गोड गोड बोलून शेवटी
Вставка
- Опубліковано 26 лют 2023
- गोड गोड बोलून शेवटी #धोका देणारी माणसे कशी ओळखावी? 🙏💯🔥 #विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींची 11 लक्षणे
गोड गोड बोलून शेवटी #धोका देतात ही ५ माणसे.. सावध राहा
#Marathi #motivation #inspiration
#dhoka
#vishwasghat
#betrayal
#dhokha
only marathi youtube channel
आजकाल जवळचे लोक सुद्धा धोका देतात विश्वासघात करतात अशा धोका देणाऱ्या किंवा विश्वासघात करणाऱ्या लोकांना कसं ओळखावं या लोकांची काही लक्षणं असतात का यासंबंधी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मराठीत देण्यात आलेली आहे विश्वासघात करणारी माणसे आपल्याशी गोड गोड बोलतात मात्र या पाठीमागे त्यांचा हेतू हा स्वार्थ सिद्धेचा असतो ही अकरा लक्षणे लक्षात घेतल्यास आपण धोका देणाऱ्या विश्वासघातकी लोकांना ओळखू शकाल
How to identify people who may betray you
While it's impossible to predict with certainty whether someone will betray you, there are certain behaviors and warning signs that may indicate that someone is not trustworthy. Here are some potential signs that someone may be more likely to betray you:
They have a history of lying or deceitful behavior.
They have betrayed others in the past.
They don't keep their promises or commitments.
They often gossip or speak poorly about others behind their backs.
They seem overly concerned with their own self-interest and don't seem to care about the well-being of others.
They lack empathy and are unable to understand or relate to the feelings of others.
They are quick to blame others and don't take responsibility for their actions.
They engage in manipulative or controlling behavior.
They have a history of substance abuse or addiction, which may impair their judgment and decision-making abilities.
They have a history of mental health issues, such as narcissism or borderline personality disorder, which may make it difficult for them to form healthy relationships.
"all this information is provided in simple Marathi language in this video."
Your queries:
Motivation,inspiration,marathi,
धोका,विश्वासघात,विश्वास,
dhoka,
vishwasghat,
betrayal,
dhokha,
Marathi motivational thoughts, inspirational thoughts, motivation in Marathi, Marathi motivation, Marathi inspirational thoughts, Marathi motivational thoughts, Marathi thoughts, Marathi suvichar, suvichar, मोटिवेशन,मराठी मोटिवेशन,मराठी थॉट,
Only Marathi, - Навчання та стиль
Khup avdale sir
खूप छान माहिती दिली खरंच बरोबर आहे सारख टोचून बोलुन दुसऱ्याला सांगतात आपलं खरं करतात त्या लोकांना काहीचं वाटत नाही आणि डोकी फिरवतात खरंच ❤😢
ओम नमो नारायणा
Agdi brobar.🎉🎉❤
कामापुरता गोड बोलतात पुन्हा काही नाही आता तर सगळं जग झालय लोक संगळे बेकार दुसऱ्यांना सांगुन ते लोक सुद्धा वागतात 😂
Very nice and good.
आम्ही तर कोणालाच धोका देत नाही.प्रत्येकाला आपल्या कुटुंबाशी. प्रेमाने वागा सत्यात जगा.वास्तव तेच भान ठेवा असेच चंगले संस्कार देतो
ओम नमो नारायणा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान
Khoop chan vidio sangitla lyabadal🙏🙏
Chan
कोण येते नाही हो 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶 लोक काय करता बोलतात काय भाऊ नाही 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂💯💯💯💯💯💯💯 बरोबर आहे
Khup chan sagital sir true ahe he
घराच नवरा अस असेल तर बायकोणे काय करारच
18/11/2023 4 : 32 pm
नाईस व्हिडिओ सर 🎉
धोकेबाज व्यक्ती अगदी न्याय यंत्रणेत ही असतात जे इमानदार निरपराध घोर अन्याय पिडीत व्यक्तीस धोके देतात ते सर्रास कप्पाळकरंटेच असतात व अशांची अधोगतीच होते. धन्यवाद 🎉
Good message for all the people.
Om
Grate
Right sir ❤
Khup Chaan mahiti dilith 🙏🙏🙏🙏🙏Sir Tumi je kahi sagata they agadi athishai Uttam mahithi sagata Sir mala tumacha chanal mala manapasun khup khup aavadatho 🙏🙏🙏🙏🙏🙏
Msat
जय श्रीराम
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,
Mi.ek
Set karti hai
Right 👍
Ya jagat asha kunich disla nahi mala
Haya jagatil sarvat visvaghatki prani mahnje manv prani
अतिशय उत्तम माहिती 🙏
👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
मजा घरात भिंतीवर पाल नेहमी राहते देव घराच्या भिंतीवर आता पूर्ण घराला कलरिंग केलेलं सुद्धा जोडीने राहतात माझ्या मिस्टरांना दोन वेळा संभोग दिसले याचे कारण दिसल्यानंतर हळदीकुंकू सुद्धा गायत्री मंदिरात सुद्धा भिंतीवर पाल नेहमी मंगळवारी हनुमान मंदिरात तीन-तीन पाली दिसतात प्लीज याचे उत्तर द्या
😇👌👌👌👌👌👌👌👌👌
व्हिडिओ
Me aubhale aahe