जानेवारी मधे शिरोडा बीचला मित्रांसमवेत गेलो होतो. छान वाटले. पण आपल्या काही लोकांनी बीच वर दारूच्या बाटल्या, platic कचरा टाकला होता. काही काचेच्या बाटल्या आम्ही उचलून बिच साफ केला. लोकांनी बीच स्वच्छ ठेवला पाहिजे. ग्रामपंचायत ने सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे..
Sadhya contact details nahi aahet, tumhi directly google var hotel resort serach karu shkta, contact details milale tar nkkich share karen. For More update you can follow us on our Instagram account also the link is in description of video
खूप सुंदर कोकण दाखवून मनाला आनंद दिला धन्यवाद
Thank you 😊
सुंदर कोकण दाखवलं खुप धन्यवाद
Thank you 😊
जानेवारी मधे शिरोडा बीचला मित्रांसमवेत गेलो होतो. छान वाटले.
पण आपल्या काही लोकांनी बीच वर दारूच्या बाटल्या, platic कचरा टाकला होता. काही काचेच्या बाटल्या आम्ही उचलून बिच साफ केला. लोकांनी बीच स्वच्छ ठेवला पाहिजे. ग्रामपंचायत ने सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे..
Tumhi Beach javal asel homestay cha Number share karu shakt ka
Sadhya contact details nahi aahet, tumhi directly google var hotel resort serach karu shkta, contact details milale tar nkkich share karen. For More update you can follow us on our Instagram account also the link is in description of video
Please check this video for resorts details on our UA-cam channel ua-cam.com/video/ka06AbwhLfE/v-deo.html