गणपती उत्सवा दरम्यान होणारे चहापाणी कार्यक्रमाचे व्हिडिओ मी आवर्जुन बघतो. त्यातच पाहिलेला हा व्हिडिओ लक्षात राहील असा आहे त्याचे कारण की व्हिडिओ मधील माहितीपुर्ण निवेदन छान झाले आहे त्यातुन पारंपारिक पद्धत नवीन पिढीला माहिती होते आहे. कार्यक्रमाचे चित्रीकरण स्वच्छ व प्रभावी झाले आहे. निवेदन करणाऱ्यांचा आवाज क्लिअर व योग्य स्वरात व लयबद्ध असल्याने माहिती छान ऐकायला मिळाली. audio and video क्वालिटी उत्तमच आहे. मुख्य म्हणजे नवरा नवरीची पसंतीची कबुली घरातील/गावातील जेष्ठ मोठ्या मंडळींसमोर देण्याची पद्धत हिच खरी योग्य आहे, पुर्वीच्या भट ब्राम्हणांनी म्हटलेल्या संस्कृत मंत्रा पेक्षा ही सगळ्यांना समजणाऱ्या आपल्या मायबोलीत जे बोलले जाते ही पद्धतच उत्तम आहे. त्याने खऱ्या अर्थाने नव्या नवरा नवरीला पुढील काळात वैवाहिक जिवनात काय जबाबदाऱ्या दोघांना पार पाडायच्या आहेत त्याची जाणीव होते. नवरा नवरीचे भावी वैवाहिक जिवन सुखानंदाचे व्हावे ही शुभेच्छा. काही कमी जास्त लिहिले असल्यात त्या बद्दल क्षमस्व.
Navra mulga ani navri mulgi khupch shant ani chan aahet very nice vedio
Thanks❤🌹🙏 for sharing.
छान, चहापाणी कार्यक्रम, गणपती बाप्पा च्या कृपेने 🌹🙏
वा खुप छान👍
गणपती उत्सवा दरम्यान होणारे चहापाणी कार्यक्रमाचे व्हिडिओ मी आवर्जुन बघतो. त्यातच पाहिलेला हा व्हिडिओ लक्षात राहील असा आहे त्याचे कारण की व्हिडिओ मधील माहितीपुर्ण निवेदन छान झाले आहे त्यातुन पारंपारिक पद्धत नवीन पिढीला माहिती होते आहे. कार्यक्रमाचे चित्रीकरण स्वच्छ व प्रभावी झाले आहे. निवेदन करणाऱ्यांचा आवाज क्लिअर व योग्य स्वरात व लयबद्ध असल्याने माहिती छान ऐकायला मिळाली. audio and video क्वालिटी उत्तमच आहे. मुख्य म्हणजे नवरा नवरीची पसंतीची कबुली घरातील/गावातील जेष्ठ मोठ्या मंडळींसमोर देण्याची पद्धत हिच खरी योग्य आहे, पुर्वीच्या भट ब्राम्हणांनी म्हटलेल्या संस्कृत मंत्रा पेक्षा ही सगळ्यांना समजणाऱ्या आपल्या मायबोलीत जे बोलले जाते ही पद्धतच उत्तम आहे. त्याने खऱ्या अर्थाने नव्या नवरा नवरीला पुढील काळात वैवाहिक जिवनात काय जबाबदाऱ्या दोघांना पार पाडायच्या आहेत त्याची जाणीव होते. नवरा नवरीचे भावी वैवाहिक जिवन सुखानंदाचे व्हावे ही शुभेच्छा. काही कमी जास्त लिहिले असल्यात त्या बद्दल क्षमस्व.
🙏❤️
धन्यवाद 🙏
नवरा मुलगा खूप साधा आणि simple आहे , भावाला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्या, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवू देत. ❤
🙏धन्यवाद
Khup Chan Video Banvala Dada.
धन्यवाद 🙏🥰
Khoop chan . Apli parampara. ❤ kuthla taluka
Dapoli 🙏🥰
खुप छान...
धन्यवाद 🙏🥰
Kaka video tumhi chhan banavl.... Pn video chya nathat... Tya doghanchya special movements matra kharab kelya aahet..
Khoop chan ❤ video clarity atapryaant cha khoop chan video. Music 🎵🎶 silent marlu thanks ❤
धन्यवाद 🙏🥰 असच आपल्या परिवारात सहभाग असुद्या
Agadi
👌👌👌👌👌
🙏
दादा विडिओ कोणत्या मोबाईल मधून शूट करता
S24 ultra
गाव कोणते आहे
दापोली 🙏🥰
Tumchay,kade,muli,ahayt,ka,lagnala