मला चकल्या फार आवडतात, आजवर बरेच पदार्थ केलें पण चकलीचे व माझे गणित जुळले नाही, मात्र या चकल्या जरुर करणार, तुझी शंकर पाळी रेसिपी अगदीं बरोब्बर आहे, खरं म्हणजे तु सोपी पद्धत सांगते, लक्ष्यात राहतं आणि आवाज सुरेख आहे, छान वाटतं ऐकायला, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
खूप साधी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. आजच करून पाहिली, मस्त झाली आहे चकली. घरात आवडली सगळ्यांना. धन्यवाद मयुरा ताई रेसिपी शेअर केल्या बद्दल. 💞🙏छान आहे रेसिपी सगळ्यांनी ट्राय करावी अशी.
मयुरा, मी तुमची ही receipe try केली. एकदम मस्त perfect चकल्या झाल्या. आता मी नेहमी अशाच चकल्या करणार या आधी मी दुसऱ्या एका channel वरून बघून भाजणीच्या चकल्या करून पाहिल्या पण त्या फसल्या म्हणून मी या बिना भाजणीच्या चकल्या केल्या आणि आम्हाला खूप आवडल्या .Thank you so much 😊😍.
Chaklya khup chhan zalya thank u so much for this recipe aani ek vicharayacha hota ki jar samja te dry pith karun the wala tr 1 vati primix la kiti pani ghyayacha
Hello mayura, Aaj me chakali karun pahili..khupach chhan and testy zali ahe. Thank you so much for testy and easy recipes. Happy diwali to you and your love one's 🤩
खूपच सुंदर झाली चकली. धन्यवाद ताई🙏 आपल्या कडे जे चकलीचे भांडे आहे त्यातली चकली करायची प्लेट कुठे मिळते मला सांगाल का? कारण माझी जुनी खराब झाली आहे. त्याचे काटे चकली करून करून झिजले आहेत. ठाण्याला भांड्यांच्या दुकानात मी विचारले तर भांडे आउटडेटेड झाले सांगितले.
👌🏻👌🏻👍🏻 🙏🏻 मॅम चकली तळतांना तेल हायफ्लेम वर ज्यास्त गरम करावे. की मिडीयम फ्लेम वर गरम करावे व चकली टाकल्यावर फ्लेम कशी ठेवायची मिडीयम की हाय प्लिज रिप्लाय 🙏🏻
ताई खुपचं सोपी आणि लवकर होणारी रेसिपी सांगितली तूम्ही मी आजच चकली आपल्या सांगितले त्या प्रमाणे चकली केली खुप धन्यवाद ताई
@@vaishalikharkar2825 Thank you
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मला चकल्या फार आवडतात, आजवर बरेच पदार्थ केलें पण चकलीचे व माझे गणित जुळले नाही, मात्र या चकल्या जरुर करणार, तुझी शंकर पाळी रेसिपी अगदीं बरोब्बर आहे, खरं म्हणजे तु सोपी पद्धत सांगते, लक्ष्यात राहतं आणि आवाज सुरेख आहे, छान वाटतं ऐकायला, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
पोहयाची चकली कुरकुरीत आणि मस्तच आहे 👌👌सहज आणि सोपी रेसिपी दाखवल्याबदद्ल धन्यवाद 🙏🏻
Mala far aavdli tumchi chakali banvanyachi padhat very nice
मयुरा ताई, मी करुन पाहिली चकली खूप छान जमली. धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा 😊
Are wah....thanks for sharing your feedback 😊
Karan mi aaj keli sem ashi revipi khub chann ak no bhari recipe khub aavdhli saglyana mhnun diwali sathi mala yachi karychi aahe
खुप सुंदर रेसिपी आहे 👌चकली चा रंग खुप छान आला आहे 👌पाहातच खावी वाटते 😊मी नक्की करून बघेन 👍🏻
आज मी चकली केली खूप छान झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण मी तीन चमचे साबुदाणा थोडासा गरम करून घातला खूप सुंदर आणि कुरकुरीत चकली झाली
अतिशय सुंदर आणि सुबक चकल्या झाल्यात मी करुन बघणार मयूराताई तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे
Thank you 😊
1no recipe aasta tai tujya kiti simple pne sangtes. Tu srv mearment ❤
@@mayuridabhade7791 Thanks 😊
खुपच छान मस्तच अगदी वेगळी आणि नवीन रेसिपी 👌👌
चकलीची रेसिपी खूपच छान दाखवले नक्की करुन बघेन थँक्यू व्हेरी मच
अहा,बघूनच तोंडाला पाणी सुटले. खूप छान रेसीपी 👌👌👌
खूप साधी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. आजच करून पाहिली, मस्त झाली आहे चकली. घरात आवडली सगळ्यांना. धन्यवाद मयुरा ताई रेसिपी शेअर केल्या बद्दल. 💞🙏छान आहे रेसिपी सगळ्यांनी ट्राय करावी अशी.
Thanks a lot 😊
खुप छान झाल्या चकल्या मी करून पाहिल्या ऐकदम मस्त
@@manishakhakre8921 Thank you
मयुरा ताई मी आज चकली केली खूप मस्त झाल्या.तुम्ही दिलेले प्रमाण एकदम योग्य. चकल्या खमंग व कुरकुरीत झाल्या. धन्यवाद 🙏
@@leenanaik503 Thank you 😊
खूपच छान ताई धन्यवाद🙏
Nice Sundar testy chakli delicious Recipe 🎉🎉🎉🎉
खूप छान आहे रेसिपी साधी सोपी सहज करता येण्यासारखी 👌👌
खूपच सोपी पद्धत आणि खूपच छान
खुपच सुंदर झाली आहे ,😋😋😋😋😋
खुप खुप छान रेसिपी दाखवते तु मयुरा दिदि मी सर्व रेसिपी बघते तुझ्या ही पण रेसिपी करून बघेल मी👌👌😋😋😋😍
मी करून पाहिली ताई खुपच छान झाली
Thank you so much 😍
ताई कोणत्या तांदूळचे पीठ वापरले?
मयूरा तुम्ही खूपच छान चकली दाखवली आहे मी करुन बघीतली खूपच छान झालीय अप्रतिम झकास खूप खूप धन्यवाद
Mayura me tuzya receipe pramane chakali keli khup chhan zali dhanyawad
Thank you so much dear 😊
Khupach sunder recipe ..👌👌
Khup Chan zali mi divalitach banvali thank you so much
खुप छान चकली रेसिपी मयुराजी. 👌👌👌
Mam...thank you so much.tumhi सांगितलेल्या प्रमाणानुसार खूप सुंदर चकली झाली....🥰🙏
Hello Mayura! Kal mi chakali banawali.khup kurkurit aani tasty zali.
Thank you for perfect recipe,❤️
Thank you so much 😊
Very nice recipe. Different from others. Waiting to try it. Best wishes from New Zealand.
खूप छान आहे तुझी रेसिपी साधी आणि मस्त
Khup chhan chaklya zalya. Mi karun baghel .😊
खूपच सुंदर मी नक्की करून बघणार
छान आहे रेसिपी.चकल्या फारच सुरेख झाल्या.👌👌👍😋❤️
खुप छान बनवली चकली👌👌
परवा दाखवली त्या प्रमाणात फुटाणाडाळ व तांदळाचे पीठ यांच्या आजच मी चकल्या केल्या मस्तच झालेल्या आहेत. आता ह्या परत कधीतरी करेन. छान आहे रेसिपी.👌👌
Nice
Waah khupach mast 👌👌 zali chakali aani easy pan aahe. Nakki karun baghanar👍😋😋
Hello mayura mi chakali banawali khup kurkurit aani tasty zali
Thank you for perfect recipe❤️👌👌
चकली छान झाली ,धन्यवाद
Wa akdm sopi aani chhan👍👌👌💗
Khup chhan recipe ahe....karun pahili👍👌
खूप छान सोपी पद्धत नक्की करून बघेन थॅकयू
मयुरा, मी तुमची ही receipe try केली. एकदम मस्त perfect चकल्या झाल्या. आता मी नेहमी अशाच चकल्या करणार या आधी मी दुसऱ्या एका channel वरून बघून भाजणीच्या चकल्या करून पाहिल्या पण त्या फसल्या म्हणून मी या बिना भाजणीच्या चकल्या केल्या आणि आम्हाला खूप आवडल्या .Thank you so much 😊😍.
Thanks a lot 😊
Me pn try karnar recipe kup chan 👌👌
ताई, चकली छान झाली धन्यवाद
Thanks for this time saving recipe 😊
Khpach chan, sopi recipe.
Chaklya khup chhan zalya thank u so much for this recipe aani ek vicharayacha hota ki jar samja te dry pith karun the wala tr 1 vati primix la kiti pani ghyayacha
Andaje vapara
Superb and unique recipe... Mam ur recipes r really so best...
मयुरा,तु दाखवल्याप्रमाणे केल्या हो चकल्या फारच सुंदर आणि कुरकुरीत झाल्या, धन्यवाद
Thank you so much 😊
खुपच छान चकली रेसिपी
Khupch Chan chakli recipe
Khup Chan receipe
Chakli khup chan jhali ahe thank you mayura recipe share kele mahnun.mala khup pramanat banvyache ahe tar kase karyche praman sanga plz..
Mast 👌 chan great superb mouthwatering colour 😋 apritum bhari 👌 chan khup bhari tips 👍 nice design nice look nice texture colour 👍 bhnnat aflatun 😋 khup beautiful ahe mast 👌 sundar ahe 👌 chan great superb yarr bhari 😋😁
ताई मी चकलया बनवलया खूप छान झाल्या thank you
ताई आज मी चकली केली खुप छान झाली
Khuphc Chan.😐👌👌👌👌
Khup masta...Thank you...
Wooh man very very testy very yummy and delicious new recipe looking so amazing recipe thanks for sharing😋😋😋😋😋
छान च चकली रेसिपी मी पण बघते करून ताई आता
1 no.aapki recipe
Khup chan chaklya
I tried today. It turned out amazing. A perfect quick method is given by Mayur’s. Thanks 👏🌹❤️👍Do gv a try guys. It’s really yummy
Great 👍Thanks a lot 😊
खुपच छान आहे
Me aaj keli chakli...Masta kurkurit zali...thanks
Thank you so much 😊
खूपच मस्त मी करुन बघते.पोहे कांदा पोह्याचे घ्यायचे न.फूटाणा डाळ आहे का?
Khup chan chakali 🥰😘
फार छान व सोपी रेसिपी
आजच केली खूप छान झाली. थँक्यू सो मच फ्रॉम यु एस ए.
Thank you
खुपच छान माहिती दिली
Thanks
dalvya aivji kya gheu shkto
Khupchan zaliahe
ताई कणकेचे खारे शंकरपाळी पण सांगा प्लीज
अगदी मस्त
Wow that's good recepie
Mast👌, easy Ani tasty 😋😋
Tai nakki karun pahin awaj aani bol na ayachi paddhat khup chaan........sopi aahesamjun sagitalyabaddal thanks❤❤❤❤❤❤❤
Nice चालजी रेसिपि... नक्कीच try करा 👍👌
खुप 👍👍 6:58
Very good nice recipe,,👌👍
😀👍🏼 dhanyavad
कर्नाटक
लई भारी
Mayura sdya tuhje video far kmi upload zalet me tuhje barech video pahate chiken recipe vaigere try pn keli chan pn zali
Ho sadhya thode kami videos...aathavadun 1 video post karat aahe....aankhin thode divas asech rahil....tumhi samjun ghyal mala....thanks a lot dear 😍
Khupch mast
वाह मस्त चकली नक्की करून बघू .
HI tai.receipe as usual 1 no
Jar 1kg pohechi cakali karych aseltr kiti daal aani peet geyach plzzz sanga
Mazyakade same chakli patra ahe
Very nice 👌👌
Best👍💯
खूपच छान 👍👍🙏
Khupcha Sundar
Hello mayura,
Aaj me chakali karun pahili..khupach chhan and testy zali ahe. Thank you so much for testy and easy recipes. Happy diwali to you and your love one's 🤩
Thank you so much 😊Wish you and your family a Happy Diwali 😊
M
@@cookwithmayura
Khup chhan
खूपच सुंदर झाली चकली. धन्यवाद ताई🙏 आपल्या कडे जे चकलीचे भांडे आहे त्यातली चकली करायची प्लेट कुठे मिळते मला सांगाल का? कारण माझी जुनी खराब झाली आहे. त्याचे काटे चकली करून करून झिजले आहेत. ठाण्याला भांड्यांच्या दुकानात मी विचारले तर भांडे आउटडेटेड झाले सांगितले.
बेसन लाडु चा व्हिडीओ दाखवा मयुरी ताई
👌🏻👌🏻👍🏻 🙏🏻 मॅम चकली तळतांना तेल हायफ्लेम वर ज्यास्त गरम करावे. की मिडीयम फ्लेम वर गरम करावे व चकली टाकल्यावर फ्लेम कशी ठेवायची मिडीयम की हाय प्लिज रिप्लाय 🙏🏻
Tai patal pohe vapru shktoka
Khupch chan 🎉😂❤
खूपच छान
खूप छान