नमस्कार मंडळी! बरेच लोक दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'विचारांच्या पलीकडले' ह्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे ह्यांनी अनिशा व माझी आपल्या यू ट्यूब चॅनलच्या वाटचालीबाबत ५ मार्च २०२२ रोजी जी मुलाखत घेतली ती पाहू शकले नाहीत अथवा पूर्ण पाहू शकले नाहीत त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अपलोड करत आहोत. आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद, अनिशा व सुनिल डि'मेलो #ddsahyadri #beyondthoughts #doordarshan #sunildmello #anishadmello #sunildmellovideos #sunildmellovasai #anshumanvichare
आपली संस्कृती अभ्यासपूर्वक जतन कराण्याचे स्तुत्य कार्य करणाऱ्या तुम्हा उभयतांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा! फार मोलाचे काम करत आहात! धन्यवाद!🙏👍💐
सुनिल दादा तुम्हाला बोलताना पाहणे आणि ऐकणे ही गोष्ट माझ्यासाठी कायम पर्वणी असते. तुमच संवाद कौशल्य वादातीत आहे. तुमचं सर्व संभाषण अभ्यासपूर्ण असत. तुम्हाला सह्याद्री वर पाहून खूप अभिमान वाटत आहे. keep it up Bro.....
सहयाद्री वाहिनी चे खूप धन्यवाद.. सुनील जी आणि अनिशा या गोड Coupleची मुलाखत घेतली त्याबद्दल.. सुनीलजी, तुम्ही आपली संस्कृती आणि कलाकृती पुढच्या पिढीला ज्ञात व्हावी म्हणून जे परिश्रम घेत आहात त्याचे नक्की चीज होईल.. तुम्हाला खूप यश मिळो..really respect for your efforts... God bless you and your sweet family..👍👍👏🙏🙏
सुनील दादा तुम्ही आमची वसईची आठवण ताजी करून दिली. मी गेले 30 वर्ष इथे Melbourne Australia मध्ये स्थायी आहे. मूळ मी दादर पूर्व हिंदु कॉलनी मध्ये जन्म झाला आणि दादरलाच वाढलो. वसईचे नाना ज्या दिवशी आले की पुढचे थोडे दिवस, वेलची केळी केळ आणि बोंडी ची अमटी ची आठवण करून दिली. तुमचा मनापासून आभार.
मुलाखत फारच छान झाली. मी सुनील डिमेलो यांच्या बर्याच चित्रफिती पाहिल्यात. विना अपवाद सर्वच फिती सुंदर आणि सर्वांगाने परिपूर्ण होत्या. त्यातील वसईचा किल्ला, शेवग्याच्या शेंगांची आमटी, घुमट, वसईतील भाजीचा मळा इ. बर्याच चित्रफिती मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विषयांची विविधता, विषयाच्या बाबतीतील माहितीची परिपूर्णता, फितीची मांडणी(editing) या सर्व बाबी निःसंशयपणे उच्च कोटीच्या असतात. प्रत्येक फिती मध्ये डिमेलो यांनी फितीसाठी घेतलेले परिश्रम पावलोपावली दृग्गोचर होत असतात. अश्या सुंदर सुंदर फिती बनवणार्या डिमेलो यांचे आभार मानावे तेवढे थोडेच सुनील डिमेलो, अनिशा आणि त्यांचे सर्व कुटुंबिय यांच्यावर देवाच्या कृपेची सावली सदैव राहो हिच प्रार्थना।
ही मुलाखत संपू नये असे वाटत होतं. खूप छान माहिती देता तुम्ही आणी हे खरं बोललात की मुंबई सुजत चालली आहे. आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. तुमच्या पुढील उपक्रमांस खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐
Congratulations सुनिलजी,मला तुमची मुलाखत टीव्ही वर बघायची राहीली होती आता बघितली,Thank you .तुम्हाला हा plat from मिळाला. हे योग्यच आहे. असेच माहिती पूर्ण व्हीडिओ करत रहा. तुमच्या संपूर्ण कुटूंबाचे अभिनंदन.
Enjoyed every minute of it.Your language proficiency and swift responses were really admirable 😀 Presenting one’s culture for the first time with knowledge, efficiency, pride and sophistication to the unknown masses is remarkable. You guys nailed it ! Wishing you guys success in future endeavors 💐
Dear Mr Sunil Congratulations to both of you Have been seeing your videos and they are really informative Was staying in Vasai from last 4 years , but couldn't really explore Vasai, It's really vast and beautiful place with so many religious cultural values Thank You for getting all of us more connected with Wonderful Vasai 🙏😊
सुनील माझ्या वसईच्या सुपुत्रा तुझे व अनिशाचे खूप खूप अभिनंदन 👏👏🌹🌹सह्याद्री वाहिनीवरील तुमची मुलाखत खूपच सुंदर झाली. खूप छान वाटलं. तुझं मराठी भाषाशैली एकदम सुंदर आहे कुठेही आपला शब्द येत नाही.सुंदर मराठी बोलतोस. मला तुझा खूप अभिमान वाटतो मी नेहमी तुझे विडिओ बघते व प्रतिक्रिया देते. आपली संस्कृती टिकवून ठेवण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹💐💐
सुनील दादा, तुझ्या चॅनेलला मी हल्लीच subscribe केलं, अर्ध आयुष्य ज्या वसईत गेलं त्या वसईकडे बघण्याचा तू एक वेगळा दृष्टीकोण दिलास, तुझा कामाबद्दल तुला अनेक धन्यवाद आणि पुढचा वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा🙏
Khup chan zala karyakram.. videos khup informative ahet. Sunil you speak very well and anchor mhanun tumhi chan vatata.. tashe kahi program tumhala milu shakatat.. tumachyamule East Indian community who are original Mumbai kars chi mahiti zali..👌
🙏नमस्कार 🙏 सुनील जी ऐक सरकारी दूरदर्शन वाहिनी आपली दापांत्याची मुलाखत घेतो यातच आपले मोठेपणा दिसून येतो कुठेही ताटा, गर्व, अहंकार नाही भाऊ तुमच्या मुलाखतीमध्ये ऐक नावीन्यपूर्ण रूप आम्हाला समजले भाऊ तुम्ही आपल्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे खूप मोठ्या प्रमाणत व्हिडिओ रूपाने जतन करून ठेवले आहे ते काही वर्षानंतर येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे आहे तुमचे मोलाचे कार्य आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्या माध्यमातून सर्व दूर व्हावी . सुनील भाऊ मला वाटतो की आपल्या महाराष्ट्र मधून आशि मुलाखत देणारे यु tub माध्यमातून तुम्हीच पाहिले आहात 💐💐💐💐अभिनंदन तुम्हा दापंत्याचे💐💐🙏🙏🙏
नमस्कार सुनील आणि अनिशा, मला तुमची मुलाखत खूप आवडली. मी तुमच्या यु ट्यूबवर चे काही कार्यक्रम बघितले आहेत. तुमची मेहनत आणि त्या मागचा अभ्यास प्रशन्सनीय आहे. मी सुध्दा एक वसईची रहिवासी आहे. गेल्या ४० वर्षांतील वसईचं परिवर्तन मी पाहिलं आहे. तुम्हां दोघांना आणि तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
सुनील डी'मेलो जी, तुम्ही खरच खुप सुंदर काम करत आहत. तुमची मराठी भाषा आणि शब्द संपदा खूप समृद्ध आहे. मला खुप सारे नवीन शब्द तुमच्यामुले समजले. मला तुमच्यामुले वसई ची आणि वसईच्या संस्कृती ची छान ओलख झाली. अनेक अनेक शुभेच्छा (Nikhil Shingade New Jersey)
खूप छान मुलाखत..तसा वसई शी माझा जास्त संपर्क नाही पण तुमची ही मुलाखत बघुन वसई शी एक वेगळंच नातं निर्माण झाले एवढे नक्की... ह्या प्रकारे वसई अजून अजून बघायला नक्कीच आवडेल ❤️
नमस्कार मंडळी!
बरेच लोक दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'विचारांच्या पलीकडले' ह्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अंशुमन विचारे ह्यांनी अनिशा व माझी आपल्या यू ट्यूब चॅनलच्या वाटचालीबाबत ५ मार्च २०२२ रोजी जी मुलाखत घेतली ती पाहू शकले नाहीत अथवा पूर्ण पाहू शकले नाहीत त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अपलोड करत आहोत.
आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
धन्यवाद,
अनिशा व सुनिल डि'मेलो
#ddsahyadri #beyondthoughts #doordarshan #sunildmello #anishadmello #sunildmellovideos #sunildmellovasai #anshumanvichare
छान झाला कार्यक्रम
@@Sachin_Chavan जी, धन्यवाद
खर सांगायचं तर तुमच्या इतकं अस्खलित मराठी आम्हीही बोलू शकत नाही. खूपच इम्प्रेसिव्ह
फार छान मुलाखत सुनील जी अणि Anisha जी पुढील वाटचालीसाठी प्रार्थनामय शुभेच्छा.. Richard Tours n travels family Agashi..
@@richardtravels2160 जी, ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
आपली संस्कृती अभ्यासपूर्वक जतन कराण्याचे स्तुत्य कार्य करणाऱ्या तुम्हा उभयतांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा! फार मोलाचे काम करत आहात! धन्यवाद!🙏👍💐
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नरेंद्र जी
सुनिल डी मेलो तुम्ही खुप प्रामाणिक आहेत.
तुमचे व्हिडिओ खुप अभ्यासू असतात.
ते पाहून खूप बरे वाटते. 👍👌👌👍👍
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अल्पना जी
अंशुमन सरांनी पाय ठेवण्याची पद्धत म्हणजे त्यांच्या तला गर्व आणि स्वतः स्वतःला महान समजतात असं दर्शवतात
सरांनी खूप सुंदर प्रकारे आमची मुलाखत घेतली. धन्यवाद, तन्मय जी
साधी सोप्पी आणि ओघावत्या शैलीत बोललास सुनील दादा . इतकं अस्खलित मराठी हल्ली फार कमी ऐकू येत . धन्यवाद दादा!! तुला सर्व काळ सर्व शुभेच्छा !!
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रथमेश जी
सुनिल दादा तुम्हाला बोलताना पाहणे आणि ऐकणे ही गोष्ट माझ्यासाठी कायम पर्वणी असते. तुमच संवाद कौशल्य वादातीत आहे. तुमचं सर्व संभाषण अभ्यासपूर्ण असत. तुम्हाला सह्याद्री वर पाहून खूप अभिमान वाटत आहे.
keep it up Bro.....
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी
सहयाद्री वाहिनी चे खूप धन्यवाद.. सुनील जी आणि अनिशा या गोड Coupleची मुलाखत घेतली त्याबद्दल.. सुनीलजी, तुम्ही आपली संस्कृती आणि कलाकृती पुढच्या पिढीला ज्ञात व्हावी म्हणून जे परिश्रम घेत आहात त्याचे नक्की चीज होईल.. तुम्हाला खूप यश मिळो..really respect for your efforts... God bless you and your sweet family..👍👍👏🙏🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमिता जी
God bless you both
Tumha Doghanche Abhinandan Atishay Sunder Mulakhat 👏👏👏👏👏👏👏👏
खूप खूप धन्यवाद, नयन जी
सुनील दादा तुम्ही आमची वसईची आठवण ताजी करून दिली. मी गेले 30 वर्ष इथे Melbourne Australia मध्ये स्थायी आहे. मूळ मी दादर पूर्व हिंदु कॉलनी मध्ये जन्म झाला आणि दादरलाच वाढलो. वसईचे नाना ज्या दिवशी आले की पुढचे थोडे दिवस, वेलची केळी केळ आणि बोंडी ची अमटी ची आठवण करून दिली. तुमचा मनापासून आभार.
वाह! आपली सुंदर आठवण येथे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अवी जी
एकदम मस्त सुनील अनि अनिष्i great👍
खूप खूप धन्यवाद, जॉन जी
Proud moment for all Vasaikar's . Proud of you Sunil. Keep it up.
Thanks a lot, Deep Ji
तुम्हादोघांचीही मुलाखत छान आहे. नोकरी सांभाळून तुम्ही खूप छान vlog करता . अभिनंदन 🤗आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
हे सुनील फार सुंदर व्हिडिओ तर करतातच. शिवाय त्यांची मराठी भाषा अतिशय सुंदर आणि श्रवणीय आहे. मनापासून माहिती सांगतात. त्यांना सलाम.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भारती जी
नितांत सुंदर मुलाखत. God has blessed the couple with many different abilities and capabilities. My blessings to them.
खूप खूप धन्यवाद, शशांक जी
अरे वा खूपच छान सुंदर अप्रतिम दुरदर्शन वर तुम्हाला पाहून खूप आनंद झाला तुमच्या दोघाचे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
तुम्ही फार महत्त्वाचे काम करत आहात. तुमच्या हातून उदंड काम होवो . शुभेच्छा.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
दादा किती छान मुलाखत झालेली... एक सेकंद सुद्धा व्हिडिओ स्किप करावासा नाही वाटला... तुम्ही खूप चांगलं काम करत आहात ❤
खूप खूप धन्यवाद, शिवानी जी
आपल्या सारखे व्यक्तीची मुलाखत दूरदर्शन सारख्या वाहिनीवर प्रसारित होणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच. डोळे आणि कान तृप्त झाले, भाऊ.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शामा जी
खुप सुरेख वक्तृत्व!
धन्यवाद, सुषमा जी
अभिनंदन सुनिल आणि अनिशा. पुढील कार्यासाठी प्रार्थना मय शुभेच्छा. मुलाखत फारच सुंदर झाली आहे. God bless you.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेलन जी
खुपचं छान तुमची मुलाखत, सह्याद्री वाहिनीवरती तुमच्या कष्टाचं चीज झाले.
खूप खूप धन्यवाद
अभ्यासपूर्ण विडिओ करताय तुम्ही,मुलांनो। माघे आशीर्वाद,आणि शुभेच्छा।
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
वसई वर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे सुनील डिमेलो.
खूप खूप धन्यवाद, विनया जी
सुनीलजी मी आपले शेतीविषयक व ऐतिहासिक व सांस्कृतिक विडीओ न चुकता पाहतो.आपल्याला दूरदर्शन घ्या विचारांच्या पलीकडले या कार्यक्रमात पाहून छान वाटल.धन्यवाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
खुपच छान मुलाखत झाली. आपण उभयता नी.पुरातन संस्कृती बद्दल जो वसा घेतला आहे त्यास मानाचा मुजरा 🙏🙏🙏🇮🇳 व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
व्वा खुप छान, अभिनंदन सुनिल जी.
धन्यवाद, राजश्री जी
आपली प्रगती अशाच प्रकारे होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपण संस्कृती संवर्धनाचे जे काम करत आहात ते फारच मोठे आहे
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, व्योम जी
Congratulations Sunil dada and Anisha tai.
Khup Proud feel hotey aaj aapla kuntari Doordarshan harkya eka bothya channel var jatey aani aaplya sanskruti badal bolatey. Tumey amsha harkya tarun pidila ek inspiration haat.
Hats off.
खूब खूब आबारी म्युरल
Congratulations Sunil & Anisha Vahini
Many more to come. All the best👍👍
खूप खूप धन्यवाद, हर्ष
👍🌹तुम्हाला दोघांना हार्दिक शुभेच्छा - ॲड बीना तेंडुलकर, वसई पारनाका, प्रभुआळी,
खूप खूप धन्यवाद, बिना जी
खूप सुंदर 👌👌💐
एवढ्या मोठ्या मंचावरून आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याची संधी मिळाली.तुमचे मनापासून अभिनंदन 💐💐
खूप खूप धन्यवाद, अपलोनिया जी
Sunil khupch chaan gappa zhalya.
Anshuman khup chaan anchor aahe.
Excellent video 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात, रितेश जी. धन्यवाद
Sahyadri channel varil tumchi mulakhat farach chhan hoti. Sunil tumhala ani Anishala Abhinandan ani pudhil vatchalinsathi Shubheccha 💐👌🏻👌🏻
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
Sunil dada aani aanisha congratulations 🎉🎉 dada tumachi Marathi khup Chan aahe 🙏🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गीता जी
खूप खूप अभिनंदन
मुलाखत मस्त झाली👍
खूप खूप धन्यवाद, प्रगती जी
सुनील जी तुमचे व्हीडीओ खुपच छान असतात. तुमचा प्रामाणीक पणा मनाला भावतो. अशीच उतरोतर प्रगती करत राहा. मनापासून शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद, अँडी जी
Heartiest congratulations Sunil bhau Ani Anisha Tai,,💐🙏khup Chan Kam karat ahet tumhi ,Stay blessed always
खूप खूप धन्यवाद, वर्तक जी
Congratulations both of you very nice interview
Thanks a lot, Gayatri Ji
खूप खूप अभिनंदन सुनील आणि अनिशा 👏👏 तुम्ही खरोखरच या मुलाखतीसाठी पात्र आहात 👍 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
खूब खूब आबारी नैना मावशी
खुप खुप अभिनंदन दादा
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Khupach chan Dada, khup aanad jhala tumchi mulakhat sahyadri var pahun. Ashich pragti karat raha aani aamhala nav navin vishay gheun yet raha.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वंदना जी
Khup chhan vatale hi video baghun, tumhala sayadrivar baghun.
खूप खूप धन्यवाद, योगिस्मिता जी
Khup Sunder Mulakhat Abhinandan
धन्यवाद, योगिनी जी
मुलाखत फारच छान झाली.
मी सुनील डिमेलो यांच्या बर्याच चित्रफिती पाहिल्यात. विना अपवाद सर्वच फिती सुंदर आणि सर्वांगाने परिपूर्ण होत्या. त्यातील वसईचा किल्ला, शेवग्याच्या शेंगांची आमटी, घुमट, वसईतील भाजीचा मळा इ. बर्याच चित्रफिती मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. विषयांची विविधता, विषयाच्या बाबतीतील माहितीची परिपूर्णता, फितीची मांडणी(editing) या सर्व बाबी निःसंशयपणे उच्च कोटीच्या असतात. प्रत्येक फिती मध्ये डिमेलो यांनी फितीसाठी घेतलेले परिश्रम पावलोपावली दृग्गोचर होत असतात. अश्या सुंदर सुंदर फिती बनवणार्या डिमेलो यांचे आभार मानावे तेवढे थोडेच
सुनील डिमेलो, अनिशा आणि त्यांचे सर्व कुटुंबिय यांच्यावर देवाच्या कृपेची सावली सदैव राहो हिच प्रार्थना।
ह्या प्रोत्साहनपर व प्रेमल प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
ही मुलाखत संपू नये असे वाटत होतं. खूप छान माहिती देता तुम्ही आणी हे खरं बोललात की मुंबई सुजत चालली आहे. आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. तुमच्या पुढील उपक्रमांस खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नागेश जी
I saw this interview on sahyadri. Very nice interview.keep it up 👍🙌
Thanks a lot, Krutant Ji
Congratulations सुनिलजी,मला तुमची मुलाखत टीव्ही वर बघायची राहीली होती आता बघितली,Thank you .तुम्हाला हा plat from मिळाला. हे योग्यच आहे. असेच माहिती पूर्ण व्हीडिओ करत रहा. तुमच्या संपूर्ण कुटूंबाचे अभिनंदन.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रविणा जी
Enjoyed every minute of it.Your language proficiency and swift responses were really admirable 😀
Presenting one’s culture for the first time with knowledge, efficiency, pride and sophistication to the unknown masses is remarkable. You guys nailed it !
Wishing you guys success in future endeavors 💐
Thanks a lot for your kind words, Lisa Ji
@@sunildmello You are very welcome:)
Dear Mr Sunil
Congratulations to both of you
Have been seeing your videos and they are really informative
Was staying in Vasai from last 4 years , but couldn't really explore Vasai,
It's really vast and beautiful place with so many religious cultural values
Thank You for getting all of us more connected with Wonderful Vasai 🙏😊
Thanks a lot for your kind words, Shweta Ji
Sunil च्या चॅनल वर दूरदर्शन च प्रमोशन पहिल्या सारखं वाटलं. खूप छान झाली मुलाखत. तुमच्या यशासाठी अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😀😃
खूप खूप धन्यवाद, निखिल जी
सुनील माझ्या वसईच्या सुपुत्रा तुझे व अनिशाचे खूप खूप अभिनंदन 👏👏🌹🌹सह्याद्री वाहिनीवरील तुमची मुलाखत खूपच सुंदर झाली. खूप छान वाटलं. तुझं मराठी भाषाशैली एकदम सुंदर आहे कुठेही आपला शब्द येत नाही.सुंदर मराठी बोलतोस. मला तुझा खूप अभिमान वाटतो मी नेहमी तुझे विडिओ बघते व प्रतिक्रिया देते. आपली संस्कृती टिकवून ठेवण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹💐💐
ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Bhau tunhala khup khup shubhechha
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
खूप छा न,सुन्दर।
खूप खूप धन्यवाद वर्षा जी
Khupach chan Sunil saheb!!!
खूप खूप धन्यवाद, अश्विन जी
सुनील दादा, तुझ्या चॅनेलला मी हल्लीच subscribe केलं, अर्ध आयुष्य ज्या वसईत गेलं त्या वसईकडे बघण्याचा तू एक वेगळा दृष्टीकोण दिलास, तुझा कामाबद्दल तुला अनेक धन्यवाद आणि पुढचा वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा🙏
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पुसुहास जी
सुनिल सर आम्हाला तुमचा अभिमान आहे जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद, सुजित जी. जय महाराष्ट्र!
छान,विचार,आहेत,दोगाचे😇
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
Khup chan zala karyakram.. videos khup informative ahet. Sunil you speak very well and anchor mhanun tumhi chan vatata.. tashe kahi program tumhala milu shakatat.. tumachyamule East Indian community who are original Mumbai kars chi mahiti zali..👌
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेश्मा जी
सुनिल दादा आणि ताई आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद कारण आपण आपली संस्कृती आपण या माध्यमातून जपून ठेवली.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कुशल जी
Wah Sunil bhau aap toh chaa Gaye 💐💐💐🙏🏻
धन्यवाद, संदीप
खुप छान
धन्यवाद, महेश जी
Aamchi coller tight keli sunil bhai aage badho 👍👍👌👌👌
खूप खूप धन्यवाद
खूप भारी हा सुनील भारी वाटली ही चर्चा👌👌
खूप खूप धन्यवाद, सना जी
🙏नमस्कार 🙏
सुनील जी ऐक सरकारी दूरदर्शन वाहिनी आपली दापांत्याची मुलाखत घेतो यातच आपले मोठेपणा दिसून येतो कुठेही ताटा, गर्व, अहंकार नाही भाऊ तुमच्या मुलाखतीमध्ये ऐक नावीन्यपूर्ण रूप आम्हाला समजले भाऊ तुम्ही आपल्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे खूप मोठ्या प्रमाणत व्हिडिओ रूपाने जतन करून ठेवले आहे ते काही वर्षानंतर येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे आहे तुमचे मोलाचे कार्य आपल्या महाराष्ट्राची परंपरा आपल्या माध्यमातून सर्व दूर व्हावी .
सुनील भाऊ मला वाटतो की आपल्या महाराष्ट्र मधून आशि मुलाखत देणारे यु tub माध्यमातून तुम्हीच पाहिले आहात 💐💐💐💐अभिनंदन तुम्हा दापंत्याचे💐💐🙏🙏🙏
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done
Thank you, Ramesh Ji
GOOD...Keep it up Sunil n Amisha...god bless u.
Thanks a lot, Amita Ji
Good job. Keep it doing for vasai .
Thank you, Michael Ji
Congratulations sunil dada ani anisha tai 💐
Thanks a lot, Vaibhav Ji
नमस्कार सुनील आणि अनिशा,
मला तुमची मुलाखत खूप आवडली.
मी तुमच्या यु ट्यूबवर चे काही कार्यक्रम बघितले आहेत.
तुमची मेहनत आणि त्या मागचा अभ्यास प्रशन्सनीय आहे.
मी सुध्दा एक वसईची रहिवासी आहे. गेल्या ४० वर्षांतील वसईचं परिवर्तन मी पाहिलं आहे.
तुम्हां दोघांना आणि तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उज्वला जी
सुनिल आणि अनिशा तुम्हा
दोघांचीही मुलाखत खुप छान झाली.
तुम्हा दोघांचे अस जाहीरपणे कौतुक झाल.ते पाहुन आणी ऐकुन खुप समाधान वाटल. आपल्या संस्कृती आणि परंपरांचे जतन ज्या तळमळीने
करताय त्याचीच पोचपावती हया स्वरुपात तुम्हाला मिळाली असच मला वाटत.ह्यापुढेही हे कार्य असच अविरत चालु रहावं हयासाठीही
खुप खुप... शुभेच्छा.
अंशुमन विचारे आणी सह्याद्री वाहीनीचेही आभार.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
अभिनंदन! सुनिल जी आज पहिली मुलाखत (5/4/022)
@@sukhadabhide7933 जी, धन्यवाद
खुप सुंदर झाली मुलाखत,तुम्हा उभयतांचं अभिनंदन 😊
खूप खूप धन्यवाद
Thanks for video.
Thanks a lot, Precilla Ji
सुनील डी'मेलो जी, तुम्ही खरच खुप सुंदर काम करत आहत. तुमची मराठी भाषा आणि शब्द संपदा खूप समृद्ध आहे. मला खुप सारे नवीन शब्द तुमच्यामुले समजले. मला तुमच्यामुले वसई ची आणि वसईच्या संस्कृती ची छान ओलख झाली. अनेक
अनेक शुभेच्छा (Nikhil Shingade New Jersey)
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निखिल जी
Very proud to be Vasai kar & we all proud to you both hu introduce our beautiful Vasai on national television 👏👏👏👏👍👍
Thanks a lot for your kind words, Meghna Ji
Loved it. And absolutely wonderful.
Thanks a lot
मस्त मुलाखत 👏
धन्यवाद, शुभांगी जी
Sunil sir I'm big fan. मी नालासोपारा पश्चिमलाच राहतो. तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली तर फार बर वाटेल..
नक्की भेटूया शेखर जी. खूप खूप धन्यवाद
खूप खूप सुंदर मुलाखत, खूप काही शिकायला भेटले हा व्हिडिओ पाहून.
खूप खूप धन्यवाद, संग्राम जी
Abhinandan tumha doghancha 👏👏 khup chhan interview......ashich pragati hovo tumchi 👍
खूप खूप धन्यवाद, स्वेन जी
Congratulations to you both. All the best for the wonderful work you are doing.
Thanks a lot, Savita Ji
Namaskar Sunilji and Anishaji . Doordarshan vahinivar tumcha video pahila. Khup aanand jhala. Manapasun abhiandan .
Mala tumche videos khup aavdtat veleabhavi sarvach videos baghu shakat nahiye . Pan jenva jenva vel milel mi nakkich baghnyacha praytna karen. Tumhi aaplya sanskuticha theva japnyasathi khupach parishram karat aahat. Ya tumchya karyala khup shubhechhya . Thank you so much
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नयना जी
Proud moment.... congratulations
Thanks a lot, Rasika Ji
खूप छान मुलाखत..तसा वसई शी माझा जास्त संपर्क नाही पण तुमची ही मुलाखत बघुन वसई शी एक वेगळंच नातं निर्माण झाले एवढे नक्की... ह्या प्रकारे वसई अजून अजून बघायला नक्कीच आवडेल ❤️
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Sunil God bless you
Keep it up 🙏
Thanks a lot, Ramesh Ji
खूप,छान,आहे,😇
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
Congratulations both of you
Thanks a lot, Gulab Ji
V nice, Congratulations both of you.
Keep the good work
Thanks a lot, Santosh Ji
Awesome 👌👍🌹🙏
Thank you, Kishore Ji
Proud of both of you Keep up the good work👍🏻👏🏻
Thanks a lot, Noela Ji
धन्यवाद।
धन्यवाद, वर्षा जी
Yes gret job
Thank you, Yogesh Ji
Anisha Sunil god bless you both
Thanks a lot for your kind words, Sujata Ji
Congratulations Sunil Dada and Family.. very nice interview..
Thanks a lot, Allwyn Ji
Congratulations...we wait and like all the informative videos.... 👍🙏💗
Thanks a lot for your kind words, Minoo Ji
Congratulations😍
Khup Chan👌👌
धन्यवाद, प्रतिभा जी
Very well said... congrats
Thanks a lot
Congratulations Sunil dada..🤩
Thank you, Viresh Ji
अभिनंदन तुमचे छान आहे मुलाखत Keep it up
खूप खूप धन्यवाद, लिक्सन जी
सुनिल भाऊ Rocks👌👌👌!!!
तुमची मुलाखत 3 मिनिटाला बघतोय.....
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
❤️❤️ अभिनंदन तुम्हा दोघांचे🌹🌹
धन्यवाद, नेहा जी