संदेश सर आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याचं शब्दात वर्णन करूच शकत नाही. अप्रतिम व्हिडिओ आहे .काय सुंदर गाव आहे. आजीचे ते प्रेमळ बोलणे,घर ,शेती जवळचा नजारा खुप सुंदर 👍 धन्यवाद 🙏
खुपच सुंदर गाव कोकणातील रायगड जिल्ह्यातील सृष्टी सौंदर्य छान कोकणातील माणूस प्रेमळ व कष्टकरी आहे हे एक उदाहरण संदेश छान विडिओ कोकण संस्कृती च्या माध्यमातून खुपच👏✊👍 सुंदर विडिओ येवा कोकण आपलाच आसा जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप सुंदर व्हिडिओ👍🙏🙏 चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेली दरी पाहून काश्मीरमधल्या आरु व्हॅली ची आठवण झाली. खरंच आपला कोकण खूपच निसर्गरम्य आहे. हा व्हिडीओ खूपच आनंददायी होता.
संदेश खुप छान. भात ठेवतात ती कणगी. भिंतींमध्ये होती ती देवळी. लाकडांची फाटी रचलेली खोप, जुने जाते बघून छान वाटले. आजही कुडाच्या आणि मातीच्या भींती आहेत. शेणाने सारवलेल्या जमीनी. प्रकृती स्वस्थासाठी हे आवश्यक आहे. नवीन मुलांनी खरोखरच बघावे आत्मसात करावे. अनुकरण करावे. आयुष्य वाढीसाठी निसर्ग महत्त्वाचा आहे. खुप छान. माणगाव एक जंक्शन आहे. पण तरीही माणगाव मध्ये खुप खुप ठिकाणे बघण्यासारखी आहेत.
थोडक्यात सांगायचे झाले तर...नशीब लागते असे अनुभव आयुष्यात अनुभवायला... जवळपास सगळेच व्हिडिओ मनाला तृप्त करणारे असतात मित्रा...एकच होत किमान ०१ व्हिडिओ रोज यावा... धन्यवाद...काळजी घ्या
खुप छान व्हिडिओ बनवला आहेस मित्रा. आजींनी खुप सुंदर माहिती दिली. तुझे मित्र सुद्धा तुला खुप मदत करताहेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोयस आणि ते तुझ्या या माणगावच्या series मधुन दिसतंयसुद्धा. असाच आपला कोकण आहे आणि तेच तु दाखवतोयस. Keep it up. #vinodtraveller from Canada
संदेश दादा मी तुला प्रतेक viedo मध्ये सांगत असतो माझ्या गावी ये आणी आज तु माणगाव मध्ये आहेस माज गाव माणगाव पासून 15km आहे माझ्या पूर्ण कुटुंबाचं तुला घरी येण्या करीता आमंत्रण आहे 🙏.
संदेश सर आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याचं शब्दात वर्णन करूच शकत नाही. अप्रतिम व्हिडिओ आहे .काय सुंदर गाव आहे. आजीचे ते प्रेमळ बोलणे,घर ,शेती जवळचा नजारा खुप सुंदर 👍 धन्यवाद 🙏
खुपच सुंदर गाव कोकणातील रायगड जिल्ह्यातील सृष्टी सौंदर्य छान कोकणातील माणूस प्रेमळ व कष्टकरी आहे हे एक उदाहरण संदेश छान विडिओ कोकण संस्कृती च्या माध्यमातून खुपच👏✊👍 सुंदर विडिओ येवा कोकण आपलाच आसा जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद
खूप छान गाव, खूप सुंदर निसर्गसौंदर्य, मूलभूत सुखसुविधा नसतानाही आनंदी आणि समाधानी जीवन जगणारी माणसे, आजीचा प्रेमळ पाहुणचार 🤗खूप मस्त 👌
खूप सुंदर व्हिडिओ👍🙏🙏
चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेली दरी पाहून काश्मीरमधल्या आरु व्हॅली ची आठवण झाली. खरंच आपला कोकण खूपच निसर्गरम्य आहे.
हा व्हिडीओ खूपच आनंददायी होता.
संदेश खुप छान.
भात ठेवतात ती कणगी. भिंतींमध्ये होती ती देवळी. लाकडांची फाटी रचलेली खोप, जुने जाते बघून छान वाटले. आजही कुडाच्या आणि मातीच्या भींती आहेत. शेणाने सारवलेल्या जमीनी. प्रकृती स्वस्थासाठी हे आवश्यक आहे. नवीन मुलांनी खरोखरच बघावे आत्मसात करावे. अनुकरण करावे. आयुष्य वाढीसाठी निसर्ग महत्त्वाचा आहे. खुप छान. माणगाव एक जंक्शन आहे. पण तरीही माणगाव मध्ये खुप खुप ठिकाणे बघण्यासारखी आहेत.
आतापर्यंत जेवढे विडियो टाकलेत त्यात हा विडियो वेगळाच वाटला एकदम वरचा दर्जा होता.
चैनलच्या नावाप्रमाणेच कोकण संस्कृतीचे दर्शन घडवत आहात, खुप छान
खुप छान भावा,ह्या आजी पण खुप छान आहेत मी गेलो होतो त्यांच्याकडे
जेवन पण अप्रतिम बनवलेल त्यांनी
Tumhi पुण्याहून गेला होतात का ....कारण त्या सांगत होत्या तस
@@kokansanskruti नाही माझ्या मित्राची आजी लागतात त्या, त्याच्यासोबत गेलो होतो मी
मस्त संदेश भाऊ आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही पण तू ते आम्हाला दाखवले धन्यवाद तुमच्या टीम चे 🚩
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवलास आणि छान माहिती दिली आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम खूप सुंदर गाव आहे
One of the best स्वर्गिय निसर्ग गुणी माणसं आणि काय हवं 🙏👍
थोडक्यात सांगायचे झाले तर...नशीब लागते असे अनुभव आयुष्यात अनुभवायला...
जवळपास सगळेच व्हिडिओ मनाला तृप्त करणारे असतात मित्रा...एकच होत किमान ०१ व्हिडिओ रोज यावा...
धन्यवाद...काळजी घ्या
खूप छान धन्यवाद तुमचे आज खूप वर्षांनी माझ्या आजीचा गाव बघायला भेटला
खुप छान विडिओ अतिशय सुंदर असा परिसर शेतातील विहीर आणि जमिन अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम व्हिडिओ. मला खूपच आवडला
Khoop sunder gaav ahe apratim mala khupach awadla tikadcha climate pan chhan ahe
नादखुळा निसर्गरम्य परिसर
मी सुद्धा या गावातलाच आहे अजून थोडी माहिती या video च्या माध्यमातून दिली असती तर खुपच छान झालं असत
संदेश तू आतापर्यंत बनवलेल्या व्हिडिओ पैकी हा बेस्ट व्हिडिओ आहे.
खुप छान व्हिडिओ बनवला आहेस मित्रा. आजींनी खुप सुंदर माहिती दिली. तुझे मित्र सुद्धा तुला खुप मदत करताहेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोयस आणि ते तुझ्या या माणगावच्या series मधुन दिसतंयसुद्धा. असाच आपला कोकण आहे आणि तेच तु दाखवतोयस. Keep it up. #vinodtraveller from Canada
Khupach sundar...Sundar varnan nisargache...Survat hi chan
खरच खुपच छान अनुभव होता ....असाच आपले कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवत जा....
Nice vlog.Hirwa ranga purna video bhar disala.Aaji che ghar masta purviche.Abhal,dhag,dhuke masta.Jevan bhari maayeni vaadhalay.
भावा प्रस्तावना एकदम कड़क खुप भारी
भाव विडिओ छानच 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
लय भारी निसर्ग आणि आजी नेबनवलेल जेवन 👌👌👌👌👌👌
Thank you
आजपर्यंत पाहलेला उत्कृष्ट व्हीडीओ मस्त 👌👌
Awesome views of Nature Superb bro 👍👍👍👌👌👌😘😘😘😘
खूप छान मित्रा
Thank you
खूपच छान......
Chan vatla video mast hota aajcha new gav pahayala mile khup Chan sunder aprtim aahe mavshiche ghar ani tumcha pahunachar khup Chan kela mavshine new gavchi aajubajuchi greenery nisrga pahun khup bare vatle sunder aprtim aahe Pariser 🌾🌵🌱🌳☘️🌴🌲🗻🗻🌄 khup Chan hota new gavcha ferfatka baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀 yeva kokan aaploch aasa 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
अतिशय सुंदर सुरुवात...
जय सदगुरू 🙏
याला म्हणतात २४ × ७ निसर्गाच्या नियमानुसार जिवन जगणे .
जय शिवराय 🙏🚩
अप्रतिम निसर्ग ,व्हिडीओ एक नंबर
farach chhan sandesh
संदेश मित्रा खुप सुंदर व्हिडीओ अभिनंदन तुझे .
BEAUTIFUL SUPARB VIDEO KIPITUP
खूप छान 👌👌👌
Excellent episode
Nice vidio sandesh,thanks
Sandesh forever I have seen this nature. It's really awesome....Delightful....
मी पण रायगड माणगाव बोरवली ची आहे .आणि माझ्या गावातून बडदेमाच हे गाव दिसतं. खूप भारी वाटतंय आज 😍🙏🙏🙏
खूप खूप छान, अप्रतिम .
खुप सुंदर गाव मस्तच व्हिडीओ👍👌👌👌
Video khoop chaan
Sandesh special thanks to you !! you showing such beautiful nature of unknown village in konkan
Thank you
खूप खूप आभार मानते की आम्हाला इतकं सुंदर गाव दाखवलं आहेस.
खूप सुंदर
खूपछान निसर्ग संदेस
Dada Aaji kharach bhari bolalya .4 nahi 8 divas raha.Hich Kokoni mansachi Shrimanti ❤️ ❤️❤️❤️.Dolyat pani ala
Sandesh dada tumhi kelgan (more vadi) mulgav ,chi pan shut kara te gaav pan khup chan aahe.
Amazing efforts 👏
Mast
khup Chan vedi0
Raigad जिल्ह्यामधे pan khup chaan chan agav ahet
Thanks team sandesh very nice this is real mahashtra
तुम्ही गेलात तो धनवीचा डोंगर आहे. त्याच्या मागे रायगड किल्ला आहे.
Khupkhup mast
Very nice forest 🌿🍃 safari
Farach apratim...
Sandesh dada thuze blog kharch amhala manapasun avadtat mast dada 👌👌👌👌👌
Dear Sandesh u explored a wonderful place
We love our Kokan.
खरच खुप छान गाव.
Sandesh khup sunder vdo 👌👌👌
खूप छान गाव आहे 👌👌👍👍
Beautiful village 🥰
सुंदर....👌👍
Khup chan mangoan Taluka
Mast gaav👌🏻, ani nisarag 😍👌🏻👍🏻
Thanks for this video
Nice place🥰👌
खुपच छान.... 👌🏻👌🏻❤❤
Apratim,avarniya ,swarg to hach ka?sandesh khup chan .
Wonderful kokan
Mastach...👌👌👍
Dada oneplus Nord vlogging Sathi kasa ahe
अरे मस्तच एकदम,हे तर माझ्या श्र्वेताचे माहेर तीचे आई-वडील.
खूप मस्त
Hi Sandesh hya made je jungle chi music kuthli ahe ?
सुरेख ❤❤❤❤
खुप छान
माझ्या गावाची आठवण करून दिली
Mast best nice good ride
Mast vlog hota dada...🙏👍
अप्रतिम❤
खुप मस्त अप्रतिम
Khup sundar 👌👌👌
खुपच छान
एक नंबर भावा 👌
खूप खूप खूप मस्त वीडियो
Nice
Khup chan dada bare vatle
Khup chan
खूप छान निसर्ग दादा👌
#SamreshVlogs
Khup cha diwaani kelas dada vlog
Waw khup Chan
संदेश दादा मी तुला प्रतेक viedo मध्ये सांगत असतो माझ्या गावी ये आणी आज तु माणगाव मध्ये आहेस माज गाव माणगाव पासून 15km आहे माझ्या पूर्ण कुटुंबाचं तुला घरी येण्या करीता आमंत्रण आहे 🙏.
chhan video
रायगड माणगावकर 😍😍😍❤️❤️❤️
सुंदर गाव आहे छान वाटल
तुझा पहिला विडियो जो मला खूप आवढला