Rupali Patil Uncut PC Pune : मनसेला जय महाराष्ट्र का केला? रुपाली पाटील यांनी सविस्तर सांगितलं!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 3 роки тому +192

    ताई, मनसे मधे होता तेवढाच मान दुसर्‍या पक्षात मिळवून दाखवा फक्त, मग मानतो तुम्हाला 🙏

    • @vikasshigavan4070
      @vikasshigavan4070 3 роки тому +7

      हे बाकी खर जे जे गेले ते फक्त पैश्याने मोठे झाले

    • @sachintakale7139
      @sachintakale7139 3 роки тому +16

      मान मिळेल का नाही माहित नाही पण पैसा भरपूर मिळणार हे नक्की

    • @vishalnagargoje1421
      @vishalnagargoje1421 3 роки тому +3

      Right

    • @myaim9874
      @myaim9874 3 роки тому +3

      मग आता कुणाला मत द्यायचा ????

    • @onpassiveBharat
      @onpassiveBharat 2 роки тому +1

      अरे भाई अजित पवारांनी काहीतरी च्योकलेट दिलं असावं म्हणून राजीनामा दिला रुपाली ताईने

  • @ranjeetbhagat132
    @ranjeetbhagat132 3 роки тому +71

    रुपाली ताई..स्वतःचा स्वार्थसाधण्यासाठी मनसेचा फक्त वापर करून घेतला..!! निषेध..🏴🏴

  • @आगरी-म8ष
    @आगरी-म8ष 3 роки тому +27

    आमचे दैवत राज साहेब ठाकरे आहेत आणि मि त्याच्या सोबत च राहणार ...... 💪
    मग माझं काहीही होवो पण मरे पर्यंत राज ठाकरे साहेबांना सोडणार नाही . 🙏

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 3 роки тому +106

    दिल्या घरी सुखी रहा

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 3 роки тому +40

    नितीन नांदगावकर होऊ नये अशी अपेक्षा.....💯🙏🏻😌

  • @Chintamoney134
    @Chintamoney134 3 роки тому +34

    आमचे राज साहेब तुझ्या ह्रदयात कशाला आमच्या ह्रदयात भरपुर जागा आहे आमच्या साहेबांसाठी
    🙏 अनेक गद्दार आले आणि गेले...🙏राम राम ...
    दिल्या घरी सुखी रहा 👰

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 3 роки тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp 3 роки тому +47

    ताई आधी चुकीच्या टोल वसुलीला हाणून पाडायच्या...
    आता त्याहून मोठी वसुली करण्यात हातभार लावणार,😂

  • @malvaniking
    @malvaniking 3 роки тому +42

    स्वतःचा फायदा करून घेतला .प्रसिद्धी मिळवून घेतली .साहेबाच्या आणि मणसे च्या नावाने

  • @dhirajpatil811
    @dhirajpatil811 3 роки тому +14

    ज्या पक्ष्यामुले नाव झाले त्या पक्ष्याला सोडून देणे चुकीचे आहे

  • @bantigaikwad728
    @bantigaikwad728 3 роки тому +35

    पुण्याचा ब्रँड फक्त वसंत तात्या मोरे ,
    रुपाली ला राष्ट्वादी ने ऑफर दिली , महिला प्रदेश अध्यक्ष पद देणार म्हणून ,
    म्हणून निष्ठा सोडून विष्ठा पुसायला गेली ,

    • @nickpop23
      @nickpop23 3 роки тому +2

      tatya more mhanje to chhota recharge ka?🤣

    • @Anonymous-uc4rq
      @Anonymous-uc4rq 3 роки тому +2

      @@nickpop23 ha mhanje tuzha dusra baap 😂😂

    • @nickpop23
      @nickpop23 3 роки тому

      @@Anonymous-uc4rq tujha pahile ahe ka?? :D :D ki barava?

  • @connectvirajambekarMNS
    @connectvirajambekarMNS 3 роки тому +36

    ही कोण आहे , माजी आमदार का माजी महापौर फक्त माजी नगरसेवक होती पण हिला किंमत "राज ठाकरे" मुळे आहेत म्हणून हे पत्रकार इथे आले.

    • @pratikmandhare1645
      @pratikmandhare1645 3 роки тому

      Mg kashala ala bghyla n tyahi mvarun comment krrun you yourself proved your point wrong 😁

  • @akash-vb7xo
    @akash-vb7xo 3 роки тому +26

    रामदास आठवले च्या पार्टी मध्ये प्रवेश कर्रा चांगली कविता शिकायला भेटेल व केंद्रात मंत्री पद pan भेटेल

  • @sunilshinde2031
    @sunilshinde2031 3 роки тому +56

    Swarthi Madam...... कर्तृत्व काही नाही...... मनसे चा फायदा घेतला.....

    • @ajaymohite6044
      @ajaymohite6044 3 роки тому +1

      रुपाली पाटील ला महाराष्ट्रात कोन सुद्धा ओळखत नाही. उगाच फुसारख्या मारते....

    • @np3861
      @np3861 3 роки тому

      @@ajaymohite6044 tula tari mahit ahe ka re rikamya Maharashtra ch kona

    • @ajaymohite6044
      @ajaymohite6044 3 роки тому +1

      @@np3861नाही माहित मला सांग तू

    • @np3861
      @np3861 3 роки тому

      @@ajaymohite6044 nahi mahit na mag ugach bakbak nay karaych...

  • @PravinPatil-kb1op
    @PravinPatil-kb1op 2 роки тому

    ताई तुमचा निर्णय योग्य आहे. कोणी काही बोलो तुमचे मनाने राजकिय पाऊले उचलावे.आणि राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेत पक्ष प्रवास करावा म्हणजे तुमचे नांव तुमचे काम आणि कार्यकर्ते व मतदार संघात हाती घेतलेले कामांना चालना मिळेल तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करतांना मतदार तुमचे बरोबर आहेत .तुम्हाला पुढील राजकीयदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @krishnaburan4402
    @krishnaburan4402 3 роки тому +27

    ही फालतू बातमी आहे. राजकारणात कुणावर कुणी भरवसा ठेऊ नये. हात ओले तिकडे चांगभल. ताई नाआमदारकी ची ऑफर आली आहे.

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 3 роки тому +15

    मतदारांनी भावनिक न होता एक तत्व जोपासलं पाहिजे की पक्षांतर करणाऱ्यांना मतदान करायचं नाही मग निवडणूक कोणतीही असो, पक्ष कोणताही असो. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील मतदारांनी आपलं पक्षप्रेम बाजुला ठेऊन महाराष्ट्राचा विचार पहिले केला पाहिजे आणि आपल्या सोयीनुसार पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, त्याशिवाय हे राजकारणी मतदारांना घाबरणार नाही !

  • @vishalpathare5593
    @vishalpathare5593 2 роки тому +1

    ताई तुमचं कार्य खूप छान होत या पुढे हि असच असूद्या महाराष्ट्र नवनर्माण सेना सोडून जान योग्य नाही वातल.पण तो तुमचा पर्सनल विषय आहे जो निर्णय घेताल तो योग्य घेताल अशी अपेक्षा करतो बाकी तुम्ही सज्ञान आहे
    पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @swapnilboraste8770
    @swapnilboraste8770 3 роки тому +1

    Raj साहेब घ्या मुलाखत शरद पावराशी

  • @ravimisal1498
    @ravimisal1498 3 роки тому +21

    ताई चुकलास तुम्ही तुमच्याबद्दल खूप आदर होता असो भावी वाटचाल यासाठी शुभेच्छा

  • @pappulahange7034
    @pappulahange7034 2 роки тому

    ताई तुम्ही बाहेर गेल्या तर जा राज ठाकरे सायबांचा आणि आमचं पक्ष कमी नाही होणार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @गणेशवाबळे-घ1फ
    @गणेशवाबळे-घ1फ 3 роки тому +6

    ताई च्या जागी मी असतो तर राजकारणातून संन्यास घेतला असता.🤔 पण मरेपर्यंत दुसऱ्या पक्षाचा विचार देखील केला नसता. कारण आपण त्या माणसांसोबत आहोत. ज्या माणसाला इतिहास लक्षात ठेवेल.
    🙏🙏🙏फक्त राजसाहेब 🙏🙏🙏

  • @vinayakmaskar7203
    @vinayakmaskar7203 3 роки тому +31

    पुढील वाटचालीस शुभेच्छा नितीन नांदगावकर जसे पक्ष सोडून मावळले तोच प्रकार घडू शकतो आपल्यासोबत ताई चुकीचा निर्णय आपल्याला मनसे सोडून तेवढा मानसन्मान मिळणार नाही शेवटी आपला निर्णय all the best

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 3 роки тому +13

    रूपालीताई तुम्ही शिवसेने दिया आम्ही तुमचे स्वागत करू जय महाराष्ट्र

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 2 роки тому +1

    सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या पुढे जे जे गोष्टी पाठवल्या जातील त्यावर ते आवश्य निर्णय घेतात आणि तात्काळ त्यामध्ये बदल घडवून आणतात ताई आपणाला राष्ट्रवादीची मध्ये काम करायचे आहे म्हणून आपण पक्ष सोडला असे म्हणा

  • @k.vcreation0732
    @k.vcreation0732 2 роки тому

    काय सांगू कस सांगू हेच नाय समजत नाय ताई ,वैयक्तिक निर्णय आहे,की ताई फक्त मनसे चा वापर केलस,😔😔🥺🥺🥺मनसे ची वाघीन बोलणारे ताई तुला गदार म्हणतील ,,हे लक्षात घ्या,,, वापर केला असेल तर,,,, जय मनसे🚩🚩🚩

  • @rajeshwashiwale7970
    @rajeshwashiwale7970 3 роки тому +7

    एवढच.....ज्यात खाल्लं त्यात हगले.मग राम कदम,.... अजुन बरेच आहेत.असो जय मनसे 🙏🏼🙋🏻

  • @riteshdhumal7045
    @riteshdhumal7045 3 роки тому +1

    चुकीचं केलं , पद मिळेल पण तो रुबाब नाही मिळणार

  • @deepakthakare1964
    @deepakthakare1964 3 роки тому +36

    ताई शिवसेनेत जाणार आहे.- सूत्रांची माहिती

  • @rameshpatil7684
    @rameshpatil7684 2 роки тому +1

    Smart and intelligent advocate

  • @nikhilgadre2496
    @nikhilgadre2496 3 роки тому +28

    नक्की कश्यामुळे सोडून चालल्या हे सांगता येत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी प्रचंड दबावाखाली सोडत असणार... ताईंनी आपल मन मोकळं करून मीडिया समोर सांगायला पाहिजे होतं..

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 роки тому +15

    चुकीचा निर्णय घेतलास ताई !
    😔
    राजसाहेब आणि मनसेला तुम्ही ओळखू शकला नाहीत !
    हेडलाइन चुकीची आहे - हेडलाइन अशी हवी 👇
    मनसेचा रुपाली ठोंबरेंना जय महाराष्ट्र 😊

  • @ulhasmali7342
    @ulhasmali7342 2 роки тому +1

    लंग्नात पंगतीला ताई बसली व बुंदी संपली
    अर्णब - सॉरी बाबू

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 3 роки тому +8

    नितीन नांदगावकर होईल एवढं लक्षात असू दे ताई

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 роки тому +3

    कशाला राज ठाकरे यांचं नाव घेता आत्ता मूर्ख चूक केली 🤧✍️📢

  • @dnyanrajkale1496
    @dnyanrajkale1496 3 роки тому +7

    राज ठाकरे दर ६ महिन्याला त्यांची भूमिका बदल करतात आणि आधीच्या भूमीच्या अगदी विरोधात नवी भूमिका घेतात, म्हणून जनता त्यांना कधीही निवडून देत नाही.
    आणि १४ वर्ष समाज काम करून जर सत्तेत जाऊन जनतेची कामे करता येत नसेल तर पक्ष बदलणे कधीही योग्यच.

  • @suryakantgodbole8977
    @suryakantgodbole8977 3 роки тому +3

    Va khup chan 👍🙏🏻👍

  • @harshaldeshmukh2818
    @harshaldeshmukh2818 3 роки тому +12

    आमदारकीची तयारी ...good move

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 2 роки тому

    चांगले केले

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 3 роки тому +5

    मनसे only 🔥🔥🔥

  • @RajaHRaja
    @RajaHRaja 3 роки тому +2

    एका पक्षातून दुसऱ्या पक्षत उड्या मारणारे नेहमीच तोंडावर पडतात

  • @diliprajrudra3129
    @diliprajrudra3129 3 роки тому +1

    ताई तुमी जे केले ते काही नविन नही महाराष्ट्र मधे ही वंशाच्या परम्परा आहे त्यामूळे आपणास दोष देता येणार नाही

  • @appasahebambre5596
    @appasahebambre5596 3 роки тому +3

    शिवसेना जिंदाबाद

  • @bhargavsamant3420
    @bhargavsamant3420 3 роки тому

    ताई जेव्हा बाकीचे बदलत नाही तेव्हा बदल घडवून आणणे हे तुमचे कर्तव्य आहे, ते सोडून पक्ष सोडून
    स्वतः मध्ये बदल घडवणे असे बोलणे हे तर तुमचे असमार्थ्य दर्शवते.🏴🏴

  • @krack871
    @krack871 2 роки тому

    Namaste

  • @kailaszimal2406
    @kailaszimal2406 2 роки тому +1

    सतेसाठी लाच्यार मॅडम उद्या कोणत्या पक्षाचा राजीनामा देणार

  • @gorakhdivate8592
    @gorakhdivate8592 3 роки тому +3

    मनसे मधे पैसे खाता येत नाही राज साहेबांनी सांगितले आहे जनतेचे लुक करायची नाही त्यामुळे पक्ष सोडत आहे राष्ट्रवादी मधे सर्रास भ्रष्टाचार चालू आहे म्हणून ठोंबरे ताई पक्ष सोडत आहे

  • @prasadchature1993
    @prasadchature1993 3 роки тому +2

    *खूप छान निर्णय घेतलाय .....या शिवसेनेमध्ये ... तुमचं स्वागत आहे ..... जय महाराष्ट्र*

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 3 роки тому +30

    मनसे पक्ष कार्यकर्त्याना कसे थांबवु शकेल याच्या साठी काही काम करत नाही.

  • @sanjayvalkar9674
    @sanjayvalkar9674 3 роки тому +14

    ताई आता राष्ट्रवादी च्या महिला प्रदेशाध्यक्ष होणार हे नक्की.......... शुभेच्छा ताई

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 роки тому +27

    मनसे अश्या लोकांना घडवते की जे मुळातच गद्दारी घेऊन जन्मतात. त्यामुळे एक गाणं आगे.. किती आयले क्ती गेयले.., हि कुठेही जाओ तेच...... 😛😛😛😛😛.
    जयमहाराष्ट्र...

  • @krikinfo4067
    @krikinfo4067 3 роки тому +11

    एक काळ असा पण येईल की तुम्हाला नारायण rane सारखा hinvle जाईल. तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या शुभेच्या..

    • @gauravparulekar9234
      @gauravparulekar9234 3 роки тому +2

      राणे खासदार आहे आणि मंत्री पण तेपण केंद्रीय

  • @arunmohite2801
    @arunmohite2801 3 роки тому +2

    Coming soon ED notice..

  • @rajkumarsuryawanshi549
    @rajkumarsuryawanshi549 3 роки тому +10

    स्वतःच्या पक्षाला खंबीर करता येत नसेल तर स्वतंत्र आहोत आपण दुसरीकडे उडी मारायला🙏

  • @abhimanyushelkepatil8654
    @abhimanyushelkepatil8654 2 роки тому

    किती आले नी गेले, जागा नाही इथे फितुराला
    एकच साहेब , साहेब आपले ठाकरे, ठाकरे, ठाकरे...

  • @sagarsase6021
    @sagarsase6021 Рік тому

    Cgr

  • @Keshavbau
    @Keshavbau 3 роки тому +7

    पक्ष सोडायचं कारण सांगितलं तर फसेल न ताई.....कुठ पण जा सुखी रहा. जय मनसे जय महाराष्ट्र

    • @pbp9777
      @pbp9777 3 роки тому +2

      नाही फसणार कारण मनसे चे काही नेत्यांनी त्यांना बाहेर पडायला भाग पाडलंय....एक शिंदे महणून आहे पुण्यात त्यानी हे सगळं केलंय.... किशोर शिंदे नाही.....वेगळा आहे एक शिंदे महणुन

  • @thegreat6540
    @thegreat6540 3 роки тому +11

    डोळे बघा असे वाटते 10-12 तास बिंदास झोपते असं वाटत आणि दूसर्यांना रिकामटेकडे बोलते....

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 3 роки тому +1

      जास्त काम केल्यावर पण होत अस😋😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @thegreat6540
      @thegreat6540 3 роки тому +1

      @@rahul-wk1hs Night Shift का 😂

  • @KrishnaGhaduse
    @KrishnaGhaduse 9 місяців тому

    💓💓💓💓💓

  • @balajigadhave1311
    @balajigadhave1311 3 роки тому +2

    रुपाली ताई तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा शिवसेनाच योग्य सन्मान देईल

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 роки тому

    बर झाल . दुसरीला संधी मिळेल .

  • @maheshmbhange
    @maheshmbhange 3 роки тому +17

    ही महत्वाची बातमी नाही.
    दुसऱ्या महत्वाच्या बातम्या दाखवा नाही तर चॅनेल बंद करा

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 роки тому +1

    Jai Bharat Jai Maharastra Asae Bola 🗣️✍️📢

  • @somashingam9059
    @somashingam9059 3 роки тому +2

    मोडला तरी चालेल पण विकला जाऊ नको......🚩🙏🏻

  • @thebombaytrader4492
    @thebombaytrader4492 3 роки тому +10

    बरं झालं गेली 😂

  • @shubhangideshpande9197
    @shubhangideshpande9197 3 роки тому

    Nice Madam.

  • @avinashsharma3394
    @avinashsharma3394 3 роки тому +2

    Good news for MNS .

  • @Shubhambelhekar523
    @Shubhambelhekar523 3 роки тому +21

    मनसे पक्षाला हे काही नवीन नाही अनेक जण घडले नन्तर बदलले त्या मुळे काही एक फरक पडत नाही

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 2 роки тому

    ताई राज साहेब आपणासाठी काल देखील दैवत होते आज देखील दैवत आहे,... मग पक्ष का सोडला होता... सत्तेसाठी? सत्ता तर आज भारतीय जनता पक्षाकडे गेली आहे,सेनेचे नेते सरदेसाई आणि राष्ट्रवादी चे अजित दादा यांच्या कडे नाही राहिली,

  • @dhanajaydherange750
    @dhanajaydherange750 2 роки тому

    जय महाराष्ट्र
    रुपाली ताई तुमचे काम खूप छान करतो. मी नेहमी यू ट्यूबाला तुम्ही किती सामान्य कार्यकर्ते ला न्याय मिळवून देतो . निस्वार्थ पणे काम करत आहेत.आम्हांला तुमचा अभिमान आहे.रुपाली ताई.

  • @sangitatamboli4464
    @sangitatamboli4464 3 роки тому +7

    ताई तुम्ही सेनेत प्रवेश करा तुमचा योग्य सन्मान भेटेल जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @dattarahane5758
      @dattarahane5758 3 роки тому +2

      जेथे पैसे जास्त मिळतील तेथे जा

  • @मराठा-फ5थ
    @मराठा-फ5थ 3 роки тому +11

    म्हंजे यांचं अस झालं की नवी जवाबदारी भेटायला आणि यांनी पक्ष सोडायला एकच वेळ...ही घटना पवार साहेबाना तंतोतंत लागू होते 😂

  • @kumarjoshi8237
    @kumarjoshi8237 3 роки тому +5

    घुसमट काय असते ती मा.राजसाहेबांना खुप चांगली ज्ञात आहे,त्यामुळे राजसाहेब मा.रुपाली ताई यांची बाजु समजुन घेतील! ताई कुठेही रहा,पण जनतेच्या माता भगिनींच्या न्याय हक्कासाठी तोच करारी पणा शाबुत ठेवूनच राजकारन वावरा हीच एक आपल्या या भावाची विनंती.🙏
    आपली भेट घ्यावी अशी एक इच्छा आहे,बघुयात कधी योग जुळून आला तर. नविन कार्यास आपण्यास उमेद मीळो हीच सदिच्छा.🙏✍

  • @jayMaharashtra7803
    @jayMaharashtra7803 3 роки тому +1

    Only MNS

  • @vandanapardeshi2754
    @vandanapardeshi2754 2 роки тому

    Offar ?
    Kase kase te ?

  • @bhauraogodse5276
    @bhauraogodse5276 2 роки тому

    राजकारणी सर्व एकाच माळीचे मणी.......

  • @sudamdevade2262
    @sudamdevade2262 3 роки тому +1

    मनसेला काही फरक पडणार नाही.उडाले ते कावळे राहीले ते मावळे.

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 роки тому

    मनसे मधी जे वजन रुबाब माण आदर होता तो इतर पक्षात मिळनार नाही हे सगळं इतर पक्षात मिळुन दाखवा मग मानु रुपाली ताई पाटील पन काही तरी ब्रँड आहे

  • @rahul-wk1hs
    @rahul-wk1hs 3 роки тому +2

    अरे एवढं फुटेज कशासाठी कोण आहेत या माजी नगरसेवक😂🤣🤣

    • @ravibeej8051
      @ravibeej8051 3 роки тому

      राज ठाकरे यांची महाराष्ट्रसैनिका

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 3 роки тому

      @@ravibeej8051 आता नाहीं जे गेले ते गद्दार म्हणतात आमच्याकडे

  • @babaraozakane4315
    @babaraozakane4315 3 роки тому +7

    प्रसिद्दी पाहिजे असेल तर स्पर्धा परीक्षा ची तयारी करा..

  • @samadhanmahipal4161
    @samadhanmahipal4161 2 роки тому

    Over स्मार्ट आहे हि हीचा डोळा आता महिला आयोग अध्यक्षा वर आहे

  • @dhirajpatil811
    @dhirajpatil811 3 роки тому +1

    प्रसिद्धी मनसे मुले मिळालि आणि नंतर मनसे ला रामराम वा..........

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 роки тому +6

    शिवसेनेत या 🔥🔥🔥🔥

  • @bhushankale8446
    @bhushankale8446 3 роки тому +1

    मनसे मध्ये महिलांना आदर देता येत नसेन तर पक्ष बंद करावा राज साहेबांनी.

  • @शेतकरीन्यूज-र7ध

    राज साहेबांना सोडून जातात आणि हृदयात कोण ठेवण तुला ताई ।। जय महाराष्ट्र तुला

  • @मीसरपंचबोलतोय

    ज्या पक्षाला सोडले त्या पक्षा बदल वाईट न बोलता चुका न काढता पक्ष सोडला व तसे वक्तव्य करून सोडणाऱ्या पक्षाला मान दिला हे परिपक्व राजकारणी वेक्तीचे लक्षण असते तेताई न मध्ये आहे ताई भावी राजकीय व सामाजिक प्रवासास शुभेछा

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 2 роки тому

    ही स्वार्थी बाई आहे तीचे डोळेच सांगतात डोळ्याच्या मंडळ्याच सांगतात खतरनाक असो

  • @milindmahadik9105
    @milindmahadik9105 3 роки тому +2

    मागचा iphone चांगला आहे....

  • @shubhamrathod6859
    @shubhamrathod6859 2 роки тому

    आता कोणीच नाही विचारणार तुला, तू मनसे मध्ये होती तेव्हा फक्त हवा होती, आता सगळी सुटणार

  • @satvikkathe6431
    @satvikkathe6431 3 роки тому +3

    जनते साठी काम करण्यासाठी नाहीतर तर खुर्ची साठी आणि सत्तेसाठी बदलणारे लोक आहेत !!

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 3 роки тому

    जय महाराष्ट्र🚩👑

  • @ajitm7
    @ajitm7 3 роки тому +9

    एक ठाकरे घराबाहेर पडत नाहीत तर दुसरे मुंबई,नाशिक हद्द ओलांडून पुढे जात नाहीत.

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 3 роки тому +1

      Lavdya baghto ka mag batmya manse chya..

    • @shaileshbhor92
      @shaileshbhor92 3 роки тому

      Tujaya sharkay chutya maharashtrat rahatat manun.

    • @vinayakwarang1383
      @vinayakwarang1383 3 роки тому +2

      एक ठाकरे bila आहे पण राजसाहेब वाघ आहेत

    • @vikasshigavan4070
      @vikasshigavan4070 3 роки тому

      जेव्हा पुढे जातील ना तेव्हा तुमच्यासारखे लाचार खाली माना घालून येतील मागून हे लक्षात ठेवा कारण राज ठाकरे के आहेत ते समजून घेणं येड्या गबाल्याच काम नाहीय रे त्यासाठी डोकं लागत

    • @ajitm7
      @ajitm7 3 роки тому

      @@vikasshigavan4070 ,अजून किती दशके की युगे, मित्रा ?

  • @samtoshjadhav783
    @samtoshjadhav783 2 роки тому

    कारण..समजा .बदललाय

  • @sourabhsawant9232
    @sourabhsawant9232 3 роки тому +9

    जातिवंत असतात तेच राहतात
    फक्त
    मनसे 🚩🚩🚩

  • @timepass-mj6bs
    @timepass-mj6bs 3 роки тому +11

    कित्ती attitude aahe तोंडावर...

  • @sandeeprajput6230
    @sandeeprajput6230 3 роки тому +7

    मॅडम तुमच्या बद्दल खूप खूप अभिमान वाटतो

  • @sameerkapoore9798
    @sameerkapoore9798 3 роки тому

    🙏 jai hind jai maharashtra ...chala

  • @nitin8875
    @nitin8875 3 роки тому +4

    अरे बाई.....का राजीनामा दिला हे स्पष्ट नसेल तर कशाला प्रेस कॉन्फरन्स घेतली.....मनसे मध्ये काय चुकीचं होतय हे तर कळू द्या जनतेला त्याशिवाय जनता कशाला पाठीशी उभी राहणार तुमच्या....

  • @vivek1896
    @vivek1896 3 роки тому +1

    Tya mage ahet tya kon ahet😍??

  • @samtoshjadhav783
    @samtoshjadhav783 2 роки тому

    आहो मनसे मध्ये तुम्हाला मान होता