कवितेचं पान हा मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा दर्जेदार, संवेदनशील उपक्रम. आम्हा सारखा काव्यप्रेमीसाठी तर हा अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏 सर्व कवी, मान्यवरांच्या उपस्थिती हा कवितेचा जागर छान रंगला.🌹🌹🌹
आज परत रिकामपण कवितेने भरले गेले आज परत पाहिले ऐकले ह्या कवितांना आणि परत तोच आनंद पण आनंद तोच असला तरी वेगळा..... जसे समुद्राच्या लाटा त्याच त्याच असतात पण पाणी प्रत्येकवेळी वेगळे.....
अनिता खाडीलकर. मला कवितेचं पान हा कार्यक्रम फार आवडतो.हा कार्यक्रम पाहताना मला सुचलेली कविता मी देत आहे. कवितेचं पान मी पहात होते कवितेचं पान खूप रमून ऐकत होते कवितेचं गान वेळ जात होता खूप छान पण त्रुप्त होत नव्हते कान उरले नव्हते माझे मलाच भान वेगवेगळ्या कवींची होती ती पानं ते तर आहेत खूप महान प्रत्येकाची आहे वेगळीच तान तेव्हा सापडले मला माझे कवितेचं पान घेतली मी पण माझी तान आणि आले माझे मला भान
अप्रतिम आणि धन्यवाद.खूप आवडला हा भाग.मला आतापर्यंतचे सगळे भाग आवडले.पण मिलिंद जोशी यांनी तीच कविता सादर केली जी त्यांनी अगोदर सादर केली होती,आणखीन एक चांगली कविता मिलिंद सरांच्या तोंडून ऐकायची संधी वाया गेली असे वाटले.कारण तुमचा प्रत्येक भाग बाहरदार असतो वेळ काळ विसरायला लावतो.म्हणून एक सहज सांगितले.परत एकदा मनापासून धन्यवाद या सगळ्या उपक्रमा बद्दल
कार्यक्रमाला लाभले प्रेक्षक हिच पावती आहे. ह्या विडियो च्या भागाची सुरुवात आणि शेवट अत्यंत गुरू आणि शिष्य किती नम्रता असावी... आणि कविता म्हणजेच कवी आणि कवी म्हणजेच कविता... अप्रतिम मोक्ष मुक्ति हि तुझीच रुपे तुलाच वेदांती...असा अनुभव आहे.
हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आजकालची आमची पीढी खरच कवितांपासून दुरावली आहे, परंतू हा कार्यक्रम पाहून परत कवितेची ओढ लागली. 'कवितेच पान' च्या संपूर्ण टीम चे आभार आणि अभिनंदन. ह्या कार्यक्रमाचा जो भाग यात दाखवला नाही तोही भाग please upload करावा!
खूपच सुंदर उपक्रम! त्याचं कौतुक कुठल्या शब्दात करावं...कळत नहिये....खूप भारावून गेले आहे.... फार वर्षांपूर्वी मी एक प्रयत्न केला होता 'आठवणीतल्या कविता'चे भाग माझ्या हाती लागले होते. त्यातील काही कविता मी लिहून काढल्या होत्या. शाळा-शाळांमध्ये जाऊन सादर करण्याचा माझा विचार होता....होता एवढ्यासाठी म्हंटलं....कि अजून ते प्रत्यक्षात उतरायचे आहे.मी स्वतःही कधी कधी कविता लिहिते. खरोखर कवितेची आवड /ती ऐकण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली पाहिजे, असे मला वाटते. .... तुमच्या या कार्यक्रमामुळे मला पुनःप्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद. मी माझा उपक्रम लवकरच सुरू करेन.
ताई आपण सुरू केलेला "कवितेचं पान" हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे . मी स्पीकर लावून हा कार्यक्रम ऐकत असते. माझी एवढी उंची नाही की या कार्यक्रमाची मी साक्षीदार होईल पण माझं एक स्वप्न आहे की आपल्या सोबत मला सहभागी होता येईल.
मधुराणी, तुमचे खूप आभार, हि संकल्पना तुम्हाला सुचली, इतक्या मेहनतीने ती आमच्यासमोर साकारलीत. या रंगमंचीय आविष्कारामध्ये आम्हाला सामावून घेतलंत, धन्यवाद. शर्वरी जमेनीस यांचे सादरीकरण अतिशय सुंदर. सुबोध भावेंच्या धुकं धुकं च्या उच्चारांनी डोळ्यात पाणी आणल. कवी अनिल आणि वैभव जोशींच्या कवितादेखील आवडल्या. तुमच्या सर्व एपिसोडस मधील कवितांच्या स्वतंत्र क्लिप्स देखील यु ट्यूब वर अपलोड केल्यात तर दुधात साखर. जगण्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी जीवाभावाच्या लोकांना त्या धाडता येतील.
कवितेचं पान हा कार्यक्रम मला खूप आवडला. मी पण कविता लिहते. हा कार्यक्रम पाहताना मला एक कविता सुचली. ती मी देत आहे. कवितेचं पान मी पहात होते कवितेचं पान खूप रमून ऐकत होते कवितेचं पान पण त्रुप्त होत नव्हते कान उरले नव्हते माझे मलाच भान वेगवेगळ्या कवींची होती ती पानं ते तर आहेत खूप महान प्रत्येकाची होती वेगळीच तान तेव्हा सापडले मला माझ्या कवितेच पान घेतली मी माझी एक तान आणि आले माझे मला भान
सगळ्यात आधी, जागर अपलोड करण्याच्या कल्पनेसाठी मनःपूर्वक धन्यवाद, मधुराणि आणि कवितेचं पानच्या आपल्या टीमला. वाट पाहात होते मी, पण नक्की ठाऊक नव्हतं. ह्या साठवणी आहेत माझ्यासारखीला. ही श्रीमंती अशीच वाटत राहुया, वृद्धिंगत करत राहू. जर काही रसिकांना कविता सादर करण्याची इच्छा असेल, तर काही मानस आहे का? सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
कवितेचं पान हा मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या काव्यावर आधारित मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा दर्जेदार, संवेदनशील उपक्रम. आम्हा सारखा काव्यप्रेमीसाठी तर हा अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🙏🙏
सर्व कवी, मान्यवरांच्या उपस्थिती हा कवितेचा जागर छान रंगला.🌹🌹🌹
खूप छान कविता ऐकवल्याबद्दल मनापासून आभार 😊
कितीदा बघते मी हे भाग. खुपच अप्रतिम . अजून एपिसोड करा प्लीज. अरुणा ढेरे यांच्यासोबत एक कराच.
आज परत रिकामपण
कवितेने भरले गेले
आज परत पाहिले ऐकले
ह्या कवितांना
आणि
परत तोच आनंद
पण आनंद तोच असला
तरी वेगळा.....
जसे समुद्राच्या लाटा
त्याच त्याच असतात
पण
पाणी प्रत्येकवेळी वेगळे.....
Khup chhan karyakram
अप्रतिम!
मधुराणी तू खूप खूप मोठं काम करत आहेस😊 मराठी कवितांना एक नवी झळाळी दिलीस. नव्या पिढीला प्रेरणा दिलीस 🙏🙏🙏👍आम्ही मराठी कवितेचे रसिक धन्य झालो 👌👌💐💐
तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा 👍👍
मी सध्या पुन्हा पुन्हा एपिसोड ऐकते/पाहते आहे. तुझ्या या उपक्रमासाठी मनापासुन धन्यवाद.
अनिता खाडीलकर.
मला कवितेचं पान हा कार्यक्रम फार आवडतो.हा कार्यक्रम पाहताना मला सुचलेली कविता मी देत आहे.
कवितेचं पान
मी पहात होते कवितेचं पान
खूप रमून ऐकत होते कवितेचं गान
वेळ जात होता खूप छान
पण त्रुप्त होत नव्हते कान
उरले नव्हते माझे मलाच भान
वेगवेगळ्या कवींची होती ती पानं
ते तर आहेत खूप महान
प्रत्येकाची आहे वेगळीच तान
तेव्हा सापडले मला माझे कवितेचं पान
घेतली मी पण माझी तान
आणि आले माझे मला भान
अप्रतिम आणि धन्यवाद.खूप आवडला हा भाग.मला आतापर्यंतचे सगळे भाग आवडले.पण मिलिंद जोशी यांनी तीच कविता सादर केली जी त्यांनी अगोदर सादर केली होती,आणखीन एक चांगली कविता मिलिंद सरांच्या तोंडून ऐकायची संधी वाया गेली असे वाटले.कारण
तुमचा प्रत्येक भाग बाहरदार असतो वेळ काळ विसरायला लावतो.म्हणून एक सहज सांगितले.परत एकदा मनापासून धन्यवाद या सगळ्या उपक्रमा बद्दल
कार्यक्रमाला लाभले प्रेक्षक हिच पावती आहे. ह्या विडियो च्या भागाची सुरुवात आणि शेवट अत्यंत गुरू आणि शिष्य किती नम्रता असावी... आणि कविता म्हणजेच कवी आणि कवी म्हणजेच कविता... अप्रतिम मोक्ष मुक्ति हि तुझीच रुपे तुलाच वेदांती...असा अनुभव आहे.
मनापासून आभार
कवीतेच पान सदर खूप छान आहे संयोजकांनी आम्हाला ही संधी द्यावी ....
खुप छान प्रयत्न केला आहे.
मी हा कार्यक्रम बघायला तिथे उपस्थित होते आणि खरंच ते पाहून मी धन्य झाले.
धन्वावाद आणि खुप खुप शुभेच्छा मधुराणी वहिनी 💐🎊🎉
हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आजकालची आमची पीढी खरच कवितांपासून दुरावली आहे, परंतू हा कार्यक्रम पाहून परत कवितेची ओढ लागली. 'कवितेच पान' च्या संपूर्ण टीम चे आभार आणि अभिनंदन. ह्या कार्यक्रमाचा जो भाग यात दाखवला नाही तोही भाग please upload करावा!
Atishay sunder upkram, please keep this wonderful web series ever going, kavitechi pustak online Kuthe miltil , amachya bhagat dar done warshani yenarya BMM madhe changle kavita sangrah Milan nahit
Adhik mahiti milali tar pustak vikat ghevun wachayala nakkich avadel
Pls try on book ganga... You will surely get some books
खूपच छान
खूपच सुंदर उपक्रम!
त्याचं कौतुक कुठल्या शब्दात करावं...कळत नहिये....खूप भारावून गेले आहे....
फार वर्षांपूर्वी मी एक प्रयत्न केला होता
'आठवणीतल्या कविता'चे भाग माझ्या हाती लागले होते. त्यातील काही कविता मी लिहून काढल्या होत्या.
शाळा-शाळांमध्ये जाऊन सादर करण्याचा माझा विचार होता....होता एवढ्यासाठी म्हंटलं....कि अजून ते प्रत्यक्षात उतरायचे आहे.मी स्वतःही कधी कधी कविता लिहिते.
खरोखर कवितेची आवड /ती ऐकण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली पाहिजे, असे मला वाटते. ....
तुमच्या या कार्यक्रमामुळे मला पुनःप्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद.
मी माझा उपक्रम लवकरच सुरू करेन.
नक्की सुरू करा....! मनापासून शुभेच्छा
केवळ अप्रतिम!!!मन:पूर्वक अभिनंदन!!!पुढच्या वाटताली साठी खूप सार्या शुभेच्छा!!!!
ताई आपण सुरू केलेला "कवितेचं पान" हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे . मी स्पीकर लावून हा कार्यक्रम ऐकत असते. माझी एवढी उंची नाही की या कार्यक्रमाची मी साक्षीदार होईल पण माझं एक स्वप्न आहे की आपल्या सोबत मला सहभागी होता येईल.
अतिशय सुंदर प्रयोग
माधुराणीजींना धन्यवाद
खूप शुभेच्छा ही web series तयार करण्यासाठी.✌👌👍
सुंदर आहे उपक्रम तुमचा
हा कविता पोहचविण्याचा
उपक्रमास या लाभो आशीष
उदंड उदंड प्रतिसादाचा
Thank you so much
Farach chan ! Apla ha upkram stutya ahe baryach varshani Kavitechya Jagat parat gheun gelyabaddal dhanyavad
DHANASHREE DANDEKAR वाह आभार
अप्रतिम.. पुढल्या भागाची वाट पाहतोय
ʻʻकविता जागरʼʼ पूर्वार्ध खूपच छान.
मधुराणीजी अप्रतिम कवितेच पान.👌💐
मधुराणी, तुमचे खूप आभार, हि संकल्पना तुम्हाला सुचली, इतक्या मेहनतीने ती आमच्यासमोर साकारलीत. या रंगमंचीय आविष्कारामध्ये आम्हाला सामावून घेतलंत, धन्यवाद. शर्वरी जमेनीस यांचे सादरीकरण अतिशय सुंदर. सुबोध भावेंच्या धुकं धुकं च्या उच्चारांनी डोळ्यात पाणी आणल. कवी अनिल आणि वैभव जोशींच्या कवितादेखील आवडल्या. तुमच्या सर्व एपिसोडस मधील कवितांच्या स्वतंत्र क्लिप्स देखील यु ट्यूब वर अपलोड केल्यात तर दुधात साखर. जगण्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी जीवाभावाच्या लोकांना त्या धाडता येतील.
किती सुंदर सादरीकरण
मन मोहुन गेले. आणखी एक कार्यक्रम पहायला मी उत्सुक आहे.
खुप सुंदर. शर्वरीची अहि-नकुल अप्रतिम होती.
दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत.
Sundeep Gawande आभार
अप्रतिम ।।
Thanks for sharing🙏
अप्रतिम कार्यक्रम
I'm waiting for new episode........Nice work... Kavitech pan team........Stay blessed...
मनापासून आभार
मी 26 episode पाहिले...खरचं खूप खूप छान उपक्रम...मधुराणीताई....
gaurihar sarakale आभार
Tai congratulations....and thanx...best wishes for further journey. 😊
25 episodes- एक सुंदर प्रवास! "कवितेचा जागर" चा आणखी एक भाग बघायला आवडेल Waiting for new episodes!
कवितेचं पान हा कार्यक्रम मला खूप आवडला. मी पण कविता लिहते. हा कार्यक्रम पाहताना मला एक कविता सुचली. ती मी देत आहे.
कवितेचं पान
मी पहात होते कवितेचं पान
खूप रमून ऐकत होते कवितेचं पान
पण त्रुप्त होत नव्हते कान
उरले नव्हते माझे मलाच भान
वेगवेगळ्या कवींची होती ती पानं
ते तर आहेत खूप महान
प्रत्येकाची होती वेगळीच तान
तेव्हा सापडले मला माझ्या कवितेच पान
घेतली मी माझी एक तान
आणि आले माझे मला भान
☆खूप खूप धन्यवाद मधुराणी.☆
स्पृहा जोशी बरोबर एक एपीसोड करावा.
सगळ्यात आधी, जागर अपलोड करण्याच्या कल्पनेसाठी मनःपूर्वक धन्यवाद, मधुराणि आणि कवितेचं पानच्या आपल्या टीमला. वाट पाहात होते मी, पण नक्की ठाऊक नव्हतं. ह्या साठवणी आहेत माझ्यासारखीला. ही श्रीमंती अशीच वाटत राहुया, वृद्धिंगत करत राहू. जर काही रसिकांना कविता सादर करण्याची इच्छा असेल, तर काही मानस आहे का? सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
namita aphale मनापासून आभार...
नक्की कळवते
तुला भेटून तुझ्याशी खूप खूप बोलायचय देशील का तुझा थोडा वेळ🤔 😚😚
Superb tithe bolayala chance Nahi milala pan kharach wa wa wa..... please upload next episode...
मधुराणी ताई ग्रेसांच्या कवितांवर होऊ देत ना एक एपिसोड..
Pls he offline available kara
We really need it
Madhurani he kavitech paan asech suru rahave ashi manapasun ichha, pls ha karyakram band karu naka
Part 2 kadhi. khup chhaan. Saraswati Madhurani ne galya ghatali nahi tar aat utarwali aahe.
मनापासून आभार
ग्रेस यांच्या कविता
Aamchya chalisgaon la ya mam. Karykram gheu
Swati Jadhav nakki....
madhurani prabhulkar mi hi kavyatri aahe
Madhurani, spelling mistake jhali ahe varti Madhubani’s Jewellery : Tiny Seeds.
Waiting for Sindhutai sakpal
Maduranigi salam aply anokhya chanda baddal
मनापासून आभार
खुपच सुंदर
खुपच सुंदर