Kavitecha Paan | Episode 28 | Kavita Jaagar - Part 3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 роки тому

    कवितेचं पान ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे.
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा खूपच दर्जेदार, संवेदनशील, आल्हाददायक आणि आनंददायक उपक्रम.🌹🌹🌹
    आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी तर हा अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.
    सर्व कवीं मान्यवरांच्या उपस्थिती हा काव्य जागर सुंदररित्या झाला.🙏🙏🙏

  • @radhikav2530
    @radhikav2530 3 роки тому

    वाह वाह वाह... अप्रतिम अशी मैफल झाली.. 🤩👏👏 खूप सुंदर सुंदर कविता तुम्हा सर्व दिग्गजांकडून ऐकायला मिळाल्या खूप छान वाटले. कवितेच्या पानचे 25 एपिसोड आणि ही कवितांची मेजवानी आम्हाला विना तिकीट UA-cam वर उपलब्ध करून दिली यासाठी मधुराणी ताईचे व त्यांच्या समूहाचे खूप खूप आभार. 🙏😊 लवकरच 100 एपिसोड पूर्ण होतील यासाठी खूप शुभेच्छा 💐 आणि आम्हा रसिकांना तुमच्यासारख्या कवि कवयित्री कडून कवितांचा आस्वाद घेता यावा ही सदिच्छा! 💐

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 4 роки тому

    धन्यवाद ताई आमच्यापर्यंत हा कार्यक्रम घेऊन आलात.🙏

  • @avinashnirmal1953
    @avinashnirmal1953 Рік тому

    खुप खुप छान वाटले

  • @kalyanishindagi1902
    @kalyanishindagi1902 6 років тому +1

    शेवटचं 'लाभले आम्हास भाग्य' ऐकताना अंगावर काटा उभा राहिला, खरंच किती समृद्ध भाषेचा वारसा आपल्याला लाभला आहे आणि ते भांडार फक्त आणि फक्त मधुराणी जी तुमच्यामुळे इतक्या सहज आम्हाला खुलं झालंय, खूप आभार आणि आभाळा एवढ्या शुभेच्छा!💐

  • @ujwalakawyagandh1619
    @ujwalakawyagandh1619 4 роки тому

    छानच

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 років тому +2

    आज परत एकदा छान आणि सुंदर अनुभव मिळाला.
    ३५ मिनीटे कधी संपली कळलच नाही.

  • @juijuijuii
    @juijuijuii 4 роки тому +1

    ❤❤❤❤❤

  • @jyotikanse
    @jyotikanse 6 років тому +1

    खूप सुंदर..

  • @rlvd7191
    @rlvd7191 6 років тому +1

    कवितेचं भन्नाट रान

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 років тому +1

    कमाल! मधुराणी, सर्व भाग होईस्तोवर थांबलो होतो प्रतिक्रिया द्यायचा. एक तर हे भाग तू रेकोर्ड करून आमच्यापर्यंत पोहोचवलेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि २५ भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. दुसरं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांचा आस्वाद आम्हाला घेता आला त्याबद्दल सर्व कवी आणि कवयित्रींचे आभार! खूपच मजा आली! मराठी कविता जगभरात पोहोचते आहे हे बघून समाधान मिळालं. :) पुढच्या भागांसाठी शुभेच्छा!

  • @nilamchinagi
    @nilamchinagi 6 років тому +2

    Sundar...!!

  • @pandurangdombepatil9493
    @pandurangdombepatil9493 6 років тому +1

    खूप छान उपक्रम आहे हा

  • @VidyaPalkar
    @VidyaPalkar 6 років тому

    वाह वाह 👍👍

  • @dhirajkirpekar1470
    @dhirajkirpekar1470 6 років тому +2

    खूपच छान

  • @NautankiVipul
    @NautankiVipul 6 років тому +2

    जितेंद्र जोशींना घेऊन एक एपिसोड करा ना प्लीज..

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 5 років тому

    सौ.मधुराणीताई...
    खूप दिवस झाले
    नवीन एपिसोड का नाही....?
    आम्ही वाट बघत आहोत.......
    आपली तब्येत बरी आहे ना....?
    काळजी घ्या स्वतःची.....
    १२/०२/२०२०

  • @nilshag9
    @nilshag9 6 років тому +1

    Initial episodes use to show kavita itext in written form. Why not continue ? Many words are not understood.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 років тому +2

    आत्ता पासूनच एक विनंती दिवाळीत किमान दोन भाग असावेत.
    वेळ एक तास करता येणे शक्य आहे का?
    दिवाळी - कवितेचं पान - हृदयनाथ मंगेशकर असा संगम शक्य आहे का?

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 6 років тому +2

    ह्या भागाचे रेकॉर्डिंग स्पष्ट नव्हते त्यामुळे आधीच्या भागांसारखी मजा नाही आली. अरूण म्हात्रे, मृणाल कुलकर्णी इत्यादिंचे वाचन तर नीट ऐकू आले नाही. फक्त आशुतोष जावडेकरांचे गायन सुस्पष्ट झाले.