जर्मनीतली मुलं NDTV मराठीवर, महिन्याला साडे तीन लाख स्टायपेंड; प्रत्येक पालकाने पाहावी अशी मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan 5 днів тому +19

    नेत्यांच्या जवळचे वाटतात हे सगळे.इथं पण वशिला आहे की. गिरीश भाऊ , केसरकर यांच्या जवळच्या लोकांचं काम होणार.

  • @AjayRathod-h5u
    @AjayRathod-h5u 21 годину тому +1

    Can any tell that when will start the language training classes? Because so many peoples waiting for the classes

  • @jagdiprohamare9517
    @jagdiprohamare9517 5 днів тому +6

    सर्वांना शुभेच्छा, माझ्या अनुभवावरून मी सांगतो. त्या देशातील कायदे पाळा. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही असे वागा. तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त तेथील लोकांची मदत करा. या सर्व गोष्टी केल्यास पूर्ण जग आपले आहे.

    • @vinitasawal1095
      @vinitasawal1095 4 дні тому

      माझ्या मुलाने सुद्धा इंटरव्यू दिलेला परंतु तो मेडिकलच्या चौथ्या वर्षात शिकत आहे आणि आता त्याची जानेवारीमध्ये एक्झाम आहे त्यामुळे त्याला सांगितलं की तुला आम्ही नंतर जर्मनीला पाठव म्हणून तो फिजिओथेरपिस्ट एक्झाम देत आहे

  • @swaagatingermany7765
    @swaagatingermany7765 4 дні тому +2

    ह्याच लोकांचा interview वर्ष-दोन वर्षांनी घ्या. मग त्याचा खरा अनुभव कळेल.

  • @Prafullit0
    @Prafullit0 4 дні тому +1

    मात्र खुप छान विषयावर व्हिडिओ. अभिनंदन राहुल कुळकर्णी

  • @sakharambandekar8003
    @sakharambandekar8003 4 дні тому +5

    A1 nit zala nahi ahe ajun.ani ata classes band zale karan maharastra shashan payment kela nahi ajun Goethe cha ani he germany madhe pochle.Hyana 350000 kuthun bhetle ha motha prashna ahe karan ajun kunachin salary ani offer letter ali nahi. Je sawantwadi madhe ahe tyana stipend ajun bhetat nahi ani hyals 10000 stipend kuthun bhetla he jara kalude.Khari vastusthiti kahi veglich ahe ani he ekde manipulate karat ahe .godi media

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan 5 днів тому +10

    ३,५०,०००/- tax आणि राहणीमान खर्च वजा केला तर किती राहतात. European राष्ट्रांत ३५% ते ४०% टॅक्स आहे.

    • @sartajtamboli3183
      @sartajtamboli3183 5 днів тому +1

      त्याच्यापेक्षा एकडे जास्त देतो आपण

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 3 дні тому +2

      55% सगळ्याला गेलं तरी खूप राहताय midc पेक्षा लय भारी आहे 😂😂

  • @rohanwaghmare7394
    @rohanwaghmare7394 2 дні тому

    Good information any update regarding training of new batch of German language

  • @onerule3874
    @onerule3874 4 дні тому +1

    हा जर्मन रोजगार कोकणात पळवला मग विदर्भ,मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तरुणांना यातून रोजगार मिळाला पाहिजे।

  • @nextviral4847
    @nextviral4847 5 днів тому +6

    आमचे तर आता document verification jhale अजून तर list pan nahi लागली आणि हे Germany मध्ये पोहोचून गेले🥲

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 4 дні тому

      Aplay कुठे केले सांगू शकता का

    • @nextviral4847
      @nextviral4847 4 дні тому

      @Indianfarming-7006 Dhule

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 3 дні тому +2

      आरे राज्य व्यापी प्रोजेक्ट च्या आदी हा लहान प्रयोग घेतलेला त्यातले आहेत हे

  • @namdevkawade1665
    @namdevkawade1665 4 дні тому

    What is selection procedure? Question plz

  • @pintuatkale7458
    @pintuatkale7458 5 днів тому

    खूप छान माहिती
    मित्रांनो पुढील शिक्षणासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
    आमच्या पंढरपूरकरांच्या वतीने 🙏👌👌

  • @santoshpawaskar6345
    @santoshpawaskar6345 5 днів тому +3

    हे खरे आहे सावंतवाडी मध्ये सध्या ट्रेनिंग चालू आहे फेक व्हिडिओ नाही आहे 👍👍

  • @swanandjoshi6434
    @swanandjoshi6434 4 дні тому

    Biomedical engineering la scop ahe ka

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 5 днів тому

    अप्लाय कुठे कसे करायचे ❓

  • @riyapalve8903
    @riyapalve8903 5 днів тому

    I congratulate 🥳 you all from the bottom of my heart and when you go there, do your job properly, take care of each other and don't act in a way that will break any of the rules there.💯

  • @alkakulkarni6332
    @alkakulkarni6332 4 дні тому +2

    जर्मनीमधे नाही तर जर्मन मधे.

  • @sainathank.560
    @sainathank.560 4 дні тому

    आपल्यातले ओरडत आहेत बांगलादेशी येत आहेत म्हणून, पण हे काय भारतीयच भारतातून चांगल्या संधीसाठी देश सोडतायत.

  • @shetkari678
    @shetkari678 5 днів тому +5

    Are vashila gang aahe vatat.. 😅😅

    • @nextviral4847
      @nextviral4847 4 дні тому +1

      @@shetkari678 🤣

    • @dr.dineshkuldhar9542
      @dr.dineshkuldhar9542 3 дні тому +1

      No vashila samanya gharatil student ahe ... Lavkesh shinde is from my college of Agriculture Babhulgaon Yeola

  • @harshalpatil3285
    @harshalpatil3285 4 дні тому

    Kiti nashibvan he yar he ..😊😊

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 3 дні тому +1

      तुझा पण लागलं नंबर 😅

    • @harshalpatil3285
      @harshalpatil3285 3 дні тому

      @jaydevpatil4699 classes pan chlu hot nhai he yar..

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 3 дні тому

      @@harshalpatil3285 सगळ्या प्रोसेस ला 8-9 महिने लागणार च आहेत रें क्लासेस ला अजून 2 महिने तरी लागतील

  • @Prafullit0
    @Prafullit0 4 дні тому +4

    जर्मनी नाही रे बाबांनो "जर्मन" भाषेत.

  • @sainathank.560
    @sainathank.560 4 дні тому +1

    😂😂😂 brain drain....
    आपला देश योग्य तेवढे रोजगार उपलब्ध करु शकत नाही... म्हणून सरकारच देशातील तरुणांना परदेशात पठवतंय.

  • @sanikakarambelkar4340
    @sanikakarambelkar4340 3 дні тому

    सर इकडचं contact number मिळेल का व पत्ता सुद्धा मिळेल का दादा ताई जिथे laungage शिकलेत सावंत वाडी आणि कुडाळ नेमक कुठे आहेत ते प्लिज सांगाल का

  • @kalpananikumbh3669
    @kalpananikumbh3669 3 дні тому

    Please contact milel ka