Devendra Fadnavis On Manoj Jarange | आरक्षण मजा घेण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांचे जरांगेंना उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 88

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil6681 19 днів тому +68

    जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा, विनाकारण सहानुभूती दाखवुन फायदा होत नाही, मराठा समाज बांधवांना खरोखरच आरक्षणाची गरज आहे हे वास्तव आहे

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 19 днів тому +94

    🔥🚩आम्ही सांगली जिल्हा जरांघे पाटलांसोबत 🚩🔥

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 19 днів тому +7

      😂😂😂Pn Pawarane tukda takayacha band kela na tyala😂😂😂

    • @RajuKharaskar
      @RajuKharaskar 19 днів тому

      @@JustChillDhonduuu तुला छगन टाकायला तुकडा

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 19 днів тому

      तुझा मायला झवला दिल......१२ बापा चा​@@JustChillDhonduuu

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 18 днів тому

      @@kiranshinde3113 🤣🤣🤣🤣🤣🤣 Patil bhosdachhap Sharad la shivya ka det nahi reservation nahi dila mhanun?? Sharad cha chatya zatu bevda 90 king, Prakash la bap manto jo jo Prakash Aurangyasamor zukto🤣🤣🤣🤣

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 18 днів тому

      @@kiranshinde3113 Pawaracha kutra sangel ka marathanna 70 varsh reservation ka nahi bhetla?? 🤣🤣🤣🤣 N ho kutryala sang amhala reservation nko reservations free desh pahije. jyachya tyachya laykivar

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 19 днів тому +34

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🎉🎉

  • @EntertainmentFactory-ui3xf
    @EntertainmentFactory-ui3xf 18 днів тому +3

    समान नागरी कायदा लागू करा. उत्पन्नाचा दाखला आधारे सवलती द्या. सरकारी कर्मचारी खाजगी कर्मचारी यांच्यात भेदभाव न करता समसमान पोस्टनुसार पगार कायदा लागू करा. राज्यातील पर्यटनावर भर देऊन. पर्यटक राज्याकडे आकर्षित करा. युवकांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजन करा. शेती व जीवनावशक साहित्यावर मुभा देऊन इतर सर्व कर नियमानुसार आकारावे. त्याशिवाय राज्य कसे चालणार. शासकीय दवाखाने. शाळा. हायटेक करा.

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 19 днів тому +9

    राष्ट्रवादी भाजप कधी एकत्र येईल असे कोणाला वाटलं होतं का जसा तो तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवला तसाच मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न अगदी मनापासून सोडवा तो तुम्ही मजा मारण्याचा प्रश्न केला

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 18 днів тому +2

    कधी घेणार फडणवीस साहेब आमची मुलं मेल्यावर

  • @annahajare3533
    @annahajare3533 19 днів тому +21

    बीड मधील आरोपीला शिक्षा कधी होणार

  • @rameshtekale4099
    @rameshtekale4099 18 днів тому +3

    जरांगे पाटील 🚩🚩

  • @shindenarayan8694
    @shindenarayan8694 18 днів тому

    एकत्र म्हणजे कोणी निर्णय घ्यायचा साहेब

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm 18 днів тому

    🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @GaneshSolanke-l8i
    @GaneshSolanke-l8i 18 днів тому

    घ्या ना मग लवकर द्या ना मग आरक्षण

  • @deepakgamre7474
    @deepakgamre7474 18 днів тому

    आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी एक वाक्य बोलले की मला मुख्यमंत्री करा मी जर मुख्यमंत्री झालो तर पाच मिनिटात आरक्षण तुम्हाला देतो आता काय झालं तुमच्या वचन नामाचा तुम्ही ते वचन नामा पाळणार की नाही सांगा

  • @ganrajpublication1143
    @ganrajpublication1143 19 днів тому +66

    साहेब आरक्षण आमच्या हक्काचा आहे ते आम्हाला देऊन टाका मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 19 днів тому +7

      आता काय डोक्यावर घेतो विधानसभा संपली आहे ते महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री आहेत जरांगे ला जाऊन कायदेशीर चर्चा करा म्हणाव कोणत्या base वर आरक्षण टिकेल अशी वकिलाची किंवा कायदा पंडित टीम घेऊन जा म्हणावं चर्चा करायला मुंबईला

    • @nkdrums85
      @nkdrums85 19 днів тому +4

      Pan te aplya hakkache arakshan Sharad Pawar ne ka ghalvale hote

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 19 днів тому +3

      तुम्ही तर पाटील आहात ना तुम्हाला कशाला आरक्षण आम्हाला तर ऊसतोड शेळ्या पाळणारे म्हणत आहेत ना मग कशाला घेता आमचा हक्क

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 19 днів тому

      Pawaracha dalla Jarangya la 2 kanfatat dya adhi😂

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 18 днів тому

    कधी घेणार

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 18 днів тому

    1 वर्ष झालं साहेब आरक्षण चा GR काडून

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm 18 днів тому

    Solapur only jarange patil 🚩

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 18 днів тому

    बीड मध्ये न्याय द्या बाकी आम्हाला माहिती आहे तुमचा डी एन ए.

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 19 днів тому +2

    आता आरक्षण चे 5 वर्ष नाव कोणीहि नांव काढायचे नाही आता कोणालाहि आरक्षण मिलनार नाही

  • @manishganore
    @manishganore 19 днів тому +3

    आम्ही वर्धा जिल्ह्यातील फक्त मनोज दादा सोबत 🖐🏻🖐🏻🥰🥰🚩🚩

  • @balasurya3868
    @balasurya3868 18 днів тому

    आता आमच्या फडणवीस साहेबांचं हे म्हणणं आहे की ५ वर्षे आरक्षणा विषयी कोणीही बोलायचं नाही कारण की आम्ही देणार हि नाही तर

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 19 днів тому +1

    Important Aahe Khup Divsapasun Pending Aahe........lavkr Kara...

  • @dnyaneshwarbaraskar3504
    @dnyaneshwarbaraskar3504 18 днів тому

    जनतेचा विश्वास सार्थ ठरवचाल ना

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 19 днів тому +4

    तेच म्हणतो फडणवीस.... मजा बास झाली 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @madha8854
    @madha8854 19 днів тому +19

    Deva bhau🔥

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 18 днів тому

    साहेब आम्हाला एसएमएस आले होते की फडणवीस ल व्होट करा आपल्याला आरक्षण मिळणार नक्की

  • @ashokjadhav5377
    @ashokjadhav5377 18 днів тому +3

    लवकर.घ्या.देवा.भाऊ.सगळा.खेळ.तुम्ही.केला.मराठ्याचा

  • @cbr2306
    @cbr2306 19 днів тому

    आता आणखी गोळी बार करायचे..कारण शोधून काढा...

  • @rajendrashinde4284
    @rajendrashinde4284 19 днів тому

    Just wait

  • @rajukale732
    @rajukale732 18 днів тому

    फक्त देवा भाऊ सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतो महायुतीचा विजय असो

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q 18 днів тому

    Ami manoj dada sobat hoto Ani rahnar

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 19 днів тому +11

    पुढच्या जन्मात निर्णय घेतो का फसवनीस. तीनही गॅझेट लागू करून सगळे गुन्हे मागे घे राव.

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 17 днів тому

    Jarange patil sobat ahot OBC madun Aarshan gheu gheu

  • @santoshnarale4927
    @santoshnarale4927 19 днів тому +1

    Dhangar Arkshan

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 19 днів тому

    Fadanvice saheb tumhi maja getay

  • @gangadharjadhav3792
    @gangadharjadhav3792 19 днів тому +36

    निर्णय घेऊ नाही... घेवावच लागेल डरबूजा

    • @nkdrums85
      @nkdrums85 19 днів тому +3

      tarbuja Kay Bolto te Kalte Tari...subtitle chi garaj nahi lagat

    • @m.k.7404
      @m.k.7404 19 днів тому +2

      मराठा 6कोटी आरक्षण साठी तयारी करतो ❤❤😂

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 19 днів тому

    Only Patil ❤

  • @mukundnarwade3038
    @mukundnarwade3038 18 днів тому

    Jara laksha ghala fakt tumhi maja naka gheu fadanvis

  • @kiranbhosale762
    @kiranbhosale762 19 днів тому

    Bikar

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 19 днів тому +1

    आता आरक्षण चा आता विषय नको मूखय मंत्री साहेब आता काहीच बोलणं नका आता राज्यात मराठा आरक्षण विषय नको

  • @cbr2306
    @cbr2306 19 днів тому

    काठी चार्ज का केला होता..???

  • @govindbharose9091
    @govindbharose9091 19 днів тому

    ओन्ली पाटिल

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 19 днів тому +5

    पुन्हा तुतारी वाजणार 😂 नगरपालिका निवडणूक आली की तुतारी वाजती 😂😂😂

  • @Pry3
    @Pry3 19 днів тому +2

    ews , open , sebc , कुणबी obc असे 4 प्रकरचे आरक्षण मराठा कित्येक वर्ष घेतो आहे , आणखी काय पाहिजे ??

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 19 днів тому

      तुझ्या I chi gand

    • @VaibhavKhalate-o5w
      @VaibhavKhalate-o5w 19 днів тому +1

      तुझ आरक्षण आम्हाला दे ने आमचं तुला घे मग कळेल😅

    • @Pry3
      @Pry3 18 днів тому +1

      @VaibhavKhalate-o5w मी पण संवर्णं open caste मध्ये आहे , मित्रा , कोमटी .

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 19 днів тому

    आता कोणाला ही आरक्षण मिलनार नाही तो विषय नको

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 19 днів тому +2

    Fasvnis

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 18 днів тому

    फडणवीस मराठा समाजाला केंद्रात पण आरक्षण पाहिजे. Obc मागास नाही. खूप श्रीमंत आहे. फक्त मतदान यासाठी निर्णय nako🙏. माणूस म्हणून निर्णय आवश्यक आहे.😊

    • @balasurya3868
      @balasurya3868 18 днів тому

      आणि मराठा भिकार चोट आहे का मित्रा
      हे तु बरं झालं सिद्ध केले

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 19 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे , कायम जरांगे पाटलां सोबत

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 19 днів тому

    मराठा आरक्षण आठवण आहे मग धनगर आरक्षण विसरले का साहेब!!! धनगरां ची काठी पाहिली आहे का! मराठयांना देणार धनगरांना पण द्या ! कुटनिती बाजूला ठेवा!

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 19 днів тому +3

    बघा आता म्हणतोय एकत्र निर्णय घेऊ , आधी म्हणत होता मुख्य मंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य , आणि आतून काड्या , कधी म्हणायचा उधव ठाकरे नी टिकवल नाही