अखेर सुप्रिया सुळेंनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप करत चिक्कारं धु-धु-धुतलं ! Supriya Sule on Mahayuti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 424

  • @ApoorvaParab
    @ApoorvaParab Місяць тому +3

    Ek no tai..tumcha spashta boln khup avadta❤❤❤❤

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख Місяць тому +2

    सत्यम शिवम् सुंदरम्

  • @bhushanmenaye3897
    @bhushanmenaye3897 3 місяці тому +8

    ताई बरोबर आहे.

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख Місяць тому +2

    सत्यमेव शिवम् सुंदरम्

  • @subhashchavan7968
    @subhashchavan7968 2 місяці тому +31

    ताई तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही जनते साठी जनते साठी काय केल हे सर्वाना माहित आहे.....

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 місяці тому +24

    आजच पोलिसांचे पगार द्यायला पैसे नाहीत

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 2 місяці тому

      पोलिस हप्ते खातात त्यांना काय फरक नाही

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 3 місяці тому +17

    जय महाराष्ट्र जनता हुशार आहे

  • @prashantjoshi823
    @prashantjoshi823 3 місяці тому +17

    हे फक्त आणि फक्त विरोधी पक्षात आल्यावरच सुचत आणि सत्तेत आल्यावर मी नाहीं त्यातली असं होऊन जातं.... कटु आहे पण सत्य आहे... स्वतः खाण्यापेक्षा ते गरिबांना वाटतात हे वाईट नाही...

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 3 місяці тому +31

    Jaberdast

  • @sahebraopawar3552
    @sahebraopawar3552 3 місяці тому +12

    धन्यवाद ताई ' सलाम तुमच्या अभ्याषाला

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 3 місяці тому +26

    ❤❤❤❤.. जय महाराष्ट्र ऐक नंबर...

  • @ShaileshNawale-yj7nx
    @ShaileshNawale-yj7nx 3 місяці тому +45

    ताई सुपर

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 3 місяці тому +28

    ताई अगदी बरोबर आहे आता फक्त मविआ

  • @PravinGawas-c1b
    @PravinGawas-c1b 2 місяці тому +12

    🙏😂 सत्य आहे ताई. आघे बडो हम तुम्हारे सात आहे.🌹🙏🚩🚩🚩🌺

  • @santoshkunjir8355
    @santoshkunjir8355 2 місяці тому +4

    Ekach number

  • @SanjayPachangane-dc4kc
    @SanjayPachangane-dc4kc 3 місяці тому +30

    इतकं दिवस काय झालं होता तुम्ही काय केल ते सांगा

  • @GolaitYuvraj
    @GolaitYuvraj 3 місяці тому +5

    Barobar aahe tai

  • @shamshinde2011
    @shamshinde2011 3 місяці тому +8

    👌👌

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 3 місяці тому +8

    Very nice

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 3 місяці тому +9

    मूळचेच गुण आहेत, नविन काय आहे, जीवनभर हेच केलं, तोड फोड, खंजीर, घात, जे पेरलं तेच उगवणार.

  • @RameshwarPangarkar-zj9fx
    @RameshwarPangarkar-zj9fx 2 місяці тому +12

    1500 रुपये देऊन काही फायदा नाही विद्यार्थ्यांच्या शाळेची फी माफ करावी

    • @OmkarSagute
      @OmkarSagute 2 місяці тому

      तेलाचे भाव कमी करावे हे सांगत

  • @dilipmali9619
    @dilipmali9619 3 місяці тому +24

    ताई तुम्ही आंदोलन करत रहा जनतेचे कल्याण होईल खूप छान

  • @शिवाजीतुपे-न6र
    @शिवाजीतुपे-न6र 3 місяці тому +14

    छान प्रश्न मांडला ताई तुम्ही

  • @abhilashajadhav2039
    @abhilashajadhav2039 3 місяці тому +7

    Khuo chan taii

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 3 місяці тому +71

    ताई एकदम बरोबर आहे

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 3 місяці тому +3

    Supriyaji Verry Good Lecture

  • @anilmozar5069
    @anilmozar5069 3 місяці тому +27

    महायुतीच्या सरकारचा निवडणूकीत आम्ही पराभव करणार म्हणजे करणार. महाविकास आघाडी झिंदाबाद.

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 3 місяці тому +26

    मस्त व सत्य विवेचन

  • @SangitaSalakar
    @SangitaSalakar 2 місяці тому +7

    खर आहे ईकडे फुकटचे पैसे म्हनता आनी ईकडुन किराना गॅस वसुल करता लाज पन नाही वाटत

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 3 місяці тому +7

    Supriya Tai your speech is correct

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 3 місяці тому +24

    ❤❤❤ very nice

    • @DhanrajWankhede-y1p
      @DhanrajWankhede-y1p 3 місяці тому +1

      नबर 1.ताई भाषण केले आहे ताई खूप खूप धन्यवाद छान भाषण केले आहेत ❤👌🏻👌🏻😌😌🙏💯🪔🖐🏻👍🏻💙❤❤️❤️💐♥️♥️🌹🌹🇮🇳🇮🇳👏🙏🏻💜💚🧡🧡💪🏻🔥👍🏻

  • @swatibhoir1504
    @swatibhoir1504 2 місяці тому +1

    बरोबर बोलता ताई तुमी

  • @zeenatmohiddeenpedekar8835
    @zeenatmohiddeenpedekar8835 2 місяці тому +5

    Aykdhm mast lykchr didi

  • @amanshaikh9861
    @amanshaikh9861 2 місяці тому +2

    Zabardast

  • @neetuchawla8391
    @neetuchawla8391 3 місяці тому +10

    Awesome Supriya didi yeh language hi inke samajh me aayegi❤

  • @harichandranavale3897
    @harichandranavale3897 2 місяці тому +5

    अहो दोन वर्षात महायुती सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली नाही पाहा कर्मचारी काय करतात ते पाहत रहा

  • @sanjaykadali
    @sanjaykadali 2 місяці тому +14

    ते तरी देतात काँग्रेस ची सत्ता होती तेव्हा काय दिल
    मी कुणाला मतदान करत नाही पण अशे नेते पाहिजे जे स्वतः खातात पण लोंकाना पण देतात हे लक्षात असुद्या 🙏🏻💯💯💯💯💯💯

    • @saifnipanikar-io9ph
      @saifnipanikar-io9ph 2 місяці тому

      मग तेवहा गैस 500 रुपये होत अन जिएसटी टेक्स नवहते पेट्रोल डिझेल 30ते 40 रुपये स्वसत होत अन गोड़ तेल पण म्ह णुन अच्छे दिन नको ते बुरे दिन बरे !अस बोलताय जस हेंच सरकार 15-20 दिवस झाले अलीय? ह्यापहिला येवुन गेले पण ते अता निवड़णूका अलेत अन है स्कीम पहिला करनाटक सरकार अले अले लगेच लागु केलती ती महालक्षमी योजनातुन महिलाना 2000/- !

  • @ShashikantThorat-r5u
    @ShashikantThorat-r5u 3 місяці тому +6

    ताई तेच 1500 त्यांना कामा येणार.

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 3 місяці тому +7

    यांना विकासाचे काही घेणे देणे नाही.

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 місяці тому +6

    ताई माझ्या ताईंना विचार 1500 काय असते

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 місяці тому +3

    कूठलही सरकार आले तरी महागाई वाढतच रहाणार ही काय सांगते

  • @namaratashinde4015
    @namaratashinde4015 3 місяці тому +4

    😊❤❤👌😄👌 very much Thanks.👍🌹👌❤❤✅

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 2 місяці тому +4

    टोलवर नोटांच्यागाड्या पकडू नयेत म्हणून टोलमाफी.

  • @narmadapawara461
    @narmadapawara461 2 місяці тому +7

    अतिशय सुंदर बदलले ताई तुम्ही

  • @vedantdaphal5821
    @vedantdaphal5821 3 місяці тому +47

    ताई एक नंबर ‌... प्रभावी भाषण

    • @BaluUdape
      @BaluUdape 3 місяці тому

      महाराष्ट्रातील घुसून ह्यांना लबाड सरकार आहे यांना हुसकून द्या

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 3 місяці тому +14

    यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कितीही घोषणा करू द्या. येणार फक्त महाविकास आघाडीच

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 3 місяці тому +20

    शिंदे, फडणवीस, दादा ने गुजरात पुढे महाराष्ट्र गहान ठेवली.

  • @paragvyawahare349
    @paragvyawahare349 3 місяці тому +5

    शेवटी सरकार महायुती चेच येणार....
    पुन्हा बीजेपी च जिंकणार...

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 3 місяці тому +6

    एक नंबर ताई

  • @yashwantshinde8653
    @yashwantshinde8653 2 місяці тому +2

    ताई महागाई आपल्या सारख्या नेत्या मुळेच वाढत आहे त्याचं कारण आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन लोकांना पगारवाढ करून देता आपणच सर्व वस्तूंचे भाव वाढवून देण्यासाठी आंदोलन करता मगं आपणच जबाबदार आहोत आस वाटत नाही काय

  • @chandraranpise
    @chandraranpise 2 місяці тому +2

    Verry nice mast aani satayvachan bhashan karta hai💐💐🙏🙏💐💐

  • @shadowfr7254
    @shadowfr7254 3 місяці тому +22

    ताई खूप छान विचार मांडले

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 місяці тому +7

    निवडणुकी करिता भाजपने घोषणा केला पण किसानाची कर्जमाफीची घोषणा केली नाही याचा बदला किसानच देणार आहे

    • @OmkarSagute
      @OmkarSagute 2 місяці тому

      एकदम बरोबर

  • @TukaramChavan-xm8kd
    @TukaramChavan-xm8kd 2 місяці тому +3

    आता मतदान आल्यावर म्हणून सस्ती करत आहेत म्हणून जनता ची आठवण आली

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt 3 місяці тому +13

    राजकारण...किती वाईट झालंय बघा.. . ही कुठल्याही थराला जावू शकती....

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому +1

      जो पर्यंत संघ आहे तो पर्यंत छुपे हल्ले करत राहणार,भारतातील सामाजिक एकता एकत्र राहू नये यासाठी २६/११ मध्ये समांतर हल्ले, पुण्यातील जर्मन बेकरी येथील बॉम्ब ब्लास्ट करणे, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट, २०१८ मध्ये दंगल घडवली कोरेगाव भीमा प्रकरण,२०१६ ,२०२० भारतीय जवानांची हत्या,मराठा नेते विनायक मेटे यांची हत्या, सरकार पाडणे, ओबीसी विरुद्ध मराठा अशी भांडण लावणे.

  • @EknathPawar-p6f
    @EknathPawar-p6f 2 місяці тому +6

    एकनाथ शिंदे ची सीट लागेल... 1500 रूपे नि आदिवासी ना लय शिकवलंय.. 1500 रूपे काय होतात ते हे फक्त गरीब माणसाला माहित
    माजा विश्वास आहे.. एकनाथ शिंदे.. विजय 🙏,.... ❤️
    हजार वेळा एकनाथ शिंदे ❤️🙏. जय आदिवासी

  • @AmitKamble-y4d
    @AmitKamble-y4d 2 місяці тому +2

    मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आमच्यासाठी 1500 ची योजना तरी चालू केली

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 3 місяці тому +4

    U r right Supriya Tai 👌 congratulations Tai 💐✌️💯 original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 місяці тому +8

    आजित पंवार घरी बसावा 😂😂😂

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 місяці тому +4

    ताई माझा महाराष्ट्र सधन आहे व राहील
    तुमच्याकडे सत्ता नाही तडफड चालुय

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 місяці тому +2

    पैसा फेकून सरकार येत नाही लोकांचे काम झाले पाहिजे

  • @ansarmulani7618
    @ansarmulani7618 2 місяці тому +2

    Tai 1nambar khup chan

  • @sopanpatil7426
    @sopanpatil7426 3 місяці тому +3

    Khup chan tai..

  • @jageshwardumare5698
    @jageshwardumare5698 2 місяці тому +2

    Yes

  • @navnathshelar7228
    @navnathshelar7228 3 місяці тому +1

    Correct tai

  • @KishanGgarode
    @KishanGgarode 2 місяці тому +17

    तुम्ही त्याची बहीणच तुम्हीं आज पर्यंत काय केल तुम्हीं खुप दिवस सत्ता भोगली शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते क्रुषीमंत्री होते कुणाला काय दिले

  • @rohangholap9377
    @rohangholap9377 3 місяці тому +6

    माननीय शरद पवार साहेब सत्तेत किती वर्ष होता तुम्ही काही झेंडे काढले या शेतकऱ्यांसाठी आता पायाखालची वाळू सरकली ना म्हणून बोलत आहे तुम्ही

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 3 місяці тому +2

    आहो ताई...भाजपला. जनता मतदान करणारच नाही... तुम्ही कशाला घाबरता. भाजप सरकार येत नाही

  • @Vandanagavli-x4k
    @Vandanagavli-x4k 2 місяці тому

    👌 tai

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 Місяць тому +8

    सत्तेत आले असते तर वाढत्या महागाईवर,वाढत्या भ्रष्टाचारावर,वाढत्या गुन्हेगारीवर,शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर,तुम्ही आवाज उठवला नसता. हे त्रिकाल सत्य आहे.

  • @LaxmiBhosale-px6dq
    @LaxmiBhosale-px6dq 2 місяці тому +4

    बरोबर आहे

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 3 місяці тому +3

    सुप्रिया सुळे शरद पवार खुळे जनता काय आहे हे हिने सांगायची गरज नाही बाप एवढ्या वर्षे सत्तेत आहे एक पैसा सामान्य लोकांना दिला नाही मग आपणास का हे करता आलं नाही ताई ताई बोलायची अक्कल नाही

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 3 місяці тому +19

    नु सते 50 कोटी नाही आणखी वरती
    पैसा मिळाला असेल

  • @pushpasirheartiestcongrats2870
    @pushpasirheartiestcongrats2870 3 місяці тому +3

    Tai you are great we r with u Mam..

  • @VIPU_BHAI_OP
    @VIPU_BHAI_OP 3 місяці тому +4

    Only udhhav thakre saheb 🚩🦁👑🗡️

  • @rekhamalpani1930
    @rekhamalpani1930 2 місяці тому +2

    सरकार कोणीही येऊ दे फुकट वाटणे गरिबान पर्यंत पोहचते का ते बघा ज्यांना गरज आहे त्यांना मिळते का ते बघा सरकारने जनतेचा विचार करा आपसात उनिदूनी काढणे बंद करा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 3 місяці тому +9

    ताई तुम्ही 50 खोक्याची बात करता महाविकास आघाडीत महिन्याला 100 कोटी वसुली चालली होती त्यावेळेस मौन व्रत घेतले होते का तुम्ही

    • @saifnipanikar-io9ph
      @saifnipanikar-io9ph 2 місяці тому

      अरे 2000 कोटी देवुन सरकार बनवलेत ते तर रोजचे 2000 कोटी काड़ुन घेत असतील कि? महिना 100 कोटि चालेल हे नको रे बाबा महाराष्ट्राचे धंदे पण गुजरातला नेलेत अता ते शिंदेला पण हकलुन देतील

  • @bharatichaudhari525
    @bharatichaudhari525 3 місяці тому +4

    Ajun 10 varsh vat bagha satta yenyachi

  • @manvijadhav8012
    @manvijadhav8012 2 місяці тому +13

    ताई खूप खूप धन्यवाद हो आहे

  • @KashinathWarkari-di5vg
    @KashinathWarkari-di5vg 3 місяці тому +2

    कलावंतांचे तिनं महीने पुर्ण झाले आहेत तरी आजुन मानधन नाही या. कडे लक्ष द्या लवकरात लवकर मानधन टाका हीच विनंती

  • @pritideshamuksha5852
    @pritideshamuksha5852 3 місяці тому +4

    सुरवातीच्या अडीच वर्ष काय केले. ते पण पाहिले महाराष्ट्राने

  • @sanathan889
    @sanathan889 2 місяці тому +2

    Kamai hot nahi tar election madhe ubhi kashala zali....

  • @sharadpatil8962
    @sharadpatil8962 2 місяці тому

    Agdi barobar tai saheb

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 місяці тому +4

    ताई पवार साहेबांनी खूप घर फोडली तेव्हा मजा वाटली

  • @ankushsakunde6306
    @ankushsakunde6306 3 місяці тому +1

    फक्त सुप्रियाताई

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 3 місяці тому +1

    Only pawar saheb jindabad 💘👍

  • @sanikachougule1110
    @sanikachougule1110 2 місяці тому

    Supriya tai ek number lecture

  • @GaneshThakare-zr9dl
    @GaneshThakare-zr9dl 2 місяці тому

    Vakai ek AJ number

  • @GeetanjaliSamal-j7t
    @GeetanjaliSamal-j7t 2 дні тому

    👍👌🙏

  • @ashwini8559
    @ashwini8559 2 місяці тому

    Tumi ek tam barobar bolta aahe tai❤

  • @nitureanuja8053
    @nitureanuja8053 2 місяці тому +1

    बरोबर आहे ताई उमेद ला यानी वार्यावर सोडल आहे

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 3 місяці тому +4

    सुप्रिया सुळे ताई आपल्या गरीब मराठा समाजाला आरक्षणा साठी बोला जरा फक्त राजकारण कता एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @samidhabansode4805
    @samidhabansode4805 3 місяці тому +2

    Ek number tai tumhi je kahi bollat n tai te 101 % khar ahe mpsc ani competitive exam chi taiyari krnrya yuva mulachi tr vat lavli ya srkar ne 2024 chi mpsc combine chi exam 2025 la ghetat te pn elecion aal tondajaval mhnun tyamul janata yana ghari basvel pn tri hi evm kde laksh dya nahi tr lok taktil matdan congess la pn evm mule ghol hoil hariyana sarkh evm kde laksh dya band kra tya evm la nahi tr maharashtra ch kahi khar nahi already khup betojgari vadli

  • @pravinbhagat-bk1tl
    @pravinbhagat-bk1tl 2 місяці тому +1

    एकनाथ शिंदे सर येनारच

  • @BncilalMehta
    @BncilalMehta 2 місяці тому +2

    जय हो एकनाथ महाराज की जय हो महाराणा प्रताप महाराणा प्रताप चौक जय श्री राम सीता राम हरे राम हरे कृष्णा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महादेव के महादेव किशोर चौहान जय हो परदेसी पुरा भाई समाज की जय हो श्री गुरु समाज की जय हो ओम 33 कोटी देवी देवता नमः हैप्पी दिवाली भद्र चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पैटर्न

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 місяці тому +2

    ताई जास्त भ्रष्टाचार तुमच्या काळात जास्त झाले

  • @bhagyashreedalavi7016
    @bhagyashreedalavi7016 2 місяці тому +1

    ताई एक नंबर ..प्रभावी भाषण..

  • @NITINSHINDE-i8o
    @NITINSHINDE-i8o 27 днів тому

    Barobar aahe Thai

  • @sanathan889
    @sanathan889 2 місяці тому +3

    Congress ne kay Kel aajpryant... Bhrashtrachar

  • @dilipchandane-z8s
    @dilipchandane-z8s 3 місяці тому +1

    write tai