❤❤ i saw her video and speech whatever she doing unbelievable means aaj chi mahila Ila bhaghun jar swata la kas banwach ani kas samajat kam ani baher kam karach he ya rupali madam kadun sikha 🎉🎉 god bless you 🧿 Both of you happy married life Both ❤️🙏
माझी एक इच्छा व्यक्ती त्यांच्या बरोबर बोलायचं त्यांनी आम्हाला फोन ते आमच्या पक्षाचा आहे ते आम्हाला तू काय प्रश्नावर त्यांनी हा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावांमध्ये आल्यावर सर्वसामान्य जनतेचे विषय महत्त्वाचे आहे पक्षाचे नाही
करीयर ओरिएण्टेड म्हणतात हिला शब्द पण म्हणता येत नाही ही कसली वकील ? प्रेमाच लफड म्हणते .कशी बोलते ही .योग्य इंग्रजी शब्द बोलता येत नाही तर कश्याला बोलायच .
अहो अँकर आजचा दिवस पुलावामा काश्मीर येथे जे भारतीय जवान देशासाठी शाहिद झाले त्यांचा आहे.कृपया जवानांना अदरांजली द्या.
रोजचा दिवस किसान मजूर जवानांचा असतो दादा
तु आमदार नाही होणार 100% तुला तिकीट नाही दिलं यावरून कळतं की तुमची किती लायकी आहे ते कळालं 👎🤫🥵🤕🤒😂😅🤣💯
आधी चित्राची लायकी सांभाळ रे कमीत कमी दुसऱ्याचा इज्जतीवरून सवतच राजकारण तर करत नाही रुपाली पाटील
bro you got 79 like it meins lot of things
रुपाली ताई म्हणावं का दादा आवाजावरून कन्फ्युजन होतंय 😂😂
दादा 😂
भाऊ लग्नात आहे तसा आता पण दिसतोय अन ही फुटकी पपई दिसतीय 😂😂
😄😄😄
सुंदर प्रेम वैचारिक स्टैंड.!💕
आता सुद्धा बरच असेल.. सुभेच्छा 💐👌
प्रेम म्हणजे फक्त प्रेम . 👌👌👌
भारतात प्रेमाची परिभाषा अशी आहे का ?
आपली महाराष्ट्रीय संस्कृती अशी आहे की नवऱ्याला आहो जाओ ने आवाज दिला पाहिजे
Best Interview
आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रूपाली पाटील बद्दल फार छान माहिती दिली त्याबद्दल लोकमतचे खूप आभार
❤❤ i saw her video and speech whatever she doing unbelievable means aaj chi mahila Ila bhaghun jar swata la kas banwach ani kas samajat kam ani baher kam karach he ya rupali madam kadun sikha 🎉🎉 god bless you 🧿 Both of you happy married life Both ❤️🙏
आज महाराष्ट्र मध्ये अनेक जण आहेत प्रेम सामान्यांच्या बातम्या तुम्ही दाखवणार
Ha na
लग्नं केल्यावर बायकोने नवरयाला जेवण वाढणे, चहा जेणे, पाणी देणे हे कामे केली पाहिजे आईला आराम दिला पाहिजे.
ही आईला आराम तर सोडा हिने नवऱ्याला पण कामाला लावल असणार
Hiii bai kaslii hi tar useless lady aahsee
काय बातम्या दाखवता काय आदर्श घ्यावा जनतेने
यापेक्षा अभिजित बिचुकले च्या बातम्या लावत जा, TRP तरी वाढेल
Ye baat😂
मानल विजयला कस काय रहातात तुमच्या सोबत
बडबडे बाईंच्या लव स्टोरीबाबत जाणून घेणेत आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही.
Waaa mast bhawaa
Mala pan intres nahi
Bagun comment karta ka bhavano
लफडं केलं तुम्ही प्रेम हे प्रेम असते
Amchi Tai khup Chan ahe, dogana khup -khup shubhecchya 💪👍
यांची प्रेम कहाणी ऐकून सामाज्ञ जनतेला काय फायदा आणि हिच्या बरोबर प्रेम करणारा कधीही सुखी नसणार
प्रेमकैदी नंबर वन 👍👌💪
Best couple👍👍 AADARSH MANTA PITA
Good interview I like u good thought
Aaj black day ahe madam.
Rupali madam ani sarva rajkiya mandli mahiti asate,
Jay hind...jay bharat,
Ek Bhartiya Sainik
काय बातम्या दाखवता काय बोध घ्यायचा जनतेन 🙏🙏
आत्ता पश्चात्ताप करत असेल मनातील मनात बिचारा 🤦😭🤔
प्रियतमा ओ मेरी प्रियतमा हे गाणं मी ऐकतो. प्रेम कैदी मधलं खुप मस्त आहे
ही भूरटी आहे बाई भूंकायच काम करते
भाषा बघा झोपडपट्टि
😂
Rupali Patil madam very nice Love story ❤❤❤
खूप छान ताईसाहेब
vary nice
हे कसलं प्रेम गरज होती म्हणून चिकटली
आमची स्वतःची love story त्यामुळे हीची लव्ह स्टोरी बघण्यात कोणालाच intrest नाही
😇😄
लग्न म्हणजेच सर्व नाही हे अगदी खरं.💯
सर्वसाधारण, टाईमपास !😌
बर झाल राष्ट्रवादी संपायला सुरू झाली
Great
ताईचा आवाज गंमतच आहे की राव 🤔🤔
Rupyadada ✌️✌️
हिच्या सोबत म्हणजे......आता पसतावला असेल.
व्हॅलेंटाईन डे निमित्त श्री विजय ठोंबरे व सौ रूपाली पाटील*ठोंबरे यांना विशेष हार्दिक शुभेच्छा।
अरे वाह शुभेच्छा देताय तुम्ही यानां
🙏खूप छान जोडी विचार चांगले आहेत ❤❤❤👌
ताई कसब्यात तुम्हाला तिकीट नाही दिलं... निषेध व्यक्त करतो 🚫🚫🚫
🥺😂😂😝😂😂
Tula mas ahet vli
खरचं मराठ मोळी जोडी आहे कारण काय ती भाषा जसे काय आपण घरातच बसून गप्पा मारतो
रुपाली ताई वर आम्ही खरं तर नाराज आहोत कारण मनसे मध्ये ताई चं कामं चांगल होतं पण त्या गद्दार झाल्या.
Rupali thombare pn gaddar aahet😄😄😄😄
Tumcha raj gddar zala,tai nahi
Bjp chya payavr pdlay tumcha raj tyamule raj sahebana vichara प्रश्ण
very nice
ही बाई नवऱ्याला नाही समजून घेतले तर राज ठाकरे काय समजून घेणार
Mast jodhi,, Taie great
रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर 😊😊😊😊😮
Very nice couple
Nice couple.. 🙏🙏
Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.
काय नहीं
हे रस्त्यावर राडा करणारे छपरी आहेत फक्त
कसबा मधी आमदारकी लढायला निघाल्या होत्या
काय झालं परत??
दलींदार पत्रकारिता
एखांद्या शेतकऱ्याची गरीबाची इच्छा विचारा
बरोबर बोललात तुम्ही
तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे
Nice
😂😂😂😂😂मेकअप overload
Nice talks.....enjoyed
Very nice family...
God bless You...
छान
❤ Good Life good love story
Nice 👌👍
Best mam Ram ram sir mam
Understand ok
हिची काय love story असणार राव
आई ती आई असते एवढेच खरे आहे
Nice Love Story ☺️
रुपालीताई नमस्कार
प्रतेक मानवी जीवन चांगल्या वाईट घटना घडत असतात जेलमध्ये प्रत्येक राजकारण्याला जावे लागते त्याची निंदा करणे चुकीचे आहे.
Correct right
👍👍👍
👏👏👏👏👏
माझी एक इच्छा व्यक्ती त्यांच्या बरोबर बोलायचं त्यांनी आम्हाला फोन ते आमच्या पक्षाचा आहे ते आम्हाला तू काय प्रश्नावर त्यांनी हा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावांमध्ये आल्यावर सर्वसामान्य जनतेचे विषय महत्त्वाचे आहे पक्षाचे नाही
Aamhi Prem Kela Ki Lafda Aani Tumcha Prem Mhanje Love story Wah
Nice couple
दुसर कोणीच भेटलं नाही का 😭
जनता गेली उडत तुम्ही सगळं पर्यटन सगळ्या मैत्रिणी बघा
Career oriental ...chan mulakat
Nice to know about their love story.
याला प्रेम नाही लफड अस म्हणतात
बरोबर
या बाईने पहिली नवऱ्याची इज्जत करायला पाहिजेत आणि कशी बोलते नवऱ्याबद्दल
😊😊
करीयर ओरिएण्टेड म्हणतात हिला शब्द पण म्हणता येत नाही ही कसली वकील ? प्रेमाच लफड म्हणते .कशी बोलते ही .योग्य इंग्रजी शब्द बोलता येत नाही तर कश्याला बोलायच .
Tuz thobad dakhav
Tickets milala nahi ,😃😃😃
रुपाली ताई जय महाराष्ट्र 🚩🚩
सर्व सन्माननीय शेतकरी कुठे जातोय हे प्रश्न विचारायला यांना तुम्ही निर्लज्ज लोक न्यूज
आनंदी जिवन जगा.
छान 👌
40 jawan shahid zhalet aaj...
Bar mag amhi ky karu
@@sangitanaravade8218 aai ghala
@@sangitanaravade8218 tumhi ky nahi asli lafdi bght bsa
लोकमत कुणीच पहात नाही रूपाली बाई ला कोणी ओळखत नाही तुम्ही काय दाखवता
आजुन किती पक्ष बदलणार
Mast aahe mql ha pan
👌
तुम्हीही त्यांच्यावर जाऊ शकता हे आम्हाला माहित आहे
कोण म्हणत आक्रमक आहे
Khup chan.
ताईना आमच्या रानात अख्खा दिवस येऊद्या मग बघा त्यांना पॅरीस काय लंडन फिरून आल्यासारखं वाटेल.
👍👍🙏🙏🙏
Jel madhi Tu kona sobat kay kay kel te सुद्धा sang
ठीक आहे अँकर वाल्यांनी आम्हाला सांगा नंबर तुम्ही कुठे राहता आम्ही सर्वजण एन्जॉय करत आम्ही तिथे तिथे येऊ
नाही तरी लग्न नावालाच केलेलं दिसतंय, आणि रुपाली बाई चारीत्रया बद्दल आपण बोलावं किती हास्यास्पद आहे,चारीत्र म्हणजे काय आहे हे जरा रुपाली बाईने सांगावं,
दोघांना पण खूप शुभेच्छा
Keshaorao borkar असच आयुष्य सगळ्यांना मिळो