फक्त १० मिनीटात बिनाभाजणीची कधीही न फसणारी काटेरी कुरकुरीत पोह्याची चकली|Poha Chakli |Instant Chakli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • फक्त १० मिनीटात बिनाभाजणीची कधीही न फसणारी काटेरी कुरकुरीत पोह्याची चकली|Poha Chakli |Instant Chakli
    #chakalirecipe #pohachakli #बिनाभाजणीचीचकली
    साहित्य:-
    १ कप पोहे
    १/२ कप भाजकी चणाडाळ
    दिड कप तांदळाचे पीठ
    ४ चमचे बटर/तेल
    १ मोठा चमचा मिरची पावडर
    १ चमचा सफेद तीळ
    १ चमचा ओवा
    १ चमचा धणे पावडर
    १/२ चमचा जीरे पावडर
    १/४ चमचा हळद
    १/४ चमचा हिंग
    चवीनुसार मीठ
    गरजेनुसार गरम पाणी
    तळण्यासाठी तेल.
    रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
    #preshita #recipe #चकलीभाजणी #चकली #चकलीरेसिपी #chaklirecipe #chakli #chaklibhajani #chaklirecipeinmarathi #chaklieasyrecipe #chaklibhajni #instantrecipe #instantchakli #instantchaklirecipe #instantchakri #झटपटरेसिपी #झटपटचकली #पोहाचकली #pohachakli #पोह्याचीचकली #pohyachichakli #preshita'skitchen #diwalifaral #diwalispecial #diwali #दिवाळी_फराळ #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळ #फराळ #faralirecipes #faral
    Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏

КОМЕНТАРІ • 11