घराणे शाई चालू आहे आमदारकी वारसा हाकणे देण्यासारखी पद नाही ,या पोरा आमदार करण्या साठी 10वर्ष याच्या आईला आमदार केलं. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कदी संधी मिळणार.
भाऊ तस बघायला गेल तरी आबा गेले तेव्हा रोहित भाई खूप छोटा होता पण आबांचा वारसा खूप चांगला आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करतोय रोहित भाई पावर फुल जनता रोहित भाई च्या बरोबर आहे
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना काय आहे म्हणून म्हणतो भाजप लोकांना जागा दाखवाची वेळ आली आहे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट हेच खरे आहेत
Rohit you are great. BJP is afraid from your enforcement in this age. You are, always winner🏆🎉🏆🏆🎉🏆🏆🎉🏆 Don't get discouraged yourself. Carry on your mission.
प्रत्येक चॅनल वाल्यांना सुचना आहे की आपण नुसत्या मुलाखत घेत जाऊ नका एखाद्या पुढार्याचा पर्सनल नंबर पण मुलाखतीत. द्या म्हणजे सर्व सामान्य माणसाच्या अडचणीत कॉल करता यावा मग समजेल कोणता पुढारी किती कामाचा आहे
रोहित पाटील हे महाराष्ट्रातील खूप मोठं नेतृत्व उदयास येतंय त्यांची बोलण्याची भाष्या आणि पद्धत बगून वाटत खूप मोठं नेतृत्व महाराष्ट्राला या पुढे बगायला मिळेल.
त्यांची अनामत रक्कम जप्त होतेय, त्यात कहर म्हणजे स्वताच्या गावच्या ग्रामपंचायतीत सत्ता तर सोडा, सरपंच पद पण सोडा, पण त्यांना स्वतःचा एक ग्रामपंचायत सदस्य सुधा निवडून आणता आला नाही. ह्यावरूनच त्यांची कुवत कळते.
रोहित दादा आपण कर्तृत्ववान आहात नालायक माणसे फोडाफोड करणार काळजी करू नका आबा साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाटींबा आपल्या पाठि कायम राहिली जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
रोहितदादा लहान वय असूनही प्रचंड संयम ठेवत अगदी चपलख अशी उत्तरे दिलीत. तुमचा आवाज हाताच्या हालचाली बोलण्याची लकब पाहून आबांची आठवण आली. तुम्ही आबांचे वारसदार तर आहातच . यावरुन काहीजण बोलतीलच. पण तरीही तुम्ही स्वकर्तृत्वावर वाटचाल करत आहात आणि ती यशाकडेच नेईल यात शंका वाटत नाही.
सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून तळागाळातील लोकांच्यासाठी तळमळीने मनापासून काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आर.आर.आबा हे सर्व महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या मनात असणारा आणि कायम मनात राहील असा एकमेव आहेत.
व्यक्तिगत पातळीवर आपण एक चांगली नेते आहात परंतु आपण जो पक्ष निवडलाय तो चुकीचा आहे कारण आमच्या भागात आणि आमच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही विचारत नाही ही वस्तुस्थिती आहे
ग्रामपंचायत सदस्यापासून थेट आमदार खासदार पर्यंत कोणत्याही पक्षाने केलेली खरेदी विक्री म्हणजे भारतीय नेत्यांनी लोकशाही किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येते... 🙄🙄🙄
ABP Majha LIVE TV | Marathi News | Maharashtra Politics | Latest News Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी लाईव्ह
ua-cam.com/video/Rs3GfkHRwXA/v-deo.html
❤❤❤❤
रोहित पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ हे...!!!
ह्याच्या त्यांच्या मागे फिरण्यात च जिंदगी जाणार आहे
@@ChetanD-iw5um barobar... Gulami hyanchya raktat aahe
आम्ही कोल्हापूरचे आहोत
पण आबांच्या रूपात आम्ही पाहतोय
पोराला वारसाने जरी इतकं मोठ्ठ व्यासपीठ भेटलं असलं तरी त्याच्या वक्तृत्वाच्या जोरावर आणि जिद्दीने हा खुप मोठ्ठा होणार
घराणे शाई चालू आहे आमदारकी वारसा हाकणे देण्यासारखी पद नाही ,या पोरा आमदार करण्या साठी 10वर्ष याच्या आईला आमदार केलं. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कदी संधी मिळणार.
@@Rrrree825 शिंदे चा पोरगा खासदार आहे
@@नारू-ख5ठ नारू दादा सुधर, हे सगळ्या साठी च बोलो अशे खुप नावं मिळतील तुला . याचं त्याच करण्या पेक्षा आपण स्वतः बदल घडवला पाहिजे .
भाऊ तस बघायला गेल तरी आबा गेले तेव्हा रोहित भाई खूप छोटा होता पण आबांचा वारसा खूप चांगला आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करतोय रोहित भाई पावर फुल जनता रोहित भाई च्या बरोबर आहे
@@Rrrree825 sajag mtdarani aata bhavnik houn mtdan karu nye , bhavniktecha ch fayda ncp aata paryant ghet aalay .
Jay shivray .
दादा एवढा कठीण प्रसंगी ही आपला हा संयमी स्वभाव आजच्या तरुण पिढीला खुप काही शिकवून जातो. दादा या राज्याचं एक दिवस नक्की नेतृत्व कराल ही खात्री आहे.
रोहित दादा जनता तुम्हाला साथ देईल घाबरु नका
ज्युनियर RR आबा💯🚩
2024 ला रोहित दादा च आमदार असणार आहेत तासगाव कवठेमहांकाळ चे
येणाऱ्या काळात कवठेमहांकाळ स्वतंत्र मतदार संघ होतोय
भाजप पैसाच्या जोरावर उमेदवार विकत घेतील .
पण शेवटी आशा गदाराना जनता पुन्हा निवडून देत नाही.
होणं बाळासाहेब सोबत गदारी केली,,,,
Say no to भ्रष्टवादी......100 कोटी माझे तू फक्त नोटा मोज वाझे 😂😂😂😂
@@Rajput-zi1gb 😂😂😂 गड्डारी होती तर युबाठा ने लगेच निवडणुकीला सामोरं जायचं होतं.....
रोहित दादा, तरुण लढव्यया मावळा, लढला. रडला नाही... वय लहान, काम महान. राष्ट्रवादी पक्षातील उगवता तारा. ..
अत्यंत संवेदनशील कार्य करणारे राजकारणी
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना काय आहे म्हणून म्हणतो भाजप लोकांना जागा दाखवाची वेळ आली आहे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट हेच खरे आहेत
भाजप मध्ये उपरेच जास्त बोलत असतात. राणे, लाड, दरेकर, पडळकर, राम कदम,
पडकळरापेक्षा रोहीत पाटील लाख पटीने भारी 🔥
अगदी बरोबर
आपलं.बघाव
मित्रा तुला उज्वल भविष्य आहे.
रोहीत खुप मोठा होशील फक्त हेच विचार सारणी आणि क मजबूती ने वाढव जय महाराष्ट्र
रोहित पाटील हे महाराष्ट्राचे भाविष्य आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा
Rohit you are great 👏🙏
फार सय्यमी व्यक्ती आहे.
छानच ...प्रति आबा
दादा तुम्ही घाबरू नका पुढच्या वेळेस 2024 तुम्ही आमदार होणार
रोहित दादा 🎉🎉🎉🎉🎉घाबरू नका
Junior Abba 💯💯💯
आबान्च रक्त आहे खुप मोठा हो दादा
You will became a great leader in future like R R patil👍🏻
Rohit you are great. BJP is afraid from your enforcement in this age. You are, always winner🏆🎉🏆🏆🎉🏆🏆🎉🏆 Don't get discouraged yourself. Carry on your mission.
अप्रतिम संभाषण कौशल्य उजळभविष्य आहे रोहितच स्वकर्तृत्व पण आहे
रोहीत दादा घाबरु नका राज्यात गद्दारींन सरकार आलयं भाजपवाले पैशाच अमिष दाखवुन गद्दार खरेदी केले असतील पण जनता तुमचे सोबत आहे
हा जेणतेचा आपमान झाला
परिस्थिती माणसाला सगळं शिकवते असं म्हणतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रोहित पाटील ,एक दिवस ही व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य करेल ❤️
आर आर आबांची शिकवण आहे वाया जाणार नाही।। छान।।
रोहीत पाटील एक आदर्श नेता पुढे खुप छान काम करत रहावे जणतेचा आशिर्वाद आपल्याला आहे
प्रत्येक चॅनल वाल्यांना सुचना आहे की आपण नुसत्या मुलाखत घेत जाऊ नका एखाद्या पुढार्याचा पर्सनल नंबर पण मुलाखतीत. द्या म्हणजे सर्व सामान्य माणसाच्या अडचणीत कॉल करता यावा मग समजेल कोणता पुढारी किती कामाचा आहे
तुम्हाला काही अडचण आली तर सांगा मी दादांचा p. a आहे
रोहित पाटील हे महाराष्ट्रातील खूप मोठं नेतृत्व उदयास येतंय त्यांची बोलण्याची भाष्या आणि पद्धत बगून वाटत खूप मोठं नेतृत्व महाराष्ट्राला या पुढे बगायला मिळेल.
Khup khup moth😌✌❤
रोहित आता आमदार होणारच
रोहित भाई तुमचा आदर्श बाकी लोकांनी घ्यावा जनता सदैव तुमच्या बरोबर आहे आम्ही सुद्धा आबांचे वारसदार सॅल्यूट तुम्हाला 🙏🏻❤️👑
Voice same as R R आबा keep it up Rohit bhau
सहमत.
Great speech
आमचा वाघ आहे , कवठेमहांकाळ चा भावी आमदार , सगळ्यांना पुरून उरणार हा वाघ ,
वाचाळ पडळकर फडणवीस चा पाळलेला .... आहे हा दुसरा काय करू शकतो
जर्मन शेफर्ड 🦮🦮🐕🦺🦮🦮🐕🦺🦮🦮🐕🦺🦮 भु भू भू भू भू
Aaj asha सुसंस्कृत नेत्याची महाराष्ट्राला गरज भासणार आहे
आर आर पाटीलांची आठवण येते संयमी नेता
पडरकर साहेब स्वकर्तुत्वाने पुढे या माघल्या दाराने आलात आपण रोहीत भाऊ एक नंबर आहेत
फेकूचंदची ग्रामपंचायती त निवडुन यायची लायकी नाही
त्यांची अनामत रक्कम जप्त होतेय, त्यात कहर म्हणजे स्वताच्या गावच्या ग्रामपंचायतीत सत्ता तर सोडा, सरपंच पद पण सोडा, पण त्यांना स्वतःचा एक ग्रामपंचायत सदस्य सुधा निवडून आणता आला नाही. ह्यावरूनच त्यांची कुवत कळते.
@@rjsvlog1096
पहिल्या धारेची लावली काय
बाकी आपल्याला राजकारण काही कळत नाही. पण भावाची वकृत्व शैली मात्र जबरदस्त आहे 👌👌👌👌👌
रोहित दादा
आपण कर्तृत्ववान आहात
नालायक माणसे फोडाफोड करणार
काळजी करू नका
आबा साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाटींबा आपल्या पाठि कायम राहिली
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
भावी गृहमंत्री रोहित दादा होणार
Rohit dada proud of you..
भावी मुख्यमंत्री
राजकारणात उज्वल भविष्य आहे रोहित पटलाच gret
आमचे दैवत फक्त आबा कुटूंब आहे आणि राहाणार 💪💪
Rohit Dada 👍👍
आपले भविष्य उज्ज्वल आहे रोहितजी जनताभिमुख कार्य करत रहा.जनतेचा आशीर्वाद महत्वाचा आहे.
पाडळकर साहेब सामाजिक प्रदूषण करत आहेत. त्यांना देव करो चांगली बुद्धी मिळो
Futur.of.maharashtra
आबाचि.आठवन.अजुन.येत.आहे.🙏🙏
Great
Jay ho
रोहित पाटला पेक्षा गोपीचंद पडळकर एकच नंबर साहेब
Rohit दादा खरचं आपले कौतुक करावे तेवढे थोडेच काय हुशार आहात आपण असे वाट ते तुम्हीं आमच्या मतदार संघाचे पाहिजे होते
रोहित दादा आपल्या कार्यास सलाम,आबांचा आशिर्वाद आहेच तुम आगे बडो ,मराठा मावळा तुमच्या बरोबर आहेच.
Great Rohit Dada
जयंत पाटील ने game केली ,कोणी पण सांगेल
अकलेचे तारे तोडायला काही जात नाही 🤪🤣🤣🤣
रोहितदादा लहान वय असूनही प्रचंड संयम ठेवत अगदी चपलख अशी उत्तरे दिलीत. तुमचा आवाज हाताच्या हालचाली बोलण्याची लकब पाहून आबांची आठवण आली. तुम्ही आबांचे वारसदार तर आहातच . यावरुन काहीजण बोलतीलच. पण तरीही तुम्ही स्वकर्तृत्वावर वाटचाल करत आहात आणि ती यशाकडेच नेईल यात शंका वाटत नाही.
Great👍🏻
आबांची छटा तीच संयमी उत्तरे देणयाची शैली हे बरेच काही सांगुन जाते 👌 भविष्य उज्ज्वल असण्याची सर्व लक्षणे आहेत.
ग्रेट
जूनियर आवा
जनतेनं घराणे शाही किती दिवस पोसायचे लोक नेते सन्माननिय गोपीचंदजी पडळकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून तळागाळातील
लोकांच्यासाठी तळमळीने मनापासून काम करणारा
आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आर.आर.आबा हे सर्व
महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या मनात असणारा आणि
कायम मनात राहील असा एकमेव आहेत.
ओन्ली रोहित दादा , दादा आप आगे बढो हम आपके साथ हें,
Rohit you are great
Rohitji u r brilliant, Great idol of constitutions, Jr R R good bites
खूप छान👏✊👍
रोहित पाटील
रोहित पवार
ग्रेट व्यक्ती
लगे रहो युवा नेतृत्व पाटील साहेब
पक्ष्यांच्या नेत्यांचे अनुकरण च नगरसेवक व कार्यकर्ते करीत असतात त्यात काही ही चुकीचे नाही
रोहित दादा एक नंबर जनता तुमच्या पाठीशी आहे मागे वळून पाहू नको विजय तुमचाच आहे. जय राष्ट्रवादी
रोहित पाटील सिंहाचा छावां आहे.
दादा
लहान वयात किती परिपक्व व्यक्तिमत्व आहे.
Sharad Pawar yanch मार्गदर्शन आहे
साहेब तुमचं बरोबर आहे
Junior Abba❤️
महाविकास आघाडीच्या काळात आंदोनाचा स्टंट करणारा बिजेपीचा पडळकर पोपट आता गप्प का ?
जनतेचे सर्व प्रश्न सुटले का?
ST chya vilinikarnacha prashna sutala ka? Karan sampachya kalat khup ordat hote.
R r आबांचे पुत्र ही एकच ओळख आहे तुमची
राणे & कम्पनी ने कमेंट्स वाचून आदर्श घ्या.
Dada ❤️
रोहित दादा भारी
great Rohit pati
व्यक्तिगत पातळीवर आपण एक चांगली नेते आहात परंतु आपण जो पक्ष निवडलाय तो चुकीचा आहे कारण आमच्या भागात आणि आमच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही विचारत नाही ही वस्तुस्थिती आहे
Konta ahe
रोहित भाऊ 👍
Only Gopichand
गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केले हे दाखवावे भाषणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही
🔥🔥🔥
ग्रामपंचायत सदस्यापासून थेट आमदार खासदार पर्यंत कोणत्याही पक्षाने केलेली खरेदी विक्री म्हणजे भारतीय नेत्यांनी लोकशाही किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येते... 🙄🙄🙄
रोहित भावी आमदार
रोहीत पाटील साहेब तुम आगे बढो
Only Padalkar Saheb
Gela mendhya charayala gheun 😂😂😂😂🤣🐓😂
Only Rohit Patil 🎉🔥
Ok.
नीच राजकारण करत आहे BJP
Rohit patil 💯
रोहित दादा गद्दारांना जनता माफ करणार नाही 2024 ला
Dada....aamhi
aabanche
aani
Tumhi aamche