कवितेचं पान ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या काव्यावर आधारित ह्या मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा दर्जेदार, संवेदनशील, आल्हाददायक आणि आनंददायक उपक्रम. कवितेचं पान म्हणजे आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🌹🌹🌹 सर्व कवी मान्यवरांच्या उपस्थिती हा काव्य जागर सुंदररित्या साजरा झाला.🙏🙏🙏
काय सुंदर कार्यक्रम झालाय. कितीदा पहिला तरी मन भरत नाही. मनाला एक अवर्णनीय आनंद मिळतो. ज्या मराठी लोकांना मराठी कवितेच्या रानात फिरायची आवड नाही ते खूप मोठ्या आनंदाला पारखे होत आहेत.
नेहमीप्रमाणेच मैफलीत आजही मजा आली बागव्यांची कविता जरा लांबलचक झाली सांजावल्या माहेराने पुरुष सुद्धा रडविले नलेशांच्या खळीने तीळासाठी झुरविले मधुराणी आणि तुम्हा सगळ्यांचे खुप खुप आभार!
कसला अप्रतिम कार्यक्रम .. मधुराणी ताई..खरचं मराठी सारस्वताला ख-या अर्थाने समृद्ध केलंय तुम्ही.. मराठी साहित्य इतकं नितांत सुरेख , नि सुंदर चं आहे ही मी अनुभूती घेतेए.. मी नेहमीचं प्रवासात ..एकांतात कवितेचं पानं डोळे मिटून ऐकत रहाते.. कधीचं साहित्याचा गंधही नसणारी मी ..खूप समृद्ध झाले ..नि आत्ता लिहूही लागले.. खूप खूप आभाळभर शुभेच्छा. .सर्वोच्च शिखरावर हा कार्यक्रम नक्कीचं पोहचेल या सदिच्छेसह..💐💐 समता..
खूप छान उपक्रम.👍👍👍✌या कार्यक्रमाविषयीच्या भावना व्यक्त करताना या ओळी सुचल्या. कवितेचा हा सुंदर जागर चालू रहावा नित्य निरंतर प्रयत्नात पडू न देता अंतर जा पुढे मधुराणी, तू नित्य निरंतर. हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा.👏🌹
प्रिय मधुराणी गोखले प्रभुलकर तुमच कौतुक तरी आहेच त्या शिवाय तुझें इतर कविंच्या बरोबर चे मित्रत्वाचे वागणे त्याच प्रमाणे जेष्ठ कविलाशीं सन्मानाने वागणे बोलणे ऐकून खूप छान वाटले धन्य आहेस. मी सतीश देशपांडे गुलबर्गा कर्नाटकात असतो ,मराठी कवितांचा संग्रह ठेवणारा आणि अत्यंत मनापासून कविता आवडणारा,मला तुझ्या या कवितेची पान एपीसोड साठी फूल नाही तर फुलाची पाकळी या नात्याने काही आर्थीक सहाय्य करावयाचे आहे,तरी काय डिटेल्स आहेत ते कळविल्यास बरे होईल
👏🌹एवढे गझले तुझे बळ पाहिजे पत्थरालाही आली कळ पाहिजे रक्त सत्याचे कधी सांडू नये एवढ़यासाठीच ओंजळ पाहिजे लाख बांधो सूर्य कोणी दावनीला काजव्यांची एक चळवळ पाहिजे 👏🌹
कौशलजी यांना मनापासून विनंती आहे की त्यांनी नलेशजींच्या कवितेवर album करावा , नलेशजींच्या कवितेला त्यांच्या स्वतः नंतर एकच माणूस मनाच्या स्वाभाविक वृत्तीने न्याय देऊ शकतो , आणि तो माणूस म्हणजे कौशलजी इनामदार
Share केल्याबद्दल खूप खूप आभार!!! मस्त वाटलं एकदम!!! ताई एक suggestion आहे, श्रोत्यांना कविता पाठवण्याचे आवाहन तू करशील का? आणि तुला आवडलेल्या निवडक कविता तू सादर केल्यास तर आम्हा सगळ्यांना कार्यक्रमात सहभागी झाल्यासारखे वाटेल. ही प्रेमळ विनंती
कवितेचं पान ह्या मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या काव्यावर आधारित ह्या मालिकेचा मी निस्सीम प्रेमी झालो आहे.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा दर्जेदार, संवेदनशील, आल्हाददायक आणि आनंददायक उपक्रम.
कवितेचं पान म्हणजे आम्हा सारख्या काव्यप्रेमीसाठी अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव होत आहे.🌹🌹🌹
सर्व कवी मान्यवरांच्या उपस्थिती हा काव्य जागर सुंदररित्या साजरा झाला.🙏🙏🙏
काय सुंदर कार्यक्रम झालाय. कितीदा पहिला तरी मन भरत नाही. मनाला एक अवर्णनीय आनंद मिळतो. ज्या मराठी लोकांना मराठी कवितेच्या रानात फिरायची आवड नाही ते खूप मोठ्या आनंदाला पारखे होत आहेत.
नेहमीप्रमाणेच मैफलीत आजही मजा आली
बागव्यांची कविता जरा लांबलचक झाली
सांजावल्या माहेराने पुरुष सुद्धा रडविले
नलेशांच्या खळीने तीळासाठी झुरविले
मधुराणी आणि तुम्हा सगळ्यांचे खुप खुप आभार!
कसला अप्रतिम कार्यक्रम .. मधुराणी ताई..खरचं मराठी सारस्वताला ख-या अर्थाने समृद्ध केलंय तुम्ही.. मराठी साहित्य इतकं नितांत सुरेख , नि सुंदर चं आहे ही मी अनुभूती घेतेए..
मी नेहमीचं प्रवासात ..एकांतात कवितेचं पानं डोळे मिटून ऐकत रहाते..
कधीचं साहित्याचा गंधही नसणारी मी ..खूप समृद्ध झाले ..नि आत्ता लिहूही लागले..
खूप खूप आभाळभर शुभेच्छा. .सर्वोच्च शिखरावर हा कार्यक्रम नक्कीचं पोहचेल
या सदिच्छेसह..💐💐
समता..
Khup sundar upakram ahe nakkich... saravach kavita aani aalele kavi, ani sadar kelelya kavita apratim... anek shubhechha ....asech aajun aanek episode baghayala miludet...
मिलिंद जी उत्तम निवेदन 👌👌🙏
खूपच मस्त.... अप्रतिम ! 😊
खुप भारी वाटत . आणि हो आम्ही पुस्तक घेऊन कविता वाचतो आहे.
खूप छान उपक्रम.👍👍👍✌या कार्यक्रमाविषयीच्या भावना व्यक्त करताना या ओळी सुचल्या.
कवितेचा हा सुंदर जागर
चालू रहावा नित्य निरंतर
प्रयत्नात पडू न देता अंतर
जा पुढे मधुराणी, तू नित्य निरंतर. हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा.👏🌹
प्रिय मधुराणी गोखले प्रभुलकर तुमच कौतुक तरी आहेच त्या शिवाय तुझें इतर कविंच्या बरोबर चे मित्रत्वाचे वागणे त्याच प्रमाणे जेष्ठ कविलाशीं सन्मानाने वागणे बोलणे ऐकून खूप छान वाटले धन्य आहेस. मी सतीश देशपांडे गुलबर्गा कर्नाटकात असतो ,मराठी कवितांचा संग्रह ठेवणारा आणि अत्यंत मनापासून कविता आवडणारा,मला तुझ्या या कवितेची पान एपीसोड साठी फूल नाही तर फुलाची पाकळी या नात्याने काही आर्थीक सहाय्य करावयाचे आहे,तरी काय डिटेल्स आहेत ते कळविल्यास बरे होईल
Prabhurani tuza kavya gayan hi uttam ahe... sajawali hi kavita tuzi ani sharvari chi apratim zaliye...
👏🌹एवढे गझले तुझे बळ पाहिजे
पत्थरालाही आली कळ पाहिजे
रक्त सत्याचे कधी सांडू नये
एवढ़यासाठीच ओंजळ पाहिजे
लाख बांधो सूर्य कोणी दावनीला
काजव्यांची एक चळवळ पाहिजे 👏🌹
सुंदर, ओढ लावणारा कार्यक्रम. पुस्तकं घेऊन वाचण्यासाठी उद्युक्त करणारा माहौल.
सुरेश भट. सुंदर
सुरेश भट. सुंदर
कौशलजी यांना मनापासून विनंती आहे की त्यांनी नलेशजींच्या कवितेवर album करावा , नलेशजींच्या कवितेला त्यांच्या स्वतः नंतर एकच माणूस मनाच्या स्वाभाविक वृत्तीने न्याय देऊ शकतो , आणि तो माणूस म्हणजे कौशलजी इनामदार
wah ! wah, khupch chhaaaaaaaaaan.
Thanks for kavitech paan . .....
खूप छान ...
कवितेंचा गजर....
अप्रतीम.
thnx for making our weekend beautiful
खुप छान ❤
बहार आहे अक्षरशः.... 👌
खुपच सुंदर
Khup Ch Chan 👏👏👌.
Mam tumach work khup Chan ahe asech suru rahu dya...
Ya UA-cam chya anolkhi vishwat konitari aaplas vatat te phakt ' Kavitech Paan'.✍✍
Apratim!
सांजवेळ असेल माझ्या हिरव्या माहेरा खूप खूप छान
Share केल्याबद्दल खूप खूप आभार!!! मस्त वाटलं एकदम!!!
ताई एक suggestion आहे, श्रोत्यांना कविता पाठवण्याचे आवाहन तू करशील का? आणि तुला आवडलेल्या निवडक कविता तू सादर केल्यास तर आम्हा सगळ्यांना कार्यक्रमात सहभागी झाल्यासारखे वाटेल. ही प्रेमळ विनंती
Manatale bolale bhau🙏🙏🙏
Farch sundar kavita dhanyavad
"हे जीवना ऐसे बळ पाहिजे..
पत्थराला ही आली कळ पाहिजे
आणि लाखो बांधो कुणी सूर्य दावणीला
काजव्यांची ही एक चळवळ पाहिजे. "
खूप छान...एपिसोड आवडला 🙌🙏
Apratim Karykram Madam.. pn kahi kavita missing aahet.. Mi aaiklyet programme la.. pn ajun man bharat nahi..
kahi upcoming kavina gheun sudha show karava.. sankalpana khupach apratim.. kharach apla theva japayla hawa..
Many congratulations Madhurani... 👌👌
Jari atta views kami asatil tari its okay, over the period of time views vadhatil... 🙏🙏
👌👌👌
५० मिनिटे श्रीमंत केले.
3 part ahe ka
खुपच सुंदर
ग्रेट