जुन्नरकरांनो ऐका.. पडद्यामागची गोष्ट !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 116

  • @chetandawkhar5292
    @chetandawkhar5292 2 місяці тому +3

    उधवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसनारे तुम्ही सुद्धा आहात हे आम्हाला माहीत आहे

  • @anandnaykodi6687
    @anandnaykodi6687 2 місяці тому +20

    कोल्हे साहेब कधीतरी तालुक्यात जनता दरबार घ्या.. लोकांच्या अडचणी समजुन घ्या.. नुसत्या बढाया नका मारू..

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 2 місяці тому +2

      घेणारं घेणार.. सुरुवात केली पण होती... शिव स्वराज्य यात्रा चालू होती... विधान सभेची तयारी चालू आहे .. हे झाल की सगळ होईल

    • @Shivshambho123
      @Shivshambho123 2 місяці тому

      म्हणजे जनतेच्या अडी अडचणी सोडून जनतेचे प्रश्न सोडून पक्षाची शिवस्वराज्य यात्रा महत्त्वाची होती का ​@@ConstantIndustrialSuppliers

  • @yuvrajgholap8688
    @yuvrajgholap8688 2 місяці тому +3

    नाटकी बोलणे आणि naturally बोलणे हे जनतेने समजून घ्यावे..... कोल्हेंचे भाषण नाटकी वाटते..जसे मालिकेत बोलतात तसे...😊😊😊

  • @vitthalgawade910
    @vitthalgawade910 2 місяці тому +7

    जय हो ❤

  • @sunilkaduskar7840
    @sunilkaduskar7840 2 місяці тому

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 2 місяці тому +8

    प्राण्यांमध्ये कोण हुशार...❓❓❓, उत्तर आहे कोल्हा.💯☑️☑️🤝

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 місяці тому +8

    या शरदराव पवार साहेब यांनी वल्लमशेठ यांना कीती प्रेम दीले होते,,,आणी हे कालचे बेनके यांनी आमच्या दैवताला धोका दिला आहे च आहे
    नो चिल्लर फिल्लर उमेदवार
    एकच विचार शरदराव पवार,,

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 2 місяці тому +7

    अतुल बेनके आणि स्व. वल्लभशेठ बेनके यांनी सात वेळा सत्तेत असतांना बल्लाळवाडी ते पांगरीमाथा , तसेच बल्लाळवाडी ते डिंगोरे हा रस्ता पस्तीस वर्षें बनवू शकले नाही , आदरणीय खासदार कोल्हे साहेब आपण या विषयाकडे तातडीने लक्ष द्यावे , आणि भावी आमदार श्री सत्यशीलदादा शेरकर यांना विनंती आहे.

    • @sumittemgire2045
      @sumittemgire2045 2 місяці тому

      @@ganapatgawade45 tyana abhinyatun time bhetu dya

    • @Shivshambho123
      @Shivshambho123 2 місяці тому

      त्यांना आधी तालुक्यात यायला टाईम तर भेटू द्या मग लोकांकडे लक्ष देतील

  • @navnathsukale8191
    @navnathsukale8191 2 місяці тому +4

    जय हो

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 місяці тому +6

    जय शिवराय

  • @AshokThorat-iy1ol
    @AshokThorat-iy1ol 2 місяці тому +2

    फक्त माऊली

  • @sahanasvoice3464
    @sahanasvoice3464 2 місяці тому +7

    खूप आदर होता तुमच्या विषयी पण आता 😢

  • @xyz592
    @xyz592 2 місяці тому +7

    ओन्ली शरद दादा सोनवणे ❤❤❤

  • @sanjaysonawane4108
    @sanjaysonawane4108 2 місяці тому +1

    शरद दादा सोनवणे आमदार जय हो

  • @निखीलवरपे22
    @निखीलवरपे22 2 місяці тому +1

    सत्यशील शेरकर ❤❤❤

  • @satyawanminde-tj7qb
    @satyawanminde-tj7qb 2 місяці тому +1

    Jay ho

  • @shriganeshconstruction558
    @shriganeshconstruction558 2 місяці тому +8

    Jai ho❤❤❤

  • @PankajWaman
    @PankajWaman 2 місяці тому +21

    आमदार सत्यशिल दादाच

  • @जुन्नरचामतदार
    @जुन्नरचामतदार 2 місяці тому +9

    फक्त आमच्या छत्रपती शिवरायांच्या नावाचे राजकारण एवढेच जमलं तुला😂😂😂

  • @vijaybenke5865
    @vijaybenke5865 2 місяці тому

    खासदार साहेब तुम्ही एकच भाषण करता प्रत्येक सभेत

  • @sumittemgire2045
    @sumittemgire2045 2 місяці тому +3

    मशालीला चांगलच मानाच पान दिलंय कोल्हे तुम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला सहकार्य करून खूप मोठी चूक केलीय

  • @Soh12596
    @Soh12596 2 місяці тому +5

    शरद दादा फिक्स आमदार

  • @ashokbboir105
    @ashokbboir105 2 місяці тому

    आदिवासी वादळ विजय होणार 100/

  • @parfuldangale7704
    @parfuldangale7704 2 місяці тому +4

    Kolhe saheb nustya bdhya nka maru kame pn kra

  • @navnathsukale8191
    @navnathsukale8191 2 місяці тому +9

    बोलबच्चन माणसापासून सावधान राहा आमदार तर अतुल दादाचं होणार रे

  • @pravinmadgule1661
    @pravinmadgule1661 2 місяці тому +4

    शरद दादा

  • @indumatikale4644
    @indumatikale4644 2 місяці тому

    आमोल,कोलहे साहेब,जुननरचा,आमदार,तुमचया,पक्षाचा,निवडुन,आनावा,लागेल,आनयाथा,तुमची,किमत,कमी होणार,पराकसट,करा,घराघरात,जा लोकाना,सांगा शेरकरला,निवडुन,आणा

  • @sureshdumbre5740
    @sureshdumbre5740 2 місяці тому +1

    सत्यशील एकदम योग्य उमेदवार.
    साहेबांनी हुकमी एक्का बाहेर काढलाय.

  • @PravinPokharkar-sv9ux
    @PravinPokharkar-sv9ux 2 місяці тому +2

    आमदार माऊली होणार

  • @experttalks6754
    @experttalks6754 2 місяці тому

    कोल्हे साहेब जुन्नर तालुक्यात पण लक्ष द्या तुमचं बोलण फक्त जोरात सुरू आहे
    तुम्हाला लोकांनी शिरूर जुन्नर ची विकास कामे करावी म्हणून तुम्हाला तिकड निवडून दिले तुम्ही तर पवारांना सोडतच नाहीत
    जुन्नर मध्ये काहीतरी प्रकल्प आना की सेंट्रल goverment कडून हीच अपेक्षा आहे पाच वर्षे तुम्ही खासदार होते
    आता अजून पाच वर्षे भेटली
    तुम्ही फक्त राजकारणच नका करू पवार यांचा पक्ष फक्त माध्यम आहे खर लक्ष्य तुम्ही विकासाचे ठेवा फक्त भाषणे करून काही होत नाही

  • @निखीलवरपे22
    @निखीलवरपे22 2 місяці тому

    राम कृष्ण हरी

  • @surendramourya5390
    @surendramourya5390 2 місяці тому

    Great leader Amol kolhe

  • @anandnaykodi6687
    @anandnaykodi6687 2 місяці тому +28

    खासदार साहेब तूम्ही बिना पाकीटाचे/खर्चाचे तालुक्यात येणार नाही अशी शपथ घेतली आहे का..6 महिन्या नंतर दर्शन दिले.. 😊

    • @YuvrajShinde-xm2hv
      @YuvrajShinde-xm2hv 2 місяці тому +3

      आपला खासदार संपुर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 2 місяці тому +2

      भावा आठ आणे आहे बुध्दी अस दाखु नका हो. शिवराज्य यात्रा चालू होती .. विधानसभेची धामधूम आहे.. त्यात ते पक्षाच काम करत आहेत. .. महाराष्ट्र मद्ये फिरत आहेत . थोडा ताळमेळ ठेवा बोलताना

    • @shivajichitte3042
      @shivajichitte3042 2 місяці тому +1

      ते स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे होतं असं कधी कधी.

    • @kylacosmetics1372
      @kylacosmetics1372 2 місяці тому

      खासदार साहेबांकडे तुमचे काही सामाजिक किंवा वयक्तिक काम असेल तर सांगा. पूर्ण केले जाईल

    • @vishalpisal8192
      @vishalpisal8192 2 місяці тому

      अरे भावा तुझा खासदार आता राज्याचा नेता आहे,

  • @fakirabhujbal8946
    @fakirabhujbal8946 2 місяці тому

    113% विजय

  • @AshokThorat-iy1ol
    @AshokThorat-iy1ol 2 місяці тому

    खासदार होऊन शिवसेना ला चांगला मान दिला

  • @dipaliavinashthigale3608
    @dipaliavinashthigale3608 2 місяці тому +1

    नको कारखानदार, नको वारसदार........ निष्ठावंत च होणार आमदार

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 місяці тому

    पवार साहेबांचा मुख्य शीलेदार अमोल कोल्हे साहेब.😊

  • @vitthalgawade910
    @vitthalgawade910 2 місяці тому +5

    फिक्स आमदार अतुल दादा बेनके ❤

  • @sunilsabale3943
    @sunilsabale3943 2 місяці тому

    खासदार झाल्यापासून जुन्नर चा पश्चिम भागात सुद्धा आले नाही काम करायची बाजूला राहूद्या हया वेळेला देवराम लांडे आमदार होणार जुन्नरच वादळ निवडून येणार

  • @bharatwalunj7033
    @bharatwalunj7033 2 місяці тому +1

    जुन्नर मधील शिव सैनिकांना एकच विनंती आहे की शिवसैनिकांनो खासदारकीला तुमचा वापर केला गेला , आणि आज तुमच्यासाठी डॉक्टर कोल्हे विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा द्या म्हणून एक शब्दही काढला नाही ,त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनो माऊली खंडागळे यांच्या पाठीमागे भक्कम उभे रहा , कोल्ह्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे

  • @shilpashingote2718
    @shilpashingote2718 2 місяці тому +3

    इंद्रायणी medicity and hirada prakalp ithe laksh ghala Ani suru kara

  • @shivajishete7153
    @shivajishete7153 2 місяці тому

    नेहमी हेच बोलतात स्वाभिमान आणि निष्ठा लाचारी आजून काय बोलणार नाय

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 2 місяці тому +3

    विकास mhanje kay,रास्ते,पानी,विज yapeksha vegale kahi nahi. sarkar kay Aapalyala bangale bandhaun dyache का?tyamule विकास,विकास kiti दिवस karayacha ase kahi nasate.

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 2 місяці тому

    साहेब तुम्ही काय आयत केला तुम्ही खाजदार शिवसेना मुळे आहात हे लक्षात घेऊन पाउल उचला मग तुम्ही काय रोजगार आणते ते जततेला सांगा

  • @siddheshchilap6832
    @siddheshchilap6832 2 місяці тому

    Only khasdar saheb❤

  • @vishalshelke8867
    @vishalshelke8867 2 місяці тому +5

    आपण फक्त ईलेक्षण आले का जुन्नर तालुक्यात दिसता तालुक्यात निधी देण्यात अपयश फक्त मोठ मोठ्या गप्पा मारण्यात वस्ताद खाजदार

  • @SantoshSalunke-r1z
    @SantoshSalunke-r1z 2 місяці тому

    प्रत्येक जाती,धर्माला सोबत घेऊन चालणारा आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणारा आपल्या कुटूंबातील आपला माणूस अतुलदादा बेनके...✌️👏💯🧡

  • @abhijeetmutake4084
    @abhijeetmutake4084 2 місяці тому

    पडद्यामागच्या गोष्टी खरंच जाहीर सभेत सांगितल्या जातात का?
    की पडद्यामागे काहीतरी वेगळंच घटते...

  • @subhashchavan7968
    @subhashchavan7968 2 місяці тому +1

    काही नाही लबाड राजकारण
    लोकांची दिशा भूल....

  • @विक्रम-123
    @विक्रम-123 2 місяці тому +2

    साहेब काम करा ओ लोकांची नुसती बोलबचंन नको 🙏🙏

  • @pratikgawande264
    @pratikgawande264 2 місяці тому

    Kolhe saheb amhi tumhchya mage 2 vela rahilo an donhi veles tumhala bharghos voting dile amhi.... Ani tumhi NCP mdhe yaychya adhi pasun mhnje amchya janma pasunch amhi sharad pawar yach navavr vote krto pn ya vidhansabhela tumhi jo bal hatt kela ahe ki satyashil dada la ticket sathi pawar sahebanchya mage lagle... Pn mla ek sanga ki kharkhanya sathi amhi kayam satyashil dada yanchyach mage rahto...... Pn amol kolhe tumhi jo ha nirnay ghetla ahe na to amhala avdla nahi...... Navin chehara ka nko tumhala sgl kahi ekach jagi dil tr je karykarte kam krtat tyancha kay upyog..... Pawar saheb naraj ahe junnar chya jagevr

  • @ChetanRahinj
    @ChetanRahinj 2 місяці тому +1

    Satyashil Dada ❤

  • @NavanathBhakare-s3x
    @NavanathBhakare-s3x 2 місяці тому +1

    खर तर अमोल कोल्हे तु पाच वर्षात काय काम केल ते सांग नुसता नाटकी माणूस लोक याच्या भूलथापांना बळी पडली आहे सहा वर्षात कुठे काय विकास केला ते सांगाव खासदारानी स्वःताची घर भरवली पाकिट घेऊन भाषण करणारा खासदार लाज वाटली पाहिजे भाषण करायला लोक खुशाल टाळया वाजतात

  • @vinayakranasubhe2335
    @vinayakranasubhe2335 2 місяці тому +6

    अतूल बेनके १००% माजी आमदार होणार आहे.

  • @MayurBidwai
    @MayurBidwai 2 місяці тому +1

    राहुल गांधी कधीच नाय देणार काही झालं तरी

  • @vaibhavbuchake9737
    @vaibhavbuchake9737 2 місяці тому

    उद्धव साहेबांच्या पाठीत जर इतरांनी खंजीर खुपसले तर मग आईची शपथ घेऊन सांगा की तुम्ही उद्धव साहेबां साठी खंजीर खुपसण्या च च काम केलेत. बोला ना खर एकदा

  • @rohitpawar1648
    @rohitpawar1648 2 місяці тому +6

    साहेब शिरूर मदे जारा विकासा च बाग नुसती भाषण नको नाहीतर 2029 ला पराभव नकी असेल

  • @ganeshlende4187
    @ganeshlende4187 2 місяці тому +1

    Shard dada sonavan

  • @gauravmansukh3402
    @gauravmansukh3402 2 місяці тому +1

    Kamacha manus Atul dada

  • @जुन्नरचामतदार
    @जुन्नरचामतदार 2 місяці тому +2

    फक्त महाराजांचं नाव घ्यायचं विकासाच्या एकही मुद्द्यावर बोलू शकत नाहीस तू फक्त शरद पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराज या दोनच गोष्टीवर बोलू शकता😂😂😂

  • @SharadDumbre
    @SharadDumbre 2 місяці тому +2

    खासदार साहेब फक्त राजुरी निमगाव रस्त्यावर प्रवास करा.

    • @narayanphapale3082
      @narayanphapale3082 2 місяці тому

      जाधववाडी निमगाव रस्त्याने पण करा

  • @OnlyJunnerkar
    @OnlyJunnerkar 2 місяці тому +2

    10 cr

  • @Rocky-nd7ef
    @Rocky-nd7ef 2 місяці тому +2

    बर काय हरकत नाय पण आमदार अतुल शेठ बेनके च🎉😅

  • @SantoshSalunke-r1z
    @SantoshSalunke-r1z 2 місяці тому

    पर्यटन क्षेत्रात आज पर्यंत कागदावर असलेले जुन्नर तालुक्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा दूरदृष्टीचा नेता आपला अतुलदादा बेनके 🧡😍

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 2 місяці тому +1

    We don't want your bakwas Giri...
    This is not drama or Picture 😅😅
    and mind wel...
    Sharad Dada Sonawane will be Win at Junnar Vidhan sabha election 😅😅

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 2 місяці тому

    Kharya अर्थाने उद्धव sahebana CM padavar उन hatavale,tyancha vachapa kadhanyachi vel Aali Aahe.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 2 місяці тому

    Jantene agodar hushar jhale pahije,विकास,विकास,निधि,निधि ase kahi nasate,kunihi nivadun yeu dya विकास ha purvich jhala Aahe.

  • @surajdewade3720
    @surajdewade3720 2 місяці тому +2

    Fix aamdar atul sheth punha

  • @dnyaneshwarfulsundar3954
    @dnyaneshwarfulsundar3954 2 місяці тому

    अतुल बेनकेच आमदार होणार

  • @SantoshSalunke-r1z
    @SantoshSalunke-r1z 2 місяці тому

    रस्त्यांचे जाळे करून दळण वळण सोईस्कर होण्यासाठी प्रयत्नांची परकष्टा करणारा लीडर म्हणजे अतुलदादा बेनके..🧡😍

  • @shaileshwaman1
    @shaileshwaman1 2 місяці тому

    नटसम्राट 😂

  • @AshokThorat-iy1ol
    @AshokThorat-iy1ol 2 місяці тому

    मालिका भाषण बंद करा

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 2 місяці тому

    पूर्वी Aapali ghare slabachi jhali yatunch kalate विकास ha बीजेपी sattevar yenyapurvich jhala Aahe.

  • @MachndraDoke
    @MachndraDoke 2 місяці тому +1

    Junnar.madhun.benke.ani.abmegav.madhn.patil.kiti.jiv.kadh

  • @ajinkyagholapofficial
    @ajinkyagholapofficial 2 місяці тому +2

    मोठ्या प्रमाणात विकास करणारे नेतृत्व अतुल दादा बेनके यांना जनता संधी देईल..🎉

  • @popatture2630
    @popatture2630 2 місяці тому

    फिक्स आमदार अतुल बेनके

  • @sagarkhandagale2169
    @sagarkhandagale2169 2 місяці тому +1

    हा चोर आहे

  • @gulabaher5627
    @gulabaher5627 2 місяці тому

    Sharad dada na ticket ka milale nahi

  • @sanjaygunjal7415
    @sanjaygunjal7415 2 місяці тому

    सत्यशीलदादा जुन्नरचे २०२४ चे आमदार होणारच……

  • @wajidinamdar5894
    @wajidinamdar5894 2 місяці тому +2

    Tumcha yogdaan Kay ya junnar taluke che Vikas madhe .....puchta hai junnarkar

  • @tsayyed119
    @tsayyed119 2 місяці тому +1

    भ्रष्टाचार का नाम बेनके सरकार

  • @dipakshelkande4079
    @dipakshelkande4079 2 місяці тому

    Acting खूप केली

  • @nitinnalawade501
    @nitinnalawade501 2 місяці тому

    तुम्ही सुद्धा सगळ्या सोयीनुसार गप्पा मारतात

  • @omkardoke8517
    @omkardoke8517 2 місяці тому

    हे महाशय इतरवेळी असतात कुठे ... निवडणूक झाली की महाशय गायब इलेक्शन आली की महाशय हजर... ज्या वळसे पाटील , अतुल बेनके यांनी तुम्हाला लोकसभेला ओळख आणि आर्थिक ताकत दिली त्यांच्या विषयी तरी भान राखून बोला. की नाटक करता येत मग काही बोलायचं..

    • @rajudhotre2900
      @rajudhotre2900 2 місяці тому

      साहेब आपण विसरलात वळसे पाटील आणि बेनके यांना शरद पवार साहेबांनी काय कमी केले होते की त्याची उतराई यांनी आश्या प्रकारे केली बाकी आपण समजदार आहेत ही लढाई शरद पवार विरुद्ध आजीत पवार आशि आहे हे आपण विसरू नका

  • @SumitGholap-o3h
    @SumitGholap-o3h 2 місяці тому +2

    Only Atul dada ⏰♥️✌️

  • @selfietraveling3688
    @selfietraveling3688 2 місяці тому +2

    शिवभक्त शरददादा सोनवणे 🚩

  • @vishalgawari2215
    @vishalgawari2215 2 місяці тому +1

    नुसत बोलून काय फायदा जरा विकास काम बघा

  • @siddeditz9791
    @siddeditz9791 2 місяці тому +2

    फक्त अतुलदादा बेनके

  • @kanifnathdukare2775
    @kanifnathdukare2775 2 місяці тому +1

    लबाड कोल्हा....परत निवडून नाही येत तुम्ही

  • @sagargholap9784
    @sagargholap9784 2 місяці тому +1

    दिलेलं शब्द पूर्ण करा अगोदर साहेब...म बोलबच्चन द्या😂😂

  • @siddheshchilap6832
    @siddheshchilap6832 2 місяці тому

    Bhrashtachar tar nahi kela

  • @MachndraDoke
    @MachndraDoke 2 місяці тому +1

    Labad

  • @dnyaneshwarfulsundar3954
    @dnyaneshwarfulsundar3954 2 місяці тому

    बोलबच्चन

  • @tsayyed119
    @tsayyed119 2 місяці тому

    Big Boss Amol Kolhe ❤❤❤❤

  • @ganeshthigle5254
    @ganeshthigle5254 2 місяці тому +1

    Bikarachoth kasder

  • @rajendrapwalunj3637
    @rajendrapwalunj3637 2 місяці тому +1

    जय शिवराय

  • @SantoshSalunke-r1z
    @SantoshSalunke-r1z 2 місяці тому

    पर्यटन क्षेत्रात आज पर्यंत कागदावर असलेले जुन्नर तालुक्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा दूरदृष्टीचा नेता आपला अतुलदादा बेनके 🧡😍