महाराष्ट्राचा कौल : भारतासाठी | Maharashtra Election Result | Avinash Dharmadhikari sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 178

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 2 дні тому +8

    अविनाश सर, आपलं अभ्यासू विश्लेषण अप्रतिम, प्रभावी व पारदर्शक आहे. महायुती सरकारला कधीच एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, रेकॉर्डब्रेक झाले आहे . आता सर्वसामान्य मतदाराला स्थीर , विकसित सरकार कायमस्वरूपी मिळणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्रात विकास होईल.

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 2 дні тому +2

    महायुतीच्या या अभूतपूर्व विजयात आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणचा पण मोलाचा वाटा आहे, अविनाश सर.

  • @PrakashJoshi-zc9cy
    @PrakashJoshi-zc9cy 2 дні тому +7

    आपल्या विचारांची आणि प्रबोधनाची समाजाला गरज आहे कारण ते कृतिशील आहे धन्यवाद

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 3 дні тому +43

    एकदम बरोबर विश्लेषण
    हिंदू धर्म जिंकला
    मुसलमान धार्जिणे निर्णय महाविकास आघाडीला भोवले
    काकांच जातीय राजकारण हरलं

  • @LamyNinja-hh5lk
    @LamyNinja-hh5lk 2 дні тому +5

    या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
    Dev Desh Dharm 🚩🚩🚩
    Ch. Shivaji Maharaj ki Jai 🚩❤

  • @Ravi-zl7rz
    @Ravi-zl7rz 3 дні тому +16

    धर्माधिकारी सरांनी श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे असे सूचित केले आहे यास माझं अनुमोदन आहे. तरी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करून राज्याचे विकास करावे ही नम्र विनंती. धन्यवाद l

    • @vinayakgokhale718
      @vinayakgokhale718 3 дні тому +2

      माझे पण तुमच्या विचारांना अनुमोदन. एकनाथ जी पुन्हा मुख्यमंत्री होणे पुढील मनपा राजकारणासाठी फायदेशीर ठरेल.

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 3 дні тому +44

    सर तुम्हीसुद्धा प्रचाराक आहात असे
    एकंदरीत दिसते.

    • @CHANGANSAHIL
      @CHANGANSAHIL 3 дні тому +5

      हिंदूंची बाजू घेतली की, प्रचारक झाले का ?

    • @N_Pritam0
      @N_Pritam0 3 дні тому +2

      किमान पप्पुला बाप मानुण चाटुगीरी करणारे तरी नाही...

    • @sharadmagdum8421
      @sharadmagdum8421 2 дні тому +1

      प्रत्येक जण हा पॉलिटिकल पार्टी का मत देतो.
      सत्य बोलत आहेत हे सर्व मान्य करतील.

    • @Vj832-g4c
      @Vj832-g4c 2 дні тому +1

      हे सर संघच भाजप चा प्रचार करतात.

    • @rajendrapatil2134
      @rajendrapatil2134 2 дні тому +1

      ते संघाचेच आहेत, हिंदू मुस्लिम केल्याशिवाय ते जिंकु शकत नाहीत. लोकशाही ला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 3 дні тому +22

    राष्ट्र प्रथम या विचारांचा विजय व्हायला पाहिजे...होईल असे तुम्हाला जे वाटत होते तेच झाले....

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 3 дні тому +10

    तीनही महायुती च्या नेत्याची पत्रकार परिषद दिली़ असुन लोकांच्या मत च्या कौल चा आदर करून राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. या विजयात देवेन्द्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर प्रचार केला़ म्हणुन एव्हढा अभूतपूर्व विजय मिळाला आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @YpKolvekar-ex8uu
    @YpKolvekar-ex8uu 3 дні тому +6

    I fully endorse Adhikaris views& Suggestions.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 3 дні тому +9

    सर तुमच्या सारखे निवडणूक का लढत नाहीत.👌👍🌷
    आता नवीन सरकारने लोकांच्या भावना ओळखून.महाराष्टाला आघाडीवर नेलं पाहिजे. खुप अपेक्षा आहेत आमच्या.

    • @Vk-kj3nx
      @Vk-kj3nx 3 дні тому +3

      Deposit जप्त झाले होते एकदा😅

    • @prasannap4219
      @prasannap4219 2 дні тому

      कारण गेंड्याच्य कातडं असावं लागतं

  • @Gar391
    @Gar391 2 дні тому +3

    सातारा- 8/8
    कोल्हापूर- 10/10
    संभाजीनगर-10/10
    धुळे- 5/5
    जळगाव- 11/11
    नांदेड 9/9
    हिंगोली- 3/3
    सुफडा साफ 🚩💪💯

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 3 дні тому +9

    Sir मला वाटायचं आयुष्यात पैसा सर्वकाही नाही पण आज मी पैशाची ताकद पहिली

    • @literary_discovery_2024
      @literary_discovery_2024 2 дні тому +4

      शंभर टक्के बरोबर. पैशावरच सगळं झालं आहे. पण नेत्यांना दोष देऊन उपयोग नाही. लाचार मतदारांनी १००० किंवा १५०० रुपयात स्वतःला विकले.

    • @Kgskgskgsgskkgs
      @Kgskgskgsgskkgs 2 дні тому +1

      Aata kitihi rada tumhi 😂😂😂

    • @literary_discovery_2024
      @literary_discovery_2024 2 дні тому

      @@Kiran07-c3n आम्ही रडत नाही भाऊ कारण आम्ही कोणत्या पक्षाचे नाही आहोत. मतदार लाचार झाले हे दुर्दैव आहे.

    • @beshekhar1
      @beshekhar1 2 дні тому

      पण मग लोक 1500 ऐवजी 8500 खटाखट ला का विकले गेले नाही?

    • @literary_discovery_2024
      @literary_discovery_2024 2 дні тому

      @@Kiran07-c3n तुम्ही वाटा २ - २ हजार रुपये, पुढचे आमदार तुम्हीच. ज्यांच्याकडे पैसा तो आमदार होणार. लोकशाही पैशावाल्यांना लखलाभ. तुम्ही छातीवर हात ठेवून विचार करा, तुमच्या गल्लीत पैसे घेतले का नाही लोकांनी.

  • @mohanbalekar9811
    @mohanbalekar9811 3 дні тому +19

    हा हिंदुत्वाचा आणि जनतेचा विजय आहे.
    भारतमाता की जय

  • @atulmokashi7438
    @atulmokashi7438 3 дні тому +3

    हा हिंदू मतदारांचा विजय आहे

  • @sudhirwadodkar5444
    @sudhirwadodkar5444 3 дні тому +14

    आपण केलेल्या प्रबोधनाचाही खूपच फायदा झाला.

  • @Gc-so3le
    @Gc-so3le 2 дні тому +1

    सर राजकारणात येण्याचे खास संकेत
    असो बर्‍याच मुलांच भविष्य तुम्ही ठरवले
    एक पिढी सरांनी स्पर्धा परीक्षेच्या नांदी लावली पण एकप्रकारे अस दिसून येत की बरबाद झाली या नांदत
    असो God knows everything 🙏

  • @kalpeshtambe4064
    @kalpeshtambe4064 3 дні тому +16

    1500 मधे विकली जाणारी जनता 😂😂🙏 सरकार कोणी का बनवू हा ट्रेंड set होणार आता सगळीकडे...

    • @-User3131
      @-User3131 3 дні тому +1

      3000 la vikli geli asti tr challi asti na tula😂 hypocrite

    • @Kgskgskgsgskkgs
      @Kgskgskgsgskkgs 2 дні тому +1

      Aata kiti pan rada
      Deva bhau ala aata 😂😂

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 3 дні тому +16

    बुडाले सर्वही पापी | हिंदुस्थान बळावले |अभक्तांचा क्षयो झाला | आनंदवनभूवनी ||
    बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |ताडिले, पाडिले देवे | आनंदवनभूवनी ||
    🚩

  • @shekhartopkar2575
    @shekhartopkar2575 3 дні тому +4

    An IAS OFFICER TELLS ABOUT APPOINTMENT OF CHIEF MINSTER, ITS VERY CORRECT.VERY COMPREHENCIVE INFORMATION ON PRESENT POLITICAL SITUATION. YOU TUBERS,AND PEOPLE LIKE RESP SIR ARE TAKING MASSES ON VERY RIGHT PATH OF RASHTRA DHARMA

  • @jayshreedeshmukh3970
    @jayshreedeshmukh3970 3 дні тому +2

    I always respect your. thoughts .Rashtra Pratham should be our moto. We should. nurture that and it is our great responsibility .Then only we can walk on our path of SANATAN DHARMA 7:55 7:55

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 2 дні тому +1

    jai Shree Ram

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 дні тому +2

    काकांची लुडबुड असल्याला वाव नसल्यानेच सरकार स्थिरच
    असेल.

  • @sharadmagdum8421
    @sharadmagdum8421 2 дні тому +2

    Perfect 👍👍

  • @shambhurajefarmnursery3755
    @shambhurajefarmnursery3755 2 дні тому +2

    खुप छान Explain केल सर

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 2 дні тому

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी

  • @letssavethedemocracy2329
    @letssavethedemocracy2329 3 дні тому +18

    लोकशाहीचा नाही तर पैशाचा विजय आहे 😢. तुम्ही भावी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देता हे या देशातील bureaucracy la आणि प्रशासनाला खूप धोकादायक आहे 😢😢

    • @Radha_L
      @Radha_L 2 дні тому +3

      दोन गुजराती महाराष्ट्र संपवण्याचे षडयंत्र रचत आहेत...😢

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 3 дні тому +6

    तुमचेही विशेष अभिनंदन सर 🎉🎉 तुम्ही केलेल्या प्रबोधनामुळे लोकांना प्रेरणा मिळाली आणि विजय प्राप्त झाला ❤❤🎉

  • @sharadmande2810
    @sharadmande2810 2 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 3 дні тому +8

    लोकसभेला आपण केलेल्या आळस मुळे काय झालं,आणि आपण मोदींना कमजोर केलं याचा पश्र्चाताप मतदारांमध्ये होता तो स्वतवर असणारा राग व्यक्त करण्यासाठी मतदान झालं आणि प्रचंड बहुमत दिलं

  • @anaykulkarni9932
    @anaykulkarni9932 3 дні тому +4

    भारत हे राष्ट्र ❤❤❤❤

  • @shivrajranaware6337
    @shivrajranaware6337 3 дні тому +7

    हरियाणाच्या पाठोपाठ महाराष्ट्राच्या निकालांवरून असे स्पष्ट होते की भारताची वाटचाल लोकशाही कडून हुकूमशाही कडे होताना दिसते.. मोदी, शाहा, अदानी- पैसै, Evm Manage, हैं तो मुमकिन हैं)

    • @Kgskgskgsgskkgs
      @Kgskgskgsgskkgs 2 дні тому +1

      Pappu PM Pawar😂 ani Muslim हृदय सम्राट उद्धव पेक्षा ही तानाशही बरी
      आणि आता देवा भाऊ आला आहे
      तुम्ही रडा नेक्स्ट ५ वर्ष असच 😂😂

  • @ashishvartak5168
    @ashishvartak5168 3 дні тому +16

    सर आपल्या व्हिडिओने खुप मदत झाली ,🙏

  • @anilparab8416
    @anilparab8416 2 дні тому +1

    जय श्रीराम 🌹🌺

  • @sameersandye
    @sameersandye 3 дні тому +9

    100% तुमच्याशी सहमत

  • @omkarpatil2002
    @omkarpatil2002 2 дні тому +2

    Baमण-शाही🔥🤑

  • @suryavanshimukund8043
    @suryavanshimukund8043 2 дні тому +1

    जय हिंद🎉

  • @ganeshtrivedi2274
    @ganeshtrivedi2274 3 дні тому +12

    हा महा विजय फक्त हिंदू एकजुटीचा आहे.

  • @tkva463
    @tkva463 3 дні тому +6

    होय सर, महाराष्ट्रातील नव्हे भारतातील हा राष्ट्रवादाचा, लोकशाही प्रजासत्ताकचा, हिंदूत्वाचा आहे. आनंदाचा क्षण आहे.मन अगदी मोहरून गेले आहे. आजच्या घडीला आम्हाला कोणतीही योजना नको आम्हाला पाहिजे हिंदुत्व,हिंदुत्व आणि फक्त हिंदुत्व!

  • @rutvikbhokare2974
    @rutvikbhokare2974 3 дні тому +6

    Ha revdi cha effect ahe 😂

  • @adv.bhagwanchemate3486
    @adv.bhagwanchemate3486 3 дні тому +1

    Very nice interpretation

  • @manikshinde326
    @manikshinde326 3 дні тому +2

    पुढच्या वेळी लोकसभा निवडणूक 6 महिने अगोदरच डिसेंबर 2028 मध्ये घ्यावी म्हणजे मतदान टक्का वाढला असेल

  • @charu1202
    @charu1202 3 дні тому +2

    Abhinandan Sir 🙏 jai Shivray 🙏🙏

  • @organic714
    @organic714 3 дні тому +2

    Sir 🙏❤

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 День тому

    👍

  • @shobhavinchu1070
    @shobhavinchu1070 2 дні тому

    🎉🎉

  • @mohanjoshi271
    @mohanjoshi271 2 дні тому

    Jay Shriram Har Har Mahadeo Vande Mataram

  • @RajeshTonapi
    @RajeshTonapi 3 дні тому

    Sir u are welcome

  • @vijaynikam6851
    @vijaynikam6851 3 дні тому +9

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सत्य सनातन धर्म जय फडणवीस साहेब

  • @ArjunMali-d3x
    @ArjunMali-d3x 3 дні тому +1

    डबल इंजिन!!!! योग्य मु.बाबत विचार.शिंदेना सोडून चालणार नाही.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 дні тому +1

      डबल इंजिन ने काय होणार,,,,?
      🔔🔔🔔😂
      डबल बुलडोझर फिरवून मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे

  • @hange.ganesh_1212
    @hange.ganesh_1212 2 дні тому +5

    लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @chaitanyapathak2908
    @chaitanyapathak2908 3 дні тому +2

    नमस्कार सर . खूप शुभेच्छा 🎉❤

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 дні тому

    आपल्या विवेचनाचा पण खूप फायदा झाला.. धन्यवाद

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 2 дні тому +2

    लोकांना एवढं लाचार करा की लोक 1000-1 500साठी विकावू होतील

  • @mohammedrafishaikh7544
    @mohammedrafishaikh7544 3 дні тому

    very much true Sir

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 3 дні тому +1

    अता अवांतर भाषणं न होता राजकीय ईच्छाशक्ती शुद्ध विकासावर लक्ष केंद्रीत करेल अशी आशा आहे.

  • @rahulpusdekar6051
    @rahulpusdekar6051 2 дні тому

    Eknath shinde should be continued as CM

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 2 дні тому

    आता तुम्ही सगळे क्लास वाले एकत्र येऊन mpsc च्या नवीन जाहिरात येण्यासाठी, जागा वाढण्यासाठी व mpsc ची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ना भेटा....
    प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नाही

  • @shrikantpawar4790
    @shrikantpawar4790 3 дні тому +1

    🎉मोदी फडणवीस की जय हो.🎉

  • @prabhakarchitale14
    @prabhakarchitale14 3 дні тому +13

    महाराष्ट्रियन माणूस हा कायम राष्ट्रावर प्रेम करणारा आहे ,राष्ट्रवादीच आहे . काही जणांनी त्याला जाती भेद करून तोंडायचा प्रयत्न केला त्याला थप्पड बसली आहे.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 3 дні тому

    Jai Shree Ram Jai Jai Aniruddh Hari 🚩🙏

  • @ajinkyatypingclasschopda5917
    @ajinkyatypingclasschopda5917 3 дні тому +1

    2014च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती

  • @ravindrajadhav1526
    @ravindrajadhav1526 3 дні тому

    Sir tumche pratek shabd aikavas vatate❤

  • @suchitapawar1972
    @suchitapawar1972 2 дні тому +1

    Lokshahi cha Vijay nahiye ha

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 3 дні тому +1

    ऑल द बेस्ट🎉

  • @DHIRAJGHADGE-m3f
    @DHIRAJGHADGE-m3f 3 дні тому +1

    Machine manage election

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 3 дні тому

    हिंदु समुदाय एकजूट झाल्यास काय चमत्कार घडू शकतो हेच या निर्णया ने दाखवून दिलेल आहे. ENTIRE HINDU COMMUNITY OF BHARAT MUST BE ENCOURAGED BY THIS RESULT OF MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION TO BUILD UNITED FORCE HENCEFORTH TO MAKE BHARAT SAFE , PEACEFUL, PROSPEROUS COUNTRY.

  • @renusapre815
    @renusapre815 3 дні тому +1

    ✅️🙏🙏

  • @shreengp
    @shreengp День тому

    तुम्हाला असं नाही वाटत का यात खुप मोठा गैरप्रकार झाला आहे

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 3 дні тому +1

    For Manusmruti.

  • @vinodbharad3377
    @vinodbharad3377 3 дні тому

    ❤❤❤

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 2 дні тому

    Had it been honest victory ! It would have been happiest ! But it is over extrime but it is point of Discussion ! In Nanded 2lacs votes extra in Assembly sengments all over Nanded dist and 2000 votes victory in Parliamentary midterm for MP Chavan who Died ! Any way as u say , can it shall achive vikasit Maharashtra ?Or Virji Vora of Gujrat !🤔🤔

    • @Radha_L
      @Radha_L 2 дні тому

      Sorry but now you have lost all your rights to ask questions to the Government. Their answer is >> Jay Shri Ram

  • @devd582
    @devd582 3 дні тому +6

    महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्र हा छत्रपति शिवाजी महाराज यांचा कट्टर हिंदूत्ववादी प्रदेश आहे हे दाखवून दिले. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता कि जय.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 дні тому

      छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडला तेव्हा कुठे होते का आवाज नाही उठवला

  • @smitasuhas7981
    @smitasuhas7981 3 дні тому +5

    सर तुमचे प्रयत्न आहेत यशात, हरी ह हरियाणा माझा जय जय महाराष्ट्र माझा

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 3 дні тому

      हरी हर हरियाणा माझा जय जय महाराष्ट्र माझा

  • @samratmurkute1298
    @samratmurkute1298 2 дні тому

    जास्त प्रमाणात नाही फक्त ५८% मतदान झालय

  • @indiafirst-b7y
    @indiafirst-b7y 3 дні тому +6

    पैश्याचा बाजार 😢 आयुष्यात बघितलं नाही तितका पैसा ओतला गेला

  • @rajendrakale6108
    @rajendrakale6108 3 дні тому

    People like you should also participate in politics. Ek hai to safe hai

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 3 дні тому

    सर आपले प्रत्येक विषयावरील विश्लेषण मुद्देसूद असते

  • @Radha_L
    @Radha_L 2 дні тому +1

    दोन गुजराती महाराष्ट्र संपवण्याचे षडयंत्र रचत आहेत...😢

  • @mandarsalokhe6495
    @mandarsalokhe6495 3 дні тому +1

    जय श्री राम

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 2 дні тому

    पैशाची लढलेली निवडणुक होती

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 2 дні тому +2

    धर्माधिकारी सर तुमच्या विषयी आदर होता..पण आता मात्र आदर कमी होतोय..या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी कामगार यांचे जीवन सुसह्य नसताना देखील प्रचंड पैसा वाटप कुठलीही लाट किंवा लोकांची नाराजी असताना अशा प्रकारे अनाकलनीय निकाल आले..आणि तुम्ही राष्ट्रहिताचा निकाल तुम्हाला कसा काय वाटतोय??तुम्ही भरपूर मोठ्या गप्पा मारता पण त्यात जनतेच्या आतील आवाज दिसत नाही..तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे प्रवेक्त वाटत आहेत..

    • @Vk-kj3nx
      @Vk-kj3nx 2 дні тому

      @@santoshchonde5296 अगदी बरोबर✅

  • @manishjoshi4014
    @manishjoshi4014 3 дні тому +2

    First like & first comment 😊

  • @np2819
    @np2819 3 дні тому +11

    मते विकत घेतली आहेत "बहिणींची". महागाई, मराठी टक्का घसरणे, परप्रांतीय लोंढे, ट्रॅफिक हे मिळणार आहे महाराष्ट्राला अजून 5 वर्ष. काँग्रेट्स!!!

  • @akashK1601
    @akashK1601 3 дні тому +3

    मागील पाच वर्षांत फडणवीस यांनी खूप अवहेलना सहन केलीये. आता तेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत.

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 3 дні тому

    ✌️👍💪💪🙏🙏👌👌🎉🤞

  • @ksunils
    @ksunils 3 дні тому

    मोदीजी म्हणजेच एनडीए आणि महाराष्ट्रातील महायुती यांचा पहिला पासून मंत्र होता तो म्हणजे विकास पण लोकसभा निवडणुकीमधे विरोधकांनी मुद्दाम प्रदेश वाद, भाषावाद, जातीयवाद आणि १७ मागण्या स्विकारून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राच्या जनतेने विकासाला मत दिलं

  • @tusharpatil1994
    @tusharpatil1994 3 дні тому +8

    Mala adhi khup garv hota ki maharastra swabhimani ahe .......pn aaj samajl maharashtra 1500 sathi apla swabhiman viku shakto😂

  • @VaishaliSamant-m6r
    @VaishaliSamant-m6r 3 дні тому +3

    एकेकाळी आयएएस ऑफीसर! प्रशासकीय क्षेत्रातील नोकरी या क्षेत्रातील नोकरी लिहिले होते.त्यावेळी तुम्ही एक पुस्तक लिहिलं होत , ते वाचलं होत मी. तुम्ही माझ्यासाठी आदर्श होता! त्याच्या तोंडून लोकशाहीचा आज विजय झाला हे शब्द निघावेत,याचा धक्का बसला. आज आम्ही खऱ्या अर्थाने हरलो!😢

    • @JSW-mm3nb
      @JSW-mm3nb 3 дні тому +1

      लोकशाहीचा पराजय झाला अस का वाटलं तुम्हाला? काँग्रेस जिंकली नाही म्हणून? का तुम्ही पण evm चे रडगाण गात आहात?

  • @Shrihal
    @Shrihal 3 дні тому

    नमस्कार सर. आपल्या बहुश्रुत .वक्तृत्वा बद्दल बोलावं तेवढं कमीच अहे.

  • @pallavi751
    @pallavi751 3 дні тому

    Sir would like to know your views on ladki bahin yojna. I am a working women paying taxes and traveling to work leaving my 5yr old kid. What are the benefits government has provided me? Infact no public transport, corrupt bureaucracy. Also, I am doctorate and eligible for Assistant Professor and went to lot of interviews I govt colleges wherein the management is of leaders who are in power now and have seen asking for 30-40lakhs for a post. With throughout being Topper and all qualifications I have seen people with backlogs getting selected and appointed. For me you are one of the inspiring person but I totally reject your theory about current leaders in power making any change.

    • @sandeepjagdhane4376
      @sandeepjagdhane4376 3 дні тому

      Great and reality

    • @Radha_L
      @Radha_L 2 дні тому

      Sorry but now you have lost all your rights to ask questions to the Government. Their answer is >> Jay Shri Ram

  • @manishashete7897
    @manishashete7897 3 дні тому +2

    100% agree sir.. hats of u sir.. Mala tumche speech khup avdte🚩🙏🏼

    • @CHANGANSAHIL
      @CHANGANSAHIL 3 дні тому

      मुस्लिमांच्या 17 मागण्यांना दिलेली चपराक आहे असे नाही वाटत का ?

  • @shahurajbhosale-5301
    @shahurajbhosale-5301 3 дні тому +1

    🚩🙏👆 जय हो !!!
    हा निकाल म्हणजे फक्त लोकशाहीचा तर विजय आहेच . पण , अनादी , शाश्वत , सनातन , सर्वश्रेष्ठ अशा किंचित जागृत झालेल्या पुरातन भारतीय संस्कृती आणि सच्चा राष्ट्रीय राष्ट्रवादाचा ही तितकाच विजय आहे .
    🚩✌️🚩✌️🚩✌️🚩✌️🚩✌️🚩✌️🚩

  • @dileepayachit7581
    @dileepayachit7581 3 дні тому

    आणि हिदु अस्तित्व वाचवण्यां साठी . हिदु सरकार हिदुविरोधी कायदे रद्द करुन प्रतिसाद देईल कां , निऱाश करेल ?

  • @suchitapawar1972
    @suchitapawar1972 2 дні тому

    Evm hack cha Vijay ahe

  • @dgurav9089
    @dgurav9089 3 дні тому +2

    maharashstrasathi kala diwas ahe ani tumhi samarthan kai karta
    paise cha vatap zala ahe lokshahi cha nardi cha ghot khotla
    tyala tumchyasarkhe lok jababdar ahet.

    • @JSW-mm3nb
      @JSW-mm3nb 3 дні тому

      पैसा काय फक्त महायुतीने वाटला का? अस म्हंटल्यावर भारतात एकही निवडणूक लोकशाही मार्गाने होत नाही. मुळात पैसे घेणाऱ्यांना अक्कल हवी. आणि जर तुला एवढंच माहिती होत तर वाटणाऱ्यांना पकडून देता येत नाही का. नुसतंच लोकशाही लोकशाही. बालिश बुद्धी.

    • @dgurav9089
      @dgurav9089 3 дні тому +1

      @ chaadi kaday sanglitala tar nagada jashil modisamor aslya jamati
      Marathi bolatat pan gujrathi manache tumhi
      Maharashtra dharm kay kalnar mhana tumha loknana

  • @Hemant-m2f
    @Hemant-m2f 2 дні тому

    Not acceptable result.
    Self examination necessary.

  • @AjinkyaBora
    @AjinkyaBora 3 дні тому +1

    shevti baman

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 3 дні тому +2

    राष्ट्र प्रथम

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 3 дні тому +5

    पूर्णवेळ प्रचारक. भाजप च्या गैरकृत्यांवर एकदा तरी भाष्य केलं असतं तर बरं झालं असतं.