षम आहे, हे या पूर्वीही आपण पाहिले आहे
Tanmay bhava ❤🤝🤝
i know raghav ani vinay together very nice work
सुंदर फिल्म..... सर्वांचे अभिनय, दिग्दर्शन, संवाद सगळेच छान आहेत.
सक्षम खूप छान नेहमी प्रमाणे. विवेक पण सुरेख अभिनय. राहीचा अभिनय छान. 👍
Nakul....something much better is waiting for you
The unexpected and nice end
Baap Maa ke barbar koi NAHI ❤
Just last one word to this short film "Nice" 😃
What beautifully directed film👌...kudos to Director..
लगेच संपल मला तर वाटल पिक्चर अजून पुढे आहे यावर नक्कीच फुल मूव्ही बनवायला पाहिजे खिळवून ठेवलं यांनी सर्व टीम साठी ❤
छान...सक्षम..तब्बेत एवढीच ठेव....
Khupch chan...
Nice movie👌💟💕
गोड शेवट.
khoop chhaan'
HATS OFF TO U अस्सल मराठी
Muli🙏🙏🙏 bhayanak jamana aalay
Bahut achha message wala film hai... achha laga...
What a beautiful film!!!! 👌🏻 And so wonderfully directed ❤️❤️❤️❤️
20 min video मध्ये खूप काही सांगितलं आहे...पूर्वीचा भूतकाळ किंवा उनाड वयात पाहिलेली स्वप्न ह्यांमुळे कित्येकांचे आयुष्य उध्वस्त होतात लग्नाच्या 5-6 दिवसातच couple वेगळे होतात...
ते का होतात आणि न होण्यासाठी काय केलं पाहिजे हा फार मोलाचा संदेश दिलाय ह्यांनी...!
Nice comment.
अस्सल मराठी प्रेक्षक आहात तुम्ही आमचे!!😇
Khupch chan.. heart touching ♥️
Excellent casting 👏
Excellent writing 👍
mast
Super...!!!!!
Saglech kahi smart nastta okay ❤
💚😘
खूप छान फिल्म बनवली आहे. स्टोरी, दिग्दर्शन खूप खूप.
धन्यवाद!
मराठी मनाच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजन देत आम्ही एक 'मराठी पाऊल' पुढे टाकतो आहोत, तुमची सोबत अशीच राहूद्या!😄
With one pose, she decided to marry the photographer
Topic chan nivadlay actors pan mast but little bit slow vatli ajun chan zali asti
What a pre wedding shoot!! I loved it😃
Very nice theme .... 'personal' is not social.....
Khupach chan😊
अगदी अगदी नॅचरल एक्सप्रेशन्स, आणि शेवट तर लाजवाब ❤️
Just loved it❤❤❤❤❤❤Acting just amazing❤ All the trios❤
Great simply ❤😊
Khup chhan hota.... Mala hi 1.5 year mullich name Raahi aahe...
Bt thanks 🙂
Khupach sundar !!!
Khup khup हसलो
Khup chan
आपला चिकलू बघता बघता मोठा झाला
हो अगदी!😄
I stopped watching at 1:30 as the girl was too convincing. Couldn’t bear to watch anymore. Nothing personal - just ordinary feedback. Hate watching bad people & terrible attitudes. No time for such things. Life is short
Stroy is share very simple way
Khuppch mst concept🥺🫶🥰❤️
Yes
Very nice film...
Wow.... simple, very nice story❤
Very very nice ❤❤❤
Yah such a beautiful short film 🎬
याचे पुढचे भाग सुद्धा यायला हवेत. मराठीत अस काही करणं आणि तेही इतका profesional खूप छान आहे. लग्नाच्या वेळी मुलीच्या भावना, मूड स्विंग छान दाखवले. आणि ते सांभाळणारा मुलगा पण उत्तम. जो अस सांभाळून घेईल त्याच्याशी लग्न करायला हवं. छप्री निब्बे सोडून 😂
S23 used in last photograph it's good for night clicks
😊😊😊