लाडकी बहीण योजना | नविन आदेश पात्र यादी | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • लाडकी बहीण योजना | नविन आदेश पात्र यादी | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahini yojana
    ladli behna yojana new update
    ladki bahini yojana new update
    ladki bahini yojana maharashtra
    majhi ladki bahin yojana online apply
    mukhyamantri ladli behna yojana
    लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
    ladki bahan yojana
    ladki bahini yojana documents
    ladli behna yojana form kaise bhare
    ladki bahin
    माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
    लाडकी बहीण योजना
    ladki bahin yojana form kasa bharaycha
    ladki bahin yojana new update
    mazi ladki bahin yojana online apply
    ladka bhau yojana maharashtra
    ladki bahin yojana online apply
    Like And Subscribe!.

КОМЕНТАРІ • 383

  • @bollywoodmovies7234
    @bollywoodmovies7234 Місяць тому +109

    रोज रोज नवीन बदल केले जात आहेत. एकीकडे ही योजना केली आहे दुसरीकडे महागाई वाढत आहे . मोबाईल रिचार्ज चार्जेस वाढवले आहेत सगळ्या वस्तूंमध्ये किमतींची वाढ झाली आहे एकीकडे द्यायचं दुसरीकडून परत घ्यायचं असं कसं.

    • @ravirathod2688
      @ravirathod2688 Місяць тому

      हे लूट मार आहे लोकांना चुतीया नवत आहे हे सरकार

    • @nageshgaikwad5842
      @nageshgaikwad5842 Місяць тому +7

    • @sadashivpadwal9035
      @sadashivpadwal9035 Місяць тому

      ​@@nageshgaikwad5842gu io inLL in K ni wo om1na
      A
      alaa fc i was VC. 00Q DZ mn❤❤😂म
      bJBzhi

  • @ambadasingle4180
    @ambadasingle4180 Місяць тому +57

    आपणास मतदानासाठी योजना राबवायची आहे मग सर्व अटी रद्द करुन‌ फक्त मतदार ओळखपत्र ग्राह्य धरावे महिलांचा त्रास कमी करावा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +16

    ४० हजाराची चार चाकी घेऊन गाडी भंगार निघाली.ही गाडी शासनाने घेवून जावे.व लाडकी बहीण योजनेचा लाभ सरसकट महीलांना द्यावा

  • @ravindrachitee5660
    @ravindrachitee5660 Місяць тому +24

    सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा.फक्त माध्यम वर्गीय महिलांना वगळले

  • @suvarnapatil9860
    @suvarnapatil9860 Місяць тому +16

    अपंगाना 1500 रूपये पेन्शन मिळते .त्यानी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी फाॅम भरू शकतात का? कृपया रिप्लाय द्या.

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Місяць тому +11

    आम्ही ऑफलाइन फॉर्म अंगणवाडी सेविकांवर दिले आहेत ते तुम्ही जमा करा पैसे जमा झाले की आम्ही तुम्हाला सांगतो अंगणवाडी वाहिनी पहिले सांगायला पाहिजे होतं की आम्हाला ऑनलाईन जमणार नाही आम्हाला आम्हाला स्वतःला सुद्धा जमत नाही होतच नाहीये ते रिसीट येते काहीच येत नाही वेदिका विठोबा घाडीगावकर

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +11

    श्रीमंत बहीणीला योजनेचा लाभ न दिल्यास तुम्हाला बहीण,भाऊजी,भाचा,भाची,सासु,सासरे व इतर नातेवाईक मतदान करणार नाही

  • @R.KGaming366
    @R.KGaming366 Місяць тому +15

    4 चाकी वाहन पोट भरण्यासाठी आहेत की ? मग आम्ही काय करायचे

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Місяць тому +7

    ही योजना लागू करण्यात आली आहे तरी कागद पत्र पुरावा म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर तो दाखला मतदान ओळख पत्र आधार कार्ड हे पुरावे. मान्य केली तर बरं होईल

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Місяць тому +2

    ज्या काही महिलांना इंधिरा गांधी ची योजना लागू आहे ज्यांना पगार मिळतो त्यांना ही योजना लागू करण्यात येऊ नये

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt Місяць тому +4

    चार चाकी ची आठ रद्द शासनाने करावी ही नम्र विनंती आहे

    • @Tiyarapawar2306
      @Tiyarapawar2306 Місяць тому

      Right sir..... कारण सामान्य माणूस हा धंद्यासाठी सुद्धा घेतो 4चाकी गाडी त्याने काय करावे

  • @Tiyarapawar2306
    @Tiyarapawar2306 Місяць тому +18

    सर लोन काढून जर कोण्ही taxi घेतली असेल तर त्या महिलेला ह्या योजनेचा लाभ मिळेल की नाही.

  • @DipaliJadhav-uw8jd
    @DipaliJadhav-uw8jd Місяць тому +4

    व्यवसाय करण्यासाठी चारचाकी घेतली आहे. ती मिस्टरांच्या नावावर आहे. पण दुसरे काही पण नावावर नाही. मग आमची काय चुक आहे. ज्यांची शेती जास्त आहे ताना लाभ मिया

  • @nilnaik3528
    @nilnaik3528 Місяць тому +12

    यांचे दर वेळी नवीन अपडेट्स चालु आहेत वैताग आलाय त्यात नवीन नविन कागद पत्र गोळा करायची गरिब लोकांना ह्या योजनेचा लाभ घेता येतच नाही

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Місяць тому +2

    माता म्हणता मग मातांना सुद्धा तुमच्या योजनेचा लाभ मिळूदयाआईची अपेक्षा खुप कमी असते धन्यवाद सरकार

  • @ambadasingle4180
    @ambadasingle4180 Місяць тому +9

    अहो‌आधारकारड सर्व पुरावे देऊन तयार करण्यात आले मग बाकी‌पुरावयाची‌काय गरज आहे

  • @dilipmarutikudtarkar757
    @dilipmarutikudtarkar757 Місяць тому +3

    साहेब, गिरणी कामगार आणि खाजगी कामगारांच्या फॅमिली पेन्शन विषयी काहीतरी कृपया करा.

  • @ravindrachitee5660
    @ravindrachitee5660 Місяць тому +3

    पहिल्या सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ना सुद्धा पुन्हा या योजनाचा लाभ् मिळणार. मध्यम वर्गीय यांना पुन्हा सरकारने नाराज केले आहे ..माध्यम वर्गीय असणे गुन्हा आहे. .

  • @mahadevpankhade4263
    @mahadevpankhade4263 19 днів тому +1

    सरकारमध्ये जे माणस आहे जे काही पैसे मिळणार आहेत लोकांना ते काय त्यांच्या घरातून दिले जात नाही ती म्हणते आम्हाला सरकार मध्ये बसल तर ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील हा कुठला कायदा आहे

  • @yashmalusare2008
    @yashmalusare2008 Місяць тому +17

    आमची गाडी सेकंड हेन्ड आहे आणि आमचं उत्पन्न कमी आहे मग आम्ही फोरम भरायचा नाही का

  • @umeshchavan8693
    @umeshchavan8693 Місяць тому +78

    रोज रोज कसले बदल आणता रे तू म्हीलोक आम्ही रोज आशेने तुमचे व्हिडिओ बघतो म्हणूनच तुम्ही असले व्हिडिओ टाकता.बंद करा हे रोज रोज चे बदल.

    • @nalinisanglodkar6244
      @nalinisanglodkar6244 Місяць тому +9

      Vidarbha gramin Bank Akola Mazi ladaki bahin yojane sati chale Kay .

    • @krushnalad8000
      @krushnalad8000 Місяць тому

      😅​@@nalinisanglodkar6244

    • @MamtaUkey
      @MamtaUkey Місяць тому

      😊O​@@nalinisanglodkar6244

  • @sushmadhotkar8256
    @sushmadhotkar8256 Місяць тому +3

    दादा आम्हला वेड लागेल आमची कागद पत्र अजून तयार नाही झाले आज या उद्या या असे kart आहे आमही कसे करावे। महा हेरचे आहेत तर सास रचे करायला वेड लागेल प्लीज आम्हहाला jast वेड दया रिक्वेस्ट करते तुम्हला

  • @shreya314
    @shreya314 Місяць тому +78

    फॉर्म सगळं नीट भरून पण पेंडिंग का दिसत आहे 🤔🤔🤔

  • @LalitaKhobragade-vg6tc
    @LalitaKhobragade-vg6tc Місяць тому +3

    संजय गांधी निराधार योजनेचे 1500 भेटत असतील तर ती पत्र आहे का

  • @umeshdhodi4828
    @umeshdhodi4828 Місяць тому +3

    वयोवृद्ध महिला ना पेन्शन चे पैसे भेटतं असतील तर त्या महिलांना लाडकी बहिण योजना मधे लाभ घेऊ शकतात का आणि त्यांना किती रुपये भेटणार

  • @JayvantBhere
    @JayvantBhere Місяць тому +1

    काही महीलांनी घरीच फाँम भरलेत परंतु त्यांच्या कडे गाडी आहे मग अंगणवाडी ताई काय करतील ते तुम्हीच बघा

  • @pirvinekamble5950
    @pirvinekamble5950 Місяць тому +1

    जेस्ट महिलांना मिळणार आहे का हा लाभ 65 वयचंय असेल तर pliz माहिती द्या 🙏

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 Місяць тому +4

    तुमचे सारखे सारखे लाडकी बहिण लाडकी बहिण
    पण इतर पण योजना आहेत त्याकडे पण लक्ष केंद्रित करावे ही विनंती आहे
    मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी पण सविस्तर माहिती दिली पाहिजे
    आणि सरळ आणि सोप फाॅर्म भरण्यासाठी
    कमीत कमी कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगावे
    धन्यवाद महाराष्ट्र राज्य सरकार

  • @harsingpatil8419
    @harsingpatil8419 Місяць тому +5

    सेकंड हैंड गाडी घेतली असेल तर चालेल का

  • @user-dg7er4ct2d
    @user-dg7er4ct2d Місяць тому +1

    आहों साहेब बहीनी 😢भावासाठी पण वयोव
    व।दधसाटी काम देनार

  • @user-gg4oq1yy7g
    @user-gg4oq1yy7g Місяць тому +7

    ६५ वर्षा वरील बहिणी मा .मुख्य मंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत कार्य? त्या बहिण्या नव्हेत काय? ६५ वर्षा वरील बहिणीना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे नाहीतर ६५ वर्षावरील महिला महायुतीला मतदान करणार नाहीत ' याची नोंद घ्यावी

  • @narendrachaya8247
    @narendrachaya8247 Місяць тому +1

    अहो ग्रामीण भागात बँकेत के,वा,सी,करण्यासाठी भंयकर गर्दी पहायला मिळत आहे,तसेच फार्म भरण्यास खुप गर्दी होत असून आँनलाईन फार्म भरता येत नाहीत तर ग्रामीण भागात धावपळ चालू अाहे,तरी दोन महिने आणखी वाढवावी, (अलिबाग)

  • @sharadvlogs2124
    @sharadvlogs2124 Місяць тому +1

    12 वी प्लस आयटीआय प्लस पदवीधर असल्यास तुम्ही 24 हजार इतका पगार देणार आहेत का😅

  • @suvarnagodse451
    @suvarnagodse451 Місяць тому +1

    शेती माल विकण्या साठी 4 पाहिजेच ना म तरी अशी अट ठेण्यात आली पैसे देयचे तर सळ्यांनाच दया ना

  • @chhayapatil5643
    @chhayapatil5643 Місяць тому +1

    पर राज्यातील महिला चे जन्माचे गाव व तालुका जिल्हा येत नाही तर काय भरायचे

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 Місяць тому +1

    लोन वर जुनी गाडी घेतली आहे ती पण नोकरी नाही म्हणून त्यावर आमचा कसातरी गुजारा चालत आहे तरी ती अट रद्द करावी

  • @premapandey4637
    @premapandey4637 Місяць тому +14

    सगळ्या बहिनीन न्ना लाभ मिळाला पाहिजे भेद भाव करु नका एक बहिनीची परिस्थिति चांगली एक बहिनीची परिस्थिति गरीब तरीही भाऊ भाऊबीजेला सेम गिप्ट देतो की नाय
    भेद भाव असेल तर आम्ही कशाला तुम्हाला मत देऊ

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Місяць тому

      Vidhvanna naahi ani baki serve mahilana ahe ,amcha adhikar nahi ka,amchi mate tr tumhala janar na mg bhedbhav ka

  • @suvarnagodse451
    @suvarnagodse451 Місяць тому +1

    पण जर गाडी जुनी असेल शेत मालां साठी तर गाडी पाहिजे ना म आम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना यात बायकांचा काय दोष

  • @sumatiadhau8035
    @sumatiadhau8035 Місяць тому +4

    अंगणवाडी सेविके जवळ आम्ही सर्व कागदपत्रे दिली.पण अपलोड होत नाही काही तरी मार्ग काढा.हि आमच्या सर्व बहिणीची विनंती आहे.

    • @anitashitap
      @anitashitap Місяць тому

      नारी शक्ती अँप डाऊनलोड करा फॉर्म भरून झाला का सगळे कागद्पत्र 1 mb करून अ‍ॅप मदे अपलोड करा फॉर्म रात्री १२ नंतर भरा १००% फॉर्म भरला जाईल(अपलोड होईल)

  • @user-vn5mf2ep1j
    @user-vn5mf2ep1j Місяць тому +4

    लोन वर गाडी घेऊन चलवीतात त्याना

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 Місяць тому +6

    रोज नवीन नवीन बदल होतोय ५० ते ६० वर्षाची बहीण असेल व तीने शिक्षण त्या वेळी घेतले नसेल कींवा त्या वेळी जन्म दाखला नसेल तर अशा बहीनेने काय करायचे,तीने कसा भरायचा फाॅर्म,,व महाराष्ट्रातीलच आहे तर तीला वास्तव्याचा दाखला कश्या करीता पाहीजे.त्या बहीनेने कुठून आणायचे हे पेपर. याचा ही विचार करावा व सांगावे,, अन्यथा अश्या लाडकी बहीण वर अन्याय होईल,,या बद्दल सांगावे,,व अशी बहीण अपात्र होता कामा नये...

  • @r_gaming8207
    @r_gaming8207 Місяць тому +11

    हीच का डिजिटल इंडिया आधार पण लिंक करून संगला ऑनलाईन आहे मग सगळं 7/12 तुमच्याकडे आहे मग paatava ना ऑनलाईन काय गरज ऑनलाईन

  • @user-oo3yy2oj9m
    @user-oo3yy2oj9m Місяць тому +1

    शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ची जन्मतारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वरची जन्मतारीख वेगळी आहे फार्म सबमिट झाला पेंडिंग दाखवते आहे

  • @07Gamerz_YT
    @07Gamerz_YT Місяць тому +17

    चार चाकी वाहन असेल तर त्याना मतदान चा पण आधिकार नको

  • @dattasontakke2021
    @dattasontakke2021 Місяць тому +2

    माझ्या पत्नीकडे आधार कार्ड नाही मी आधार कार्ड काढायला गेलो तेव्हा ते लोक म्हणतात आधार कार्ड निघत नाही आता मी ड्रायव्हर आहे आम्ही बाहेर गावी कामासाठी जात होतो त्यामुळे आधार कार्ड माझ्या बायकोचे नाही रेशन कार्ड वर नाव आहे शाळेचा दाखला आहे माझ्याकडे इतकाच पुरावा आहे मला फॉर्म भरता येईल का माझ्या मंडळीला फॉर्म भरता येईल का

    • @suvee598
      @suvee598 Місяць тому

      Nahi.. Adhar card lagat. Kadhun ghya

    • @PandurangKhodke7875
      @PandurangKhodke7875 Місяць тому

      चारचाकी गाडी वर माझी उपजिवीका आहे माझे रोजगाराचे साधन आहे तर मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या बहीनीचे 1500 गेले काय

  • @Recipesbynikita
    @Recipesbynikita Місяць тому +4

    Sir mi form create kela pan aata te या पूर्वी केलेला अर्ज दिसत nh ky करावे

  • @sportgame5592
    @sportgame5592 Місяць тому +1

    विधवा पेनश योजनेचा लाभ घेतला असलं तरी हा लाभ भेटायला पाहिजे कारण ती महिलाची गरज आहे सर

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Місяць тому

      Agdi barobar ahe, mi yashi samjt ahe

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Місяць тому

      Vidhvanna ya pentionchi garaj jast ahe tr amhalhi sarkarne yacha labh dyava hee mukhyamantyanna vinanti ahr

    • @manishasalve5635
      @manishasalve5635 Місяць тому

      Ahe

  • @rajendrakoli948
    @rajendrakoli948 Місяць тому +6

    गुरुजी ज्याच्या नावावर टुरिस्ट मालवाहतूक टुरिस्ट गाडी आहे त्यांना लाभ मिळणार नाही का

  • @Kailaslokhandelokhandeka-ww2nr
    @Kailaslokhandelokhandeka-ww2nr Місяць тому +1

    बेटनारी वस्तु मुफ्त दी थी 🎉❤छान

  • @user-qj2xq2br2u
    @user-qj2xq2br2u 28 днів тому

    विधवा किंवा निराधार महिलांना हि योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे का

  • @user-mu2wt5dx9h
    @user-mu2wt5dx9h Місяць тому +2

    अहो अंगणवाडीत फॉर्म दिल्यावरही website ते खुलत नाही

  • @PRASAD_FIRST
    @PRASAD_FIRST Місяць тому +1

    Dada Ecbc che pn sanga khup gondal jhala from sumit nai hot muliche jivncha prashna🙏

  • @user-lz3lk2bi9w
    @user-lz3lk2bi9w 16 днів тому

    माझं आधार कार्ड वर जन्म तारीख वेगळी आहे आणि शाळेच्या टीसिवर वेगळी आहे तर माझा फोमभरलया जाईना

  • @ruksarjahangirali8131
    @ruksarjahangirali8131 24 дні тому

    Hi yojna garibansathi aahey na mag jyncya kadey swatch Ghar nahi reshan kard nahi asya lokani ksahi hi suvidha milnar

  • @mangalpatil8099
    @mangalpatil8099 25 днів тому

    हे सिलेंडर जर पुरुषाच्या नावावर असेल तर महिलांना कस काय लाभ भेटेल

  • @user-sd4jz4tm4r
    @user-sd4jz4tm4r 16 днів тому

    एखादी महिला आरटी रिटर्न भरत असेल तर तिला याचा लाभ घेता येईल का लाडक्या बहिणीचा ते सांगा

  • @gharchyaswad2202
    @gharchyaswad2202 Місяць тому +8

    Sir mi online from bharala ahe tar mala angawadi madhe yadi bhaghanyathi jave lagna ka

  • @Manojdongre1122
    @Manojdongre1122 Місяць тому

    Gadi jar dusryachi asel pan ti amchya malka chya navavar asel tar amhala tya yojanecha labh milel ka

  • @bharatirathod2844
    @bharatirathod2844 Місяць тому

    सर असे खुप सारे विडीओ यु टुप वर ऐत असतात तर त्या तला कुठला विडीओ नकी माहीती खरी आहे हे समजायच ते सांगा

  • @ramchandrasangle4509
    @ramchandrasangle4509 Місяць тому +1

    माझा फ्राॅम 6/7/2024ला भरला आहे पण ता pandidदाखवत आहे काय करावं ते सांगा

  • @user-zf2zo5st6b
    @user-zf2zo5st6b Місяць тому +1

    Mi aata 4 divas praytna krtey full form bharun zala ki mg lagech back screen diste and save kraycha option display hot nhi ,yala ky Karan asel please sanga

  • @pitambardhuture3845
    @pitambardhuture3845 Місяць тому +1

    31आगष्ट पर्यत होती ना आता 1वर आलय काय
    लाष्ट

  • @user-pf6db3tf5k
    @user-pf6db3tf5k Місяць тому

    लाडकी बहीण भ्रष्टाचार टाळण्यासाठी पगाराची स्लिप घेणे आवश्यक आहे त्यामुळे सामान्यापर्यंत योजना जाऊ शकते

  • @user-qu8ck5xz9j
    @user-qu8ck5xz9j Місяць тому +2

    फॉर्म नीट भरला आहे तरी पेंडींग दाखवत आहे ऑनलाईन पात्र आहे हे कसे कुठं पहायचे

  • @archanassakhisolutions
    @archanassakhisolutions Місяць тому +1

    Second hand ,4 chaki gadi jr dhandyasathi ghetli asel tr

  • @asmitazagade9987
    @asmitazagade9987 Місяць тому +2

    धंद्यासाठी गाडी घेतली आणि गाडीवर कर्ज आहे आणि हप्ते फेडायला पैसे जात असतील तारीपण करायचं नाही का

  • @user-kw4yv5nk3t
    @user-kw4yv5nk3t 12 днів тому

    Maja for domicile mahercha talukyatil aahe Manoj reject Jhala domicile Hai Maharashtra revasi asaliyat ka Pravah aahe mahercha Taluka Maharashtra itna hi ka

  • @prajtiwade688
    @prajtiwade688 Місяць тому

    Pension milat asl.pan family mothi ahy.ter hay yoznaych a mobdla ghata yaeen ka.plz mahiti day.

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Місяць тому

    आधर कार्ड वर वय जास्त आहे शाळेच्या दाखला वर योग्य आहे पण महिला आसल्यासने आड नाव वेगळे आहे वय कोणते लिहायचे.

  • @SaritaTiwari-pt3fj
    @SaritaTiwari-pt3fj 22 дні тому

    Jis pathsala
    Me maye pardti thi vah bandho
    Hai
    Vidayaba vanhayshcuol
    Ab
    Vahshcol parda bhavani temple ke pasnaokannaya nagarme
    Hay
    Vaha ki tichar ticnahiderahekeya
    Karan

  • @user-dh6gt8wl1p
    @user-dh6gt8wl1p 23 дні тому

    Majhe form pending dhakhavat ahe
    Form success ale hote atta pending dhakhavat ahe Kay karave

  • @user-ou5fz3tr7z
    @user-ou5fz3tr7z 28 днів тому

    कागदपत्रे कमी करा फक्त आधार कार्ड पाहिजे असे ठेवा कारण राशन कार्ड सासु च्या नावांचे आहे आणि ती बाई खुप खडुस आहे आणि नवरा काम करते आणि एक रूपया पण देत नाही खर्चाला पिते मग त्यांच्या उत्पन्नाचा दाखला कसा निघेल आणि मी मंजुरी करते मग माझा उत्पन्नाचा दाखला चालेल प्लीज कृपा करून कळवा आणि ही योजना नेहमी साठी सुरू राहु दया माझ्या सारख्या अडचणीच्या बायांना खुप आधार मिळेल आणि आशिर्वाद पण मिळेल खुप खुप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @kushalmane8234
    @kushalmane8234 Місяць тому +1

    हे पैसे किती महीने मिळनार आहेत फकत तीन महीने की पतेक वषी मिळनार आहेत

  • @sunitapatil902
    @sunitapatil902 25 днів тому

    Tumhi mhant hota Ki 31 Aug parYant Form bHaru sakata mag 1 Aug LA Kashi last list tayar keli

  • @RajesingGavit
    @RajesingGavit Місяць тому +1

    फर्म भरून नेमके कोणत्या ऑफिसात जमा करणे ते सांगा

  • @sapanarani6232
    @sapanarani6232 26 днів тому

    आधार कार्ड वर आणि टी सी वर cukichi जन्म तारीख असल्यास फोम भारता येणार का

  • @user-es7rt8ip9z
    @user-es7rt8ip9z Місяць тому

    पंतप्रधान मोदींचे,ज्यांना दोन हजार मिळतात त्याना, माझी लाडकी बहिण योजना मिळणार का नाही

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Місяць тому +1

    आहों साहेब ही योजना लागू केली आहे ती एक प्रकारे ठीकच आहे महना पण वयाची अट ही चूकीची आहे खरी गरज आहे ती 50 वर्षाचा पुढे पती निधन झाले मुलगा बघत नाहीं भाऊ बघत नाहीं उतार वयात काम होत नाही म्हणून वयाची अट नसावी

  • @prajitadekate9604
    @prajitadekate9604 Місяць тому

    4 chaki asli ki tyni farm bharaycha nahi..jaruri ahe ki ti mahagdich gadi asel mhnun..ani mulachya vadilani paise dile asel gadi ghyla ani tyni svtachya navavar keli asnar tr..

  • @VijayaFelix-nf8ub
    @VijayaFelix-nf8ub Місяць тому

    Sanjay Gandhi chi tenshan chalu aahe tar yaa Yojnecha labh milel kaa mi haa form bharu shakte kaa?

  • @Paripurnmarathivlog
    @Paripurnmarathivlog Місяць тому

    मला एक विचारायचं होतं आमचं रेशन कार्ड पांढरा आहे. त्यावर उत्पन्न 1 लाख आहे. मग मी फॉर्म भरू शकते का.
    Please reply 🙏🏻

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 Місяць тому

    कश्याला पाहिजे पेपर मोदीने महीलांना रुपये पाठवले होते तसे बँकेत पाठवा ना 😅

  • @user-gp6dk7by3u
    @user-gp6dk7by3u Місяць тому

    अहो साहेब शेतकरी माय बापाचं बघा बहिण झाली भाऊ झाला मायबाप कधी

  • @pradeeppatil-em6rh
    @pradeeppatil-em6rh Місяць тому

    I am very sad after receiving mumbai University je civil result after hard efforts my selection is not possible

  • @dikshakshirsagr7517
    @dikshakshirsagr7517 13 днів тому

    19 August nantr form bhrleya mahilana paise bhetnar ahet ka nahi

  • @MeenakshiGaikwad-on4hj
    @MeenakshiGaikwad-on4hj Місяць тому +4

    Dada sadhna bank chalel ka te saghana

  • @truptibhope8123
    @truptibhope8123 Місяць тому

    Maze keshri RAUSHAN CARD AAHE pan card madhye mazya jau chya navane aahe tyat maze pan nav aahe tar Mi patra aahe kay

  • @dhirsingvasave3413
    @dhirsingvasave3413 Місяць тому

    ग्रामीण भागात अंगणवाडीला फॉर्म भरता जमत नाही,, काय करावे? उत्तर हवे..

  • @ashokbite6732
    @ashokbite6732 Місяць тому +5

    सर रासेन कार्ड नाही पण ऑनलाईन प्रिंट जमन का सर नकी सांगा

  • @Aayush007-vc8dt
    @Aayush007-vc8dt Місяць тому

    नोकरीवाल्याच्या बायकांनीी काय केले त्यांना का बर या योजनेचा लाभ मिळत नाहीये त्यांचे नोकरीला आहे त्या बायका नाही आम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे,,

  • @UTTAMSHINDE-zw1wf
    @UTTAMSHINDE-zw1wf Місяць тому +3

    आणि योजनेचा लाभ घेतल्यानंतर गाडी घेतली तर...

  • @rohinikamble8204
    @rohinikamble8204 Місяць тому

    Income tax bharat asatil tar labh geu sakat nhi Ka

  • @somnathkoli5147
    @somnathkoli5147 Місяць тому +1

    Wagnar गाडी असेल तर from भरता येईल का

  • @SangitaMajalekar
    @SangitaMajalekar Місяць тому

    निमशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत तर आम्ही अर्ज भरुन घेतला जाऊ शकतो का

  • @SANGRAM-y2u
    @SANGRAM-y2u Місяць тому

    ऐप वरती फॉर्म भरल्यानंतर पुन्हा आणखीन फॉर्म अंगणवाडी सेविकेची सबमिट करावा लागतो का

  • @alkaangaitkar-yf9tm
    @alkaangaitkar-yf9tm Місяць тому

    विधवा बायांकरिता आहे का ही योजना कारण मी दीड वर्षापासून संजय गांधी योजनेचा फॉर्म भरला पण अजूनपर्यंत मला पैसे आलेले नाही ती माझी केस बनली की नाही हेही सुधा मला माहित नाही कारण माझे पती २वर्ष झाले मरण पावले या माझ्या प्रश्नांचा थोडा सुधा विचार करावा ही माझी नम्र विनंती

  • @ishitamadye3407
    @ishitamadye3407 Місяць тому +1

    ओटी पी आला नाही तरी पण यादित नाव येणार का ?

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 Місяць тому +1

    सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे काय??

  • @meenakshipathak9371
    @meenakshipathak9371 Місяць тому

    सासऱ्यांना पेन्शन आहे पण मिस्टर व माझे इनकम 2.50 लाखाच्या आत आहे तर मी फॉर्म भरू शकते का प्लिज रिप्लाय

  • @user-kq7bb4uh5y
    @user-kq7bb4uh5y Місяць тому

    सर राशन कार्ड वर नाव आहे पण ऑनलाइन दाखवत नाही ,,,,,,आणि। 4 व्हीलर सासऱ्यानच्या नावाने आहे तर चालतं का