रेनकोट विकणारं पोरगं, एकाला त्याची आई मिळाली पण आशा लेकराच्या शाळेच.. काय? बालकामगार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • ‪@VitthalKangane‬
    "महाराष्ट्रातील बालमजुरी: शिक्षणासाठी आणि बदलासाठी एक हाक"
    व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील बालमजुरीचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे. हा व्हिडिओ एका छोट्या मुलाची कहाणी सांगतो जो ₹20 ला रेनकोट विकतो, जे दाखवते की कित्येक मुलांना शाळेत जाण्याऐवजी काम करावे लागते. या व्हिडिओमध्ये बालमजुरीच्या कायद्यांचे परिणाम, समाजाची भूमिका आणि प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी सरकारची जबाबदारी यावर चर्चा केली आहे. हा व्हिडिओ समाजाने बदल घडवून आणावा, गरीब मुलांना मदत करावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
    स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
    #ChildLabor #Maharashtra #EducationForAll #SocialChange #ChildRights #VitthalKnagane #Awareness #YouthEmpowerment #EndChildLabor #futureofindiancricket
    #बालमजुरी #महाराष्ट्र #सर्वांसाठीशिक्षण #सामाजिकबदल #बालहक्क #विठ्ठलकांगणे #जागृती #युवासशक्तीकरण #बालमजुरीचा_अंत #भारताचंभविष्य

КОМЕНТАРІ • 90

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 місяці тому +8

    😢😢 खंरच आहे सर तुमचे बोलणे

  • @rajukawale7984
    @rajukawale7984 2 місяці тому

    जयहिंद🇮🇳🇮🇳 सर जय महाराष्ट्र

  • @PandhariskusalePatil
    @PandhariskusalePatil 2 місяці тому +7

    तुमच्या दूरदृष्टीचा नंमन करतो चांगलाच विषय निवडला thank u sir

  • @sangharshakhade7908
    @sangharshakhade7908 2 місяці тому +1

    100% बरोबर बोललात सर 👍👍👍🙏🙏

  • @rajeshchavancreations2
    @rajeshchavancreations2 2 місяці тому +20

    सर तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला ग्रेट बनवतो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @navnathgiri159
    @navnathgiri159 2 місяці тому +2

    सर ह्या देशाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे ❤

  • @gajananpatil9317
    @gajananpatil9317 2 місяці тому +26

    सर पूजा खेडकर वर पण व्हिडीओ बनवा ना

  • @Shinu-yx7zm
    @Shinu-yx7zm 2 місяці тому +6

    हा व्हिडिओ बघून निशब्द झालो सर.. 🫡 तुम्हाला.

  • @tanajipatole8828
    @tanajipatole8828 2 місяці тому

    सर तुम्ही जे बोलता तर माझ्या मनासारखं बोलता 100% खर आहे सर तुमच देव भाल करो

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207 2 місяці тому +47

    70% नेते पालकमंत्री शिक्षण मंत्री आरोग्य मंत्री अडाणी आहेत म्हणून तर आपल्या देशात ही परिस्थिती आहे

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 2 місяці тому +1

    सर तुमची गरज आहे महाराष्ट्राला

  • @akashjain1239
    @akashjain1239 2 місяці тому +1

    No1 sir तुमचे मुद्दे आवडले आपल्याला....
    सरकार खर गोर गरिबांवर लक्ष दिल पाहिजे
    राज्यात क्य चाललं त्यावर लक्ष डेल पाहिजे
    माता साठी नुसते भामटे पणा लावला सरकारण
    योजना द्यावं पण जयना गरज त्यांना द्यावं

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 2 місяці тому +8

    गुरूजी,चपराशा पासुन मोठमोठ्या अधीकार्याच्या भर्ती चा घोल गरीबाचा कोन विचार करीन

  • @Wg37rudbdndieueenene
    @Wg37rudbdndieueenene 2 місяці тому +1

    Great Sir

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 2 місяці тому +2

    Atishay mahtvacha mudda uchalat sir.. nehmi pramane aata hi man jinkle sir❤

  • @sambhajisatpute7207
    @sambhajisatpute7207 2 місяці тому +11

    सरकार लय निच आहे सर

  • @sunitapandao1227
    @sunitapandao1227 2 місяці тому

    शंभर टक्के खर आहे सर तुम्ही खुप तळमळीने सांगता

  • @ramtelange6604
    @ramtelange6604 2 місяці тому

    Khup chan bolath sir tumcha sarkhe vichar nahit na ya मंत्री लोकांचे

  • @ReshmaPathan-q5w
    @ReshmaPathan-q5w 2 місяці тому +1

    namshkar Guruvary tumchya sarkha vyakti mhanje god gifta h aahe din ya la kharach garibanchi vyatha samjhung ghenare kup kami log aahet tumhi great aahat

  • @hrishikeshshivagan8924
    @hrishikeshshivagan8924 2 місяці тому +1

    सरकारने लाडकी बहीण ही फालतु योजना काढण्यापेक्षा अशा खरोखरच गरजु लोकांसाठी योजना काढली असती आणि त्याची जोर शोरमध्ये जाहीरात केली असती तर आम्हा सर्वसामान्यांना खरोखर आनंद झाला असता की आम्ही सरकारला जो कर भरतो तो योग्य कामी लिगतोय...

  • @snehaprashantdhembare2976
    @snehaprashantdhembare2976 2 місяці тому +23

    ये आजादी झुठी है, देश की जनता भुकी है

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 2 місяці тому +2

    Sir 😢 khup lajj vatte , Ashe hi lok aplya maharashtrat rahta the marathi❤shalet shikle techa Ata English school sathi permission dete kharacha khup vaitt vatta 😞 apan Maharashtra madhe rahto visarlet sarv apli boli bhasha Marathi ahe , ani aplya ethe 99% shala English ahet , 😞 ajun jya nmc cha school ahet tya pan , dattak detat 😞
    Sir amhala yuva mulana 6-8-10 hajar rupaye❤Denya peksha he Marathi shala chalu kara 🙏🏻 yevdhicha echha 🙏🏻
    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…

  • @ushakadlakh4628
    @ushakadlakh4628 2 місяці тому +1

    Abhinandan sir

  • @SunitaKularkar
    @SunitaKularkar 2 місяці тому +2

    Khup chan sangitl sir tumhi

  • @ranjeetkalwel8833
    @ranjeetkalwel8833 2 місяці тому +6

    दगड फोडणाऱ्या एक गरीब कुटुंबातील ias अधिकार बालाजी मंजुळे 😢जेऊर tal करमाळा dist सोलापूर 😢

  • @mohanrandai5016
    @mohanrandai5016 2 місяці тому +1

    Chan sir

  • @Swaraj-p2u
    @Swaraj-p2u 2 місяці тому

    सर नांदेड मधी ऐक टोळी हाय ,पागल चाय कॉर्नर चा cream Stone ice cream पुढ नेहमी राहतात .

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 2 місяці тому +2

    सर सरकारला लाडकी बहिण,लाडकाभाऊ, हाप तिकीट, बस प्रवास फुकट यातच सरकार गुंतल त्यातून सुटका झाल्यानंतर याकडे लक्ष्य देणार आहेत

  • @rpcrosslive
    @rpcrosslive 2 місяці тому +46

    सर मी मुंबई पोलिस भरती देत आहे आणि ती मी काडणार मला विश्वास आहे पण माझावर कोर्ट केस चालू आहे 2 केस मी निर्दोष माझा कडून निकाल लावला आहे पण 1 केस चालू आहे तर मला जॉईन करतील का 🙏🙏🙏🙏

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  2 місяці тому +12

      Ho

    • @Just_chill_1M
      @Just_chill_1M 2 місяці тому +1

      Pan form भरताना जर तू ते kes चालू आहे म्हणून yes केलं असेल तरच

    • @pravinnikkam-h5j
      @pravinnikkam-h5j 2 місяці тому +3

      हो जेव्हा तू आरोपी सिध्द होशील त्यावेळी तू गुन्हेगार असशील नाहीतर तू आरोपी नाही तुला नॉन क्रिमनाल भेटू शकत

    • @rpcrosslive
      @rpcrosslive 2 місяці тому +1

      @@VitthalKangane thanks sir 🙏🏻❤️

    • @vikrampawar137
      @vikrampawar137 2 місяці тому +1

      दुसरी केस कोणती आहे तुझा वर

  • @mahalekrishna81
    @mahalekrishna81 2 місяці тому

    सर भारताच्या 2024 च बजेट वर विडिओ बनवा ना

  • @AshishGaikwad-jd9fk
    @AshishGaikwad-jd9fk 2 місяці тому +6

    सर मला 2025 पोलिस भरती साठी निवासी बॅच पाहिजे . आपल्या कडे आहे का ?

  • @vish8097
    @vish8097 2 місяці тому +5

    Vitthal kangane sharakha manus hone nahi😢

  • @DMR-007
    @DMR-007 2 місяці тому

    Sir तो मुलगा गरीब मराठा समाजाचा आहे
    शिक्षणासाठी स्वतः पैसे कमवावे लागत आहे किती दयनीय आवस्ता आहे मराठा समाजाची
    म्हणून त्यांना आरक्षणाची खूप गरज आहे आणि ते सरकारन देयाला पाहिजे

  • @surajbansode6534
    @surajbansode6534 2 місяці тому

    India is a great country

  • @shivampiprode4403
    @shivampiprode4403 2 місяці тому +3

    Namaskar sir🙏🙏

  • @kailashingale7004
    @kailashingale7004 2 місяці тому

    गरीबाचा देव

  • @lifelinecreator-xl5mb
    @lifelinecreator-xl5mb 2 місяці тому

    Sir shikshan mofat nhi kel fkt khoshna kelyat

  • @tejassontakke666
    @tejassontakke666 2 місяці тому

    Bhau aahe aahe aapla

  • @kasbemusicalmumbai8346
    @kasbemusicalmumbai8346 2 місяці тому

    सर , आज जिल्हा परिषद आरोग्य भरती 2023 आरोग्य सेविका धाराशिव निकाल लागला आहे.
    त्या मध्ये माझि मिसेस पास झाली आहे. या मध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. त्या बद्दल तुमचे मनापासून आभारी आहोत. आम्हाला तुमच्याशी बोलुन तुमचे आभार मानायचे आहेत. पण तुमचा contact नंबर आमच्या कडे नाही.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 місяці тому +1

    रंजलया जीवांची मनी धरी खंत तोची खंरा साधू तोची संत

  • @copy10101
    @copy10101 2 місяці тому

    Sir mh che rajkarnyna vivadatun baher yayala vel naahi aahe,
    Sadya he susham dehache kes hi saban laun kadun rahalet,
    "Maharashtrachya mafiya raajykartyachya todavar shen thapave lagel"
    Akhand rajy vivadane bharun takle yaa mafiya raajykarnyani!

  • @rupeshbhuyal1110
    @rupeshbhuyal1110 2 місяці тому

    ❤️❤️❤️❤️

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 2 місяці тому

    सर तुमचा प्रश्न बरोबर आहे पण व्यवसाय करण्याचं स्कील तयार होत आहे. अंगमेहनतीच काम करू घेऊ नये लहान मुलांकडून

  • @prathameshaware1212
    @prathameshaware1212 2 місяці тому

    विशाळगड प्रकरनी संभाजीराजे यांनी शासन लक्ष देत नाही म्हणून योग्य केलं आहे का?

  • @aabhitake2132
    @aabhitake2132 2 місяці тому

    सर काल झालेला srpf पुणे पेपर घ्या

  • @SurajSuryavanshi-ui2ir
    @SurajSuryavanshi-ui2ir 2 місяці тому

    Sir puja khedakar yanchya var kahi bola 😢😢😢

  • @rupeshkharivale7430
    @rupeshkharivale7430 2 місяці тому

    Amdar , khasadar sarkar banvanyat, banalel sarkar tikavanyat vyasta aahe.
    Rajakarana mule bharatach bhavitavya khup dhokyat aahe.
    Vel lagel pn rajkaranamule bharat deshach vait paristhiti honar.

  • @Moviereview02k
    @Moviereview02k 2 місяці тому +1

    परळी ला कधी येणार आहे सर

  • @kajalrathod3201
    @kajalrathod3201 2 місяці тому

    Jay hind sir

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 місяці тому +1

    नैसर्गिक शेती केली तर आपली श्रीलंके सारखी गत होईल त्यामधून सामान्य बीजेपी भक्त सुध्दा सुटणार नाही आम्ही तर शेतकरी आहोत आमच पोट भरेलपण भक्तांच कस होईल याची काळजी वाटते 😢😢😢😢

  • @KakaDada-vo1fb
    @KakaDada-vo1fb 2 місяці тому

    😢😢😢

  • @User24530
    @User24530 2 місяці тому

    Sir chalu ghada modi cha book pahije hota...

  • @NileshLate299
    @NileshLate299 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @swapnilsuradkar5759
    @swapnilsuradkar5759 2 місяці тому +1

    😔😔

  • @karanbadade9812
    @karanbadade9812 2 місяці тому

    सर माझं SRPF 8 गोरेगाव च ग्राउंड होत 24 जुलै 2024 ला तर मी आत्ता चेक केल तर ते असं दाखवतेये 21जुलै ला होत.
    आता काही करता येईल का सर 🥺

  • @swapnillandge3578
    @swapnillandge3578 2 місяці тому

    Pooja khekar vr video bnva

  • @pareveshsonkamble3690
    @pareveshsonkamble3690 2 місяці тому

    ❤👌

  • @kamlakarsapna583
    @kamlakarsapna583 2 місяці тому +4

    सर माझे ग्राउंड नांदेडला होते आणि मला ग्राउंड मध्ये चांगले मार्क मिळाले मी लेखीला पात्र पण झाले पण माझे हॉल तिकीट येत नाही आहे.. परवाला माझे पेपर आहे मी काय करू आता

    • @satishbarkmkar5134
      @satishbarkmkar5134 2 місяці тому +1

      email kra Kiva Yeun bhet dya . लवकरात लवकर ..

    • @akashbharasakal3492
      @akashbharasakal3492 2 місяці тому +1

      एक दिवस आधी येते हॉल तिकीट नको टेन्शन घेऊ माझं पण परभणी असंच झाले होते

    • @akashbharasakal3492
      @akashbharasakal3492 2 місяці тому

      @@kamlakarsapna583 आलेका हॉल तिकीट ताई

  • @india24723
    @india24723 2 місяці тому

    भाजप बजेट मध्ये 2014 पासून चुकीचे आकडेवाडी दाखवत आहेत. .. लोक जसे तसे सरकार. .

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 2 місяці тому

    Sir🙏🙏

  • @kishordhavane123
    @kishordhavane123 2 місяці тому

    Sar 1 n

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 2 місяці тому

    ❤ jay hind sir❤

  • @akshaygodbole660
    @akshaygodbole660 2 місяці тому

    Sir desh engraja pasun azad zalela ahe gareebitun nahi

  • @samc3521
    @samc3521 2 місяці тому

    Vijaya thalapathy movie name -master Labour vrti aadhaarit aah sir

  • @mahendradengale8449
    @mahendradengale8449 2 місяці тому

    कन्फर्म tkt app bundle.

  • @GopalShekhare
    @GopalShekhare 2 місяці тому +5

    सर मला PSI होयच आहे.

  • @marathiroster76
    @marathiroster76 2 місяці тому +1

    😂 कितिही ओरडा सर ही जनता झोपलेली आहे, हे सरकार गरिबांच्या अंगाऊन गाड़ी नेते त्याणा ते दिसत नाही, वाइट तर सर्वाना वाट्टे पन सर्व आपले खिशे भारण्यत व्यस्त आहेत, नानापतेकर खर बोला होता क्रांति मैदानवर,( सॉरी, सबका साथ सबका विकास)

  • @narsingrathod7935
    @narsingrathod7935 2 місяці тому +1

    Kangane sir yanna samajsudharak mhanayala kahicha harkat nahi

  • @dipaknikam4261
    @dipaknikam4261 2 місяці тому

    सर मग तुम्हि त्याच घर चालवा

  • @swapniljawanjal387
    @swapniljawanjal387 2 місяці тому

    😢😢😢