अविनाश, खुप बरं वाटलं तुझा विडिओ पाहून. निघताना तू सर्वांना भेटत होतास अगदी टिपिकल कोकणी पद्धतीने. हे सर्व मी 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवत होतो. आमचा गांव देवरूख जवळ पण करोनामुळे कुठे फिरायला नाही मिळालं. आरवली चा नाका रिक्षा स्टॅन्ड पाहिला. आरवली, पाचांबे, कुचांबे, कालभाटले, संगमेश्वर असं आतमधून कनेक्शन आहे हे समजलं. कुंभारखणी (सुर्वे) सुध्दा तिथे जवळपास आहे का ?? खुप छान विडिओ. चिपळूण बहादूर शेख नाका, परशुराम घाट, खेड, पोलादपूर आणि महाड येथील NH 66 मुंबई गोवा नवीन रस्त्याची कामाची प्रगती कुठपर्यंत आली आहे हे तू खुप चांगल्याप्रकारे दाखवली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Nice video. 👌👌👌
Ek number झाला vlog Bike वर मजा आली कोकण पाहायला जुन्या आठवणी मी पण असाच जायचो बाईक ने आता वेळे अभावी बाईक ने जमत नाही म्हणून 4 चाकी ने जातो... पण बाईक ची मजा वेगळीच आहे
Good vlog.mi ratri pahila video.Masta vaatala.Saglyancha nirop gheun nighalas.Masta sukhrup pochalas.Aai barobar vlog kar .Gorai jetty la ne aaila.fakta daakhav boat sutate yete te daakhav.
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
दादा तुम्ही गावाकडून मुंबई शहराकडे रवाना होत पर्यंत गावांची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत खूप छान व्हिडिओ
Mayuri tai chi good news ahe na congrats 🎉 💗 god bless you Mayuri take care ❤️❤️
Ly bhari mst mjja aali pn gavi gelyavar bore padtana cha pn ek v d o bnv na friends sobat kiva krvande kadhtana kiva kanheri chi fale kadhtana 👍👌
एकदम छान प्रवास झाला असेल कोकण दर्शन बघायला मिळायल thanks भावा 🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र
तुझा प्रवास सुखकर झाला असेल अशी मी अपेक्षा करतो, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा, लवकरच १लाख सबस्कायबरचा टप्पा आपल्या समोर🙂👍
Congratulations Mayuri & Avinash Tumhi Aai Baba honar . 👍🏻👍🏻👍🏻♥️♥️
मस्त व्लोग् झाला दादा... खेड भरने नाका .. आणि दिवाण खवटि दाखवलास् ... 👌👌👌👌
अभिनंदन भावा तुझ गुपुत आम्हाला समझल आहे मला मयूरी वहीणी आई होणार आहे ना आणि तु बाबा खुप आनंद झाला आहे ही गोष्ट ऐकून. पुन्हा ऐकदा तुझ अभिनंदन
Khup Chaan zala Aahe Video Bhau. Kalji Gahya . Gavache Darshan kele Tumhi.
मस्त अविनाश,तुझं गावातून निघताना सगळ्यांना भेटून निघणं,आणि त्या काकी,मावशीची काळजीपूर्ण जाण्याची सूचना खुप भारी,जुन्या आठवणींना उजाळा मिळाला👌👌👌
अविनाश, खुप बरं वाटलं तुझा विडिओ पाहून. निघताना तू सर्वांना भेटत होतास अगदी टिपिकल कोकणी पद्धतीने. हे सर्व मी 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवत होतो. आमचा गांव देवरूख जवळ पण करोनामुळे कुठे फिरायला नाही मिळालं. आरवली चा नाका रिक्षा स्टॅन्ड पाहिला. आरवली, पाचांबे, कुचांबे, कालभाटले, संगमेश्वर असं आतमधून कनेक्शन आहे हे समजलं. कुंभारखणी (सुर्वे) सुध्दा तिथे जवळपास आहे का ?? खुप छान विडिओ. चिपळूण बहादूर शेख नाका, परशुराम घाट, खेड, पोलादपूर आणि महाड येथील NH 66 मुंबई गोवा नवीन रस्त्याची कामाची प्रगती कुठपर्यंत आली आहे हे तू खुप चांगल्याप्रकारे दाखवली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Nice video. 👌👌👌
व्हिडिओ खूप छान मस्त माहिती दिलीस . म यु री कडे good news ahe ka .
Gava kadun Mumbai la n Mumbai hun gavi jayche video mast vattat, ghri sagle bghto aamhi video ❤️👍
तुझं बोलणं खरंच खूप छान आहे आहे ऐकत रहावं, मायाळू आहेस खुप असे बोलण्यात जाणवते, प्रोनाऊन्स खुप मस्त असते
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
गडनदी धरण आमच्याकडचे धरण आहे आणि कुचांबे हे माझ्या मामाचे गाव आहे धन्यवाद दादा तुझे थोडीफार झलक दाखवल्याबद्दल 🤗🤗🤗
Khupch chan pravas naturally beautiful 👌👌 apratim mast 👌👌
खुप खुप छान विडिओ मस्त सुदंर
Ashish saaheb video🎥 ek number zhala aahe aseh video🎥 patwat raha ani sotache khalji gya 😍😘🌳🌹love you😍 bro🤜
खूप छान झाला व्हिडिओ👌👌 आणि दोघांना ऍडव्हान्स मध्ये खूप खूप अभिनंदन 😊😊💐💐
धन्यवाद
Nice video majya dolathun pani sutlay
Khupach chhan, Dada 😊 kombda aaravlyachi video suruvat khup avadli.
Khuupach Shaan … vedio…
दादा नेहमी प्रमाणे विडीओ छान आहे
शुभ सकाळ खुप सुंदर विडीओ 👌👌👌
Ek number झाला vlog
Bike वर मजा आली कोकण पाहायला
जुन्या आठवणी
मी पण असाच जायचो बाईक ने
आता वेळे अभावी बाईक ने जमत नाही
म्हणून 4 चाकी ने जातो...
पण बाईक ची मजा वेगळीच आहे
Khup chhan dada👍👍👍✌✌🤞🤞🤞
छान प्रवास
Ma ma hoti he bhot nasib vale ho👌🙏
Chanach ...ekda sobat pravas karayla aawdel ...
Dada aani Vahini Tumha Dogaana Namaskaar Aani Apratim Prem Khup Chaangle Video Bagailaaa Faar Chaan Vaatat Asech Video Upload Karat Zaa Khup Khup Aabhaar Tuza Avinash Dada Proud Konkankar Goemkaar Rohit 😀
Super Vlog.... mast awaz journey cha aani tari ekdam clear voice... Mast bolto tu aaani khup mahiti pan deto
Masat hota video
खूप छान विडिओ दादा👌😊
Kharch mumbaila yetana.. Bhauk hyayla hote😥......ani sarv गावचे Vedio खूप खूप भारी......गोड bless you......१ लाख लवकरच होऊदे..🎊🎊🎉🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤩🤩🤩🤩🤩👏👏👏👏
मस्त 👌
Vahini bhari ahet 😘😘😘aai pan khup chan ahe
Nice video kela dada
तुम्ही खुप लकी आहे गावाला घर आहे
खुप छान विडिओ . . सिक्रेट सांगायची गरज नाही, सगळ्यांना कळलं आहे तरी देखील तुझ्या तोंडून ऐकायचे आहे😄😄😃😀
😍
Khupach Bhari
तुझा प्रवास बघून खूप आनंद झाला कोकणातील ते रस्ते बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
माझी शाळा कुंभारखाणी ❤️
Great
मस्त दाखवलं विडिओ गाव पासुन ते मुंबई पयेत
छान video.......👌👌
मयुरी कडे good news आहे का?
Bike ne journey mazaa yete mast
Mala andaj alay mi pahilach tula congratulations bolto .
Vahini na bagun chan vatl
Khup Chan
पाचांबकर ❤️
Mast
खूप मस्त व्हिडिओ
मस्त व्हिडिओ
छान झाला विडिओ
Wowwwwww video 👍👍👍
Nice vedio long journey..Mayuri is very happy...smiling face nice to see her happy...all be happy in ur married life...
Nice bro
छान प्रवास झाला
Mast video chan
Good vlog.mi ratri pahila video.Masta vaatala.Saglyancha nirop gheun nighalas.Masta sukhrup pochalas.Aai barobar vlog kar .Gorai jetty la ne aaila.fakta daakhav boat sutate yete te daakhav.
Best journey and take care 👍
Bhava tujhe gavche video baghyala khup avdtat 👌👍
Gadi madi kit thevt ja kote pankchar zalyvar pankachr kit
खूप छान विडियो !!
Nice Video bhava ❤️👍
Welcome to Mumbai.
प्रवास एकदम भारी झाला. व्हिडीओ मस्त बनवला आहेस आवडला.
Mast vedio❤️
Safe journey 👍
Nice vlog 😍 congrats for 91k ashich Pragati kara ❤️
पोलादपूर तालुका माझं माहेर शिवाजी महाराजा चा पुतळा
Masta pravas
व्हिडिओ खूप छान आहे फक्त व्हिडिओ quality थोडी क्लिअर नव्हती.👌💐
Balachya paygunane 1lakh subscriber honar
Nice video 😊😊😊
Nice
Nice vedio nice family
God bharani
खूप छान मित्रा प्रवास झाला तुझा. पण बाईक वरून प्रवास करताना. घाई करुनकोस. 🙏🙏🙏🙏🙏
Dada Murdav madhun gelas mhanje aamche gav and mayuri la bhagun khup chaan watle
❤️❤️❤️👌👌👌👍👍👍
सुखकर प्रवास केलास
Emotional kela dada
Congratulations tula ..you will become father..kuchambe la agri land pahije hoti..pl kunachi vikaychi asel tar sang
पेढे आहेत दादा वाटत
खूप ग्रेट गाव आणि मुंबई प्रवास सोपा नाही त्यात दोन चाकी प्रवास .काळजी घे
April may मधे जाणार असशील तर मी पण जॉईन करेन
👌👌👌
Nice video
Travel safe...
Dada tuje video kup avadtat mala asecha pude jat rha
🙋💐👪 good bro
Good news kay sanga ata???? We are waiting
Mst da
❤️❤️
👌👌👍👍
Mayuri kade good news aahe??