Amol Kolhe Speech Shirur Pune : मर्दुनकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अजितदादांना आव्हान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
    Amol Kolhe Speech Shirur Pune : मर्दुनकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा, अजितदादांना आव्हान
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 181

  • @laxmanpawar9517
    @laxmanpawar9517 26 днів тому +9

    खासदार चे काम आपल्या जिल्ह्यामधील प्रश्न संसदेत मांडणे आणि कोल्हे साहेब बरोबर आवाज उठवतात

  • @ganeshdherange
    @ganeshdherange 27 днів тому +81

    कमीत कमी १ लाख मतांनी निवडून येतील डॉ. अमोल कोल्हे.

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 24 дні тому +4

    अमोलदादा, संसदेत मुद्देसूद मांडणी करून, योग्य व व्यापक शब्दांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आवेशपूर्ण बोलतात.
    मतदारांनी वेळीच जाणलं पाहिजे.
    गद्दारी व खुद्दारी ओळखा.
    भ्रष्ट व दलबदलू, स्वार्थी ना ओळखा.अभ्यासू व निश
    कलंक व्यक्तीलाच विजयी करा.

  • @kishorpisal33
    @kishorpisal33 26 днів тому +10

    अमोल कोल्हे अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहे असा खासदार लोकसभेत पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज दिल्ली त पाहिजे जय महाराष्ट्र

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 27 днів тому +78

    अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा माणूस आहे

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 27 днів тому +49

    एकदम सत्य कोल्हे साहेब,बीजेपीवाले पीएम किसान योजना 2000 रु देते , आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मातीमोल भाव देते,हि वस्तुस्थिती.

    • @Indian56724
      @Indian56724 27 днів тому

      ह्या मुळे सहनभुती मिळते सरकार 2000 देत असे गर्वाने सांगतात

  • @sanjaybhavsar2567
    @sanjaybhavsar2567 26 днів тому +15

    अमोल दादा आपण 100/ निवडणूक जिंकणार

  • @manishakudale2521
    @manishakudale2521 27 днів тому +15

    Dr.Amol Kolhe SAHEB BEST WISHES.❤

  • @prof.a.p.kankale3164
    @prof.a.p.kankale3164 27 днів тому +23

    शरदचंद्रजी पवार साहेब सिर्फ नाम ही काफी है आणि अमोल कोल्हे सक्षम आहेत, विजय निश्चित 🎷👍

  • @user-pv4ry3ee3m
    @user-pv4ry3ee3m 24 дні тому +2

    कोल्हे साहेब खासदार तुम्हीच

  • @AshwiniSathe-es8by
    @AshwiniSathe-es8by 24 дні тому +2

    गड्डारणा माफी नाही आम्ही पवार सहेबांसोबत आणि तुतारी सोबत

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 27 днів тому +24

    कोल्हे फक्त तुतारी

  • @vishwasbolij7792
    @vishwasbolij7792 26 днів тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @tusharmali5310
    @tusharmali5310 27 днів тому +35

    अजित दादाना राज ठाकरे सारखी भटकंती नाही लागली तेव्हा सांगा

  • @sudhirthite5550
    @sudhirthite5550 27 днів тому +33

    अभ्यासू नेता......amol साहेब ❤❤❤❤

  • @gorakshakolhe1797
    @gorakshakolhe1797 27 днів тому +18

    अमोल कोल्हे सारखा खासदार आपल्या मतदारसंघाला लाभला हे आपलं भाग्य आहे
    त्यांना आपल्या मतची गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्याच्यासारख्या खासदाराची गरज आहे हे समजून घ्या मतदारांनी

  • @mansingshitole6982
    @mansingshitole6982 24 дні тому +2

    अमोल दादा आढळरावला परत आस्मान दाखवा

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w 27 днів тому +20

    अजितदादा तो गया

  • @ravindra438
    @ravindra438 27 днів тому +18

    आगे बढो

  • @salimbagwan363
    @salimbagwan363 27 днів тому +9

    दादाना कधी अस बोलताना एएकल नाही फक्त दादागिरी बघितली,,,,, म्हणून च पुन्हा एकदा कोल्हे च खासदार🎉

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 27 днів тому +3

    अमोल कोल्हे 🔥🔥🔥तुतारी 📯📯📯📯📯तुतारी आणि फ़क्त तुतारी

  • @ganeshdalvi7555
    @ganeshdalvi7555 27 днів тому +6

    ज्यांना ज्यांना वाटतं की सत्ता असेल तरच निधी भेटतो तर त्यांचा बुद्धीची किव येते 🙏🏻.... असं जर असतं तर मग कोणतेच विरोधी खासदार निवडून नसता आला.... जरा अभ्यास करा आणि मग बोला 🙏🏻

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 21 день тому

    एक नंबर लाजवाब भाषण जबरदस्त आमुल जी साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @anil1103
    @anil1103 27 днів тому +19

    ओनली ठाकरे🔥🔥🔥

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 27 днів тому +12

    ONLY PAWAR SAHEB

  • @santoshmahajan7100
    @santoshmahajan7100 27 днів тому +5

    Only Amol DaDa

  • @punehappenings3549
    @punehappenings3549 27 днів тому +4

    अमोल कोल्हे fix 💯 टक्के निवडून येणार.

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 27 днів тому +6

    Jay congress❤❤❤

  • @user-sg2dm9gf2j
    @user-sg2dm9gf2j 20 днів тому

    खरंच आता हा विचार येतो
    उद्या भविष्यामध्ये आम्हाला आमचा महाराष्ट्र सोडून बिहार मध्ये यूपीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी जाऊ नये....

  • @DhanashriJadhav-fh9hb
    @DhanashriJadhav-fh9hb 14 днів тому

    अमोल कोल्हे अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहेत..असा खासदार लोकसभेत पाठवला गेलाच पाहिजे

  • @pankaj19
    @pankaj19 23 дні тому

    Ase amol kolhe sarv Maharashtrala pahije ahet❤

  • @Happyshri09
    @Happyshri09 27 днів тому +1

    Ek number ❤

  • @ravihande2735
    @ravihande2735 26 днів тому +1

    पवार साहेबांच्या आशीर्वादाने नाही तर मराठा मतदारांच्या आशीर्वादाने आपण संसदेत गेला हे विसरू नका जय हिंद जय मराठा जय शिवराय

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 23 дні тому +1

    🎉oniy india gatbandhan.

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 27 днів тому +1

    अमोल दादा कोल्हे 💯💯

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 27 днів тому +2

    बाबा, ते दादा आहेत. तुझी पर वाट लावूं टाकल. तुमचे चांगले दिवस संपले

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 24 дні тому

    कोलै। साहेब। तुमचावर। आमचा। विसवास। आहे। परनतु। तुहमि। विसरता। हे‌ लक्षात। ठीक वा।

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 26 днів тому +1

    स्वाभिमान गहाण ठेवला नाही, स्वार्थ झोपासला नाही, ही चूक केली!! खूप खूप शुभेच्छा!!

  • @santoshmahajan7100
    @santoshmahajan7100 27 днів тому +3

    India 300+

  • @shubham-007
    @shubham-007 16 днів тому

    मस्त ऍक्टिग डायलॉग मस्त

  • @user-sg2dm9gf2j
    @user-sg2dm9gf2j 20 днів тому

    हे सर्व पाहून खरंच एक मनात विचार येतो महाराष्ट्र मध्ये एवढे दिग्गज नेते झाले आदरणीय स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तसेच लोकनेता शरदचंद्र पवार साहेब यांनी महाराष्ट्र करता काहीच केले नाही नको नको राजकारणा करता खुर्ची मिळवण्याकरता या महान नेत्यांवर काहीही टीकास्त्र करू नका किती घाण राजकारण झाला आहे...
    आज जनतेला भीती वाटू राहिली पैशासाठी सत्तेसाठी आपले कुटुंब आपले घर केव्हाही उध्वस्त होऊ शकते खूप भयंकर

  • @rajugaigawali1697
    @rajugaigawali1697 22 дні тому

    Dr, Amol Kohle Saheb 100 percent Jinktil

  • @kunalwaykar7657
    @kunalwaykar7657 23 дні тому

    100% अमोल दादा

  • @vijaywakkar8079
    @vijaywakkar8079 27 днів тому +1

  • @sudamaware
    @sudamaware 27 днів тому +3

    Kolhe Saheb is Very good vijay100tayke

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 24 дні тому

    बाप हिरण्यकश्यपू झाल्यावर चालते ईतिहास आहे

  • @jaideepgawade4650
    @jaideepgawade4650 26 днів тому +1

    Ajit dada ha Maharashtra LA lagleli keed ahe

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 24 дні тому

    अमोल। कोलहे। तुमच नाव। कोनी। ठेवल। तुमचा मामा। यानी। तुमचे। नाव। मि। अनमोल। ठेवलेआहे। माझी। बहीन। खेडे। गावातरहात। होती। महनण। तुमहाला। अमोल। म ❤😂❤

  • @ankushshinde8358
    @ankushshinde8358 27 днів тому +4

    चांगल्या कामा बाबत सांग

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r 27 днів тому +4

    दादा बाप बापच असतो

  • @user-fs2eo7ug3h
    @user-fs2eo7ug3h 23 дні тому

    दिल्लीचया तकतासमोर नाक गासणारया .जुकणारया . पार्टी ला आमच अमूल्य 🇮🇳मत🇮🇳 नाही.

  • @babaraoghuge7976
    @babaraoghuge7976 27 днів тому

    रिअल हिरो महारष्ट्र बाबाराव घुगे रावसाहेब जाई भावांनी

  • @SachinBhandare-lk3yk
    @SachinBhandare-lk3yk 23 дні тому

    Only amol dada

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 26 днів тому

    भावाला हरविण्यात काय अघोरी समाधान मिळालं तेही सांगावं!!

  • @SandipKambale-zm4xd
    @SandipKambale-zm4xd 23 дні тому

    Win,tha,amol,kolhe

  • @ajsons4781
    @ajsons4781 27 днів тому +1

    लखा च्या लीड ने येणार

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 27 днів тому +4

    कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहीरात करना-या कलाकारांचा आत्मा किंवा ते स्वतः आजकाल कुठे भटकत असतात त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.

  • @dilawarnadaf5816
    @dilawarnadaf5816 27 днів тому

    🎉

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 27 днів тому +20

    फक्त बोलून काही होत नाही साहेब केंद्रात सत्ता पाहिजे तरच उपयोग आहे

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 27 днів тому +9

      म्हणजे दिल्ली ला मुघल होते म्हणून महाराजांनी महाराष्ट्र मध्ये स्वराज स्थापन करायच नाही कां

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 27 днів тому

      ​@@coronawarrior5590hya andhbhaktana ky kalnar lokshahi hyana sagle mp sattadhari pahije mag lokanche prashn kon mandnar feku tar press conference pan ny ghet

    • @santoshmahajan7100
      @santoshmahajan7100 27 днів тому +1

      Jay bhavani Jay shivaji

    • @mukhidshaikh9436
      @mukhidshaikh9436 27 днів тому +1

      Jay bha vani

    • @ajsons4781
      @ajsons4781 27 днів тому +2

      अरे बाबा हे सगळ केंद्रात ली सत्ता बादल्न्या साठीच चालू आहे कधि कळेल हे

  • @bhushanpawar7001
    @bhushanpawar7001 27 днів тому +12

    महाविकासअघाडी

  • @anilthorat6905
    @anilthorat6905 27 днів тому

    अमोल सर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यात काही आपणांस अडचण काय बाबासाहेब बाबासाहेब आहेत तुम्हाला कशी आमची मत मिळणार दादा

  • @abhijeetmeche2392
    @abhijeetmeche2392 27 днів тому +11

    No vote
    Fakt Dialog

  • @vinodrandhave2010
    @vinodrandhave2010 25 днів тому

    Forgot to mention Dr. B R Ambedkar.

  • @user-wy6yh8ko5z
    @user-wy6yh8ko5z 24 дні тому

    बारामती पुणे नाशिक नगर बस याचं विकास केला बाकी इतर जिल्हे काय कोरड का सोडले असा भेदभावा का केला .

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 27 днів тому +1

    MVA

  • @UttamRathod-zz4xo
    @UttamRathod-zz4xo 26 днів тому +1

    सुनले बेटा अजित पवार. बाप है तेरा सरद पवार

  • @milindsawant2354
    @milindsawant2354 27 днів тому +3

    अमोल कोल्हे (बहुरूपी ) छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका करतोय. आणि लक्षण अफझलखानाची

    • @umeshgaikwad7476
      @umeshgaikwad7476 27 днів тому

      भ्रष्टाचारी आणि अहंकारी अजित पवार ला बोलणं म्हणजे अफझलखानाच लक्षण होतं का

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 27 днів тому +5

    कोल्हे साहेब निष्ठा म्हणून मतदान केलं असत पण केंद्रात मोदी सरकार येणार आहे.
    पवार साहेबांनी फक्त 10 जागा लढवल्या आहे तुम्हाला धरून 10 लोक निवडून आले तरी काय उपयोग तुम्ही विरोधात बसणार..
    आमच्या मतदार अगोदर 5 वर्ष संघाला कोणताही निधी मिळाला नाही आता तुम्ही निवडून आले तर आमच्या मतदार संघाचं नुकसान होणारं आहे..
    सुज्ञ मतदार लोकांना कलेल हे

    • @pmg8425
      @pmg8425 27 днів тому +1

      यांनी फक्त तीन प्रश्नाची उत्तरे द्यावीत.
      केंद्रातून किती निधी मिळाला???
      कुठे खर्च केला???
      परत किती गेला???

  • @rightwing4015
    @rightwing4015 27 днів тому +1

    जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा 💥🙏

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 27 днів тому +2

    प्रत्येक ठिकाणी अभिनय करायचा नसतो कोल्हे

    • @KshatriyMaratha
      @KshatriyMaratha 27 днів тому +1

      जे मुद्दे मांडलेत त्यांना उत्तर द्या..
      शेण खाऊन बुध्दी जळली तुमची , बरोबरी करा जळू नका भूर्ट्यांनो

  • @vikasji24
    @vikasji24 27 днів тому +10

    अमोल कोल्हे महाराज 🤣🤣🤣

  • @abhijeetbhingardeve5096
    @abhijeetbhingardeve5096 26 днів тому

    🖐🖐🖐🖐🖐👋👋👋👋👋👋

  • @ravihande2735
    @ravihande2735 26 днів тому

    कोल्हे साहेब भटक्या आत्म्याने मराठ्यांचं 16% आरक्षण ओबीसींना का दिलं कारण ओबीसींची संख्या 54% नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे जय हिंद जय मराठा जय शिवराय

  • @TusharThombare-md1mb
    @TusharThombare-md1mb 26 днів тому +3

    सत्तेत नसताना पण देव माणूस कायम मदतीला होता. एकाच वादा शिवाजीदादा✌️💯

  • @homegardener13
    @homegardener13 26 днів тому

    कानामागून आला अन.....

  • @adv.yogeshpadwal8549
    @adv.yogeshpadwal8549 27 днів тому

    5 वर्षात मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारा कागदावरचा खासदार म्हणजे कोल्हे.. फक्त भाषणं झोडून लोकप्रतनिधीं नाही होता येत .. प्रत्यक्ष लोकांमध्ये येवून सामाजिक प्रश्न समजून घ्यावे लागतात खासदार साहेब.. परत निवडून अलात तर दुर्दैव असेल शिरुरच 😢

  • @yogeshlokhande9427
    @yogeshlokhande9427 27 днів тому +3

    स्वाभिमान स्वाभिमान हा फक्त तुमच्या निवडणुकीत पुरता शब्द आहे कोणताही स्वाभिमान जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही

  • @omkarentrp7010
    @omkarentrp7010 27 днів тому +1

    Dialogue dialogue dialogue fakta bola.....serial chi shooting chalu aahey asa watta hyanna

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 27 днів тому

    अभिनय थांबवा साहेब
    निवडणूक आली आणि कांदा प्रश्न आठवला..
    पाच वर्ष तालुक्यातून गायब होते..
    आत्ता नाही फसणार भोळी जनता..

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 27 днів тому +4

    मोदी व अजित पवारांनी आजपर्यन्त लोकांचे अनेक प्रश्न सोडवले
    कामाची माणसं

    • @Indian56724
      @Indian56724 27 днів тому +1

      तुमचं वयक्तिक केलं का काम

    • @vijaypathare5563
      @vijaypathare5563 27 днів тому +1

      लोक च पैसे लुटले दोघा ने

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 27 днів тому +1

      नांदेड ला डॉक्टर ला शिंदे चा खाजदार ने संडास साफ करायला लावले होते.... डाक्टर
      गूगल करून बघा 😂

  • @kirankhandve2669
    @kirankhandve2669 20 днів тому

    Rupi Bank baher kadhali na palun jayala lagel

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 26 днів тому +1

    बाप माणसाला अनेकांनी जवळुन किंवा दुरुन अनुभवलेल आहे. त्यांच्याही अनुभवाचा विचार होण गरजेच आहे.

  • @surajraut2127
    @surajraut2127 26 днів тому

    पवार साहेब तर 40 वर्षी नी गेले होते

  • @dilawarnadaf5816
    @dilawarnadaf5816 27 днів тому +1

    DELAWR NADAF

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy 27 днів тому

    पाच वर्षांत एकदाचं कांदा प्रश्न मांडला तेचं सांगतोय फक्त भाषणात, पाच वर्षांत कामं काय केली ते सांगा

  • @yunusshaikh5640
    @yunusshaikh5640 27 днів тому

    🎷❤🖐💚🦁💜✌✌✌

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 27 днів тому +1

    TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII

  • @pradnyeshlotlikar4075
    @pradnyeshlotlikar4075 27 днів тому

    Sansad ratna Amol Mansingh Kolhe

  • @skolhe77
    @skolhe77 27 днів тому

    अ म्हणजे= अतुट जनतेचा विश्वास मो म्हणजे = मौल्यवान शक्ती ल म्हणजे =लढावूवृत्ती..💯👑Only Amol Dada Kolhe♥️🔥✌🏻

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 26 днів тому

    baapala.satyecha.moh.sutat.nahi.ramrajyachi.kalpana.kay.ya.dasharath.rajyane.satuwcha.tyay.kella.mhanun.

  • @bharatjagtap5842
    @bharatjagtap5842 23 дні тому

    बीजीपीची हवा लीक झाली आहे आता आणि काय अजून शेकून घेतो का?

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 26 днів тому

    aare.ram.rajya.ka. amayanat.aalye.tar.rajja.dadhtayhane.raajyacja.tuag.kella.mganyn.shatar.paearana.satyrxha.moh.sutay.nahi.mhanun.maytacha.jggawa.manganya.saathi.firrawr.lahaye.

  • @ballu11111
    @ballu11111 27 днів тому +1

    Jo dusryachya bapala aapla bap mhanto - toch ha natak kar 😂😂😂

  • @user-js4ye5fr4v
    @user-js4ye5fr4v 26 днів тому

    Tula3ajit dada ni eth aanly

  • @yogeshlokhande9427
    @yogeshlokhande9427 27 днів тому +14

    पाच वर्षात मतदारसंघात काही कामे केली ते पण सांगा

    • @InayataliSayyed-ng5wm
      @InayataliSayyed-ng5wm 26 днів тому

      तुमच्या घरची झाडू मारायची का खासदाराने आढळरावांना विचारा १५ वर्षात काय केल

  • @sudhirshevale2160
    @sudhirshevale2160 27 днів тому +1

    Fakt gapppa

  • @mayurpatil2630
    @mayurpatil2630 27 днів тому

    Yacha bap Sharad pawar😂

  • @ismailsayyad8601
    @ismailsayyad8601 22 дні тому

    Bap to bap rahega.sabka supda tutari saf karega.tutarila paryay nahi.gaddarala mat nahi.

  • @nandannandimath5074
    @nandannandimath5074 27 днів тому +1

    Lagnaat aalwyaa lokanche naav Ghetaay tase naav ghet baalay

  • @nandannandimath5074
    @nandannandimath5074 27 днів тому

    Are ha fakt typ bhashet bollae ki karyasmrat jhala sarkhe aamjati awatala
    Hyache kahi karya naahi