थेट जर्मनीत येऊन जॉब शोधा| Opportunity Card in Germany
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- नमस्कार मित्रमैत्रिणींनो,
आजचा व्हिडीओ Opportunity Card बद्दल आहे. 1 जून 2024 तारखेला जर्मनीत Opportunity Card लॉन्च झालं. ह्या कार्ड(visa) द्वारे जर्मनीत जॉब करण्यासाठी इच्छुक लोक जर्मनीत जाऊन, Maximum 12 महिने राहून जॉब शोधू शकतात. फुल टाईम जॉब मिळेपर्यंत पार्ट टाईम जॉब करू शकतात. फुल जॉब मिळाल्यावर corresponding visa apply करून जर्मनीत लॉन्ग टर्म राहू शकतात/सेटल होऊ शकतात.
हे Opportunity card नक्की काय आहे?
कोणासाठी आहे?
ह्याचे फायदे काय आहेत?
भारतीयांसाठी Opportunity card ने काय फरक पडणार आहे?
Opportunity card नंतर काय?
ह्याबाबतीत आवर्जून लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत???
हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये कळेल.
महत्वाच्या लिंक्स:
Anabin database च्या वेबसाईटची लिंक:
anabin.kmk.org...
Anabin एक्सप्लेन करणारा व्हिडीओ:
• Explainer video: Compa...
EU Blue card ची डिटेल्ड माहिती देणारा व्हिडीओ:
• जर्मनीत BLUE CARD कसं ...
ZAB assessment वेबसाईट :
zab.kmk.org/en...
Self check test - Make it in Germany:
www.make-it-in...
Make it in Germany ची वेबसाईट:
www.make-it-in...
व्हिडीओ नक्की पहा. जे जर्मनी हे करियर destination म्हणून consider करतात त्यांच्याशी हा व्हिडीओ नक्की शेयर करा.
व्हिडीओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेयर करा. 😊
धन्यवाद,
तेजल राऊत