श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏 आज आठ दिवस झाले मला तुमच्याकडून धनलक्ष्मी कुंचन घेऊन मी शुक्रवारी आणि मंगळवारी धनलक्ष्मी कुंचन ची सेवा फक्त 2 नच वेळा केली आणि आज गुरुवारी सकाळी च मला धनलाभ झाला माझे पैसे मला परत मिळाले खर चं स्वामी माऊली चे आणि ताई तुमचे खूप मनापासून धन्यवाद 🙏🙏
ताई प्लिज माझी मदत करना मी काय करू माझा नवरला ते दारू सोडना साठी ते माझ काहीच आयकत नाही ताई प्लिज.... मला एक छोट बाळ आहे माझा बाळ साठी तरी मला काही तरी उपाय सागना... मी वाट बगते तुमच्या उत्तराची.... 🙏🙏 मला भिती वाटते ताई ते अस सतत दारू पित राहले तर तेना काही होयच...

धन्यवाद मनापासून केलेल्या पूजेचे फळ नक्की मिळते ताई 🙏🏻🌹
Shri Swami Samarth Tai
Tai tumchi pooja bhaghun khup chan vaatat .tumach devghar khup chan aahe .shree swami smarth🙏🌹
धन्यवाद ताई 🙏🏻🌹
TAE namaste namaste
Taee mall chandicha vastuchi Kamat kay
kichan chi kimat kiti aahe
Mala पाहिजे आहे कास मागवायचे
Kunchan manje kai me aaj cha tumcha vedio bagitle aahe
Tai tumcha add sanga
Sahratdalkamal sacha chi kimat saga
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई तुमचे शॉप पुण्यात कुठे आहे प्लीज मला सांगा मला यायचे होते
Laxmi kuchan manje ky kiti price
Taitumchyasobatbolayach
Pp
mala kichan pahije aahe
मिळेल
chadiche
Chinchwad address sanga
दुकान कुठे आहे? पत्ता द्या...मला यायचे आहे...🙏💐
Ho tai mi magvle ahe stand baul
🙏🏻🌹
Akhand diwa pan hawa hota kitila ahe
Tai zibu coin vishayi mahiti sanga aani kasa use karaycha te sanga
व्हिडिओ आहे चॅनेल वरती ताई
@@swamimaylifeshital nahi sapdat plz mala tyachi link send kara
ताई खूप छान पुजा दाखवली आहे ताई तुम्ही कुंकू लावायच्या अगोदर काय लावता
हळद अष्टगंध गुलाब जल पवित्र जल मिक्स करून मी लावते 😊
tai plz mazi madt krna tai......tai mala kalt nhi ky kru tai maza nvra khup daru pita ahe mi techi daru sodachi ahe ky kru plz tai mazi madt krna
ताई प्लिज माझी मदत करना मी काय करू माझा नवरला ते दारू सोडना साठी ते माझ काहीच आयकत नाही ताई प्लिज.... मला एक छोट बाळ आहे माझा बाळ साठी तरी मला काही तरी उपाय सागना... मी वाट बगते तुमच्या उत्तराची.... 🙏🙏 मला भिती वाटते ताई ते अस सतत दारू पित राहले तर तेना काही होयच...
Divya chi price kai
Plz whatsup msg kara 8080932488
Mala swaminchi murti havi hoti pitalachi tumhi murti war puja karun pathawta ka
Ho
लक्ष्मी कुंजन कितीला आहेत आहे