भाऊ तु रानावनात राहुन किती आनंदी आहे आमच्याकडे खूप सुविधा असुन सुद्धा आनंदी जीवन जगता येत नाही तुम्हाला कुठल्याही सुखसुविधा नसताना निसर्गाच्या सान्निध्यात राहुन आयुष्याचा आनंद घेत आहे तुझ्या संसाराला कुणाची नजर लागू नये माझ्या कडून तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😊
आहे त्यातच ते खुश आहेत जास्त आपेक्षा नाही आजचा दिवस मजेत जायला पाहिजे उद्या चे उद्या बघु 😀😀तुमी पन सगळे statusसोडा आणी साधे रहा त्यातच खुप मजा आहे सोडुन देयचे काही विषय निवांत रहायचे
माँड्युलर किचन ,चिमणी ,सर्विस टेबल, मिक्सर ,नाँनस्टिक भांडी ,ऐसपैस किचन प्टँटफाँर्म,एवढ्या सुविधा शहरातील काही काही महिलांना स्वयंपाक करन ,उरक नसतो.बानाई कडे काही सुविधा नसतानाही किती काय काय करते. धन्य तू...🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
कोथम्बीर आणि आलं नाही टाकलं तरी चाललं पण लयच मनापासून बनवले पाहिलं तरी एवढे खाऊ वाटत आहे प्रत्येक्षात असतो तर चुरून खात बसलोय असतो खूप छान बनवले ताई भारी वाटलं बगुन
काय पण धनगर राजा, गरमा-गरम बाजरीची भाकरी आणि झणझणीत मटणाचा रस्सा! तुम्ही म्हणताय, एकदा खाऊन बघा. लय चवदार लागतं. तुम्ही हे सगळं दाखवलं, पण जेवायला कुठं बोलावलं!
अहो दादा तुमचे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !☺❤❤❤☺☺☺ खरोखरच ही रेसीपी.खुपच छान पद्धतीने सर्वांसाठी शेअर केल्याबद्दल खुपच खूप मनःपूर्वक हार्दिक आभार व हृदयातून व हृदया पासून खुपच मनःपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माफ करा ह किती काही कमी असूनही त्याही परिस्थितीत त्यानी जे जेवण केले अप्रतिम चविष्ट असेलच व तुम्ही जि मेहनत घेतली व मनापासून मटणाचा रस्सा व बाजरीची भाकरी तुम्हाला लाख लाख धन्यवाद व मनःपूर्वक शुभेच्छा
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
जय श्री राम !!! जय शिवराय !!! जय मल्हार !!! जय श्री आर्य वैदिक सनातन हिंदु धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
ताई मी तुमचे हिडीओ नेहमी बघते लाईक तर नेहमीच करते मला पुरणपोळी फारच आवडली आता सुध्दा मटन किती छान बनविले अगदी कमी मसाल्यामधे ताई मला एक विचारायचे होते की समजा आपल्या कडे दही लावायला विरजन नाही मग अशा वेळेस काय करावे मला हा नेहमीच प्रश्न पडतो माझ्या कडे कधी विरजन नसते मग दही तर बनवायचे आहे तर मला ताई ल्पीज सांगाल का????🙏🏻🙏🏻
धनगरी मटण सुक्का / चुलीवरचे सुक्के मटण व गरमागरम बाजरीची भाकरी / mutton recipe / mutton sukka recipe🙏👇
ua-cam.com/video/yP-cIuyTWdM/v-deo.html
काला करून खायची मजाच वेगळी आहे
..
@@bhimraopadalkar5944 rrrr
M
🎉@@bhimraopadalkar5944
भाऊ तु रानावनात राहुन किती आनंदी आहे आमच्याकडे खूप सुविधा असुन सुद्धा आनंदी जीवन जगता येत नाही तुम्हाला कुठल्याही सुखसुविधा नसताना निसर्गाच्या सान्निध्यात राहुन आयुष्याचा आनंद घेत आहे तुझ्या संसाराला कुणाची नजर लागू नये माझ्या कडून तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😊
धन्यवाद दादा 🙏❤
आहे त्यातच ते खुश आहेत जास्त आपेक्षा नाही आजचा दिवस मजेत जायला पाहिजे उद्या चे उद्या बघु 😀😀तुमी पन सगळे statusसोडा आणी साधे रहा त्यातच खुप मजा आहे सोडुन देयचे काही विषय निवांत रहायचे
Karna bhau te fakta kama kartat apla ghar masta enjoy lay friends nhe kay ny tuu pn sagle dunga dari sod ek dham nevant rahashil
Yes shi k Ap lekin bhot khush hai hm se bhi bhai
राड्यात माणूस कळायला माणुसकी सुद्धा असावी लागते...!! *_
खूप वेळा जेवण केलं आहे धनगर समाज्याच्या माणसांमध्ये....खूप मित्र आहेत माझे धनगर समाजातील 👌👌👌👌...खूप टेस्टी जेवण अस्त 💋💋💋
🙏🙏
ना मिक्सर,ना गॅस,ना चांगले स्यंपाकाची उपकरणे पण किती छान जेवण बनवलं.
सलाम ताई....
🙏🙏
5 स्टार हॉटेल ही यांच्या रेसिपी पुढे फिके आहे अस्सल 1नंबर👍👌
🙏🙏
सिदु हाके, आपले सर्वच व्हिडिओ मी आवडीने पाहात असतो. आपण कष्टाचे जीवन जगता. माणसाने आयुष्य मेहनतीने जगावे. हा तुमचा मानस आवडतो
आपण खूपच छान माहिती दिली .या धनगरी जोडप्यांना माझा सलाम .मेंढपाळ बरोबर रानावनात राहून आपण सुखी जीवन जगत आहात .जय मल्हार .🙏🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद दादा 🙏🙏
खरंच खूप छान वाटत गावाकडचे वातावरण मला तर चोवीस वर्षे झाली गावं सोडून पण आता गावाची खूप आठवण येते ते चूलीवरच जेवण तूम्ही खूप नशीबवान आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏
वाह अगदीच कमी मसाल्यात अतिशय सोप्या पद्धतीने बनवीलेली चवदार झणझणीत सगुती
🙏🙏🙏
माझ्या धनगर बांधवांना सलाम...जय मल्हार
हींच जिंदगी सुखी राव. बाकी पैसा, प्रॉपर्टी 5स्टार हॉटेल. हि सगळी मोह माया आहे
👍🙏
@@dhangarijivan आदृक लसन कोथबिर टाकली नाही तरी मटन भाजी बनवली चव कशी आहे खाल्यावर समजेन लयभारी जयमल्हार
माँड्युलर किचन ,चिमणी ,सर्विस टेबल, मिक्सर ,नाँनस्टिक भांडी ,ऐसपैस किचन प्टँटफाँर्म,एवढ्या सुविधा शहरातील काही काही महिलांना स्वयंपाक करन ,उरक नसतो.बानाई कडे काही सुविधा नसतानाही किती काय काय करते. धन्य तू...🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
दादा वहिनी सुगरण आहे बघा.किती प्रेम आहे तुमच्यात बाहेर रानात असतानाही.नाहीतर सगळे असूनही बायका समाधानी नसतात.
🙏🙏
Ha ha.....barobar
या कॉमेंट ला बरेच like आहेत म्हणजे बरेच जण सहमत आहेत या गोष्टी ला😂
Nice
बरोबर बोलता ताई माझ्या ही चँनला भेट दया प्लीज
धनगर लोकांचे जेवण खुप चविष्ट पोष्टिक स्वादिष्ट खमंग असते भांडी तर खूप स्वच्छ चकचकीत असतात मी धनगराचे जेवून खूप वेळा आवडीने खाल्ले आहे धन्यवाद दादा माई
धन्यवाद 🙏🙏
Plz numbar send mi
@@abujarshaikh5900 dhangarijivansampark@gmail.com
Nakicch
कोथम्बीर आणि आलं नाही टाकलं तरी चाललं पण लयच मनापासून बनवले पाहिलं तरी एवढे खाऊ वाटत आहे प्रत्येक्षात असतो तर चुरून खात बसलोय असतो खूप छान बनवले ताई भारी वाटलं बगुन
🙏🙏❤
ना
वहिनी ला सलाम कमीत कमीत सामग्री आणि साधन वापरून मटण करण्यासाठी salam👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏👍
👌😋😋
👍👍👍👍
खुप च छान सर्वात हुशार धनगर समाज जेवन पण खुप चविष्ट बनवतात स्वभाव पण शांत असतो खरंच तुमच्या कडुन खुप शिकण्यासारखे आहे
धन्यवाद ❤🙏
धन्यवाद सर धनगर समाजाचा आदर केल्याबद्दल 🙏🙏❤️🥀🔥
शहरात सतराशे साठ मसाले घालतात पण चव नाही जी चव अगदी साध्या सोप्या पद्धतीने धनगर वाड्यात जेवणाची असते ती वेगळीच.
🙏👍
खूप मस्त मटण भाकरी तोंडाला पाणी सुटले मोकळ्या रानात खायला मज्जा लय भारी
Wow khup khup chan vahini chuliverche muton and bajrichi bhakri must yekdum zakas
🙏
नमस्कार दादा, मल्हारी मार्तंडाचे खरे वंशज आपण. खरं तर अभिमानच आपला. रानोमाळ भटकंतीचा प्रवास, आभाळाची लेकरं आपण. मेंढरांना जीवापाड जपणारे आपण. मेंढर हीच तुमची संपत्ती.किती साधीभोळी आपण. तुमचा अभिमानच वाटतो.आमच्या वहिनीचा सुगरण पदार्थ खूपच छान!किती छान!आनंदात रहा.कस सुरेख आणि छान वाटतं पाहायला.
🙏🙏
किती छान !!! आनंदी जोडपे ... !!!!! साधे राहणीमान
भारी .. जिबला पाणी सुटलं राव ..ग्रेट च भावकी👌👌
अहो दादा खुपच छान चुलीवरचे मटण खुपच छान खूपच मस्त खुपच जबरदस्त चवदार चविष्ट
पद्धतीचे झाले आहे !❤❤❤ खरोखरच खुपच अवर्णनीय धन्यवाद मनःपूर्वक अभिनंदन व मनःपूर्वक खुपच खूप आभार !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
खरंच धनगर समाजातील लोक मटनचा रस्सा आणि मटन हे अतिशय रुचकर आणि तेज तर्रर बनवतात मला ही खुप आवडतं
🙏🙏
कधी बोलावताय मटनाचा तेज तर्रर रस्सा आणि बाजरीची भाकरी खायला हाके साहेब
शुभ, सकाळ.शुभ.सकाळ.
खुपच छान. अप्रतिम चव. खुपच.
छान चुलीवरच्या मटणाची रेसीपी.
खुपच जबरदस्त झक्कास
❤ !!धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!❤
🙏
पंचतारांकीत हाकेला पण माग सावरेल इतकं भारी बनवलय शमीने मटन एक नंबर दादा लय भारी
🙏🙏
👍
खूप छान दादा तुम्ही मोबाईल उठाचार्जिंग करतात बानाई खूप सुग्रण आहे अर्चना किसन सागर खूप छान जीवन जगण्याची प्रेरणा मिळते तुमच्याकडून👌👌👌👌👌
दादा १ नंबर
आणि खूप खूप धन्यवाद आपल्या धनगर समाजाचे जीवन कसे असते हे संपूर्ण दाखवल्या बद्दल ... पाहून खूप समाधान झालं दादा.....🙏
🙏🙏👍
होय अगदी बरोबर
जय अहिल्या जय मल्हार🙏
Aal ani kothimbir shivay pn kiti sundar banavlsy
🙏
खूप छान बनविले आहे मटण ताई मी धनगरांचे मटन खाल्लेले आहे खुपचं भारी असते तुम्ही सुद्धा खूप छान सहज साधे पध्दतीने भारी बनवलं आहे
🙏🙏
खूप छान बनवलाय वाहिनीने मटण माझी सासू बोलतेय आपण असच बनवू मटण थँक्यू दादा वहिनी ही रेसिपी दाखवल्या बद्दल👌👌🙏🙏💐💐
काय पण धनगर राजा, गरमा-गरम बाजरीची भाकरी आणि झणझणीत मटणाचा रस्सा! तुम्ही म्हणताय, एकदा खाऊन बघा. लय चवदार लागतं. तुम्ही हे सगळं दाखवलं, पण जेवायला कुठं बोलावलं!
👍🙏
मल्लेमे... 😀 शेता मधे
Vo bat bilkul sacchi hye 😊dhsngari khadh padarthe le bhari ashte
व्वा रे व्वा मज्जा आली. Very nice recipe thanks
🙏🙏
लय मस्त कोर्ड्यास मटण चे आणि ते पण चुलीवर केलेले भारीच
लय जोरात झालय बरबाट (जय मल्हार)
अहो दादा तुमचे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !☺❤❤❤☺☺☺ खरोखरच ही रेसीपी.खुपच छान पद्धतीने सर्वांसाठी शेअर केल्याबद्दल खुपच खूप मनःपूर्वक हार्दिक आभार व हृदयातून व हृदया पासून खुपच मनःपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भांडी एकदम चकाचक साफ आहेत मटन मस्त yummy colourful zal तुमचे व्हिडिओ छान असतात
🙏
खुप छान बनवले मटन ताईंनी मटन आणि बाजरीच्या भाकरी एक नंबर बेत 👌👌👍
🙏🙏
नाद खुळा आहे राव या मावशीचा, नशीबवान लोकांनाच अशी मेजवानी मिळते.
🙏
Archana
सिद् भाऊ खूप छान रानात राहत असून सुद्धा छान ेजिवन जगता खूप भारी वाटत खूप छान
एकदम मस्त मटण आणि बाजरीची भाकरीबनवली आहे. जेवण खूप आवडलं. वहिनींना आठवणींनी सांग विचारलं आहे म्हणून.
🙏👍
खुप छान व्हिडिओ 👌👌👌👌
@@dhangarijivan yphu79
you it 988.
Mastach tondala panich al
माझ्या ही चँनला भेट दया
waaaa khup bhaari kl vahinin matan khupch mst zala bet aajcha aani sobt bajrichi bhakari mhnje 1 ch nbr tumi sugarn aahat vahini..👌👌👌👌🤤🤤🤤🙂🙂
वा ताई मटम एक नंबर... तोंडाला पाणी आले.. खूप छान...👌👌
💐धन्यवाद
🙏🙏
मस्त बेत
हाके दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता, वहिनी खूपच छान motton भाकरी बनवतात.असेच नवीन व्हिडिओ करत जा🙏 आपले धनगरी पदार्थ लोकांना कळू द्या. 🙏
🙏🙏
लई मस्त. करून बघतेच बघा आता एकदा.
!अरे वा वाह बाजरीच्या भाकरीचा बेत खूपच !!!!अप्रतिम खुपच मस्त अहो मॅडम मेजवानीच मनःपूर्वक खुपच छान झाली आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤☺☺☺☺!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤☺☺☺☺!
What a colour ! Can imagine only the taste .... Nice ....
🙏
🙏🙏🙏🙏watchit
आमच्या गावच्या जत्रे ची आठवण झाली. खूप छान 👌👌
🙏🙏
मी पण धनगर आहे खुप छान जय मल्हार
🙏
Tai great aahe एवढा छोट्या दगडावर मसाला वाटला, खूप छान बनवून दाखवले.
🙏🙏
👌🏻👌🏻वास्तव जीवन आणि जेवण तुमच धनगर दादा 👌🏻👌🏻
Jai Malhar dada vhini ❤ Balumamachya navan Changbhal
माफ करा ह किती काही कमी असूनही त्याही परिस्थितीत त्यानी जे जेवण केले अप्रतिम चविष्ट असेलच व तुम्ही जि मेहनत घेतली व मनापासून मटणाचा रस्सा व बाजरीची भाकरी तुम्हाला लाख लाख धन्यवाद व मनःपूर्वक शुभेच्छा
🙏
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
Lay bhari dhangarancha nadach khla 👌👌👌👌
Khula
🙏
खूपच छान रानावनात राहून आनंदी राहत आहेत भाऊ तुमचे जीवन आम्हास छान वाटते अशी मज्जा शहरात नाही येत
राणातल्या वाड्यावरील सुगरण.एकच नंबर ,,👌👌👌👌
🙏
मस्त धनगरी मटण आणि बाजरीची भाकरी बाणाई सुगरण आहे
निसर्गाच्या सानिध्यात ,नैसर्गिक पणे राहता..आयुष्याशी कोणती तक्रार न करता समाधानी जगता..हेच खरे जगणे असते ...
आपली टिपण्णी खरोखर योग्य आहे.
मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आनंद वाटतो मी न चुकता bgte
मी पण धनगर आहे लयं भारी रेसीपी भावं
👍🙏
1number Bhuo
आम्ही धनगर असेच मसाला बनवतो रोज जय मल्हार दादा ❤❤
Aale lasnachi garajch ny vahini..lay bhari bhaji banvlit tumhi..gavch aathvl.. khoop chan
🙏
Dada and Vahini nice cooking
Tumhi suru kele le channel pahun khupch proud feel hotay
Good luck 👍
🙏🙏
Hi
Really great👍👏😊 didi bhau tula manapasun dhanyavaad
नमस्कार दादा मला फार आवडतो तुमचा समाज मटण एकच नंबर मस्त आहे छान
🙏🙏👍
👌👌💐💐🙏
Khupch mast sidhu bhau aani banu tai mla tumache vedio khup aavdtat...asech roj vedio bnvt jaa..hech jivn bhari aahe..aamhi city mdhe rahun pn etk happy nsto tumchya kde pahun gavchi aathvn yete..garv vatato tumcha mla..
अगदी मनाला भावल. लाळवलेल, मस्त...
🙏🙏
Kdhi vahinichya hathch jevn milnr yummy yummy tumhi khp lucky ahat dada
Ekch no. Dada
🙏🙏
धनगरी जेवणाची लजतच वेगळी. मग भाग कोणताही असो.खुपच छान जेवण.तुमच्या पंगतीला बसण्याची इच्छा झाली.
Kasal bhari banvlay khup mast khup aavdal 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏
@@dhangarijivan 🙏🙏
लई झणझणीत दिसतंय.खेड्यातले लोक कसे ही बनवू देत चौदारच वाटतं.
जो आनंद ह्या जीवनात आहे तो शहरातल्या जीवनात नाही
Khup chaan recepi .... bolan tr khupp god
🙏🙏
एक नंबर धब्यांपेक्षा 100 पटीने भारी
🙏🙏
Recipe Khup aawadli God bless you
🙏
वा मटणाच्या कालवणा बरोबर बाजरी ची भाकरी चव लय भारी वहिनी ची कमाल आहे बारिक पाट्या वर मसाला वाटन मजे
🙏🙏
Khupach Mst zalay mtn v Bajrichya bhakri. Mtn tr Mst zalay pn Bajrichya bhakri pn Apratim sunder zalya aahet. Bghunch klte Kiti swadisht jevan bnle aahe. Nshibvan aahat Bhau. Tai pn Mst commentary krtat. Aamchya jvlpas astat tr tumhala aankhi ek kam milale aste. Aamchya sarkhya lokanna jevnachi order gheun jevan bnvun dene. Hotel peksha he Nkkich uttam aahe.
Tumchya kamala khup khup shubhechha.
🙏🙏
मी पण धनगर आहे खुप छान
deshmukh ??????
गावरान जेवन मस्त चूलीवरच तर बघायच नाही जूने दिवस आलेत
🙏
जय श्री राम !!!
जय शिवराय !!!
जय मल्हार !!!
जय श्री आर्य वैदिक सनातन हिंदु धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
Dhangari mutton and tawabharun bhakar ekdam masta👌
🙏
खूप सुंदर स्वयंपाक केलात ताई , मी स्वतः तुमच्या पध्दतीने करून बघणार आहे माझ्या घरी. 👌👌🙏
🙏🙏
काका मी पण धनगर आहे मी आणि माझे मिस्टर तुमचे व्हिडिओ पाहतो काकु खूप छान स्वयपाक करतात
दादा आम्ही शाकाहारि असल्यामुळे हा वीडिओ पाहु शकत नाहि इतर वीडीओ आवडीने पहातो असो धण्यवाद भाऊ
🙏🙏
Amhi Manshari ,Shakahari Video Peksha Adhi Pahto. Dhanyawad.
Jai Melgar lay bhari dada ek number zalay metan baghin tondala pani sutlay👌👍🙏
🙏🙏
दादा मी तुमचे व्हिडिओ कायम पाहते आणि कायम लाईक अन शेअर करत असते खूप छान अशीच प्रगती करत
धन्यवाद ताई 🙏🙏
Dada......khup bhari.....dhangar manus pn khup chan video banawatayet khup bhari watal.....
🙏🙏
एक नंबर भाजी असते भाऊ धनगर लोकांची
🙏🙏
Khupach Chan khup mast vate ASHA moklya vatavarnat j1 karayla lai bhari
👍🙏
हाकेदादा खूप छान आणि धन्यवाद मटण रेसिपी दाखविल्या baddal
🙏
Thank you9373955283
खूप छान वाटलं तुमचं मटन चा व्हिडिओ खूप आवडले आम्हाला from Sunil Walunj
🙏🙏
लय भारी व्हिडिओ
😀😀👌👌👍👍
ताई मी तुमचे हिडीओ नेहमी बघते लाईक तर नेहमीच करते मला पुरणपोळी फारच आवडली आता सुध्दा मटन किती छान बनविले अगदी कमी मसाल्यामधे ताई मला एक विचारायचे होते की समजा आपल्या कडे दही लावायला विरजन नाही मग अशा वेळेस काय करावे मला हा नेहमीच प्रश्न पडतो माझ्या कडे कधी विरजन नसते मग दही तर बनवायचे आहे तर मला ताई ल्पीज सांगाल का????🙏🏻🙏🏻
खूपच मस्त झालाय स्वयंपाक
🙏
Chaan
Kharch khup mast 😋mla maza aaichi athvn Ali Ami pn asch garibiche divas kadle ajun maji aai tyach barik patyavr khobr vatate
👍🙏